Manoj Jarange Patil : जरांगेंची पुण्यातील शांतता रॅली 'अशी' असणार... | LetsUpp Marathi

  Рет қаралды 35,243

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

पुण्यामध्ये अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने 11 ऑगष्टला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जरांगेंची पुण्यातील शांतता रॅली कशी असणार? पाहा...
-
#MarathaReservation #marathaandolan #MarathaArakshan #ManojJarange #Punerally #manojjarangepatil #mantralaya #LetsUppMarathi #Andolan #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 261
@cricbhai5168
@cricbhai5168 2 ай бұрын
Jarange पाटील याचं पुण्यनगरीत स्वागत आहे 👍🤝💐💐
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
पुण्यात शिव्या चालणार नाहीत😂😂
@cricbhai5168
@cricbhai5168 2 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 😅 शिव्या सगळेच देतात,कुणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही.
@Ganpatibappastatusshorts
@Ganpatibappastatusshorts 2 ай бұрын
​@@cricbhai5168बरोबर
@PkMohandule
@PkMohandule 2 ай бұрын
पाटिल गु ज्ञान
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
@@cricbhai5168 हे महाशय बांधावरच्या शिव्या टीव्हीवर येऊन देतात मोठा पराक्रम केला
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 2 ай бұрын
पुणेकर तुमचे मनापासून कोटी कोटी आभार असच समाज एकत्र करा
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 ай бұрын
Ho 💯
@kailasawchar8442
@kailasawchar8442 2 ай бұрын
पुणेकरांचे खूप खूप आभार ❤
@a.s.4774
@a.s.4774 2 ай бұрын
पुण्यातील माझ्या भावांनो अशीच एकजुटी राहू द्या मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤🎉
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 ай бұрын
मुसलमान पेक्षा जास्त वेगाने लोकसंख्या वाढली मराठ्यांची 6 महिन्या आधी 4 कोटी चा नारा चालू होता आत्ता डायरेक्ट 7 कोटी खूपच मागासलेला समाज आहे हा
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 2 ай бұрын
आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची बांधवानो डोळ्यात तेल घालून जरांगे पाटलांना जपायचे आहे त्या मुळे प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या च काळजी साठी तत्पर असेल
@ArunKale-u2j
@ArunKale-u2j 2 ай бұрын
Congratulations
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 2 ай бұрын
Jarange patil aani Maratha samachya kesalahi dhakka lavanychi himmat koni karnar nahi hi samajachya nyay hakkachi ladhai aahe
@dattaraogaikwad5639
@dattaraogaikwad5639 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा लाड नांद्रा तालुका सेलू
@umeshdongare7248
@umeshdongare7248 2 ай бұрын
पुण्यात गावा गावातून लोक येणार हे नक्कीच आहे.
@GovindJadhav-k6p
@GovindJadhav-k6p 2 ай бұрын
जेय शिवराय दादा
@balasahebshinde6784
@balasahebshinde6784 2 ай бұрын
आम्ही धाराशिवकर पुणे जिल्ह्याच्या कमिटीचा मनःपूर्वक स्वागत करतो आम्ही पण तुमच्या रॅलीमध्ये ताकतीने सामील होऊ
@tusharjagadale135
@tusharjagadale135 2 ай бұрын
पुण्यात आपले स्वागत आहे
@aapasahebshelute3482
@aapasahebshelute3482 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा छत्रपति संभाजी नगर
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 2 ай бұрын
धन्यवाद पुणेकर 🚩
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 2 ай бұрын
भव्य दिव्य शांतता मोर्चा
@madantaur883
@madantaur883 2 ай бұрын
पुणे कराचे मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@पांडुरंगभोसले-ष1ग
@पांडुरंगभोसले-ष1ग 2 ай бұрын
🚩🚩 पुणेकर तुमचे मनापासून आभार 🙏🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 2 ай бұрын
पुणेकर समाज ला तुमचा आभिमान व गर्व आहे.. एक मराठा लाख मराठा.. जारंगे दादा संघर्ष योद्धा
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 2 ай бұрын
योग्य नियोजन दादा अभिनंदन ❤❤
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
पुनेकराचे मनापासुन आभार
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤अखंड मराठा समाज मनोज पाटील यांच्या सोबत आहे❤
@vishaldhote9130
@vishaldhote9130 2 ай бұрын
मराठा मराठा मराठा ❤❤ सर्वानी एकत्र येऊन मनोज दादा च्या पाठीशी उभे राहावे आपण आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर यावे
@rajudengale7819
@rajudengale7819 2 ай бұрын
पुणेकर मराठा बांधवांचे हार्दिक अभिनंदन, भावांनो आम्ही संबंध महाराष्ट्रातून, आपल्या मताशी सहमत आहोत, कोणीही सरकारला मॅनेज होऊ नये, कारण जरांगे पाटलांना आपण सोडून कोणी नाही, आपली एकजूट हीच जरांगे पाटलांचे हात बळकट करणार आहेत, 🚩🚩🚩🚩🚩
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@SupriyaBhosale-x7y
@SupriyaBhosale-x7y 2 ай бұрын
छान बोललात तुमचं अभिनंदन आहे
@ganeshjadhav9332
@ganeshjadhav9332 2 ай бұрын
पुणेकरांचे मनापासून आभार
@ShindeBajrang
@ShindeBajrang 2 ай бұрын
जय मराठा जय पुणेकर
@ramraopatil5702
@ramraopatil5702 2 ай бұрын
खूप छान पुणेकर मराठ्यांचे खूप खूप धन्यवाद.
@NitinPawar-d3u
@NitinPawar-d3u 2 ай бұрын
पणेकरांचे खुप खुप आभार व्यक्त करतो एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@abhisheksoyamraothotepatil7314
@abhisheksoyamraothotepatil7314 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 2 ай бұрын
🎉🎉 पुणेकर, संपूर्ण सकल, कोटी कोटी, मराठा समाज बांधवांना, मनापासून, खूप खूप धन्यवाद व्यक्त करुन,,आपले सर्वांचे, मनःपुर्वक, अभिनंदन आणि,, आभार आहेत, आणि, आपल्या ला, मनापासून खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा मतदारसंघ,🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ 🎉🎉🎉 संपूर्ण सकल कोटी, कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो 🎉🎉🎉 आणि आता ही, एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,,🎉🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉🎉🎉 पुणेकर भावांनी, संपूर्ण पणाने एकत्रीतपणे येऊन,,🎉🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा,, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या,, पाठीशी, आपण, एकदिलाने,, संपूर्ण ताकदीनिशी, खंबीरपणे उभे राहून,, आपल्या पुणे येथील,होणारी,🎉🎉 संपूर्ण सकल, कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, आपल्या हक्काच्या, मराठा कुणबी, प्रवर्गातील, ओ, बी, सी, प्रवर्गातील, मराठा कुणबी आरक्षण प्रमाण पत्र, मिळवण्यासाठी,ची,🎉🎉 मराठा कुणबी,,ओ, बी, सी,आरक्षण,, संघर्ष,महा रैली.चा ,,विजय असो,,🎉🎉🎉🎉 संपूर्ण, सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा,🎉🎉🎉🎉जय जिजाऊ, जय शिवराय, 🎉 जय शंभुराजे, 🚩🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा 🎉, येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी, मराठा समाज बांधवांनी,, एकजूटीने,, आणि, एकत्रीतपणे, येऊन,, संपूर्ण पणाने,,🎉🎉🎉 मराठ्यांच्या चे... क्रांतीसुर्य,,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,,🎉🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या, पाठीशी, आपण एकदिलाने, सर्वांनीच, अतिशय गांभीर्याने, आणि तळमळीने,, ठामपणे उभे राहून,, सोबत,, राहावे,, असे आपणास, आदरपूर्वक, नम्रपणे, कळकळीची विनंती करून, आवाहन केले आहे,,🎉🎉🎉🎉जय जिजाऊ,🎉🎉🎉जय शिवराय 🎉🎉जय शंभुराजे, 🚩🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा मतदारसंघ,🎉🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉
@LaxmanPacharne-w6o
@LaxmanPacharne-w6o 2 ай бұрын
अंकुश भाऊ तुम्हीं आहात तर नियोजन भारी होणार
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 2 ай бұрын
आम्ही नांदेडकर पुणे जिल्ह्याचे खूप खूप स्वागत करतो
@avinashautade2646
@avinashautade2646 2 ай бұрын
मराठा आंदोलन मराठवाडा पुर्त मर्यादित आहे अस वाटत होत... पण हा व्हिडिओ पाहून अस वाटत की संपूर्ण पश्चिम महारा्ट्रातील मराठे ही सोबत आहे❤ राजकीय पक्ष, संघटना बाजूला ठेवा आणि मराठा म्हणुन सर्व एकत्र या... विजय आपला फिक्स आहे❤
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 ай бұрын
शाब्बास भावांनो ❤ एक जुट दाखवूया 💯❤️❤️❤️❤️❤️
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
पुणेकरांचे धन्यवाद❤ मराठ्यांना मनोज दादा साहेब यांच्यामुळेच जे मिळाले ते अज पर्यंत कोनी नाही दिले❤मराठ्यांच्या कुणबी नोंदी असून ते दाबून ठेवल्या होत्या ❤त्या उघड करण्याचे काम केले ते फक्त आणि फक्त ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा मुळेच झाले ❤ JARANGE साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤❤❤
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@सोपानपराडे
@सोपानपराडे 2 ай бұрын
सोनपेठ तालुका जिल्हा परभणी येत आहोत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 2 ай бұрын
Jarange पाटलांच्या स्वागता साठी पुणे शहरात 11 ऑगस्ट ला जुन्नर(शिवनेरी) येथून मराठा सेवक प्रचंड मोठी फौज घेऊन येत आहेत🙏🙏🙏🙏❤️❤️ जय शिवराय ❤️❤️🙏
@darkdevil25.
@darkdevil25. 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ... संघर्ष योध्दा मा. मनोज जरांगे पाटील नाशिकर आपली वाट पाहत आहे .
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 2 ай бұрын
🎉🎉 मराठ्यांचे क्रांतिसूर्य 🎉🎉🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा,, मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो,🎉🎉 संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधव आणि, सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील,, गोरगरीब, वंचित, घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉🎉 आता ही एकीची वज्रमूठ, कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,,🎉🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉🎉 आता एकच मिशन,,🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी, गरजवंत मराठा समाजाला, सगेसोयरे सहित, सरसकट, हक्काचे, ओ, बी, सी, प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आत,, कायद्याच्या चौकटीत टिकणारं,, कायम स्वरुपी चं, ओ, बी, सी, प्रवर्गातील, मराठा कुणबी, ओ, बी, सी, आरक्षण प्रमाण पत्र घेतल्या शिवाय, आता माघार नाहीच,,🎉🎉🎉जय जिजाऊ,🎉जय शिवराय 🎉,जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा,🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,, संपूर्ण सकल कोटी कोटी मराठा समाज बांधव, आपके साथ साथ है,,🎉🎉🎉 संविधान जिंदाबाद,, लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 लोकतंत्र जिंदाबाद,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉🎉🎉जय जवान, जय किसान,,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र 🎉🎉🎉 पाटोदा,ता, येवला,जि, नाशिक,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@सोपानपराडे
@सोपानपराडे 2 ай бұрын
पुणे कराचे मणापासुन आभार छान माहीतिदेलि
@narayangarud298
@narayangarud298 2 ай бұрын
पुणे तिथे काय उणे .एक मराठा‌ लाख मराठा.
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता कसं पाटिल म्हणतील तसंच❤❤
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 ай бұрын
मनोज दादा स्वागतासाठी मराठा पुणेकर आतुर आहे एक मराठा लाख मराठा संयोजकांचे आभार छान माहिती दिली
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 2 ай бұрын
पाटील welcome to pune🚩
@dnyanobaawchar6921
@dnyanobaawchar6921 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 2 ай бұрын
जय शिवराय भावानो
@ashoktambe4844
@ashoktambe4844 2 ай бұрын
सर्व मराठा समाजाला हात जोडून नम्र आपली एकी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक मराठा बांधवाने मी जरांगे पाटील या भावनेने काम केले पाहिजे आणि करत आहेत एक मराठा लाख मराठा🚩
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha.
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 2 ай бұрын
Jarange पाटलांचे पुण्या नगरीत सहर्ष स्वागत.आम्ही पुणेकर
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 2 ай бұрын
साहेब 25 लाख येणार आहेत तर रेसकोर्स मैदान घ्यायला पाहिजे अलका चौकात 10 हजार सुद्धा अवघड आहॆ.. 25 लाखाचं दुसरं टोक.. कुठं असेल.. याचा विचार न केलेला बरा.. आम्ही येणार..
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 ай бұрын
खूप छान भावांनो असच उभे रहा..... पटला सोबत 💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhams2693
@shubhams2693 2 ай бұрын
💯🚩
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय. बंधूंनो. एकच वादा फ़क्त Manojdada. पुणेकर कोटी कोटी pranam.
@parmeshwarbhise8893
@parmeshwarbhise8893 2 ай бұрын
अभिनंदन तुमचं
@jagdishtajane5493
@jagdishtajane5493 2 ай бұрын
महोदय आपण अतिशय उत्कृष्ट बोलला दोन जातींमध्ये तेढ नेते निर्माण करत असतील तर अशा नेत्यांकडे आपण दुर्लक्ष करणे त्यांना पाठबळ न देणे हे उचित राहील सोबत आपले नेते काय दिवे लावतात ते एकदा तपासून बघा सुज्ञा जास्त सांगणे न लगे महाराजांच्या पुतळ्याखाली बसून इतरांची आईमाई काढणे हे योग्य आहे का समाजाच्या पाठिंब्यावर एवढा माज योग्य आहे का आपल्याला महाराजांची शिकवण आहे का हे थोडं लोकांना समजून सांगावं
@machhindrarakshe7632
@machhindrarakshe7632 2 ай бұрын
तुम्हाला तर मिरची लागली वाटतंय ..... अजुन पण जातीवाद नका करू मराठा समाज सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आहे
@__ox_4618
@__ox_4618 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जरागे दादा सोबत आहोत .मु. बेलवाडी . पो पिंपळनेर ता जि बिड
@nayabghule5786
@nayabghule5786 2 ай бұрын
राईट ❤पुणेकर भावांनो❤धन्यवाद❤
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 2 ай бұрын
Tumche manapasun abhar ❤❤❤❤❤❤❤❤❤
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 2 ай бұрын
पुणेकरांचे मनःपुर्वक आभार
@deepakmane6116
@deepakmane6116 2 ай бұрын
पुणे नियोजन चांगल होईल ही मनापासून अपेक्षा आहे धन्यवाद
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@pushpatherise4827
@pushpatherise4827 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@purushottampawar3275
@purushottampawar3275 2 ай бұрын
जय शिवराय
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 2 ай бұрын
Jarange patil 💪💪💪👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhaysinhathote1432
@abhaysinhathote1432 2 ай бұрын
Only Manoj bhau jarange ❤💪
@sharadkathmore3437
@sharadkathmore3437 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा, नक्की या सर्वानी,
@Gane122
@Gane122 2 ай бұрын
Jay jijau Jay shivray
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 2 ай бұрын
पुणेकर धन्यवाद. असेच समाजबांधव एकत्र आले पाहिजे.
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 2 ай бұрын
धन्यवाद दादा 🎉❤
@Gane122
@Gane122 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@haribhaukolte8615
@haribhaukolte8615 2 ай бұрын
धन्यवाद पुणेकर एक मराठा लाख मराठा
@NavanthDhamdhere
@NavanthDhamdhere 2 ай бұрын
सत्ता धारयाना माज आलाय सत्ते चा विधान सभेला 288 पाडा यचे
@SurekhaGhadage-r3b
@SurekhaGhadage-r3b 2 ай бұрын
खूप. छान.बंदूनो.सारोळा
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 2 ай бұрын
खूप छान
@d.m.5410
@d.m.5410 2 ай бұрын
मला खुप अभिमान वाटतोय पुण्यातील गरजवंत गोरगरीब मराठा बांधवाचा.......एकजुट कमी होऊन देऊन नका....एकजुट हीच मराठ्यांची ताकद
@solankeabhijit2889
@solankeabhijit2889 2 ай бұрын
पूनेकरांचे मनापासून अभिनंदन
@rahulnikamrn2284
@rahulnikamrn2284 2 ай бұрын
मराठ्यांनो एक व्हा 🔥⚔️🚩कळकळीची विनंती 🙏
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf 2 ай бұрын
धन्यवाद एकजुटीचा विजय असो
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 2 ай бұрын
कोटी कोटी नमन 🚩🚩🚩🥰
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 2 ай бұрын
जय छत्रपती शिवराय
@darkdevil25.
@darkdevil25. 2 ай бұрын
एक जरांगे कोटी जरांगे जय शिवराय
@Dr....123
@Dr....123 2 ай бұрын
Welcome Pune 🚩🚩🚩
@ArunKale-u2j
@ArunKale-u2j 2 ай бұрын
Congratulations.Punekar.Ftom.Shrigondha
@pavandalvi2017
@pavandalvi2017 2 ай бұрын
एका मराठा लाख मराठा
@d.m.5410
@d.m.5410 2 ай бұрын
पुणे श्रमिक संघटना: गरजवंत सकल मराठा समाजाचे धन्यवाद
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 2 ай бұрын
सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@A.S.9633
@A.S.9633 2 ай бұрын
मी तर realy ला आवर्जून येणार
@ankushlanke4602
@ankushlanke4602 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@balajibhutekarpatil6208
@balajibhutekarpatil6208 2 ай бұрын
Congratulations ❤❤❤
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 2 ай бұрын
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
@avadauthpatil4455
@avadauthpatil4455 2 ай бұрын
ज्यांची गुणवत्ता असेल तसा तो पुढे असेल म्हणून समान नागरीक कायदाच लागू कराव
@GaneshKadge
@GaneshKadge 2 ай бұрын
पुणे विभागीय सर्व बाधवानो सर्वांना जय शिवराय
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 2 ай бұрын
पुण्याचे मराठा बांधव अतिशय मायाळू आहेत मराठा भावांचे खूप खूप धन्यवाद
@pravinkale2734
@pravinkale2734 2 ай бұрын
पुणे येथे स्वागत मनोज दादा जरांगें पाटील
@kiranpatil2498
@kiranpatil2498 2 ай бұрын
जय शिवराय जय जंरागे पाटील
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 2 ай бұрын
Jay jijau jay sivray
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 2 ай бұрын
एक मराठा. लाख मराठा. जय शिवराय
@varpesiromsairam3444
@varpesiromsairam3444 2 ай бұрын
सर्व बांधवांचे मनापासून स्वागत 🚩🚩🚩जय शिवराय भावांनो
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 2 ай бұрын
मराठा समाजाने नियोजपूर्वक रॅली नियोजन 100%असले पाहिजे कुठेही गरीब लोकांची कोणालाही गाल बोट लागू नये लोकांची धावपळ होयाला नको व मराठा समाजातील वकील, इंजिनियर, ड्रॉक्टर, श्रीमत् लोकांनी समाजच लोकांना सहकार्य करावे जय शिवराय ❤❤❤❤
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.