भारतीय जनता पार्टी ला संतोष देशमुख कार्यकर्ता मेले चे कहा ही पडेल नाही , दोनी मुंडे एक दा संतोष देशमुख संबंधित काही बोलत नाही आता काय कार्यकर्ता सत्ता आली की कार्यकर्ता नको पेसा पाहीजे सत्ता पाहिजे महिला सुरक्षा नको संविधान नको ज्याचा जीवावर सत्ता आली कार्यकर्ते पण नको कार्यकर्ते आपण बाप बहिण भाऊ परिवार सांभाळा
@nandkumardingore8812Күн бұрын
सरकारचा धिक्कार असो
@maheshvaidya275Күн бұрын
एकदम चांगली माहिती आहे अशीच माहिती यूट्यूब ला देत जा
@akhtartajpatil4108Күн бұрын
महाराष्ट्र पोलीस वर आमचा विश्वास आहे संतोष देशमुख यांना न्याय मीळावे ही अपेक्षा
@upsc_preparationКүн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर फंदफितूरी होऊन अचानक मोठा दगाफटका होऊ नये याकरिता गडावर विविध प्रकारच्या अठरा पगड जातींच्या लोकांची नेमणूक केली. परंतू बीड जिल्ह्यात एकाच जाती-जमातीचे लोक प्रशासनात आणि पोलिस खात्यात 90 टक्के कसे काय नेमणूक झाली?
@KrishnaGhadge-u6wКүн бұрын
एक पालन चोरी गेला तो कुठे गेलाय तपास लावायला पाहिजे तो डायरेक्ट वाल्मीक कराडला दिला आहे
@murlidhargangane8064Күн бұрын
Pagari janteche paisatun geta ani farar aropi jantela dhodala lavta kay nay