मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandvi Bazar आज आपण विरार पूर्वेला मांडवी परिसरात दर गुरुवारी सकाळी भरणाऱ्या बाजाराची सफर करणार आहोत. बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बालपणीच्या आठवणी तरळतात. गावातील मैदानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा भरलेला आठवडी बाजार बाळगोपाळांसाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसतो मात्र त्यासोबतच ह्या बाजाराने ग्रामीण अर्थव्यस्थेचा गाडा हाकला जातो. गावोगावी भरणारे हे बाजार म्हणजे गृहोपयोगी वस्तू विकण्याचे व खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण. किराणा दुकाने, मॉल्स, ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मस् च्या शेकडो वर्षे आधीपासून म्हणजे पैशाने होणाऱ्या व्यवहारापूर्वी जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार व्हायचे अगदी तेव्हापासून हे बाजार भरत आलेले आहेत. शहरी व निमशहरी भागातील बाजार हळूहळू नामशेष होत आहेत मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही ह्या बाजारांवर अवलंबून आहे. गावातील कारागीर व शेतकऱ्यांसोबतच गृहिणीदेखील घराशेजारी लावलेल्या भाज्या, कंद किंवा घरी पाळलेल्या कोंबड्या बाजारात विकून मिळालेल्या पैशाने त्याच बाजारातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर चालवतात. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सचिन मर्ती, भुईगाव - वसई वसईतील पारंपरिक व्यवसायांबाबत व्हिडीओ शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव kzbin.info/www/bejne/b3ushGhtnLCogZI वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा kzbin.info/www/bejne/o6q7qKCprbhqoJY तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव kzbin.info/www/bejne/hYiTqYage6h4hpI सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात kzbin.info/www/bejne/oqaUfGp7iJubfJo कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार kzbin.info/www/bejne/mZ-yl4R3aLl7irM वसईतील मिठागरे kzbin.info/www/bejne/aqOYdKyJeah7iNk वसईचा दूधवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/qWOTppignMp5sJY ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची सुकेळी कशी बनवतात kzbin.info/www/bejne/bYrVgGOFZpqqjLc #maandvibazar #bazar #indianbazar #traditionalbazar #weeklybazar #thursdaybazar #weeklymarket #thursadymarket #traditionalmarket #historicalmarket #historicalbazar #traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving #jungle #junglefood
@arunaa93143 жыл бұрын
0òò
@ganeshpardeshi15143 жыл бұрын
B
@aktherhussain17313 жыл бұрын
Tu
@jayashrithombare12413 жыл бұрын
XDDr RR GTV crr jubin
@jayashrithombare12413 жыл бұрын
By
@sunitachaudhary99723 жыл бұрын
कोंबडी बाजार बघून फारच वाईट वाटले. माणूस नावाचा प्राणी किती दुष्ट असतो .जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तो मुक्या प्राण्यांना हाल हाल करून मारतो.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सुनीता जी
@manojvayeda9112Ай бұрын
Dada aamhi pn मांडवी madhe bajar kela aahe
@vinaysaynekar3 жыл бұрын
हे पहाताना जितका आनंद होतो तितकंच मन व्यथित ही होतं. हे फार लौकर नाहीसं होईल या विचारानं. तुम्ही हे विडियो बनवून उद्याच्या पिढीसाठी हा ठेवा ठेवत आहात हे फार मोठं काम आहे. फक्त येणाऱ्या पिढ्यांनी हे टिकवायला हवं. पुढे न्यायला हवं. ही साधी कष्टकरी माणसं, यांच्याकडचा कसली ही भेसळ नसलेला खराखुरा आॅरगॅनिक माल हेच त्यांचं वैशिष्ट्य. घासाघीस न करता घेणं इतकं तर आपण त्यांच्यासाठी करूच शकतो. धन्न्यवाद.
@sunildmello3 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, विनय. धन्यवाद
@vidhyanaik45439 ай бұрын
या बाजाराचा अनुभव आम्ही तिथे नोकरीं करत असल्यामुळे नित्य अनुभवत असतो 👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@vinodkatare59983 жыл бұрын
सुनिल भाई मांडवी बाजाराचे चित्रण खुपच छान एकच नंबर 👌👌👌👌👌
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@pankajvartak91453 жыл бұрын
असे बाजार समृध्द झाले पाहिजेत ग्रामीण गरीबांना रोजगार मिळेल भेट देणे राहिले होते आपण सफर घडवली आभारी...
