केवढी स्मरणशक्ती , किती महान लोकांचा सहवास , प्रत्येकाकडे पहाण्याचा दृष्टीकोन व्वा! खुपच आवडली ही मुलाखात . नाना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,🙏🙏 असेच मार्गदर्शन मिळत रहावे .
@suvarnanigudkar508829 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत. नाना ने बोलत रहावे आणि आपण ऐकत रहावे.
@bhagwanmisaal1418Ай бұрын
मनस्वी आवडलेली मुलाखत इतकं साध जीवन कसं जगतात ही माणसं आश्चर्य वाटतं धन्यवाद
@onkarautade5735Ай бұрын
खूप छान विचार आहेत आपले जीवन जगण्यासाठी अशा आदर्श व्यक्तिमत्वांची व विचारांची गरज आहे
@vimalchikane6329Ай бұрын
नाना पाटेकर हे खूप चांगले व्यक्तीमत्व आहे ❤❤
@sanjayashtaputre775825 күн бұрын
व्वा,क्या बात है नाना, ❤ खूपच ग्रेट,खुप झिरपलं , मंगेश च्या आठवणी एकदम हृदयस्पर्शी .....
@sunandathakur564323 күн бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या नाना पाटेकर यांची अप्रतिम मुलाखत ऐकून खुप काही शिकायला मिळालं.
@balirammore687119 күн бұрын
Great..Nana Dhanyvad Thank you .
@sandhyadeshmukh4313Ай бұрын
नाना मराठभोळी माणसं अशीच तुमच्या सारखी, सरळ, निरागस, प्रेमळ... पटतील का आजच्या पिढीला? पण जी आहेत... सलाम... खुप छान..
@vyankatborse1717Ай бұрын
नाना आपण खरोखर खूपच ग्रेट आहात आपल्यासारखे विचारवंत या देशात जन्माला यायला हवेत
@anildinkar51599 күн бұрын
नाना आपल्या विचारांना सलाम
@ShilaMuley-s8dАй бұрын
नानाचे बोलणे ऐकतच रहा वाटते एकदम मनाला स्पर्शून जाते
@anupamaskitchen801829 күн бұрын
खूप छान स्पष्टीकरण
@vrushaligharat1137Ай бұрын
खरं आहे आजच मी भावाला बोलले माझ्या मुलांना शिक्षणासाठी मला काही पैशाची गरज आहे आणि ते ही माझ्या वारसा हक्काचे जे काही तुमच्या स्वेच्छेने तर त्याने उत्तर देण सुद्धा महत्त्वाच नाही वाटलं पण मला आमच्या शेजारच्या लोकांनी मदत केली.,..पैसा असेल तर नाते नाहीत तर क्षणात परक करून टाकतात....
@vrushaligharat113721 күн бұрын
काल स्वत: गेले भावा कडे आणि बोलले तु msg वाचलास का तर मला आणि मुली ला हकलवल त्या नी 🥺 mazya मुलांची शपथ मी त्याला कधी वाईट बोलले नाही लहानपणी आई सारखी माया केली 🥺कठीण दिवसांत शाळा सोडून शेतात काम केल, भात दळायला पैसे नव्हते तर वरवंटा नी दिवसभर कणसं भरडुन त्या तांदळाचा चुलीवर पेपर जाळून भात करायचा पण मी काय केलं हे आठवतच नाही स्वत: च सांगतो 🙂
@suchitadas856314 күн бұрын
Khupach Sundar vichar ahet sir
@UshaB-m6lАй бұрын
खुप छान आहे🎉🎉🎉🎉
@majidpanhalekar192514 күн бұрын
नाना ग्रेट 🎉🎉
@ConfusedCompass-nm7vuАй бұрын
ग्रेट ग्रेट नाना सर 🙏🙏
@anuradhathuse4871Ай бұрын
मी आत्ताच सिनेमा बघितला अप्रतिम.
@shashikantmahajan892825 күн бұрын
Thanks nana.
@VithalKakade-p1uАй бұрын
Na bhuto.na.bhavishte.❤❤❤❤ great 🎉🎉🎉Nana ji😮😮😮😮😮😮😮.
@RajendraGavali-i3lАй бұрын
जिवंत मुलाखत....
@ConfusedCompass-nm7vuАй бұрын
शेवट तर् 💥💥🙏🙏
@shravanikhedkar3222Ай бұрын
Thank u dear Nana , I got new perspective, definitely I will start giving share of my income for poor n needy people in the society, .😊🙏
@kingdjgamer988229 күн бұрын
जबरदस्त
@babubhujbal6369Ай бұрын
Nana sir.khup khup chhan Bhujbal B.M.
