बरोबर आहे यांच्या मागे मराठा उद्योगपती सत्ताधारी चा छुपा अजेंडा आहे.
@ramubaba898810 ай бұрын
Shettya, udyog pati modi chya mage ahe, 8 karod marathyani jama kelele he paise ahet, mahinya 100 jama kele tari 800 karod hota, tumche nete tumhala ugich petavtayet
@priyankashelar61110 ай бұрын
Obc समाज मागास होता म्हणून आरक्षण दिले. आमदार, मंत्री मराठा जास्तच आहेत शाळा, कॉलेज साखर कारखाने, कुणाचे आहेत?
@rajendrabhosale613310 ай бұрын
अहो शेलार बाई माळी लेवा पाटीदार, सोनार, कोष्टी, शिंपी ह्या समाजात किती तरी लोक आमदार खासदार उद्योगपती आहेत मग त्यांना ओबीसी टाकण्याचे जे कारण आहे तेच कारण मराठ्यांना शंभर टक्के लागू पडते.
@ndearning929910 ай бұрын
Dada tu punha aarthik drushtya pahtoyas , kahi mahanubhav aarkshnat arthik drushtikon manat nahit, tyamule he sagale sode jyachyat kala aahe to achieve karnarach tyala phakt garaj aahe samantechi.
@मुक्तविहारीगोविंदा10 ай бұрын
ओबीसी आरक्षण हे खैराती प्रमाणे फुकट वाटले गेलेले आरक्षण मुळातच ते असंविधानिक आहे अनेक प्रगत जाती केवळ तीन ओळींचा जीआर काढून ओबीसीत ढकललेल्या आहेत.
@ramubaba898810 ай бұрын
Bochya, maharashtrat 4 karod sakhar karhane ani 4 karod sanstha aslya sarkha boltos, pratyek gharat ek karhana ahe ka sotya,
@मुक्तविहारीगोविंदा10 ай бұрын
बलुतेदार ओबीसी मागास कसे असतील ओबीसी आरक्षणात असलेल्या जातींचे कोणतेही मागासलेपणा न तपासता राजकारणाचा भाग म्हणून वाटले जे असंविधानिक आहे. मराठ्यांच्या शिक्षण संस्था आहेत पण त्यात सवलत घेऊन फुकट शिकणारे ओबीसी आहेत .
@TRUTH128810 ай бұрын
बरोबर आहे ....माने सर...✊✊✊.. जय OBC बहुजन..
@SharadZanzane-b5w11 ай бұрын
आपण काय दिवे लावलेत किती बलात्कार आरोप आहेत.
@sudhirwaghmare371711 ай бұрын
इथ आरक्षणाचा विषय आहे, बुध्दी हिन मुद्दे उपस्थित करून काय उपयोग?
@Skmusic366610 ай бұрын
Yedzava आहे का तू
@suhashausare863010 ай бұрын
अस बोलल्याने चुकीचे आरोप घालून तुरुंगात टाकले असेल, माने साहेब योग्य बाजु
@sanjaylade724410 ай бұрын
jay bhim
@ranjananikam739010 ай бұрын
Aarop ahet sidha zale nahi
@sachinsalgar675010 ай бұрын
खर बोलताय साहेब
@krishnanmahajan925010 ай бұрын
जय,फुले,जय,भिम
@MejorKharat-rk5ns10 ай бұрын
❤❤ Jai bhim sir
@DipakKhandekar-d7d10 ай бұрын
पाटलीन बाई आता आपल्या चोळीत आली 😂😂😂😂😂😅😅 #obc 🔥🔥🔥🔥
@mahadevkadam32811 ай бұрын
अरे बाबा तू आयुष्यभर आमदार होत नाही 😂😂😂😂😂
@rajendrabhosale613310 ай бұрын
आता हा कोण झोपेतून उठलेला उपरा लक्ष्मण माने, साताऱ्यात त्याच्या विरुद्ध एका बाईने पोलिसात तक्रार दिली होती ती मिटली का.
