Laxman Hake यांचा Manoj Jarange यांच्यावर हल्लाबोल, Prakash Ambedkar यांचं कौतुक

  Рет қаралды 10,697

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#LaxmanHake #ManojJarange #PrakashAmbedkar
प्रकाश आंबेडकर ओबीसी समाजासोबत असल्याचं सांगत लक्ष्मण हाके यांनी आंबेडकरांचं कौतुक केलंय. तर मराठा समाजाला ओबीसीत घुसवलं जात असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय.
#MHT027
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 87
@ravirathod00001
@ravirathod00001 3 ай бұрын
माननीय हाके साहेब जिंदाबाद.ओबीसी जिंदाबाद.माननीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद. एकच पर्व ओबीसी सर्व🙏🙏🙏🙏🙏
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी
@anandsgawali141
@anandsgawali141 3 ай бұрын
ONLY VBA आत्ता तैयारी विधांसभेची!
@kiraningole6978
@kiraningole6978 3 ай бұрын
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@kiranmete3436
@kiranmete3436 3 ай бұрын
पण राजकारणी ओबीसी वाले आले की जातीवाद सुरू झाला , त्याआधी 2012 पासून का नव्हता जातीवाद आरक्षणासाठी, ani bhujbal hake sarkhe pudh आले की जातीवाद सुरू झाला, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय तर हके नी गायब केला
@shrikantmehetre6839
@shrikantmehetre6839 3 ай бұрын
Big knowledge ❤
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 ай бұрын
अहो हाके साहेब जरांगेसाहेब निस्वार्थी माणूस आहे आणि तुम्ही स्वार्थासाठी धडपडत आहात. एवढा फरक आहे.
@manojgawande5548
@manojgawande5548 3 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही जे विचार करत आहे विधानसभेत ते फेल होईल
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 3 ай бұрын
नकी फेल होणार
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
आरे त्याच diposit जप्त होईल ह्याची पूर्ण पणे मराठा समाज काळजी घेईल😂😂😂😂
@myimpactonthis
@myimpactonthis 3 ай бұрын
आंबेडकर सत्तेसाठी हे करत नाही हे लक्षात ठेव. जर सत्तेत जायचं असत तर केव्हाच ते केंद्रीय मंत्री असते हे जाणून घे.
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 3 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही जो विचार केला ते विचार कधी चं पूर्ण होणार नाही मुख्यमंत्री होयचा
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
@@myimpactonthis 😂😂😂😂😂
@surekhasonare3877
@surekhasonare3877 3 ай бұрын
Jarange god boln kavtuk krun svtacha bajune odhun ghet ahe ambedkrana te kahi dudhkhule nahit
@Orga-j5z
@Orga-j5z 3 ай бұрын
काही बोला कि नाही पण भटक्या विमुक्त हा शब्द बोला... अरे तुमच्या 2-4 जाती सोडल्या तर त्यांच्या पर्यंत जात तरी कारे आरक्षण..
@roshantanode3844
@roshantanode3844 3 ай бұрын
Jarange sc st obc student che nuksaan karat ahe mpsc saral seva bharti yanchya mule nigat nahi ahe hake la mazhi vinanti ahe prakash ambedkar sahebana vinanti ahe lawkar bharti kadhavi ...
@vikrambansode3706
@vikrambansode3706 3 ай бұрын
Hya doghanni pan vanchit samaj aani muslim samajavar anyay atyachar kele aahet,ajun pan kartat, tyachayasathich ajun vanchit, Muslim ajun yedyat kadhtil.savidhanachya navakhali,hyanna kadhich babasaheb chalala nahi aani chalnar pan nahi,samaj samaj kartat,savidhanachya goshti kartat,hyanchya kiti lokanchya gharat babasahebancha photo aahe bagha,hya doghanna vichara
@parkashgala2336
@parkashgala2336 3 ай бұрын
जंरागे वांरवांर भूमिका बदलत आहे।। जय महाराष्ट्र।।
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 3 ай бұрын
23 मार्च 1994 चा GR कुठल्या कायद्याच्या आधारे दिला हे स्पष्ट सांगावे मगच मराठा समाजाला कायदा संविधान या वर उपदेश द्यावा
@nikhilsable9803
@nikhilsable9803 3 ай бұрын
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
एकमेव सक्षम व निर्लज्ज नेतृत्व कारण अकोल्याच्या लोकांनी स्वबळावर लढत असताना तब्बेल 9 वेळा पाडलंय तरीही लोकांसमोर जातात मतं मागायला 🙏💪👌😁
@anandpandit2071
@anandpandit2071 3 ай бұрын
​@@sunilnaraynsuryawanshisury5030swabhiman jr kalala tula ky asto tr he tu bolnar nahis
@kiranmete3436
@kiranmete3436 3 ай бұрын
@all Dhangarch ST madhun ch ky jal? Kel gayab hagrya ni
@arjunnarote1157
@arjunnarote1157 3 ай бұрын
चैनवाले थोडी मिर्ची लाऊन वाद मस्त झनझनीत बनवत आहे आसे दिसत आहे
@suyoggavane9575
@suyoggavane9575 3 ай бұрын
Uposhan karun aamdar vhaichai hyala
@khandutambade5467
@khandutambade5467 3 ай бұрын
या प्राध्यापक शिक्षकांमुळे बऱ्याच शब्दाचे स्पष्ट अर्थ समजून सांगितले जातात.
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 3 ай бұрын
त्यात जहरी वार काय आहे , आणि आंबेडकरांच कुठलं कौतुक आहे, महाराष्ट्रात असे चाटू चैनल मुळे पण जातीजातीत तेढ निर्माण होतो.
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
He ahe pn Jatiwadacha janak Jarangya ahe hya mul maratha samajachi maati hoil
@myimpactonthis
@myimpactonthis 3 ай бұрын
आंबेडकरांनी हे ओबीसी आरक्षण सत्तेत असताना लागू करून घेतले हे माहीत नाही का रे अडाण्या
@pravin2745
@pravin2745 3 ай бұрын
💛💙
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Hage .....copy karan band kara ....lokshabha 2000😅😅😅😅😅
@yodha-
@yodha- 3 ай бұрын
कायद्याचे बोलणाऱ्याणी 1994 ला 16% आरक्षण कसे दिले ते बघितले नाही वाटते...म्हणजे मराठ्यांना काय द्यायचे म्हणले की यांच्या पोटात दुखते...💯💯
@maheshpatil3008
@maheshpatil3008 3 ай бұрын
Hake....dusryache arakshan 16%ghetana laj vatali nahi ka
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 3 ай бұрын
आदरणीय हाके साहेब आम्ही तुमच्यासोबत ❤❤
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 3 ай бұрын
Driver आहे हा फडणवीस चां बाकी काही नाही 😂😂
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Should respect his knowledge and Reality dear
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 3 ай бұрын
जाती भेद विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकजुट कायम ठेवली पाहिजे नाही तर राजकीय समाज नक्की डाव टाकणार शरदाचे चांदणे काय करेल नेम नाही
@nazimmulla2781
@nazimmulla2781 3 ай бұрын
Jai obc
@shrikantrabade54
@shrikantrabade54 3 ай бұрын
Lavdyano tumhi yaat ch janar😂
@N_B_bhosale_4425
@N_B_bhosale_4425 3 ай бұрын
अभिधान यात्रा ची गरज काय भाऊ तुला संविधान बसत नाही म्हणतो तर मग कोर्टात लढणा
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 3 ай бұрын
गरीब मराठा प्रवर्गातील माणसं जनावर आहेत का बेट्या??????
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 3 ай бұрын
एका ऊपोशनात आमदार होणयाची धरपड
@ankushsawant6709
@ankushsawant6709 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब दोन्ही समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे मनीपूर...! आरक्षण मागणे घटनेत अधिकार आहे. आरक्षण देयाचे की नाही तो फक्त न्यायलयाचा अधिकार आहे. दुसय्राला देऊ नये. हे अधिकार आपणास कोणत्या संविदान घटनेने दिला. माझा देश संविदानाच्या विचारावर चालतो कोणाच्या एकाच्या सांगण्यावर चालत नाही. तुम्ही तुमची मागणी कोर्टात मांडा. देयच का कोर्ट ठरविल. जातीय सलोखा राखा
@R.D.R112
@R.D.R112 3 ай бұрын
Jarnage ला ते मान्य नाही ना पण म्हणून ओबीसी लोकांना बोलावं लागत
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 3 ай бұрын
23 मार्च 1994 चा GR कुठल्या कायद्यात बसून दिला होता
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 3 ай бұрын
ज्याने अहवाल पाठवला त्याला विचारा
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 3 ай бұрын
@@dattatreyanarale8297 ज्यांनी बोगस आरक्षण खाल्ले आहे त्यालाच विचारत आहोत
@R.D.R112
@R.D.R112 3 ай бұрын
​@@shashikantkadam1436आपण कोण ठरवणारे?
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 3 ай бұрын
23 मार्च 1994 चा GR रद्द केलाच पाहिजे झवन्यानु उगाच मराठा सामाजाला न्याय कायदा शिकवु नका
@ravankavle2591
@ravankavle2591 3 ай бұрын
हॉकीचे रणनीती नसून फडणवीसांची रणनीती आहे.
@gajananaage6837
@gajananaage6837 3 ай бұрын
OBC madun Aarshan gheu gheu gheu gheu gheu gheu
@maheshpatil3008
@maheshpatil3008 3 ай бұрын
Hake ektach malak jhalay arakshanacha. Amhi pan bharat deshatach rahato
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 3 ай бұрын
तु पण पक्का राजकारणी आहे,😂😂😂
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 3 ай бұрын
Aarakshanache tat pahile aamache aahe
@MohanDashrathe
@MohanDashrathe 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक सदावरते 🤦‍♀️😁😁
@ranjeetchavhan9094
@ranjeetchavhan9094 3 ай бұрын
😂
@आपकेमातापिताखुशरहेंगे
@आपकेमातापिताखुशरहेंगे 3 ай бұрын
Tuzya aaychi puchi 😂
@devendrabankar6519
@devendrabankar6519 3 ай бұрын
Yes 👍
@NileshMane-g8x
@NileshMane-g8x 3 ай бұрын
😂😂😂
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
😅😅😅😅 hagu.....
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 3 ай бұрын
धन्यवाद
@spt2519
@spt2519 3 ай бұрын
😂😂😂
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 3 ай бұрын
फसवणूक कोणी केली,आज त्यांची च तळी उचलता
@b-36.pavankhanapure7
@b-36.pavankhanapure7 3 ай бұрын
कोणाला आरक्षण पाहिजे किंवा‌ नाही त्यासाठी न्यायालयात जा, उगी Media var bolun upyog nhi देशाचा विचार करा, आपापसात जातीवर बोलुन उपयोग नाही, ह्या जातीभेदामुळे इंग्रज् राज्य करुन गेले, जो काय निर्णय असेल तो मा. न्यायालय देईल
@AJ-buudy
@AJ-buudy 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤जय ओबीसी👑 जय भुजबळ
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 5 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 75 МЛН