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, पंकज जी. धन्यवाद
@shamapisat18453 жыл бұрын
भाऊ, आपले व्हिडिओ एकदम natural आणि रिअल असतात. कृत्रिम आणि भडक वाटत नाहीत. एकदम unique.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शामा जी
@nandanasalvi3 жыл бұрын
खूपच छान! लहानपणाची आठवण आली. त्या आजी अणि मावश्यांबरोबर तुमचं आदर व प्रेमाने वागणं खुप बरं वाटलं 🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, नंदना जी
@rashmidanait29383 жыл бұрын
खूप मस्त वाटल सगळा बाजार फिरून...किती छोटे छोटे तरीही कुटुंबाला आधार ठरणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय पाहून व आनंदाने ते चालू ठेवणारे लोक पाहून खूपच नवल आणि कौतुक दोन्ही वाटते...धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@arunapatil94623 жыл бұрын
सुरेख व्हिडीओ समुद्र जवळील बाजार घाटापेक्षा वेगळे वाटले ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@krantibhoir80293 жыл бұрын
खुप छान मराठी बोलतात तुम्ही
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, क्रांती जी
@logicbeyondthinking50333 жыл бұрын
मांडवी बाजारासारखे बाजार ही आपली पारंपारीक खूण आहे. अश्या अस्तंगत होणाऱ्या गावखूणा तुमच्या नजरेने आम्ही पाहतो ! खूप आभार !
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nileshshingte26773 жыл бұрын
खूप छान अप्रतिम व्हिडीओ सुनीलजी, घर बसल्या तुम्ही छान बाजार दाखवला आम्हाला 👌👌👌👍👍 कोंबड्या मासळी खूप छान होत्या, आपल्या सारख्याच लोकांनी याना मदत केली पाहिजे, पण लोकांना समजत नाही मॉल मधये जाऊन हवी ती किंमत मोजतात पण याच्या सारख्या लोकंन कडून काही घेत नाही आणि घेतले तर त्यांना हवी ती किंमत द्यायला खूप खासाखिस करतात याच मला खूप वाईट वाटते.
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, निलेश जी. खूप खूप धन्यवाद.
@raymonddabre56113 жыл бұрын
खरोखर, तू एक मोठी सफरच घडवून आणली, जे काही विषय कोणाच्या ध्यानीमनी असतील आणि नसतील तरीही अश्या काही गोष्टी आतिशय कल्पक विचाराने तू व्हिडिओ बनवत आहेस. खूप खूप छान।
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@shamapisat18453 жыл бұрын
जुने ते सोने. अशा बाजारात फिरून खरेदी करणे, म्हणजे अशी मजा आणि आनंद जो शब्दात व्यक्त करू शकत नाही. मॉल मधील डिस्काउंट च्या तुलनेत 1000 पटीने अधिक.👌🎉
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, शामा जी. धन्यवाद
@dipaligurav39803 жыл бұрын
मस्तच झाली बाजारातील सफर मीच फिरत असल्याचे वाटलं खूप छान तुम्हाला शुभेच्छा
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@rajasawant91552 жыл бұрын
सुनील... छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... तुझे निवेदन...तुझी उच्च दर्जाची मराठी भाषा... तुझी देहबोली... न थकता... न कंटाळता... तू केलेली... आम्हाला दाखवलेली मांडवी बाजार सफर अप्रतिम... मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद ...तुला अनेकानेक आशिर्वाद... असाच कार्यरत राहणे... नवीन व्हिडिओची आतुरतेनं वाट 👀पहात आहे... 🤛
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी
@amodbhosle66073 жыл бұрын
खूप मज्या आली बाजार फिरायला मस्तच👌👌👌सुनील बरोबर, अप्रतिम सफर, सुकलेली मांदेली मस्त आहे
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आमोद जी
@avinashmayekar22103 жыл бұрын
सुनिल भाऊ नमस्कार तुम्हाला बघुन आनंद झाला दिपावलीच्या तुम्हाला तुमच्या परिवराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडीओ खुप सुंदर अप्रतिम छानच .
@sunildmello3 жыл бұрын
आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, अविनाश जी
@ajitkolgaonkar24733 жыл бұрын
सुरेख माहिती छान व्हिडीओ 👌👌👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@swatishringarpure87733 жыл бұрын
फारच सुंदर बाजार! आठवडी बाजारात फेरफटका मारण्याची मौजच वेगळी ! धन्यवाद सुनिल...
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@vidyamhadeshwar7444 Жыл бұрын
छान माहिती, छान सादरीकरण, भाषा अतिशय सुरेख, मन प्रसन्न झालं,
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@hirap6083 жыл бұрын
खूपच सुंदर बाजार आहे लहानपणी आई बरोबर बाजारात जायची ती आठवण आली छान
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, हिरा जी
@bhavanabhaduri52543 жыл бұрын
पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या छान माहिती
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, भावना जी
@vilasrrathod85543 жыл бұрын
फार जबरदस्त ग्रामीण भागातील बाजाराचा व्हीड़ी ओ.माझा आवडता विषय . धन्यवाद सुनिल दा .
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@shilpagadre22268 ай бұрын
खरोखर सुजलाम सुफलाम आहे आपला महाराष्ट्र..
@sunildmello8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद
@vikashemade95333 жыл бұрын
Khup chan video ahe bar vatala video baghun
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@lisairis94443 жыл бұрын
Sunil you are very good soul .Your perspective of looking at people and things with a clear intention of helping everyone evenly is truly appreciated. Your videos are very informative and a delightful kaleidoscope of different subjects and eras put together. Amazing representation always !
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, it keeps us going. Thank you, Lisa Ji
@minakshimulye32523 жыл бұрын
मला स्वतःला बाजारहाट करायला आवडते.मांडवी चा बाजार पाहून मलाही खरेदी करण्याचा मोह झाला.सुनीलजी खूप छान बाजाराची सफर दाखवली. मला नेहमी मनापासून वाटत की ह्या जुन्या पारंपरिक गोष्टी टिकून राहिल्या पजिजेत.
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
@shrikantsalvi94003 жыл бұрын
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अशा बाजारातून भक्कम होत असते. हि सर्व मंडळी आपलीच आहेत त्यांचे संसार सावरायला अशा खरेदी मुळे मदत होते. कृपया ग्राहकांनी बाजारात उपलब्ध माल खरेदी करून त्यांच्या श्रमाचे मोल द्यावे. आपलं वकृत्व वाखाणण्याजोगे आहे. व्हिडिओ आवडला. 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
आपण खूपच मोलाची प्रतिक्रिया दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@nitanaike27313 жыл бұрын
Good.kuthech pahile nahi ase...1.no video.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नीता जी
@mangeshwadle76653 жыл бұрын
सुनीलजी,मस्त दर्शन घडवलं तुम्ही ग्रामीण भागाचं. डोळ्याचं पारणं फेडणारा व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद 👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@smitam68563 жыл бұрын
मांडवी बाजारात नक्कीच आवडीने जाऊ.👌👌⚘
@sunildmello3 жыл бұрын
नक्की जाऊन या, आवडेल तुम्हाला. धन्यवाद, स्मिता जी
@rajeshravte8032 жыл бұрын
खूप छान, माहिती दिली, भाऊ
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@ashasaarang67203 жыл бұрын
फारच छान. असल्या छोट्या गावात जाऊन रहावे
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@maheshsawant92013 жыл бұрын
U r always evergreen mitra solid great khupach chan apratim vlog
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, महेश जी
Demello ni video banavila mhatalyavar to manobhave baghava asa asato , khup chaan video 👍👍👌👌👌❤️❤️
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@simonmenezes13453 жыл бұрын
सुंदर माहिती थॅंक्स डिमेलो सर! अप्रतिम माहिती दिल्याबद्दल !!
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सायमन जी
@mayawaghmare57153 жыл бұрын
Wow, khup chan ahey Video Sunil
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, माया जी
@aftabansari4920 Жыл бұрын
Congrats 👏...nice..Pl continue promoting suchlike rural community markets.
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Aftab Ji
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
खुप छान, खुप खुप धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@mumbaitourbuddiesmtb12773 жыл бұрын
lockdown madhe kai zal asel. hya garib nagrikanch. khup sundar video samnyatalya samanya mansanch demart
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर, बाजार बंद होता तेव्हा खूपच आबा झाली असेल. धन्यवाद
@saritanakhrekar73772 жыл бұрын
Wahhh khupach chhan mothe market aahe bhau 👌👌
@sunildmello2 жыл бұрын
हो, बराच मोठा बाजार आहे. धन्यवाद, सरिता जी
@SachinPatil-ob5mx3 жыл бұрын
खूप छान अप्रतिम
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सचिन जी
@shubhashbhole7928 Жыл бұрын
छान दादा, तुमच्या कडून फार छान माहिती मिळाली.🙏
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुभाष जी
@rajeshmhatre94323 жыл бұрын
सुनिल भाऊ खूप चांगली माहिती दिली, आपण जवळ राहून फक्त ऐकून होतो, एव्हढा मोठा बाजार भरतो हे आपल्या माध्यमातून समजलं👌🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@thomasdias89793 жыл бұрын
खूप सुंदर आणि must विषय ,सुनिलजी अभिनंदन.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
@subhashchonkar6577 ай бұрын
एक चांगली माहिती मिळाली
@sunildmello7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुभाष जी
@Sachin_Chavan3 жыл бұрын
सुनील आठवडा बाजार म्हणजे उत्तम आणि घरगुती वस्तू त्याही वाजवी भावात मिळतात पण आपल्याला सवय लागली आहे बारगेन करायची खरतर अश्या चोख वस्तू कुठेच मिळणार नाही. ग्राहकाने जर बारगेन न करता वस्तू खरेदी केल्या तर मेहनतीने कमावणाऱ्या दुकानदाराला आपल्याला लुबाडण्याची काहीच गरज नसते. तरी आपण कृपया भाव करू नका वस्तू घेताना त्यांच्या मेहनतीचा मोबदला त्यांना द्या कृपया बारगेन करू नका. सुनील तुम्हीही छान संदेश दिलाय आम्हा सर्वांना धन्यवाद.
@sunildmello3 жыл бұрын
आपण अगदी योग्य शब्दांत नेमकी गोष्ट मांडली आहे. खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@yuktalalitaapte4141 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, युक्ता जी
@gaurirane68103 жыл бұрын
Khup chan video
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, गौरी जी
@tejalferreira58153 жыл бұрын
सुनिल जी मांडवी बाजाराचे चित्रण खूपच छान... निवेदन उत्तम... ग्रामीण भागातील बाजार, वस्तू, रानभाज्या,प्रेमळ आपल्या गावड्यातील भाऊ बहिणी बघून आनंद झाला .👍 धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@mangeshpimple91842 жыл бұрын
बाजार बघून खूप छान वाटले मावशी ताई यांच्या जवळ सुनील जी तुम्ही छान सवांद साधला आहे तुम्ही मासा दाखवला तो सुका मांदेली किंवा ढोमा आहे👍
@sunildmello2 жыл бұрын
अगदी बरोबर ओळखलंत, मंगेश जी. धन्यवाद
@raghunathdange73623 жыл бұрын
सुनीलची अतिशय सुंदर माहिती दिली सुंदर चित्रिकरण
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रघुनाथ जी
@kalpeshjadhaveditz10 ай бұрын
Khup chan video aahe
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी
@gsbteachings27873 жыл бұрын
छान, खूपच सुंदर 💐💐
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद
@virendravaidya77143 жыл бұрын
मांडवी बाजार फारच छान होता. बाजार बघताना खूप मजा आली. सुनील भाऊ तुझी कॉमेंट्स फार छान आहे.धन्यवाद!
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विरेंद्र जी
@SACHINVERMA-zi2qp10 ай бұрын
HI DEAR I LOVE THIS AUTHENTIC VILLAGE BAZAAR AND YOU HAVE GIVEN THE BEST PRESENTATION AND GOD BLESS YOU ALL. REGARDS FROM SACHIN VERMA ,I.C.COLONY,BORIVALI(WEST),MUMBAI.
