Рет қаралды 36,962
साताऱ्याची ओळख म्हणून जी काही ठिकाणे आहेत, त्यामध्ये तेथील राजवाडा चौपाटीवर असलेल्या सुपनेकर अल्पोपहार या गाडीचाही समावेश करावा लागेल. साताऱ्याला जायचे म्हणजे सुपनेकरांकडे जायचेच, हे अनेकांचे ठरलेले असते. सुपनेकरांकडे मिळणारे फराळी पॅटिस, बटाटेवडा चटणी, दहीवडा, मिसळ हे पदार्थ एकदम चवदार असतात. या ठिकाणी मिळणारी ओल्या नारळाची चटणी खूप लोकांना आवडते. फूडी आशिषने सातारा दौऱ्यात सुपनेकरांच्या गाडीला भेट दिली आणि तेथील फराळी पॅटिसची चव चाखली. या फराळी पॅटिसची काय खासियत आहे, ते कसे तयार करतात, त्याची चव कशी लागते हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा...
upvas recipes,farali pattice,fasting recipe,farali pattice recipe,fasting recipes,farali pattice recipe in hindi,फराली पेटिस,upvas recipe,how to make patties,upvas batata kachori,farali patties banavani rit,farali petis,indian recipe,farali patice recipe,maharashtrian recipes,upvas recipes for dinner,fasting recipes for ekadashi,fasting recipes with potatoes,fasting recipes without sabudana,navratri recipe marathi