Рет қаралды 183,651
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली प्रमाणेच साताऱ्याची खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे. इथेही मिसळ, पुरी भाजी, मटणाचे चमचणीत पदार्थ आणि कंदी पेढे खास स्टाईलने तयार केले जातात आणि ग्राहकांचे मन तृप्त होईपर्यंत त्यांना खाऊ घातले जातात. फूडी आशिष साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना त्याने तेथील सदाशिव पेठेतील चंद्रविलास भुवनला भेट दिली. या ठिकाणी मिसळीसोबतच पुरी भाजीही चवदार मिळते. फूडी आशिषने यावेळी ठरवून साताऱ्यात चंद्रविलास भुवनची पुरी भाजी खाऊन त्यावर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे ठरविले आणि पुढे जे काही झाले ते बघायचे असेल, तर व्हिडिओवर क्लिक करा.
puri bhaji recipe,puri bhaji,poori bhaji,maharashtrian puri bhaji,puri bhaji recipe in marathi,aloo ki sabji,aloo curry,breakfast recipe,hotel style poori bhaji recipe,maharashtrian recipes,batata bhaji,puri sabji recipe,puri bhaji street food,how to make puri bhaji,breakfast recipes indian,maharashtrian recipes veg,easy puri bhaji recipe