@sunildmello10 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Sachin Ji
@chintanbhatawadekar27733 жыл бұрын
सुनील जी,अजून एक नाविन्यपूर्ण व माहितीपूर्ण व्हीडीओ दिल्याबद्दल धन्यवाद.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा👍👌
@sunildmello3 жыл бұрын
आपल्याला व आपल्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@pankajvartak91453 жыл бұрын
सर आपण गिरगावकर का?
@lovepeaceenjoyАй бұрын
💚🌱💚Jabardast🎉👍👍
@sunildmelloАй бұрын
धन्यवाद
@chandrashakershinde11553 жыл бұрын
बंधू खूप मस्त माहिती बाजारा बद्दल, मजा आली, खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलात 👌👍🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
@manishapotdar76653 жыл бұрын
खुप वर्षांनी असा बाजार पाहिला लहान पणी एकदा विरार चा बाजार पाहिला होता मस्त विडीवो सुनिल जी 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मनीषा जी
@milindrane49773 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ बघुन मला आनंद वाटला. माझ्या कसाल ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावच्या बाजाराची आठवण आली. जर रेल्वे, महामार्ग, विमानतळ नसते तर वसई गावच राहीले असते.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मिलिंद जी
@rajeshvirkar58652 жыл бұрын
सुनिल जी बाजार तुम्ही फिरत आहात पण आम्ही ही तुमच्यासोबत बाजाराची सफर करतोय असा अनुभव आला खुप छान माहिती दिली ... धन्यवाद 🙏
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@BlossysKitchen3 жыл бұрын
मांडवीचा बाजार पाहायची इच्छा पूर्ण झाली 😀 thank you so much 🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@deepagirolla32343 жыл бұрын
Very nice market enjoy ed love you God bless you
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Deepa Ji
@tejaskhandalekar48403 жыл бұрын
सुनील सर मांडवी बाजाराचे खूपच छान चित्रण दाखवलेत. कोकणातील गावच्या बाजाराची आठवण झाली. करांदे, अळु चे कंद, सुरण, रानभाज्या, गावठी कोंबड्या, सुकी मासळी, टोपल्या कितीतरी गावकऱ्यांनी कष्टाने बनवलेल्या वस्तू ह्या बाजारात विकल्या जातात ते समजून आले.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजस जी
@tivlya-bavlya9226 ай бұрын
छान माहिती.....👌👌
@sunildmello6 ай бұрын
धन्यवाद
@deepaksarode3764 Жыл бұрын
खरंच आठवडी बाजार ची संकल्पना जुन्या लोकांनी निर्माण केली तीच योग्य आहे... घरात जे संपलंले धान्य ,पालेभाज्या, मसाले, जिनस याची गरजे नुसार खरेदी केली जात आसे...आता सर्रास गरजे पेक्षा जादा खरेदी केली जात आहे.... आमच्या गावी हि अजून दर शनिवारी आठवडा बाजार भरतो...
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, दीपक जी. खूप खूप धन्यवाद
@shrikantmarkam22593 жыл бұрын
सुनिल दादा यातल्या बऱ्याच प्रमाणातील कंद मुडे भाज्या गडचिरोली च्या आठवडी बाजारात बघायला मिडतात. बऱ्या पैकी असलाच बाजार इथेपण असतो. फक्त त्याची नावे थोडी वेगडी वाटतात. पण मस्त व्हिडीओ केला. 👍👍👍👍👍👍🥰
@sunildmello3 жыл бұрын
ह्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@shobhanatejwani82613 жыл бұрын
Mothi kakadi hyala kokanat tavasa bolatat.rice flour ani ghul ghalun hyache vade banvatat.nice vidio.mandavi bajar bagayala milala.
@sunildmello3 жыл бұрын
आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@bhagyashrichaudhari10173 жыл бұрын
Aamchya bajarachi olakh karun dilyabaddal khup khup dhanyawad...thnk u bhau
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी
@mabled27162 жыл бұрын
Superb Sunil, Thank s for the vedio
@sunildmello2 жыл бұрын
Thank you, Mable Ji
@amitmayekar66633 жыл бұрын
Tumi khup masta goshti sodhun kadta ani present karta. Nice as always.
खूप सुंदर परिसर आहे आपला. खूप खूप धन्यवाद, पियूष जी
@RamsubbuKumar2 ай бұрын
Dada bahut Achcha baat karta hai👌👌👌
@sunildmello2 ай бұрын
धन्यवाद, रामसुब्बु जी
@shekharmahajanyoutub Жыл бұрын
Thanks Sunil. Loved virtual trip to the market through your wonderful video. Greetings from Sydney Australia.
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Shekhar Ji
@pramilapawar28613 жыл бұрын
Are खूप वर्षांनी असा बाजार पाहायला मिळाला धन्यवाद सुनील बरे वाटले
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@deepakjadhav58023 жыл бұрын
Sunil D'melo I'm Deepak Jadhav, From New Mumbai Aioli.sunil sir I Saw your so many video's clip All clip's myself Liked. Firstly you peaking very sweet tune's whattever subject's you trying to Explen in deeply.your Living stayl very sober well dress up one thing ifound you Have A Christian's Neture.so all discpline you Have. In All over I Like whatever you presented. Yes sir God bless you & your Family.God give more successfully & peaceful Life.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words and lovely feedback, Deepak Ji.
@bharatpatil94453 жыл бұрын
मस्त छान माहिती दिली आहे
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, भरत जी
@rupeshg.33273 жыл бұрын
Maja aali....mastch vlog....
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रुपेश जी
@francisnigrel5634 Жыл бұрын
Great Sunilji Thanks
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Francis Ji
@sid88633 жыл бұрын
Gavche paramparik bazar mhanze ajubajuchya gavatlya lokanchi financial economy mhanavi lagel, kitihi mothale Malls n online shopping keli tari gavatlya bajaranchi majja n mahatva kadhich kami honar nahi , Nehmi pramane hahi video chhan👌👌👌 masta mahitipurna hota
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सिड जी. धन्यवाद
@सचिनवावरे3 жыл бұрын
सर खूप छान विडिओ
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सचिन जी
@meeraamin43103 жыл бұрын
Wow mast Bazar...Lahanpaniche divas aathvle...Aata pan Asa Bazar baghun kharech bhari vatle...Ekda visit dyayla pahije...
@sunildmello3 жыл бұрын
नक्की भेट द्या, मीरा जी. धन्यवाद
@maheshjeswal32673 жыл бұрын
I living nearby and visits regularly at Mandavi. You are doing nice work by promoting local villagers & their products, keep it up 💕👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Mahesh Ji
@udayshetty80652 жыл бұрын
How to reach from virar station
@maheshjeswal32672 жыл бұрын
@@udayshetty8065 you can catch auto from virar east towars sirsad phata and from there 8 to 10 min by walk you will get this mandavi bazar only on Thursday bro
@sagarwade22003 жыл бұрын
खूप छान सुनील भाई आपण मांडवी बाजार ची पुन्हा आमच्या लहानपणी ची आठवण करून दिलीत धन्यवाद. दिवाळीच्या अगोदरच्या बाजारात शेतकरी बांधवांना पारंपारिक पुजेसाठी वसुबारस दिवाळी साठी पूजनाच्या चिज वस्तू लागतात उदा. करंदाचे कांद ,काकडी , चवळी, नव्याचे तांदूळ, पणती, सेंदुर, अबिर ,गुलाल, कुंकू इत्यादी त्यात महत्त्वाचे म्हणजे कोंबडा 🐓 हा आवर्जून लागतोच . त्यामुळे ह्या बाजाराला महत्त्व आहे की सर्व वस्तू एका ठिकाणी मीळतात
@sunildmello3 жыл бұрын
ह्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सागर जी
Khup sunder. Mi mumbait janmale eithech wadhale. Mala villagech bhayankar aakarshan ani bazar mhanala tar vicharuch naka. Mala video khup aawadala. Dhanywad.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@kalurampol82512 жыл бұрын
छान व्हिडिओ पहाला आनंद वाटला
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, काळूराम जी
@nageshraut6583 жыл бұрын
सुनिल जी आपण विडीओ खुप सुंदर शुटिंग करत आहेत म्हणून बघायला फार आवडतो
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नागेश जी
@25jesus3 жыл бұрын
Wow nice market nice👍🏻👌🏻nice vlog nice information