How To Win Court Case| How To Prepare For A Court Case|कोर्ट केस कशी करावी|LTMARATHI

  Рет қаралды 75,099

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 52
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 Жыл бұрын
दिवाणी दावा दाखल करण्याच्या पूर्वतयारीची माहिती आपण अत्यंत सोप्या भाषेत दिली आहे. कोर्टाची अधिकारिता , कोर्ट फी , कागदोपत्री पुरावे ,तोंडी पुरावे , वकीलांचा सल्ला , तज्ञ वकीलांचे दुय्यम मत , मानसिक व आर्थिक खर्चाची तयारी या प्राथमिक मुद्यांवर अगदी बारकाईने पक्षकाराचे हित विचारात घेऊन आपण मार्गदर्शन केले आहे. सर्व व्यवहारिक सूचनाही दिलेल्या आहेत. धन्यवाद सर !💐💐💐
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@pratapsonawane8976
@pratapsonawane8976 2 жыл бұрын
सर, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे. आपण तयार केलेले भरपूर व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. आपण सर्वसामान्य नागरिकांना जी अनमोल अशी माहिती दिली व देत आहात. आपले खूप खूप आभार.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@tejeshastekar6935
@tejeshastekar6935 2 жыл бұрын
सर तुम्ही आत्ता पर्यंत भरपूर व्हिडिओ बनून जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत विना मोबदल्यात पोहोचविली आहे.ही माहिती वकील साहेबांच्या मार्फत जर घेण्यास गेले तर फार पयिसे मोजवावे लागतात.तुमची बोलण्याची पद्धत,सामान्य व्यक्तींना समजेल अशी आहे.तुम्ही ज्या कुठल्याही कोर्टात काम करत असाल त्या ठिकाणी तुमच्या कडे जे पक्षकार येत असतील ते तुमच्या कडे केस देऊन फार निश्चिंत राहत असतील.कारण तुम्ही जसे डॉक्टर एखाद्या पेशंट चा आजार कीवा वेदना कमी करता त्या प्रमाणे पक्षकारांच्या वेदना कमी करता .माझी बरीचशी केस मी तुमच्या व्हिडिओ च्या आधारे सोडवत गेलो.तुमच्या कडील ज्ञान घेण्या पूर्वी मी औरंगाबाद हायकोर्टात गेलो तेथे भरपूर पैसा खर्च केला .पण जर मी तुमचे व्हिडिओ आधीच बघितले असते तर मला औरंगाबादला जायची गरज नव्हती आणि एवढा पैसा खर्च करावा लागला नसता.तुमचे व्हिडिओ जर लोकांनी बघितले तर निश्चितच त्यांना योग्य दिशा मिळेल. तुमचा मनापासून आभारी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
सर्वांना कायद्याचे सोप्या भाषेत ज्ञान मिळावे यासाठीच हा आपला चॅनेल आहे
@aniketkamble6586
@aniketkamble6586 2 жыл бұрын
छान
@vinayakdeshmukh8254
@vinayakdeshmukh8254 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर 👍
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 Жыл бұрын
​@@LawTreasureMarathi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@legend4711
@legend4711 4 ай бұрын
Atishay Ani. Dilasa denara video thanks sir dhanyawad
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन मिळाले वकील साहेब धन्यवाद 🙏
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 2 жыл бұрын
एकत्रीकरण योजना १)नकाशा वेगळाच २)फेरफार वेगळा ३)गुनाकार प्रत्यक्षात वेगळं ४) प्रत्यक्षात वहिवाट वेगळी ५) प्रत्यक्षात वहिवाट व ७/१२ वेगळा कायद्याच्या कक्षेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वरती एक व्हिडिओ बनवा सर सर्व हक्क सुरक्षित होने साठी काय केल तर दुरुस्ती होईल अर्ज कुठे आणि कसा करावा सर मी ग्रामीण भागातील एक शेतकरी आहे कमी शिकलेला आहे अर्थीक बाबतीत मात्र,,,, मी वकिल देवु शकत नाही सर मी नियमीत वाचक आहे व्हिडिओ बनवा सर नमस्कार सर
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
चॅनेल वर व्हिडीओ उपलब्ध आहे तो पहा
@anilpakade3901
@anilpakade3901 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi the
@kiranwagh1744
@kiranwagh1744 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@nileshpotdarofficial864
@nileshpotdarofficial864 2 жыл бұрын
फारच महत्वाची माहितीत धन्यवाद साहेब
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@manishathorat1353
@manishathorat1353 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@tirsingvasave07
@tirsingvasave07 Жыл бұрын
याच पद्धतीने कायदा विषयी अधिक माहिती देत राहावे वकील साहेब .
@sandeeppatil7343
@sandeeppatil7343 Жыл бұрын
खुप छान माहिती
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Thanx keep watching
@rinkupatil7189
@rinkupatil7189 2 жыл бұрын
Thank you sir ...
@RajeshGawande-ks8gl
@RajeshGawande-ks8gl Жыл бұрын
Nice information
@RameshRathod-gv4eb
@RameshRathod-gv4eb 2 жыл бұрын
कोरट कडून मनाई हुकुम असताना शेती करीत असल्यास CONTEMPT OF COURT प्रकिर्या कशी चालतील या बाबत व्हिडीओ बनवा.