@intrestingdilipkhade874225 күн бұрын
🎉🎉🎉😮😮❤❤ Be civil and respectful, Nana saheb NAMASKAR
@babitasanap581428 күн бұрын
खूपच छान ऐकत राहावंसं वाटतं
@RehanaPatel-o6i23 күн бұрын
सर्व रेसिपीज माहित आहे नाना . किती आश्चर्य ची गोष्ट आहे.रेहाना पटेल. नमस्कार नानाजी.
@mayawaghmare3068Ай бұрын
नाना पाटेकर अप्रतिम व्यक्तिमत्त्व त्रिवार मानाचा मुजरा
@santoshgurav760416 күн бұрын
Nana kaka is great❤🎉
@rahulpoul8538Ай бұрын
Great 👍👍
@shashikantmahajan892825 күн бұрын
Khupch chan vichar ahet tumche.
@dj_IMPАй бұрын
वनवास कसा असावा विश्व सिध्दांत अनुभव थिंक लहानपापासूनच सुरू होतो ❤
@jeevanpokale1424Ай бұрын
नाना खुप छान
@SachinGaikwad-n2q9yАй бұрын
मस्त नाना ❤❤
@sagarr.miraje4732Ай бұрын
खूप छान तू नाना ना अरे तुरे करतो बरोबर वाटलं नाही मला
@vijaypatne2233Ай бұрын
Great नाना
@sunitajadhavar9997Ай бұрын
🙏🙏👌👌
@ConfusedCompass-nm7vuАй бұрын
छान छान ,,,,,, 🙏🙏🙏
@manishagaikwad5808Ай бұрын
Wow superb
@anamikavichare3764Ай бұрын
Great Nana Patekar
@NilamKhatal-i2uАй бұрын
❤❤❤
@dattagaonkar313124 күн бұрын
नाना साहेब तुमच्या समोर जी व्यक्ती आहे ती मला आवडत नाही कारण ती तुम्हाला तू असं संबोधतात मी आणि नाना एकवेळ गोव्यात भेटलो पण मला नानाजी ने तू हा शब्द दिला नाही.
@ConfusedCompass-nm7vuАй бұрын
🙏🙏🙏
@ganeshmapari44Ай бұрын
नाना खुप छान वाक्य बोलले 'दुष्काळ पडल्यावर का नाही धान धर्माच्या पेट्या शेतकऱ्यांसाठी खोलीत...!
@vidyapatil724825 күн бұрын
नाती जी सहज साथ देती. किती संवेदनशील .
@yashodarao4921Ай бұрын
Hope this analysis will open eyes of small,medium,n bigwigs open their minds .
@nitinkumbhar007Ай бұрын
खुप छान गप्पा रंगल्या होत्या, नाना एकदा बोलायला लागले कि ऐकतच राहु वाटतं...
@durgagodambe531120 күн бұрын
किती सुंदर आयुष्याचा अनुभव आहे हा
@aishwaryashete4798 күн бұрын
हे आपले नाना विचार किती छान नाहितर आपलाच सचिन आणि बाकी खान आणि bachan ह्यानी हे विचार घ्यावे पन नाही फक्त स्वता पुरते बघतात आताचे
@anujabal4797Ай бұрын
नाना पाटेकर यांचा सिनेमा म्हंजे उत्तम च असणार त्यांचा अभिनय बघणे एक पर्वणी असते खूप शुभेच्छा
@ShahajiBhosale-xw7rpАй бұрын
Will..will.find..away..
@asmitaborhade4179Ай бұрын
मोठी माणसे मोठी का असतात , महान कशी होतात नाना चा जिवन प्रवास पाहिल्यावर कळत
@BhartiBagateАй бұрын
नानाजी, आपल्याला नमस्कार....
@sangitasalvaji18288 күн бұрын
निःशब्द
@RehanaPatel-o6i23 күн бұрын
जकात माहिती, कुरान वाचलेल दिसत नाना नी. आमच्या सारखे परत जाग्रत झाले. धन्यवादनाना जी.
@anuradhathuse4871Ай бұрын
तुमचं बोलणं ऐकतचं राहावंसं वाटतं.
@manojpatil8299Ай бұрын
एकमेव पर्याय - तशी मुलाखत.
@mohanpatil2060Ай бұрын
नाना...मला तुला एकदा भेटायचं आहे ...मी आर्ट काॅलेजला न जातां आर्टिस्ट झालोय....तुझी खिल्लारी जोडी चालवायची ईच्छा आहे.
