लोकांना कळलं की हे फक्त तुतारी वाजवण्यासाठी आहेत म्हणून लोक मागे फिरले हे वास्तव आहेत
@gauravpande9765Сағат бұрын
व्होटिंग च्या आढल्या रात्री परळीत आमच्या घरी मनोजदादा यांचा माणूस आला होता. देशमुखभाऊ साहेब यांना मतदान करण्यासाठी.. आमच्या वडिलांनी तालुक्याचा विकासाला महत्त्व दिले. कारण लोकसभेत बजरंगदादा बिलकुल प्रश्न विचारत नाही आणि ते अकार्यश्रम आहेत असे आमचे मत आहे. जातीच्या आधारावर कार्यश्रम आमदाराचा पराभव करणे हे माझ्या परिवाराला अमान्य होते.
@mahadevdhawale2007Сағат бұрын
तुतारी वाजवत होता पळपुटा जरांगे म्हणून पाठीमागची लोक गायब झाली
@sachinkadam597Сағат бұрын
मराठ्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती ला भरघोस मतदान केलं.. 🚩
@examlogic1309Сағат бұрын
वसंत साहेब तुम्ही कोणाचा अजेंडा चालवता हे चांगल माहिती आहे..
@BaliramPandurangСағат бұрын
Right sir
@vijaykarle2702Сағат бұрын
अरे भावांना जरांगे ला कोणीही विचारत नाही.
@vishwaschavan76532 сағат бұрын
Good Explain.
@raghuvirkadam32802 сағат бұрын
जरंगे नी मराठ्यांच आंदोलन आता सोडावं.तुम्ही काहीही करू शकत नाही.आंदोलन मुळे जरंगे मोठे झाले मराठे नाही. आता नाटक बस झाले...
@ravis6534Сағат бұрын
रिपोर्टज ची लिंक कुठाय?
@bhaskaringavle3677Сағат бұрын
आता उपवास सोडवायल दोन महीने तरी सत्ताधारी जानार नाहीत
@Nation_first13 сағат бұрын
VDO madhe जाहिराती देवू नका ही विनंती.
@HanumanthKulkarni-zi1hwСағат бұрын
Barobar aahe.senapatinech.maidan.sodalyavar.sainya.kase.maidanat.thambel.
@hanochkodnaik883228 минут бұрын
Prithviraj Chauhan, Balasaheb Thorat, Dheeraj Deshmukh, he Maratha navhta kay?
@makarandgaikwad69525 минут бұрын
मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण आंदोलनाची दिशा चुकलेली दिशाहीन नेतृत्व भरकटलेला समाज, निवडणूक लढवण्याची उमेदवार मुलाखती घेण्याची मुळीच गरज नव्हती
@thanos7256 минут бұрын
Yedzv ahe rre sglyana smjl ata😂😂😂
@i_am_aditya_1083 сағат бұрын
jarange la paddhatshir pane tadipar kelay lokanni.. mula sakat supda saaf..!!
@krishansawant9360Сағат бұрын
आता जातनिहाय मोजणी होणार नाही होयला पाहिजे होती निवडून आले विसरले
@dhananjaysakhare6664Сағат бұрын
Saf chuk ...marathyani jarange cha shabd 100%pal la..pan ya weli muslim,maratha wiruddha itar sarw asa samna jhala ..tyatun ladki bahin cha hi khup motha parinam jahala...manoj jarange factor 100 chal la pan sapshel apatla...ganimat bakiche sagle ek ale ,nahitar yenarya 1 warshat muslim khupajle aste...muslim ,mogli marathe yani purn prayatn kele ..yat shankach nahi ..majhyakade majhya matdar sankhechi sagli yadi ahe ..gaw nihay mat kuthe padli he tyat ahe...
@walke607Сағат бұрын
तू कोणाचा अजिंठा चालवतो ते आम्हाला चांगलंच माहिती आहे.....
@MahendraShinde-f2f38 минут бұрын
आणि एलोरा कोण चालवतोय ?
@ganpatsawant76183 сағат бұрын
हिंदू एक झाला हे दिसून आले
@arvindbhosale992615 минут бұрын
बंद करा हा विषय उबग आला उबग
@NijappaBansodeСағат бұрын
बिजेपी लोकसभेला पैसे वाटले नव्हते .म्हणून हरले आता विधानसभेला भरपूर प्रमाणात पैशाची वाटप केले म्हणून जिंकले शेवटी काय तर .पैसा
@ketankulkarni427Сағат бұрын
Adanchot Jarange great bara ka. To n tyachi bayko mhanje Vitthal Rukmini😂
@abc251-j2 сағат бұрын
नाना पटोले
@snismart153Сағат бұрын
Munde ahat tumhi 😂
@YuvarajPawar52522 сағат бұрын
काही नाही EVMपावर आहे🚩🚩🚩
@shrikantb89622 сағат бұрын
जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करावा लागतो
@sandeshjagtap62732 сағат бұрын
कुठे झारखंडला कि कश्मीरला
@vitthalraosanap6776Сағат бұрын
पाशवी बहुमत संशय घेण्यास जागा आहे. ग्राउंडला तपासा वेगळे चित्र आहे