Mi pan junnar chi ahe gavi gelyavar mi sudha hya bazarat jate tu video banavlas khup chan vatle
@lifewithantara5 ай бұрын
🙏😊
@nayanadangat87655 ай бұрын
खूप छान माझें गाव पण जुन्नर जवळ 3🙏🏻आहे मी पण गावी गेल्यावर आई सोबत या बाजारात नक्की जाते तुला फिरताना पाहून गावची आठवणं आली ❤️
@lifewithantara5 ай бұрын
भारी ना 😊 कोणतं गाव आहे तुमचे
@nayanadangat87655 ай бұрын
@@lifewithantara वदज जवळ निमदरी माहेर आहे माझं
@lifewithantara5 ай бұрын
Ok मी पारुंडे ला आली होती भवानी आईच्या मंदिरात याच राहून गेलं यावर्षी
@kasturicollection1325 ай бұрын
Nimdari la mazi bahin rahte
@vatsalarokde64745 ай бұрын
Aantra tuze Gav Aahe ka me pan junner chi Aahe mast 👌👌👌👌🫶
@lifewithantara5 ай бұрын
Ho Thank you for watching 😊
@NSk9765 ай бұрын
ताई एवढे लांब लांब जाउंन बाजारचे वीडियो बनवन्या पेक्षा आपल्या मुंबई जे बाजार लागातात आठवड्यात चे ते वीडियो बनवा कामोठे उल्वे खारघर पनवेल बहुतेक ठिकाणी लागतात ते कवर करा
@lifewithantara5 ай бұрын
मी ते पण काढते पण हा बाजार आमच्या गावा जवळ आहे आणि जे लोक शिवनेरी किल्यावर जातात त्यांना जर गावावरून काही आणायचे असल्यास ते या बाजारातून घेऊन येऊ शकतात म्हणून हा विडिओ 🙏😊