@deepakdesk007
@deepakdesk007 2 жыл бұрын
न्यायाधीशच भ्रष्ट असल्याचे दिसते मी अनेक वर्षांपासून लढतोय पण न्याय मिळत नाही, लांबची तारीख मिळते सर्व समोर असूनही कोर्ट टाळाटाळ करते कारण न्यायाधीशांना कसलेही कालमर्यादा निश्चित केलेली नाही
@sadiabhogani3345
@sadiabhogani3345 9 ай бұрын
Jar 1974 1 ne PLOT vikat ghetle ani to maran pavla ani to PLOT taychya varsane vikla 1978 madhe ani ata tay konta ata pata nahi tay sathi konta purava Dayva lagel
@महादेवगायकवाड-ढ9थ
@महादेवगायकवाड-ढ9थ 2 жыл бұрын
सर नमस्कार जर आपण कोर्टात मनाई हुकूम मागितला तर तो कशा पधतिने होईल असा विडिओ नबवा
@vcpadar
@vcpadar 2 жыл бұрын
❤very nice sir
@nitinbadgujar8765
@nitinbadgujar8765 Жыл бұрын
सर खूप धन्यवाद
@rupaligadekar3753
@rupaligadekar3753 2 жыл бұрын
Sir apghat nukasan bharpai chi cas ahe pun amchi paristhiti paise bharnychi nahi ,case chalu astana amhala mhit navhati ,nikal ektarfa 7vashapurvi lagala ahe ,tyachi notic amhala 3mahinya purvi milali ahe ,kahi marg ahe ka amhi khup adchnit aahot
@adv.dipalikamalakar7998
@adv.dipalikamalakar7998 2 жыл бұрын
First viewer good information
@RameshRathod-gv4eb
@RameshRathod-gv4eb 2 жыл бұрын
Temporary injunction आसताना प्रतिवादी संबधीत जागेत शेती करीत आहेत . तरी contempt of court प्रक्रिया कशी करता येईल याचे मार्गदर्शन व्हिडीओ बनवावे
@alpeshpatil7906
@alpeshpatil7906 2 жыл бұрын
वकील stelment करणार नाही कोणती काळजी घ्यावी
@kailasgaikwad5611
@kailasgaikwad5611 2 жыл бұрын
Good Information 👍
@jadavjadavshivaji8473
@jadavjadavshivaji8473 Ай бұрын
1 lakh ka dawa haye cortala kiti payse jma krave lagtat
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Ай бұрын
अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 2 жыл бұрын
केस चालू असताना सहा प्रतिवादीपैकी एक मयत झाला तर त्या केसची प्रक्रिया थांबते का व ते केस पुढे चालू ठेवण्यासाठी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र घ्यायची जबाबदारी कोणाची असते.
@prakashrathod00
@prakashrathod00 Жыл бұрын
सिलिंग मधले जमीन वारसाचा हक्क असताना जमीन खरेदी करता येतो का उताऱ्यावर एकटाच नाव असल्यावर
@LEGALGANGSTER
@LEGALGANGSTER 2 жыл бұрын
तुम्ही देव माणूस आहात
@sachintambe7865
@sachintambe7865 2 жыл бұрын
सर मुझे एक बात पुछनि थी न्यायालय को विनंती अर्ज दे सकते है क्या
@shrinivasdasari2367
@shrinivasdasari2367 Жыл бұрын
सर अनेक वेळा कोर्टात केस दाखल केल्यानंतर थोडे दिवसाने जर प्रतिवादी जझला आणि वादीच्या वकिलाला पैसे देऊन केस आपल्या कडे वळवू शकतो असे शक्यता असते का?
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 Жыл бұрын
हो असे होऊ शकते. त्यासाठी बेसिक कायद्याची माहिती घ्यावी
@balajigaikwad14
@balajigaikwad14 2 жыл бұрын
सरस नीरस मानाने वाटप पत्र आजपावेतो झालेले नाही अशी आमची वडिलोपार्जित जमिनितील त्यांचा हिस्सा माझ्या परस्पर चुलत भावांनी दुसऱ्यांना विकली आहे. तर आता " जमीन खरेदीचा अग्रहक्क " अंतर्गत कोर्टात दावा दाखल केला तर ती जमिन मला परत मिळेल काय ?
@balunanekar
@balunanekar Жыл бұрын
दक्षता
@santoshjadhav7069
@santoshjadhav7069 Жыл бұрын
🙏
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 2 жыл бұрын
दावा दाखल करण्यापूर्वी न्यायाधीश त्यांच्याबद्दल माहिती देऊ शकत नाही का की हा योग्य आहे का अयोग्य आहे
@vkpatil5873
@vkpatil5873 Жыл бұрын
खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर तुम्ही धन्यवाद 👍👌😊
@sadhanashitole3867
@sadhanashitole3867 Жыл бұрын
Fee's किती
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
दिले क्रमांकावर WhatsApp मेसेज करा
@mukeshmohite8045
@mukeshmohite8045 Жыл бұрын
तुमच्या मोबाईल सल्ल्या ची किती फी असेल दिवाणी दाव्या साठी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Whatsapp msg kara
@balunanekar
@balunanekar Жыл бұрын
​@@LawTreasureMarathi10:32
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
What is Decree of Court|Decree vs Judgement vs Order|LTMARATHI
6:54
Law Treasure Marathi
Рет қаралды 31 М.
तारीख पे तारीख आता बंद ! I सुप्रीम कोर्ट I #supremecourt
13:29
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 156 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН