Vanchit Factor | 'वंचित' फॅक्टर फेल; आंबेडकर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार? LetsUpp Marathi

  Рет қаралды 12,780

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

5 күн бұрын

वंचित सोबत लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याने आता विधानसभा निवडणुकीत वंचितशी चर्चाही करायची नाही, अशी भूमिका मविआने घेतली. त्यामुळे आंबेडकरांच पुढचं राजकारण कसं असेल? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
-
#VanchitBahujanAghadi #prakashambedkar #vidhansabha #MahaVikasAghadi #Mahayuti #prakashambedkarsaheb #vanchitbahujaanaagahadi #vanchitfactor #MaharashtraNews #MaharashtraPolitics #politicalnewsupdates #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 229
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेचा एक सुद्धा लोकसभेत खासदार दिसत नाही.
@vaishalikhaparde1732
@vaishalikhaparde1732 3 күн бұрын
Yes, and that is why others are afraid of his intelligence.
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 күн бұрын
दहा वीस खासदार असे आहे जे जयभीम,नमो बुद्धा,,जय संविधान म्हणतात...प्रकाश जी खासदार झाले तेव्हा त्यांनी कशी शपथ घेतली,,ते व्हिडिओ टाका,,,
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 3 күн бұрын
सत्ता असो अथवा नसो पण मत फक्त वंचित बहुजन आघाडीच....!
@dnyanratnaoimbe6098
@dnyanratnaoimbe6098 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी संपली नाही, तुम्हाला संपोवणार
@vikramraju4209
@vikramraju4209 3 күн бұрын
अरे बाबांनो, आमचं फिक्स वोट बँक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी... प्रकाश आंबेडकर सत्तेत गेले नाहीत वा झुकले नाहीत, एवढं पुरे
@swaragonte358
@swaragonte358 3 күн бұрын
बाळासाहेब हे झुकणारे माप नाहीं. Only balasaheb
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 3 күн бұрын
आंबेडकर साहेबांना विधानसभेला साथ द्या,
@Prashant-io7yx
@Prashant-io7yx 3 күн бұрын
वंचित हा फक्त पक्ष नसून ती एक चळवळ आहे त्यामूळे ती कधीही संपू शकत नाही, या लोकसभेला आंबेडकरी जनतेने संविधानाला महत्त्व दिलं, त्यामूळे वंचित संपली असा गैर समज तुमचा दूर करा.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 күн бұрын
समज का गैर समज? सुरवातीपासूनच प्रकाश आंबेडकर स्वतः सविधान धोक्यात आहे म्हणत होते मग ते वेडे आहेत का तू वेडा आहे का? दोघे जनतेला वेड समजता? 🤔
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 күн бұрын
समज का गैर समज? सुरवातीपासूनच प्रकाश आंबेडकर स्वतः सविधान धोक्यात आहे म्हणत होते मग ते वेडे आहेत का तू वेडा आहे का? दोघे जनतेला वेड समजता? 🤔
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 3 күн бұрын
विधानसभेला फक्त 💯 वंचित बहुजन आघाडी 💙👑 Only प्रकाश आंबेडकर साहेब ✊
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 күн бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब सर्व दलित obc. St. यांना विधानसभा मध्ये सत्तेत सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी मोठया ताकदीने भरारी घेणार 🙏जय भीम 🙏जय भगवान बाबा
@shailendraadode3944
@shailendraadode3944 3 күн бұрын
आता संविधान वाचलं.. आता वंचित च झटका बसणार मविला... येवढं नक्की....
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 3 күн бұрын
बाळासाहेबांची भूमिका योग्य.
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 3 күн бұрын
आरे आम्हाला भीक नको सत्त्येची सत्ता हवी हक्काची आणि आम्ही ती अंनार VBA zindabad आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤❤❤❤❤
@Ovhaln358
@Ovhaln358 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी म्हणजे आंबेडकरवादी विचाराचे वादळ आहे .
@mahavirambhore8923
@mahavirambhore8923 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी सोबत🙏
@ShubhamNagdive
@ShubhamNagdive 3 күн бұрын
Only Prakash Ambedkar Saheb ❤❤❤
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 күн бұрын
साहेब बाळासाहेब आंबेडकर हे गेले असते तर अशी भाषा वापरू नका उलट बाळासाहेब आंबेडकर यांना महविकास आघाडी ने घेतले असते तर अशी भाषा वापरू न विश्लेषण करा
@BhimraoGaikwad-pg2gm
@BhimraoGaikwad-pg2gm 3 күн бұрын
किती जागा देणार होते आघाडी याचा उल्लेख करा उगाच वंचित ला बदनाम करू नका
@stube7813
@stube7813 3 күн бұрын
आघाडी ची सुपारी घेतली आहे भाऊ यांनी
@nitinsarkate7483
@nitinsarkate7483 3 күн бұрын
Aho dada vanchit la kiti ani kontya jaga pahije hotya he tr spasht Karna..
@vinodbhise6068
@vinodbhise6068 3 күн бұрын
कांग्रेस हे धुपत कोलीत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं ते आज खरं ठरतंय म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली चळवळ आहे यामध्ये कोणीही चमचेगिरी करण्याची गरज नाही कारण आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र आहे ते कोठेही समाजाला घेऊन जाऊ शकतात आणि समाज संपूर्ण ताकतीने त्यांच्या सोबत आहे म्हणून त्यांना कोणीही शिकवण्याची गरज नाही,,,
@akashwaghode1449
@akashwaghode1449 3 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर❤🎉
@pravinkhandare4084
@pravinkhandare4084 3 күн бұрын
Only VBA ❤
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 күн бұрын
मुंबई मध्ये evm घोळ झाला मग अकोला येथे वेगळे काय असेल याची कल्पना करा. इथे सगळ्यांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला आहे असे विश्लेषण करून समाजाला सांगा
@prembhatkar2694
@prembhatkar2694 3 күн бұрын
अगदी✅✅👍
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 3 күн бұрын
Only VBA
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 күн бұрын
विधान सभेच्या आधी तुम्ही वंचित बहुजन आघाडी ची काळजी का करतं आहात
@vijaytayade1787
@vijaytayade1787 3 күн бұрын
साहेब तुम्ही तुमची अक्कल पाजळू नका
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 күн бұрын
आपल्या पत्रकारितेमध्ये महाविकास आघाडीची बाजू मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे आपण दोन्ही साईटने बोललं पाहिजे आपण पत्रकार आहात
@sangamlondhe7275
@sangamlondhe7275 3 күн бұрын
फिनिक्स पक्षाप्रमाणे निश्चित भरारी घेणारच लोकसभा निवडणुकीत गाफील राहीले समाजीची दिशाभूल करण्यात आली होती
@rajmane889
@rajmane889 3 күн бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@gajanansontakke7720
@gajanansontakke7720 3 күн бұрын
आहों साहेब हे तुम्ही काँग्रेस राष्ट्र वादी सेनेला सांगा विधान सभेत वंचित यांना आपली जागा दाखवणार.
@fitnesswithsushilingle7007
@fitnesswithsushilingle7007 3 күн бұрын
विधानसभेला वंचित स्वबळावर चांगला रिझल्ट काढेल
@SantoshKharat-tx7lp
@SantoshKharat-tx7lp 3 күн бұрын
Vba ची तथार भूमिका नव्हती मवा भूमिका काय होती ते सांगना
@lakhanbansode6879
@lakhanbansode6879 3 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन
@ashokmohite6670
@ashokmohite6670 3 күн бұрын
महाविकास आघाडी म्हणजे फुटलेल्या पक्षांनी संविधानाच्या विषयाला हात घालून स्वतः च्या पक्षाला वाचवण्यात यश आले, मात्र मोदी पून्हा प्रधानमंत्री झाले तर आता पुढे काय?
@udaygamare9687
@udaygamare9687 3 күн бұрын
हा गैरसमज आहे असे वाटते. विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल. जयभीम जय वंचित बहुजन आघाडी. ❤
@amitss6713
@amitss6713 3 күн бұрын
मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 3 күн бұрын
मविआ आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू.
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 3 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही
@ravigawande3274
@ravigawande3274 3 күн бұрын
Picher abhi baki hai... VBA
@shegokarsw7885
@shegokarsw7885 3 күн бұрын
बाळासाहेब यांना शहाणपणा शिकवू नका तूम्ही
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 3 күн бұрын
काँग्रेस चे पत्रकार
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 күн бұрын
आपल्या पत्रकारितेमध्ये महाविकास आघाडीची कोणतीही चूक दिसून येत नाही . म्हणजे आपली पत्रकारिता कुंमकवत आहे वंचित च्या चुका दिसतात महाविकास आघाडीचे चूक दिसत नाही तुम्हाला
@rupeshjanjai1940
@rupeshjanjai1940 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी हे विधानसभेत आम्ही दाखवू ताकत ताकत आता फक्त वंचित बहुजन आघाडी विधानसभा
@bhimraosapkal1835
@bhimraosapkal1835 3 күн бұрын
वास्तू स्तीठी तुझ्याकडेच ठेव
@user-rh5nq7so8b
@user-rh5nq7so8b 3 күн бұрын
तुम्हाला एव्हडा वंचिताचा त्रास का होतो
@bhimraosapkal1835
@bhimraosapkal1835 3 күн бұрын
महविकास आघाडीची सुपारी घेऊन बोलतो पत्रकार,नसून सुपारी बाज आहे
@lakhanshinde3251
@lakhanshinde3251 3 күн бұрын
सर आपण सुपारी घेऊन बोलत आहात असेच यातुन दिसत आहे 😂
@rupeshgaikwad3398
@rupeshgaikwad3398 3 күн бұрын
भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची, आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर एक चळवळ म्हणून VBA चालवतोय. स्वबळावर हरून पण आम्ही सुखी आहोत तुम्ही काळजी करू नका😂
@bhimraosapkal1835
@bhimraosapkal1835 3 күн бұрын
तू शहान पण शिकाऊ नको
@vijaynetawate4686
@vijaynetawate4686 3 күн бұрын
अगदी बरोब्बर आहे तुमचे म्हणने ....आजही प्रकाश आंबेडकर साहेब पुन्हा तीच ताठर भुमिका घेत आहे .....कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर साहेबांन साठी पुर्ण विश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे ......पण साहेब तांचे स्वप्न पूर्ण करतील असे दिसत नाही...... कार्यकर्ते निस्वार्थी आहे त्यांना प्रकाश आंबेडकर साहेबांना यशस्वी झाल्याचे बघायचे आहे .......कारण साहेब आमचे बाबासाहेबांचे रक्त आहे.......त्यांच्या कडून कसलीच अपेक्षा कार्यकर्तेयाना नाही हे....एवढे मात्र नक्की.... !! जयभीम नमो बुध्दाय!!
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 3 күн бұрын
भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची.
@nanamore5125
@nanamore5125 Күн бұрын
वंचित ने येत्या विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवाव्यात. समाज वंचित सोबत आहे .
@rajwaghmare100
@rajwaghmare100 8 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी ची लढाई ही आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे.
@nitinjadhav3534
@nitinjadhav3534 3 күн бұрын
कोण विचारते या महविकास आघाडीला, ज्या दिवशी बौद्ध समाज एकत्रित होईल त्या दिवशी महविकास आघाडीचे बारा वाजलेच समजा
@nareshgondane9268
@nareshgondane9268 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकरां सारखा स्वाभिमानी व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही आपण द्वेष पूर्ण एकांगी विश्लेषण करत आहात
@suryawathore
@suryawathore 3 күн бұрын
हाताच्या बोटावर येतील की किती येतील बघा लागेल सर
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr Күн бұрын
दोघेही आपल्या विचारावर ठाम राहून आपापले राजकारण करत आहेत. त्यांच्या पराभवाने फार काही दुःख होण्याचे कारण नाही. दोघेही लायकी नसणाऱ्या लोकांना फटकून ठेवतात. ♥️
@ashokgaikwad5069
@ashokgaikwad5069 3 күн бұрын
माझे मत फक्त वंचित बहुजन आघाडी लाच.
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 3 күн бұрын
आता mva ने b team च आरोप करू नये
@user-lv3vd1kn7c
@user-lv3vd1kn7c 3 күн бұрын
घराणेशाही जोपासणे म्हणजे संविधान वाचविणे होय हे सर्व बुद्धिजीवी विचारवंत आणि पत्रकार बंधूने शिक्का मोर्तब केला. आणि द्वी पक्षीय किंवा अध्यक्षीय लोकशाहीचे समर्थक बनत चालले आहेत. ..... अन् असे वाचेल संविधान. ... जय संविधान माहित आम्हा सारे धोका नकाच देवू. आम्ही जिवंत राहू तुम्हा जिवंत ठेवू.
@niteshrokade8424
@niteshrokade8424 3 күн бұрын
महाविकास आघाडी जास्त खासदार की ला मत आली गर्व आसेल तर वंचित ने महायुती बरोबर युती करावी राजकारणात काही करावे लागते
@prakashmeshram1139
@prakashmeshram1139 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ही चळवळ आहे जय शिवराय जय भिम
@virendrakale671
@virendrakale671 22 сағат бұрын
होय बाबा बाळासाहेब आंबेडकर 250 जागा निवडून आणेल नाद खुळा माणुस आहे रे बाबा समाजाची प्रगती केली 50लआख लोक माणानार वय भारी माणूस
@janraosirsat4647
@janraosirsat4647 3 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष उदयास येणार. Bjp. कांग्रेस. डुबणात. 🌹जयभीम
@niteshrokade8424
@niteshrokade8424 3 күн бұрын
महायुती शी करू शकतो युती
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Күн бұрын
योग्य विशलेषण सर
@user-wu2pc8ny2m
@user-wu2pc8ny2m 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 3 күн бұрын
ज्या प्रमाणे कांग्रेसने बाळासाहेब यांना पाडले तसेच गेलीं 25 वर्ष बाळासाहेब यांना कांग्रेस ने पाडले हे वंचित चे मतदार लक्षात ठेवतील यांचे भवीशात मोठीं किंमत मोजावी लागेल ही काळ्या दगडा वरील रेघ आहे जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
@anildhongade8257
@anildhongade8257 Күн бұрын
लोकसभा लढण सोप नाही ग्रामपंचायत पॅनलला माणसे भेटत नाही ही तर लोकसभा आहे स्वातंत्र्य लढन खूप कठीण असते चागला प्रयन्न केला
@prabhakaringole7831
@prabhakaringole7831 2 күн бұрын
V ba ला नवीन असे काही नाही.बाळासाहेब यांना मानणारा जनाधार हा त्याच्याशी प्रामाणिकच आहे. जयभीम 🙏
@myimpactonthis
@myimpactonthis 3 күн бұрын
जागावाटपाची ताठर भूमिका वंचित ने केव्हा घेतली उलट परस्पर 21 उमेदवार उबाठा सेनेने जाहीर करून वंचित चे दरवाजे बंद केले त्याचप्रमाणे सांगलीच्या जागेचा तिढा शेवट पर्यंत ताठरतेने कोणी ताणून ठेवला हे माहीत आहे की नाही ?
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Күн бұрын
सत्तेच्या लोभात वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब नाहीत येणाऱ्या विधानसभेत मविआ ला जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
@anshulborkar6258
@anshulborkar6258 3 күн бұрын
मविआ इनको वंचित लोगों का मत तो चाहिए पर उसका उम्मीदवार चलता नहीं only only VBA
@premumale8854
@premumale8854 3 күн бұрын
बहुजन समाजाने एकनिष्ठ राहुन सहकार्य करावे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा आणि महाविकास आघाडीला दाखवून द्या. गद्दार विचारवंत आंबेडकर वादी यांच्या बोलण्याला किंमत देवू नका. अभी नहीं तो कभी नहीं. लक्षात घ्या आणि दाखवा आंबेडकरी बाणा.
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 Күн бұрын
एकटे प, आंबेडकर विरुद्ध सर्व पक्ष एक होऊन लढतात हे आज ना उद्या जनतेच्या लक्षात येईलच,
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv Күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार आणि महाविकास आडगी ला आघाडीला विधानसभेत दणका देणार
@prembhatkar2694
@prembhatkar2694 3 күн бұрын
सुपारी पत्रकारीता 👍👍 फायदा फक्त MVA ला झाला पाहिजे तरच तुम्ही योग्य नाहीतर B टिम. छान 👌
@ramdaswaghmare5125
@ramdaswaghmare5125 3 күн бұрын
संविधान आणि लोकशाही वाचनाचे मुद्दे विधानसभेत राहणार नाहीत बाळासाहेब आंबेडकरांचा मतदार संविधान लोकशाहीला मानणारा आहे 🎉तो स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागरूक आहे त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या सोबतच आता राहणार विधानसभेत पहा
@myimpactonthis
@myimpactonthis 3 күн бұрын
राष्ट्रीय मुद्दा चोरला mva ने त्याचा फटका वंचित la बसला पण विधानसभेत संविधान हा राष्ट्रीय मुद्दा नसणार म्हणून वंचित निश्चितपणे मोठी भरारी घेईल यात तिळमात्र शंका नाही. जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@sureshingle3459
@sureshingle3459 Күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण निराशा जनक नाहीच… उगीच बाळासाहेब व वंचित पक्षाने त्या दबावाखाली राहू नये…. चौफेर फटकेबाजी, अभ्यासू व निडर नेतृत्व असलेले बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भूमिके पासून तसूभरही मागे हटू नये…!!!
@prembhatkar2694
@prembhatkar2694 3 күн бұрын
आम्ही खालच्या दर्जाचे कधीच बोलत नाही. पण आमचे विरोधातील मत व्यक्त केले की तुम्हाला ट्रोलिंग वाटते आणि त्याचा बोभाटा करत फिरता.
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv Күн бұрын
वंशी स्वतःच्या बळावर निवडणुका लढण्यास सक्षम आहे आम्ही व महाविकास आघाडीची कुबड्या घेणार नाही
@sureshkhade211
@sureshkhade211 3 күн бұрын
आंबेडकर साहेबांनी बी. जे. पी बरोबर जावे यात आंबेडकरी जनतेला फायदा आहे
@lahudhainje9707
@lahudhainje9707 3 күн бұрын
Vba,bsp,Rpi यांची युती झाली तर किमान 50 आमदार निवडून येतील
@vikramraju4209
@vikramraju4209 3 күн бұрын
आपल्याला रामू नकोच
@janraosirsat4647
@janraosirsat4647 3 күн бұрын
हा पत्रकार कांग्रेस ची सुपारी घेऊन बोलतो सत्ता हवी हक्काची भीक नको सत्येची 🌹जयभीम 👌🙏💙👍❤️🌹👌
@sachinpresent9488
@sachinpresent9488 3 күн бұрын
Aamhi bjp sobat jau.. only vba
@ShitalB-vu9zd
@ShitalB-vu9zd 2 күн бұрын
Ambedkaranchi charcha hach tyancha vijay aahe tumala vishay fakt ambedkarancha aahe 100% bharari ghenar
@ratnadipaklonare2480
@ratnadipaklonare2480 Күн бұрын
lok hushar zalet, ata pudhcha nirnay fakt ambedkari vicharanchya lokanvar ahe.
