Maharashtra Election 2024 : जयंत पाटलांची दयनीय अवस्था होण्याची कारणं काय? | LetsUpp Marathi

  Рет қаралды 21,159

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 70
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 13 сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम करणारे जंत पाटील यांचा correct कार्यक्रम होता होता वाचला
@kakasaheblohar5359
@kakasaheblohar5359 14 сағат бұрын
अगदी बरोबर आहे, खुप छान विश्लेषण,
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 15 сағат бұрын
जयंत पाटील यांना खुप अहंकार झाला होता
@nageshsatre4057
@nageshsatre4057 7 сағат бұрын
योग्य विश्लेषण😊
@omkar23549
@omkar23549 14 сағат бұрын
थोडक्यात वाचला
@Fun_and_Knowledge_
@Fun_and_Knowledge_ Сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांची एक सभा व्ह्यायला पाहिजे होते, सावज टप्प्यात होताच, कार्यक्रम झालाच असता
@sunilshinde1685
@sunilshinde1685 Минут бұрын
😀😀😀
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 3 сағат бұрын
Exact analysis. . 👍👌🙏
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 5 сағат бұрын
मा.श्री. योगेश कुटे नमस्कार........!! वाळवा तालुक्यात खरं बोललं तर चालत नाही ‌. विरोधकांनी काय केलं यापेक्षा सन्माननीय श्री. विनायकराव पाटील माजी अध्यक्ष महानंदा, मुंबई, श्री. माणिकराव पाटील माजी अध्यक्ष, राज्य सहकारी शिखर बँक, मुंबई व श्री. दिलीपराव पाटील माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांनी वेळ-काळ ओळखून व परतफेड म्हणून या विधानसभा निवडणुकीत स्वतः पैशाची पोती जरा ढिली केली असती.....तर.............. पंचाहत्तर हजार मतांचे लिड मिळाले असते. धन्यवाद 🙏 🚩 🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली-४१६३०२ फोन -९६६५६३७७४२ एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 तरच 🤝 सहकार🤝 टिकणार......!!
@graminkathakavita5884
@graminkathakavita5884 3 сағат бұрын
माणसे आओळखणारा नेता पाहिजे🙏🙏🙏
@arjunchavan2012
@arjunchavan2012 28 минут бұрын
फक्त शंभर रुपये साखर कारखाने चे दिवाळी बिल काढले असते,,, तर,,,,, कदाचित मतदानाचा आकडा वाढला असता,,,
@babasahebarjun9067
@babasahebarjun9067 14 сағат бұрын
Should have to be Correct programme of Jayant Patil
@salemo3099
@salemo3099 3 сағат бұрын
Jabardast Heading
@RankalaDiary
@RankalaDiary 3 сағат бұрын
खरं की काय 😂😂
@satishpatil4760
@satishpatil4760 2 сағат бұрын
Yes
@rajumujawar391
@rajumujawar391 2 сағат бұрын
आनी एक कारण आहे, ते इस्लामपूर ची बारामती करणार होते, पण ब पण जाला नाही, फ्कत बगल बचे यांचा विकास झाला 😢
@hemantpatil9890
@hemantpatil9890 2 сағат бұрын
कार्यक्रम थोडक्यात हुकला
@graminkathakavita5884
@graminkathakavita5884 3 сағат бұрын
कामगारांना पगार तरी देतात ❓
@nayanhande5473
@nayanhande5473 Сағат бұрын
72हजार कोटींचा घोटाळा e.c m ed जी एस टी अन्न धान्य पेट्रोल डिझेल.गॅस सिलेंडर चे दर वाढवून bjp निवडून येतात याचे कारण.सांगा
@db_118_prashant_d6
@db_118_prashant_d6 4 сағат бұрын
सर्वोदय कारखाना सभासदांचा करा ,काय ठरलेल ते जयंत पाटील,संभाजी पवार यांनी वरती गेल्यां वर पाहाव,सभासदांना तुमच्या व्यवहारात घेतलेला का
@vinay0928
@vinay0928 48 минут бұрын
jant patil
@ictcdapoli7599
@ictcdapoli7599 6 сағат бұрын
Padalkar sahebanchi ek sabha vyala havi hoti. Sahebancha correct kaaryakram zala asta.
@LalPanda2567
@LalPanda2567 2 сағат бұрын
आजून लय बेकार वेळ येणार आहे जंत पाटलावर. कुचकेपणा कमी करावा आणि जरा शेतकर्यासनी लुबाडणं बंद करा म्हणाव...😂
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 3 сағат бұрын
योग्य माहिती दिली धाडस करून जयंत पाटलांच्या विरोधात माहिती दिली हे असंच होणार होतं जयंत पाटलांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे जयंत पाटील गाफील राहिले🙏🙏
@viveknalawade1983
@viveknalawade1983 3 сағат бұрын
गुजरात वरुन आणलेली ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट वीस हजाराचा होता,पण लीडच चाळीस हजाराच्या वर होते म्हणून ईव्हीएमला काय जमले नाही
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc 2 сағат бұрын
@@viveknalawade1983 नाव प्रमाणेच दिसतोयस बिनडोकं न ल व. ड्या
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 27 минут бұрын
NEXT CM JAYANT PATIL SAHEB
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 2 сағат бұрын
जयंत पाटील कोमात गेले आहे
@prernadhakane7755
@prernadhakane7755 6 сағат бұрын
Bhagwa nahitar nagwa
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 5 сағат бұрын
असं बोलणं सोबत नाही या पुरोगामी महाराष्ट्रात.....
@anuj_patil12
@anuj_patil12 5 сағат бұрын
@@nitinbarwade4264 पुरोगामी शब्द कोंग्रेस ने लादलेला शब्द आहे चमच्यांनो 😂😂
@maheshparit8376
@maheshparit8376 4 сағат бұрын
Victory of Hindu 🚩🚩🙏 Jaytu Hindirashtram infinite 🚩🙏
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 15 сағат бұрын
Yacha Correct karykram hota hota thodkyat bachawala.
@vijaysinhbhosale3654
@vijaysinhbhosale3654 2 минут бұрын
Staf fight E V M
@yogeshmore3972
@yogeshmore3972 15 сағат бұрын
Aho saheb fact 3 gavat changle leed bhatle aste na correct karyakryam hota😂😂
@S98121
@S98121 15 сағат бұрын
1500 mule lokani bjp la vote dile ahe tyamule development expected nahi yanchya kadun , Maharashtra karjbajari honnar educated lok ghari basnnar
@devdattpuri539
@devdattpuri539 2 сағат бұрын
जदजीभ आहे जयंत पाटील यांची
@raviraut8313
@raviraut8313 12 сағат бұрын
Kewal EVM madhe setting ahe, tharvik matdarsangh madhe ek limit paryant setting karyachi nantr lokanchi mat match karun vijay dakhvach
@prakashshinde873
@prakashshinde873 9 сағат бұрын
हे सिद्ध होतेय... EVM चा खेळ होतोय. बाकी तुमच्या बडबडीला काहीही अर्थ नाही... अजित पवार यांच्या कारखान्याचे काय?
@vishnupawar6532
@vishnupawar6532 14 сағат бұрын
अरे प्रदेश ऑफिस मध्ये आमदारांच्या बैठकीला कोण उपस्थित होते
@surajpatil8957
@surajpatil8957 4 сағат бұрын
EVM ne karykram kelay 😂
@sagarpatil9071
@sagarpatil9071 2 сағат бұрын
लोकसभेला हे बोलला नाहीस तेव्हा 10=8करत होतास की
@surajpatil8957
@surajpatil8957 Сағат бұрын
@sagarpatil9071 तेंव्हा तुमचा मोदी 400 पार करणार त्यांना gaurantee होती आताचा निकाल पण असाच येणार होता म्हणून आता evm चा खेळ केला 😂 आणि आता मोदी भक्त पण म्हणत आहेत आम्ही कसही आलो पण आलो दम असेल तर ballet paper वर निवडणूक घ्या आणि हा निकाल असाच राहूदे Ballet paper वर असाच निकाल आला तर महाविकास आघाडी चे सगळे आमदार तुम्हाला पाठिंबा देतील 👍
@umeshbabar9015
@umeshbabar9015 58 минут бұрын
Masti ali hoti net raha
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 26 минут бұрын
EVM HATAOO
@44ashutoshkamble53
@44ashutoshkamble53 2 сағат бұрын
EVM ZOL
@kahp46418
@kahp46418 51 минут бұрын
Bjp ch channel
@Aaanupatil2
@Aaanupatil2 Сағат бұрын
Tyana aata kaymch basa manav gart
@prernadhakane7755
@prernadhakane7755 6 сағат бұрын
Hindutwa shiya paryae nahi
@hanumantshankhapal6167
@hanumantshankhapal6167 2 сағат бұрын
फक्त EVM ne साऱ्या महाराष्ट्राचं वाटोळं केलं यापुढे मी मतदानच करणार नाही
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar 15 минут бұрын
चांगला निर्णय आहे.अभिनंदन.
@sunnybarmukh8405
@sunnybarmukh8405 14 сағат бұрын
Tith OBC nahit ka karan amhi MVA matdan karat nasto Kayoan houde
@user-um7cc8gs9g
@user-um7cc8gs9g 2 сағат бұрын
EVM
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 32 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 32 МЛН