@SomanathKumbhar-eu9tm10 ай бұрын
बरोबर
@ajinkaypadghan779610 ай бұрын
जयभिम ! जयसंविधान !🙏🏻🙏🏻🙏🏻
@PoliceStar10010 ай бұрын
फुले, शाहू,आंबेडकर वादी 💛💙
@मराठा-भ6ज11 ай бұрын
चेष्टा करू नका साहेब ,,वेळ सारखी नसते साहेब.. वेळ आणली या राजकारण्यांनी ..
@mahadevkadam32811 ай бұрын
ह्या बलात्काराला साहेब म्हणायची गरज नाही दादा
@dinkarkharche988510 ай бұрын
खर आहे भाऊ🙏🙏
@archanasonawane947310 ай бұрын
Bhari😊😊
@latakatore911411 ай бұрын
हा खर्च मराठा समाजाचा आहे अंकल .. समजलं
@bhaskarchaudhari790311 ай бұрын
एवढा पैसा आहे असं वाटलं नव्हतं किती श्रीमंत लोकं आहेत हे
@NS-ub1ut10 ай бұрын
एक एक जणांनी एक एक रुपया पण गोळा केला तरी करोडो होतील समस्त मराठा समाज एक आहे 👍👍👍💪💪💪💪
@venkateshsukwase742210 ай бұрын
Nice analysis sir 🎉🎉🎉
@anilkamble391110 ай бұрын
तुम्ही खर बोलत आहोत यांच्या पोटात दुखतय साहेब तुम्हाला सलाम जय भिम जय संविधान
@MejorKharat-rk5ns10 ай бұрын
❤❤ Mane sir great speach
@Visshanth10 ай бұрын
जेव्हा आरक्षण देत होते तेव्हा नाही घेतल 👆👌👌👌 तेव्हा मिशा पिळल्या IS GOOD ONE,💯😇
@patilki281411 ай бұрын
केस वाढव डोक्यावर आवाज नको😅😅
@Rdhealth23411 ай бұрын
अम्ही वर्गणी केली रे डूकरा. येवून बघ गाव गावात.
@sumitpatil583411 ай бұрын
अरे माने न माने आमच्या बाप लोकांनी चूक केली असेल आता नाही होणार ती चूक. राजकारण वगैरे काहीही नाही मराठा स्वतच्या हक्कासाठी लढत आहे
@avinashtamhane429810 ай бұрын
Arakshan hakk navhe mitra. Constitution vacha pahila. Haq kai astat samajtil tumhala.
@AnilBWagh11 ай бұрын
मरशील अटॅक येऊन 🙏हळू बोल जरा 😂😂😂
@arvindpayghan264710 ай бұрын
*जरांगे ला सांग जरा हळू बोल अटॅक येईल*
@avinashtamhane429810 ай бұрын
Khara bolela eikvat nahi mhnun halu bolaicha ka
@arvindpayghan264710 ай бұрын
@@avinashtamhane4298 कणभर पण खर बोलत नाही.
@AnilBWagh10 ай бұрын
@@avinashtamhane4298 👉👉मराठे गेले पण obc त 👍👍आत्ता मार बोंबा 🙏🙏
@AnilBWagh10 ай бұрын
@@avinashtamhane4298 झोपातून उठ 🙏🙏जरा टीव्ही पण बघत जा 😂😂😂 म्हणजे जगात काय चालू आहे ते समजल 😝😝😝
@vikien7vn10 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@NavnathWagh2111 ай бұрын
बरोबर आहे तुमचं... आता आरएसएस कार्यालयावर मोर्चा घेऊन तुम्ही नागपूर ला जा...
@pratapnand826010 ай бұрын
बरोबर बोलला साहेब.. एका बाजूने मराठे गरीब आहेत म्हणतात आणी इकडे लाखो, करोडो रुपये सभेला उधळता.. जेसीबी मधून पोतेच्या पोते फुलं उधळता, त्यांच्या जायच्या वाटेला फुलं पसरून टाकता.. एवढा पैसा कुठून यायलाय??. पैसा आहे हे सगळ्यांना दिसलं.. मग आरक्षण कशाला???
@audumbarkale327811 ай бұрын
हे कोण नवीन रान डुक्कर....
@Prabhakar-kk4hb11 ай бұрын
बरोबर
@balasahebmundhe86511 ай бұрын
बरोबर आहे
@DrVijaySharma-tr2ef11 ай бұрын
Tujhya aai la vichar, kon jhopun Gela hota
@nileshkadam345211 ай бұрын
@@DrVijaySharma-tr2eftuja aiela pathav Mumbai la nytr bahinila pathav ak ak shot marun pathun deu parat😂😂😂😂
@sam992398120011 ай бұрын
@@DrVijaySharma-tr2ef तुझा बाप आहे वाटतं.. सांग बाबा तुझ्या बापाला औकातीत राहा म्हणून..
@साहेबरावओंबासे10 ай бұрын
जय ओबीसी
@hirajadhav927310 ай бұрын
सरकारची बौद्धिक दिवाळखोरी उघड झाली आहे.....
@anilsomavanshi160210 ай бұрын
लक्ष्मण माने बरोबर बोललेत..
@narendrabane272410 ай бұрын
साहेब काम करायची लाज वाटत नाही पण. 35 ते 40 % वाल्याच्या हाताखाली 90 ते 95 % वाल्याना काम करावे लागते याचे वाईट वाटते.
@kailasshendkar533610 ай бұрын
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सारखे हिदुस्थानवर सत्ता तुमचीच
@ramchandrapatil31111 ай бұрын
तुझा इतिहास सगळ्यांना माहीत आहेत
@shivamtambe226811 ай бұрын
इतके दिवसात नाही पोट भरले वाटते .
@ramkorde386311 ай бұрын
देश सर्वांचा आहे,सर्व समान आहेत कायद्या पुढे मग भेद भाव का
@machindrazinjurde842810 ай бұрын
लक्ष्मणराव, तुम्हीं सत्य बोलत आहे. हा 🍉 चा कुटील डाव आहे..
@sanjaylade724410 ай бұрын
😊😊😊😊😊
@VijayM-qy8nw10 ай бұрын
Jarange chya budakhali rdx lavla mane saheb tumhi. ❤❤❤
@Rdhealth23411 ай бұрын
जो रोजंदारी करणारतोय त्याने 500/500रू जमा गेलेत गाव खेड्यात जाऊन माहिती घे उगाच बरळू नको.
@dadasahebtirmare767810 ай бұрын
दलितांवर सर्वात जास्त अन्याय मराठ्यानीच केलाय तरीसुद्धा आमच्या बाळासाहेबनीच आपल्याला पाठिंबा दिला
@prakashmane215710 ай бұрын
हाताखाली काम करणे याचा अर्थ फक्त गुणवत्तेशी आहे , आरोपी महोदय .
@kumarzalte603510 ай бұрын
🔥🚩are रतल्या आमच्या घरात पैशाचं झाड आहे काय ... अमाला 50000 फी आणि दुसऱ्याला 5000 फी .. राजकारण नाही यात हवेत गोळ्या मारताय 🔥🚩 आणि आता तुम्ही पूर्वीचे गरीब पण राहिले नाहीत वाड ग माय मनत 🔥🚩🔥🔥
@hanmantpatil845211 ай бұрын
अरे आम्ही तुझ्या ताटातला खात नाही तूच चाळीस वर्ष आमच्या ताटात खात आला आहेस
@avinashtamhane429810 ай бұрын
40 Varsha Zople hote Kai mag
@avinashtamhane429810 ай бұрын
Kalelkar commission mandal commission he Sagle yede hote ka. Hech Shahane.
@milindgodse702411 ай бұрын
हे बलात्काराचे आरोप असलेला बोलत आहे. जरांगे पाटील आगे बढो
@kiransawant225111 ай бұрын
माने कष्टाचा पैसा आहे.4 कोटी लोकांनी 1 रुपया जरी दिला तरी 4 कोट रुपये होतात समजलं. गणित येत नसेल तर शिकून घे.
@mohanhandore513310 ай бұрын
अहो फक्त तुमची प्रॉपर्टी जाहीर करा
@VTpatil-tr6ee10 ай бұрын
आपण साहेब आता गप्प बसा . आपल्या मुळे कुणाच कल्याण झाल . आपण एकटेच मोठे झालात .
@sandee4you11 ай бұрын
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩
@mayurchaudhari914310 ай бұрын
Barobar bolalat
@narendrajagtap298210 ай бұрын
कटू सत्य आहे.