@dilipanekar97619 күн бұрын
Nana tumhi great ahat. Kadhi samorasamor bolta yeilka?
Great Nana patekar Sir,Aaj samajamadye hecha Badal seioner citizen la jagave lagtat Bina bhavnikata.
@MadhuriVyas-h8eАй бұрын
नाना बोलले की ऐक त राहावा असं वाटतं
@mohanirajmulay4979Күн бұрын
नेहमीच ऐकत बसावे असे
@mohanirajmulay4979Күн бұрын
अनमोल गप्पागोष्टी नाना माझे व डीला सारखं माझे वडिलां ना पण नाना म्हणत होतो मी
@mohanpatil206024 күн бұрын
नाना,१९७२मध्ये मंगेश आमच्या जाहिरात कंपनीत मुलाखतीला आला होता. Foresight advtg
@dattunagare3672Ай бұрын
नाना ,आपण फार मोठे आहात सारा महाराष्ट्र जाणतो पण येवा पुढं मुलगा
@MAYA1111-AAAАй бұрын
नाना तुम्ही समाजाला थोबाडीत दिली परत...... बघितला विडिओ 🙄🙄
@AYUSHBIRJE-dp4kfАй бұрын
Nana kahi tari tikatai .....
@sampadakulkarni7650Ай бұрын
Ajun aikayala avadale aste
@arjunshendge4278Ай бұрын
😂👌
@sumannagaonkar-fg4dh8 күн бұрын
Nanaji Kai divas ale bga politicians and Adikari bharsht jale karodo paise khaun pot nhi bharat ya rakshanche.😢😂
@ConfusedCompass-nm7vuАй бұрын
मराठी खुपच छान आहे ,,,,,, 🙏🙏🙏
@ushadeshpande277Ай бұрын
Nana tumche khup baykanshi sambandh ala Manisha Dipti naval kay bhavana ahet tumchya ata
@shashikantmahajan892825 күн бұрын
Aplya nam foudatincha sadasy nahi karykarta honyasayhi kay prosizer ahe te krupya mala sañga .kam karayla khup avdel.
@VinayakChikode10 күн бұрын
Nana tumi bhalu cinama chy valela mhisal miraj eatin hotel sangm ya maze hotel madhe javan karanes aala hots solar rajdatth uma
@sandeepraje1950Ай бұрын
Ek saccha sada saral ani satat dusryanchya madatis jhatnara manus.
@DevidasShimpi9 күн бұрын
Tu tynna tu mhanu nako teanchya etki tuze lyeki nahi
@jayshankarsanidhyaАй бұрын
हाच सेट तोच तो नाना आजोबा , तोच तो तत्वज्ञान वाटणारा नाना. बदलतो तो फक्त मुलाखत घेणारा नवीन you tuber. चकित चंदू😂😂
@jayshankarsanidhyaАй бұрын
नाटकी नाना 😂 सोक्रॅटिस ला सुद्धा हा तत्वज्ञान शिकवेल 😅 महाराष्ट्राचा महान आजोबा
@ranjanamhase346Ай бұрын
@@jayshankarsanidhya natak म्हणून नाम फाउंडेशन सुरू केलं का??
@ranjanamhase346Ай бұрын
नाटकी म्हणून नाम फाउंडेशन सुरू केलं का ?
@jayshankarsanidhyaАй бұрын
नाम फौंडेशन चांगले काम असेल ही, पण त्या मुळे त्याची वैचारिक भूमिका ही समर्थनीय नाही होत. फेक वागणे हे लक्षात येते समाजाच्या. स्वतःच्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मुलाखत देत सुटलाय सर्व चॅनेल वर you tube वाल्यांना. त्या मुळे ते हरकून दबून गेल्यासारखे मुलाखत घेताना दिसतात. राज ठाकरेंनी बरोबर याला टोकला होता. पण अश्या मुलाखतीमधून स्वतःची आदर्शवादी प्रतिमा अभिनय करून दाखवत आहे इतकेच. पू ल देशपांडे यांनी सुद्धा प्रचंड मदत देणग्या दिल्यात, पण कुठे पाटी नाही की मुलाखत देत सुटले या विषयी. नाना पक्का संधी साधू आहे. बारकाईने अभ्यास करावा
@pranitabondre8827Ай бұрын
Pratek gosthila nave thevli pahije ka
@BapusahebSaidАй бұрын
अरे काय धंदे झाले तुम्ही यूट्यूब चैनल जाहिरातीसाठी उघडले आहेत की व्याख्यान दाखवायला