ट्रंफ यांचे अभिनंदन.निश्चित जागतिक शांतता टिकणार. आगाऊ देशांवर अमेरिकचा दबाव राहणार.याचा भारताला फायदा होणार. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@मीनलमैत्रीचनिखळहास्य15 сағат бұрын
तुमचे विडीयोज फार इनफॉर्मेटीव असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळते. मनापासून धन्यवाद
@devendramehta993818 сағат бұрын
उत्कृष्ट आकलन. बाकी आज नकार घंटा वाजणारे काळा प्रमाणे बदलतील.
@yuvrajjadhav62817 сағат бұрын
खूप छान विश्लेषण नमस्कार अनयजी ❤
@swatibhave270414 сағат бұрын
भारतीय लोकांविषयी जगात खरोखरच चांगलं मत आहे.
@vasantisidhaye440016 сағат бұрын
महाराष्ट्रात मराठी मुलांना कष्टाची कामं नकोत
@SOM-GOLY4 сағат бұрын
खरंच आहे,विशेषत: कोकणस्थ ब्राह्मण मुलांना.
@shrikantdeshpande468311 сағат бұрын
छान व्हीडिओ 👌👍 आपण स्थानिक, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय असे विविध प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडीओ सादर करता वैविध्यतेमुळे विविध माहिती सहज - सुलभ मिळते. धन्यवाद 🙏
@Sairaat.290617 сағат бұрын
गुड न्यूज 🙂👍👌
@himmatrao202056 минут бұрын
जी जागरूकता आपल्या कडे चिनी प्रॉडक्ट्स विरुद्ध आहे, तेवढी अमेरिकेतील लोकात दिसत नाही, ते सर्रास चिनी उत्पादने वापरतात.
@VasudeoSidhaye14 сағат бұрын
फार मौलाची माहिती दिली..अनय भाऊ..धन्यवाद.
@deepakdandekar847318 сағат бұрын
Utkrushta visleshan. Modi चे व Trump चे संबंध चांगले आहे व पहिल्या त्यांच्या कार्यकाल ते भारतात आले होते व आता मोदीच परत पंतप्रधान आहेत म्हणुन फायद्याचे कमला हॅरिस पेक्षा पुष्कळ चांगले. जो Biden नें भारताची प्रगती झाल्या नंतर G-20 Summit नंतर बिघडले होते मधून त्यांनी कमला हॅरिस राष्ट्रपती ची उमेदवारी दिली. जो Biden मुळे Bangal देश मध्ये उठाव झाला आहे. तेव्हा Trump पासून आपल्या काही त्रास नाही. ते कदाचित 26 January च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड ला उपस्थित राहतील कारण त्यांनी भारतात यायचे सूचित केले आहे. कमला हॅरिस म्हणजे आपल्या सारख्या सुप्रिया सुळे ? त्यांना काय जमणार अमेरिका चे राष्ट्रात अध्यक्ष ? म्हणुन अमेरीकन जनतेने योग्य व्यक्तिचि निवड केली, भारतात NDA चे बहुमताche सरकार व मोदी पंतप्रधान झाले. दोन्ही कडे सारखीच परिस्तिथी आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉
@555कोव्हिड15 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@jalindarvarpe373417 сағат бұрын
Jay nathuram godse zindabad
@greygrey962813 сағат бұрын
Chinmay, tanmay😂😂😂
@mukher318516 сағат бұрын
Well explained
@rajendrakhadke52374 сағат бұрын
नैराश्यपुर्ण "टोमणेबाजी" करणे खुप सोपे असते.त्यासाठी काहीही कष्ट लागत नाही
@latamehta924117 сағат бұрын
Yes.🎉
@kulkarnivijayn4555 сағат бұрын
खुप छान सांगितले
@SOM-GOLY15 сағат бұрын
भारता बद्दल ट्रंप यांचं मत चांगलं असल्याने भारतीयांना व्हिसा VISA (Visitors International Stay Admission) मिळतील हे म्हणणं पटतं. फार तर (भूतकाळात केलं होतं तसं) व्हिसा शुल्क वाढवतील.
@saurabhj495018 сағат бұрын
Mazha family member la H1b cha nomination bhetat aahe. H1b Lottery madhye name ala tar Usa la transfer hoel yenarya varshat.
@arvindkulkarni12933 сағат бұрын
Thanks Ana
@Pathfinder650515 сағат бұрын
Rupaya kyu gir raha hai? 😊
@anjalisabnis299818 сағат бұрын
🙏🙏🙏
@dineshmestry249617 сағат бұрын
नमस्कार
@manjireeprabhune929419 сағат бұрын
कृपया तात्या म्हणू नका ही नम्र विनंती.
@dattatraymohite56517 сағат бұрын
ताई ते पेट नेम आपल्या यू tyubars ( राष्ट्रवादी ) नी दिली आहे आणि त्यात आपले पणा जाणवतो असे माझे मत आहे 🙏🌹🙏
@shriyashdhumal929519 сағат бұрын
ते जरा बीडचे पण काही बोला
@rajendrawandhare911419 сағат бұрын
Tatya -The Trump
@Pathfinder650515 сағат бұрын
Trump should change child birth policy
@shilpaphatak40663 сағат бұрын
Ashi skilled loka America jayla lagli tar bharatat kon rahanar ani bharat kasa develope honar.
@abagwe988713 сағат бұрын
Ignore Kuber looks like you are very obsessed with him.....
@KaushikDatye13 сағат бұрын
कळत तर काही नाही 👌🏼😄😄😄
@vasantshanbhag8838Сағат бұрын
Why do you always call him Tatya !! It sounds very cheap !!
@yogeshl155717 сағат бұрын
Bjp कित्येक वर्ष बॉम्ब मारते आहे की बांगला देशी आले आहेत. त्यांनी किती परत पाठवले हैचा हिशोब द्यावा. वर्षाला 10 😂.
@vijaykumarpednekar712917 сағат бұрын
कित्येक पक्ष बांगलादेशींच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवुन राहीले आहेत , लव जिहाद आणि लँड जिहाद मध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे.. त्यांना वाचवण्यासाठी कोणते पक्ष आंदोलने करतात आणि आंदोलने पेटवतात हे लक्षात घेतले पाहिजे..
@rameshchavan260114 сағат бұрын
आपण एक धनंजय मुंडे व वाल्मिकी कराडवर व पर्यायाने आपल्या महाराष्ट्राच्या ग्रृहखात्यावर व्हिडिओ बनवा.😂😂😢😢😂😂