@prat466910 ай бұрын
पाटील कधी मागास झाला..लोकांना माहीत नसणार पण..हे सरकारच अपयश आहे..लोक मागास मधून श्रीमंत नाही..तर श्रीमंत आता मागास...म्हणून घ्यायला उपोषण करतात😊
@anilsomavanshi160210 ай бұрын
मराठा समाजाला विखे,थोरात,पवार, देशमुख, निंबाळकर,भोसले मदत करत आहे..
@AmolMaskare11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत 🚩🚩🚩🚩
@rushishelke457211 ай бұрын
घाबारलंय 😂😂😂
@roshanhajare342810 ай бұрын
Barobr aahet👍👍👍
@vaijanatchavan292411 ай бұрын
दीड शाहाना
@sudam22kar344 ай бұрын
मराठा समाजातील लोकाची मानसिकता चांगली नाही ते फक्त तुतारीचे मतदानासाठी सर्व काही मराठा नेत्यांना दिले पाहिजे असे वाटते
@satyawankhandagale398510 ай бұрын
सर खरं बोलतात तुम्ही एक नंबर आहेत
@subh217310 ай бұрын
मराठे आणि ब्राह्मण एवढीच हुशार होते आहेत तर देश का जगात का महासत्ता झाला नाही का नवीन नवीन शोध लावले नाहीत ???
@prof.babanpawar222711 ай бұрын
५०% आरक्षण मर्यादा काढा, भुजबळ -जरांगेनी ही मागणी केली पाहिजे. त्यासाठी मराठा ओबीसी एक झाले पाहिजे.
@govindnarute657410 ай бұрын
1 nomber उत्तर..... Abyaspurn भाषण... अशी बोलणारी लोक जागी jalhi पायजे
@artandcraftbyaaryan814311 ай бұрын
बरोबर आहे
@मराठा-भ6ज11 ай бұрын
अगोदर पहा वास्तव साहेब
@kamininaiknavare557511 ай бұрын
👌👌👌👌
@Pratik-tk6ts11 ай бұрын
Barobar bolat ahe
@sudhakardeshmukh789411 ай бұрын
खालील कमेंट वाचा........ लक्ष्मण माने आपण विचारवंत आहात....हा लढा गरजवंत गरीब मराठ्यांचा आहे... शांतपणे चाललेल्या आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला आपण दुखवू नका.... ही कळकळीची विनंती....
@KondiramNimbalkar11 ай бұрын
कैकाडी, वडार,ई भज अ मध्ये आहात.लक्षमन माने. तूझं नाही पाहिजे. आम्ही आगोदर माजलो होतो. आज कुणबी आहोत.
@Starmcgm10 ай бұрын
एवढ्या पैशात सगळे शेतकरी कर्जमुक्त झाले असते
@kamalkishorborole459710 ай бұрын
आता फक्त समान नागरीक कायदा करायलाच पाहीजे.नाबजेगा ना बजेगी बासरी लयझाल
@bhauraobagde883910 ай бұрын
पैसा कोठूनही येवो तुमची खुप जळते बुवा .पुरवतात पैसा पुरवणारे बक्कळ पैसा आहे आमच्याजवळ आम्ही पाटील मराठे कमजोर समजु नका.
@pandurangkamble406410 ай бұрын
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर 🙏
@NitinKariya-ej6iv10 ай бұрын
सर्वांचे बाप महनजे छत्रपति शिवाजी महाराज त्यांचा फोटो तो लावत आहे ना, बाप आला कि लेकाची गरज नसते , जय शिवराय
@anilkudale67311 ай бұрын
जय संविधान जय ओ बी सी जय जिजाऊ जय शिवराय जय भिम मराठा समाजाला आरक्षण द्या परंतू ओ बी सी आरक्षण ला धक्का न लावता द्या !
@dattatraythubepatodkar884711 ай бұрын
जळफळाट होतोय. पोटात गोळा उठलाय.
@meghavairagade5810 ай бұрын
JCB ने फुलं उधळता,, प्रचंड श्रीमंतासारखं मोठे मोठे हार घालता, आणि वरून म्हणता आम्ही गरीब,,, दुसऱ्यांवर ताशेरे ओढू नका, स्वतःच्या बळावर आरक्षण घ्या,,, जरांगे साहेब भाषा सुधारा, तुम्ही म्हणजे देश नाही, देश आमचा पण आहे,,,,
@hemanthb972310 ай бұрын
Ask him; why reservation was not given in 1994. RSS was not there in that. It was Congress rule in Maharashtra and in Center.
@karbharidhokane735611 ай бұрын
आता कुठे तुझ्या पायाखालची वाळू सरकली 🚩🚩🚩
@kishorthakur164510 ай бұрын
जातनिहाय जनगणना करा हिम्मत दाखवावी सरकार ने! समजेल ओ बी सी किती आहेत ते
@dyandevpawar914310 ай бұрын
जाऊ दे मागच उगळु नका ओ,आपण सर्व एक माणूस हाच धर्म
@kapalika-o3p10 ай бұрын
बरोबर आहे 👍👌
@shankarpatil301311 ай бұрын
माने याअगोदर आमच्या ताटातले तुम्हाला दिले ते खाताना तुम्हाला लाज वाटली नाही का
@ashokghobale805010 ай бұрын
पाटील थोडा विचार करून बोलाव, यापूर्वी तूमच्या ताटातलं कुणी खाल्ल नाही तर तुम्हीच गरीबांच्या जमीन शेरभर दाने देऊन हाडप केलेल्या आहेत हे विसरून चालत नाही. त्यासाठी थोडा विचार करून बोलायला शिका
@SainathaWaNkHEDE-lz7jr11 ай бұрын
आम्ही कुनबी मराठा समाज आरक्षण आमचा हाकाच जय कुनबी
@AviThakry11 ай бұрын
Nice
@bapusahebkhedekar299211 ай бұрын
तुमचं कशाच ताठ.... आम्हीच खाऊ घातलं आतापर्यंत....
@USHACHAVAN224411 ай бұрын
लक्ष्मण आता तुच राहिला होता.
@jivanmore324911 ай бұрын
फक्त छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत
@StsDm-y2j10 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@truthseekerma11 ай бұрын
केस गेले अन बुध्छिपन या टकल्याची 😂😂
@yuvrajmujmule979510 ай бұрын
आरे बाबा आम्ही कामाला जाऊन लढतो
@vijayakotwal233910 ай бұрын
काय करणार खरं बोललं कि सख्या आईलाही राग येतो.
@shankartaware859710 ай бұрын
सहन होईना टाकल्या ला फाटका माणुस पुढ गेला म्हणून
@vilasjadhav104110 ай бұрын
हे महाशय एवढे बरतायत यांना आरक्षण आहे मग यांची संपत्ती किती आहे ती बघा आधी
@sagarsakarkar954510 ай бұрын
1no....❤
@BHIMRAOSawant-m4w10 ай бұрын
आज समाज हाच देव,
@yogeshmore265710 ай бұрын
हा गरीब लक्ष्मण माने....😂😂😂
@SurekhaSonawane-t1n10 ай бұрын
आंबेडकरानी याचं चांगले केले पण हे माजले यांच्या ताटातल खायला एवढे वाईऊ दिवस नाही आले अजून
@SurekhaSonawane-t1n10 ай бұрын
आम्ही मराठे आहे
@SurekhaSonawane-t1n10 ай бұрын
याचं आरक्षण काढून घ्या म्हणजे यांची आक्कल ठिकाणावर येईल
@SurekhaSonawane-t1n10 ай бұрын
लायकी पेक्षा जास्त मिळालं कि असं होतं
@keshavdeshmukh393110 ай бұрын
पाटलिन आमच्यात येऊन बसली म्हणजे काय रे
@nitinadamanepatil10 ай бұрын
माने साहेब जरा एखाद्या सभेत जाऊन बघा.. सगळ कळेल..
@dadasahebtirmare767810 ай бұрын
सभा राज ठाकरेंच्या पण मोठ्या होतात काय फायदा असतो का
@sunilbhavar550111 ай бұрын
19%आरक्षण परत या करा जे मराठा आरक्षण कुणबी म्हणून ओबीसी तर आहे