@stube7813
@stube7813 3 күн бұрын
संविधान वाचवण्यासाठी आम्ही लोकसभेला महविकास आघाडी ला मत दिलं.आता संविधान निर्मात्याच्या नातवाचा स्वाभिमान वाचवण्यासाठी वंचित ला मत देऊ.
@devalimbare2439
@devalimbare2439 3 күн бұрын
लोकं सभेत जरी युती झाली असती तरी एकही उमेदवार निवडून तुम्ही येऊन दिला नसता तुमच्या सारखे दगे बाज यांच्या पासुन सावध राहीलेच पाहिजे
@laxmanjadhav7970
@laxmanjadhav7970 3 күн бұрын
Vanchit bahujan aaghadi Congress Shivsena rashtrawadi Congress enna sampoorna Jay Bheem Jay vanchit
@uttamgore5897
@uttamgore5897 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी प्लस ओबीसी अशी संघटना पाहिजे
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 20 сағат бұрын
VBA is not only political party but it is a moment. We don't care whether win or defeat. Our first priority is to save our moment. You are absolutely wrong, MVA was not interested in coelation with VBA , it was only show.
@sunildhoke8924
@sunildhoke8924 3 күн бұрын
आम्हाला युनियन. चळवळ महत्त्वाची आहे पक्ष नाही v b a zindabad
@amitss6713
@amitss6713 3 күн бұрын
Only VBA✌
@sandipkamble2011
@sandipkamble2011 20 сағат бұрын
आज आपण जे विश्लेषण करत आहात विधानसभा झाल्यानंतर मग म्हणाल की वंचित ही बीजेपी ची बी टीम आहे. कारण बौध्द समाजाला चुकीचे सांगून समाजाची दिशाभूल करून इंडिया आघाडीने घेतली परंतु विधानसभेला १ही मतदान महाविकास आघाडीला बौध्द समाजाने देऊ नये हिच विनंती समाजाला करते
@nilgaikwad4073
@nilgaikwad4073 3 күн бұрын
राज ठाकरेंनी जिथे सभा घेतली त्या जागा निवडूण आल्या आहेत
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 3 күн бұрын
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi hi pkt party nahi ter mhamanv vishvratn simboll of knowledge uanchi chlval aahe hi kdhihi sanpat naste he dhyani ghya
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 2 күн бұрын
आपण चुकीची माहीती देत आहात आदरनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना महाविकास आघाडी ने घेतलेले नाही हे लक्षात असु द्या आणी आदरनीय बाळासाहेब आंबेडकर नाम ही काफी है आमदार खासदार मंत्री कांही नाही सत्ता असो अथवा नसो आमचे तहयात मतदान वंचीत बहुजण आघाडीला च राहील
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 3 күн бұрын
चळवळ कधी संपत नाही या दोघांनी एकत्र येऊन तिसरा पर्याय द्यावा
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 3 күн бұрын
साहेब❤
@devalimbare2439
@devalimbare2439 3 күн бұрын
काही गरज नाही आम्ही स्वबळावर ताकतीने लडु प्रस्थापित लोकांना माज आला आहे
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 3 күн бұрын
खरं आहे
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 3 күн бұрын
अजुनही बालासाहेब आंबेडकर यांचा अहंकार, दुराग्रह, हट्टीपना संपलेला नाही. युद्धात जिंकले पन तहात हरले अशी सुधा परिस्थिति राहिलेली नाही.
@prembhatkar2694
@prembhatkar2694 3 күн бұрын
आपल्या विचारातून आपला शुद्ध मुर्खपणा दिसून येतो.
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 20 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 13 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 92 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН