Libiya? Tunisia? What is Syria's Future? OR History Repates | Chandrashekhar Nene Maha MTB

  Рет қаралды 12,981

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 106
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 10 сағат бұрын
चांगली माहीती . पण एक गोष्ट लक्षात येते की बहुतेक देशात मुस्लिम राजवट किंवा मुस्लिम जनता आहे . म्हणजे अराजकता हिंसा हेच त्यांच ब्रीद
@anay6194
@anay6194 8 сағат бұрын
फारच सुंदर माहिती आणि विश्लेषण तुम्ही केलेत अनेक गर्तेत गेलेल्या देशांची थोडक्यात पण महत्वाची माहिती तुम्ही दिलीत.
@ashokpawarapanebahutisahib600
@ashokpawarapanebahutisahib600 9 сағат бұрын
नेने सर नमस्कार अतिशय चांगली आंतर राष्ट्रीय माहिती आपणाकडून मराठीतून दिली जाते आहे या बद्दल धन्यवाद अशोक पवार
@sharad_wagh
@sharad_wagh 11 сағат бұрын
सर धन्यवाद सर तुमच्याच मुळेच जागतिक घडामोडीं आम्हाला समजते
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 12 сағат бұрын
युद्ध निती हे अमेरिकेचं उत्पन्नाचं मोठं साधन आहे. शस्त्रास्त्र उत्पादनाचा कमी खर्च , युद्धानंतर सामाजिक,आर्थिक, राजकीय अस्थिरतेमुळे देशांची प्रगती थांबविनणे हा देखील मुख्य हेतु अमेरिकेचा हेतु असतो.
@govindyewale1
@govindyewale1 11 сағат бұрын
चालू परिस्थितीतील खूप छान माहिती यामुळे आमच्याही जनरल नॉलेज मध्ये भर पडत आहे आणि जगाची माहिती मिळत आहे या जगाबरोबर भारत आणि कसं राहावं हे धडे घ्यावे
@madhavghate5117
@madhavghate5117 11 сағат бұрын
आपल्या देशासाखा जगात देश नाही याला कारण देशाचा नेता होय
@shraddhaghewari9069
@shraddhaghewari9069 10 сағат бұрын
सर खरंच तुमचं मार्गदर्शन खूप छान असतं तुमचे व्हिडिओ खूप छान असतात देशावर असतात आणि खरच देश वाचला तर आपण वाचणार आहेत तुमचे व्हिडिओ असेच वरचेवर ऐकायला आवडेल धन्यवाद
@randomshorts5829
@randomshorts5829 7 сағат бұрын
फारच सुरेख. 👌🏽
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 8 сағат бұрын
नेने सर नमस्कार, आपण खुप छान माहिती दिली आहे. एकंदरीत सर्व मुस्लिम देशात अशांतता व अराजकता वाढत आहे. युरोप मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन व अराजकता वाढत आहे.
@ringmaster842
@ringmaster842 6 сағат бұрын
त्यालाही कारण मुसलमान च आहेत
@umaparanjape8298
@umaparanjape8298 5 сағат бұрын
खूप चांगले विवेचन मराठीही एकदम सुंदर. मराठीची लोकप्रियता नक्कीच वाढणार.मी राजकारणापासून दूर, पण तुमच्यासारखे अनेक विश्लेषक युट्यूबवर ऐकायला आवडते.
@madhavvalase8950
@madhavvalase8950 9 сағат бұрын
नेने सर, खूप छान आढावा (युद्धजन्य परिस्थितीचा) आपण घेतला आहे. अपेक्षा आहे की ट्रम्प यांच्या येण्याने परिस्थिती थोडी निवळेल. 🙏
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 11 сағат бұрын
धन्यवाद!!आपलं मार्गदर्शन असेच लाभत राहो ही मनोमन इच्छा !
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k 27 минут бұрын
नेने सर अप्रतिम विश्लेषण आम्ही तर ते 20 मिनिटात ऐकतो पण ते करण्यासाठी तुम्हाला किती अभ्यास आणि तयारी करावी लागत असेल खूप छान
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn 9 сағат бұрын
नेने सर जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या विवेचन कौशल्याने छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@abhijeetdeshpande8790
@abhijeetdeshpande8790 8 сағат бұрын
अगदी उत्तम विश्लेषण. सर आपण नेपाळ विषयी सुध्दा व्हिडिओ करावा ही विनंती
@devendrajoshi7355
@devendrajoshi7355 10 сағат бұрын
चांगली आंतरराष्ट्रीय माहिती.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 4 сағат бұрын
सर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे.
@sunilbendale8268
@sunilbendale8268 2 сағат бұрын
नेने सर अत्यंत उत्तम विश्लेषण आणि माहिती. धन्यवाद
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc Сағат бұрын
आंतरराष्ट्रीय महितिसहज सोप्या भाषेत सांगितली ❤
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 12 сағат бұрын
शांतता नांदू नये हीच अमेरिकेची निती आहेत.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 12 сағат бұрын
युद्ध ही होणारच त्यातूनच अर्थ शास्त्र तयार होत.
@madhutamhankar
@madhutamhankar 8 сағат бұрын
सुंदर संकलन आंणि विवेचन
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 9 сағат бұрын
खूप छान विश्लेषण.
@dadoowww
@dadoowww 8 сағат бұрын
सुंदर विश्लेषण 👌
@sunitashukla3221
@sunitashukla3221 12 сағат бұрын
डोनाल्ड tramp हे आल्यावर तरी परिस्थिती बदलेल का? तुमचे काय म्हणणे आहे?
@sdk999able
@sdk999able 7 сағат бұрын
खूप छान माहिती
@basavarajkadare6599
@basavarajkadare6599 5 сағат бұрын
Chan mahiti👍👌
@truptibhide9277
@truptibhide9277 10 сағат бұрын
खूपच छान, उत्तम विश्लेषण. खूप खूप धन्यवाद.
@shriramgokhale
@shriramgokhale Сағат бұрын
खर आहे
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 10 сағат бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे. जय हो
@chetansharma2826
@chetansharma2826 10 сағат бұрын
खूप छान माहिती दिल्याबददल धन्यवाद नेने सर🙏
@SudhirWankhede-ms7os
@SudhirWankhede-ms7os 10 сағат бұрын
सर आपन खर बोलता ❤
@BharatDandekar
@BharatDandekar Сағат бұрын
विडिओला क्रमांक देणे ही योग्य सूचना आहे.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 10 сағат бұрын
Neneji dhynawad ❤your videos.
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 9 сағат бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 11 сағат бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@sangeetaSonawale-v1d
@sangeetaSonawale-v1d 11 сағат бұрын
Nice video Deep state वर सविस्तार आणि विस्तृत video बनवा धन्यवाद
@ChandaDahale
@ChandaDahale 7 сағат бұрын
Chhan mahiti sangitalu sir
@dadoowww
@dadoowww 8 сағат бұрын
Thanks
@RamvVaradepatil-f3i
@RamvVaradepatil-f3i 9 сағат бұрын
Nene sir.. Yur detail study is most informative to us Thank yu .. God bless you..
@BhagwanHume-n5v
@BhagwanHume-n5v 10 сағат бұрын
अभ्यासक डॉ.
@vasantmhaisdhune8590
@vasantmhaisdhune8590 7 сағат бұрын
Very good analysis of the current world. Thank U Sir.
@PagareSaheb
@PagareSaheb 7 сағат бұрын
Nice
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 10 сағат бұрын
नेने सर तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 10 сағат бұрын
Thanks khup çhhan a song
@manoharvdo
@manoharvdo 9 сағат бұрын
20 नोव्हेंबर पूर्वी जगाची वाट लावण्याची महत्वकांक्षा दिसते
@sanjaybiniwale5182
@sanjaybiniwale5182 11 сағат бұрын
Nene Sir, very well covered this analysis. Sanjay Biniwale, Pune
@vijayrandive1608
@vijayrandive1608 10 сағат бұрын
Nene sir Namskar
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 Сағат бұрын
श्री लकंन बिकट परिस्थितीतुन लवकरच सावरले नागरिक सुज्ञ व वैचारीक पातळी वाखाणण्याजोगी आहे
@niteenshelar9432
@niteenshelar9432 10 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
@dipakkelkar9813
@dipakkelkar9813 7 сағат бұрын
सुंदर माहिती, बांग्लादेश मधे बर्मा मार्फत चीन कारस्थान करते आहे का या बाबत माहिती दिली तर उत्तम 🙏🏻
@chayakulkarni846
@chayakulkarni846 37 минут бұрын
Aapan vdo la No. denar he aikun बर वाटल. धन्यवाद.
@AniketJoshi-nd8go
@AniketJoshi-nd8go 7 сағат бұрын
विडिओ च्या सब्जेक्ट लाईन मध्ये नंबर लिहा, शोधायला सोपं जाईल . आंतरराष्ट्रीय पातळीवरील विवेचना बद्दल धन्यवाद .
@yogesh_shinde_7
@yogesh_shinde_7 5 сағат бұрын
नेने सर, आफ्रिकन देशांमध्ये अराजकाता अस्थिरता नसते का? कृपया मार्गदर्शन करा ..
@CancerYoddha
@CancerYoddha 9 сағат бұрын
👌👍
@nitinkale3689
@nitinkale3689 11 сағат бұрын
Sundar
@prasadbhurke6903
@prasadbhurke6903 5 сағат бұрын
Sir Very Very Nice Explanation On International Affairs Requesting You Please Make Video On Bangladeshi Hindu's And Why Our Government Not Take Any Strong Decision About This Today's Situation On Bangladesh Thanks - Jai Hind ♥️🇮🇳♥️
@chhayasavagave3545
@chhayasavagave3545 5 сағат бұрын
हो असेल पण ट्रम्प आल्या नंतर सगळे आंतरराष्ट्रीय.. जागतिक धोरणे बदलतील असे तुम्ही म्हणाला होतात...!!.
@ashwini2009
@ashwini2009 9 сағат бұрын
Very nice sir, I wanted to know about korea both and Vietnam also.. If usa face a natural calamities then they divert to their own problems. Otherwise this will continue let's see what happens. Chaitanya upadhye
@mangeshp11
@mangeshp11 5 сағат бұрын
तुमचं मराठी छान आहे सर
@sanjayb2812
@sanjayb2812 7 сағат бұрын
👍
@sudhirogale1687
@sudhirogale1687 11 сағат бұрын
सर - दुर्दैवाने २०२५ साल हे बहुतेक युद्धाने उजाडेल असे दिसायला लागले आहे अशा अस्थिरतेचा उपयोग करून भारतात काही गडबड केली जाऊ शकते का? विशेषतः पंजाब, मणिपूर, काश्मीर आणि काही पूर्वांचल राज्यामध्ये? आणि आधुनिक जगात युद्धे संपायला काहीच उपाय नाही का?
@sandeepbade8047
@sandeepbade8047 11 сағат бұрын
@dadoowww
@dadoowww 8 сағат бұрын
वेनुझुएला - चावेझ
@suhaspatwardhan6553
@suhaspatwardhan6553 10 сағат бұрын
शीत युद्धाच्या काळात जास्त शांतता होती असे म्हणता येते का ?
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane 9 сағат бұрын
सर भारताला डीप स्टेट चा किती धोका आहे या वर देखील व्हिडिओ कृपया तयार करावा.
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 11 сағат бұрын
💐💫🙏
@macwinfernandes5211
@macwinfernandes5211 12 сағат бұрын
नेने सर, भारत बांगलादेशवरती हल्ला करून काबीज का करत नाही... जसं बांगलादेशाला स्वतंत्र दिलं तसं आपल्याला ते परत घेता येणार नाही ka??
@user-y6h9v
@user-y6h9v 11 сағат бұрын
त्यांची लोकं कोण पोसणार? आपल्या कडीलच घुसखोर त्यांच्याकडे पाठवावे
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane 9 сағат бұрын
Democrats हे सैतान आहेत. अमेरिकेची देखील अवस्था अशीच होईल. जशी करणी तशी भरणी. सुंदर विवेचन केले आहे.
@annasaabchitta
@annasaabchitta 6 сағат бұрын
नेने सर , नमस्कार आपण जे बोलता आहात ते अगदी खरं आहे पण ह्या सर्व घटनाक्रमाला एक वेगळी छटा देखील आहे , आणि ती थोडी चांगली आहे, असे म्हणता येईल कारण अमेरिकेने ज्या बहुतेक देशांमध्ये उदा. इराक, पाकिस्तान, लिबिया, इराण, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन, बांगलादेश सर्व इस्लामिक देश आहेत ( अर्थात बरेच नॉन इस्लामिक देशही आहेत). पण ह्या इस्लामिक देशांना काहीही, कशाही प्रकारचे भरीव, क्रिएटिव्ह काम योगदान करायचेच नाही ह्यांना फक्त धर्मांधता, हिंसाचार, विध्वंस, बलात्कार, दुसऱ्यांची धर्मस्थळे तोडणे, उद्योगधंदे बळकावणे एवढेच करायचे आहे दुसऱ्या कोणालाही जगूच द्यायचे नसेल तर त्यांना एकमेकात लढवून, त्यांच्या देशांचा विध्वंस करणे, तोही त्यांच्याच हातून , आणि त्यांची लोकसंख्या काबूत ठेवणे हे ही एक पवित्र कार्य अमेरिका करते आहे, असे मला वाटते पण अमेरिकेचा चोंबडेपणा फार वाईट आहे आणि त्याचे त्यांना फळही मिळेलच, योग्यवेळी असो धन्यवाद
@jaysihusa6024
@jaysihusa6024 2 сағат бұрын
होगा दो तुम्हाला का वाईट वाटतय. त्रास देणारयासाठी रड़ताय, नाही दिला तरी रड़ताय he स्वयं बर्बादीच पहिले लक्षण. जयहिंद
@babuvijapure7384
@babuvijapure7384 10 сағат бұрын
आखाती देशातील इंधनावर अमेरिकेचा 👁 आहे
@swaps007
@swaps007 9 сағат бұрын
Sir, Pakistan चा number कधी लागणार
@BabanSonere
@BabanSonere 10 сағат бұрын
जे लोक शुध्द शाकाहारी तेच देशाला तारी
@vidyadhargokhale1784
@vidyadhargokhale1784 8 сағат бұрын
व्हिडिओ 345 बद्दल हा प्रश्न आहे. आपण अजूनही बांगलादेशचे डिझेल पूर्णपणे थांबवलेले नाही तसेच अडाणी नाही पैसे न मिळून सुद्धा त्यांची वीज पूर्णपणे बंद केलेली नाही गृहपयोगी वस्तू किराणा सारख्या अजुनी बांगलादेश कडे पाठवतो हे आपण काच करतो हे कळत नाही कृपया उत्तर द्यावे.
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 8 сағат бұрын
होय हुकुमशाही पाहिजे भारतात तर नक्की
@adnyat
@adnyat 6 сағат бұрын
जिथे जिथे अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला, तिथे त्या देशाचे वाटोळे झाले आहे
@neelkanthbhat6829
@neelkanthbhat6829 9 сағат бұрын
तुम्हाला खरेच असे वाटते कि ट्रंप आला तर ही परिस्थिती बदलेल?
@vijayshinde6435
@vijayshinde6435 11 сағат бұрын
सत्ताधारी यांच्यावर देखील video बनवावा विषय फुकट पैसे देणार्‍या योजना बंद करण्यासाठी आणि फुकट पैसे देणार्‍या घोषणा याविषयी कायदा तयार केला जावा यासाठी
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 11 сағат бұрын
अमेरिका नेहमी दुसर्‍या देशात युद्ध करते. अमेरिकन भूमीवर युद्ध झालेले कधी वाचनात आले नाही.
@shriramgokhale
@shriramgokhale Сағат бұрын
पॅलेस्टाईनचे व काँग्रेसचे काही विशेष नाते आहे काय0? पूर्वीपासूनच.
@vasantsolunke1246
@vasantsolunke1246 10 сағат бұрын
नेने सर, आणतेराष्ट्रीय घडामोडीवर दर रोज एक व्हीडिओ बनवा ना. काय हरकत आहे.?तोही ज्यास्त वेळ.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 11 сағат бұрын
अरे कशाला, इथे शांतीदूत काय कमी आहेत?
@vishalphulfagar4717
@vishalphulfagar4717 11 сағат бұрын
रशिया सारखी चूक भारताने करू नये
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 9 сағат бұрын
नीच पना संपणार अणि मोदी म्हणजे सत्य राज्य येणार
@somesuv2502
@somesuv2502 10 сағат бұрын
एकुण काय की या सर्व शांती प्रिय देशांमध्ये लढायां होऊन शेवटी जो शांती प्रिय देश टिकून राहील तोच् खरा शुद्ध शांती प्रिय समुदाय मानता येईल 🤔
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 2 минут бұрын
आज संपूर्ण जग युध्दात लोटलं असताना आपण मात्र शांत आणि छान आयुष्य जगतोय कारण फक्त नरेंद्र मोदींजी मुळे..!!!🚩🚩🚩🚩
@rameshsawant-hk1hc
@rameshsawant-hk1hc 10 сағат бұрын
भारत सध्या अमेरिकेच्या नादी लागलेला आहे
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
How China Invaded Tibet | Escape of Dalai Lama | Dhruv Rathee
25:05
Dhruv Rathee
Рет қаралды 8 МЛН
Adani | ₹2000 Crore Bribery Case EXPOSED | Dhruv Rathee
27:43
Dhruv Rathee
Рет қаралды 10 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН