🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏 आपण निसाति दुख मागतो आणि सामिचै नाम सूमरन
@sukhdeomate64582 ай бұрын
दंडवत प्रणाम. बाबाजी. सुकदेव दगडू मते जयपुर.संभाजीनगर.
@sureshtadasshirasgaonband98022 жыл бұрын
Thank you guruji. 🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏
@drsatishurhe50773 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। खरा भक्त हा लामाईसा सारखा असावा. खरा भक्त हा परमेश्वराकडे धन, दौलत मागत नाही, तर तो भक्त परमेश्वराकडे सन्निधान मागतो, कुंती माते सारखे दुःख मागतो, ज्या दुःखा मध्ये परमेश्वराचे निरंतर स्मरण व्हावे असे मागणे खरा भक्त परमेश्वराकडे मागतो. दंडवत प्रणाम। चुक भुल क्षमस्व।
@bhupalsalve66853 жыл бұрын
ईश्वरा जवळ दुःख मागावे कारण दुःख मध्ये ई श्वर आठवतो , दंडवत प्रणाम बाबाजी, धन्यवाद.
@rupeshvaidhya85923 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम 🙏 मला ईश्वरच मिळावा हीच जिज्ञासा असली पाहिजे. उदा. लमाईसा, निळभट्ट
@prajwalking7033 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री चक्रधर स्वामी आपण परमेश्वरा ला दुःख मागीतल पाहिजे त जस खरा भक्त असा असायला हवा लाहामाईसाने जे मागीतले तेच मागायला पाहिजे त देवा नित्य नेहमी तुमचे च स्मरण होत रावो मला
@sureshkk5903 жыл бұрын
आपण परमेश्र्वराकडे भरभरून दुःख मागावे जेणेकरून चौवीस तास मला परमेश्वर आटवत राहील. आणि स्वामी दररोज आमची पडताळणी करण्यासाठी यावे हीच आपली प्रार्थना असावी. 🙏दंडवत प्रणाम 🙏
@rankhambemohan97143 жыл бұрын
Dandvat Pranam,Dada!
@shobhakasar62623 жыл бұрын
दडंवत प्रणाम बाबा जी लहामाईसा स्वामी ला म्हणतात जम्नो जम्नी असाच ज्वर यावाआणी स्वामीचे श्रीचरण माझ्या नीढळावर असावे जो खरा भक्तच अशी मागणी देवाकडे करु शकतो परमेश्वर म्हणतात भक्त असा असावा जय श्रीकृष्ण लीळा खुप छान आहे
@sandeepmehetre26463 жыл бұрын
प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹 भक्त अनन्यभावाने परमेश्वराचे स्मरण करणाराअसावा,परमेश्वराचे प्रेम मागणारा असावा,अष्टभोग न मागता देव भेटावा ही सदिच्छा बाळगणारा असावा,उदा. कुतीं,लाहामाइसा. दडंवत प्रणाम🙏🌹
@shyampujari34433 жыл бұрын
भक्ताने देवाची मनोभावे भक्ती केली पाहिजे सतत देवा मला तुची व्हावा तुची भेटावा तुझा विसर न व्हावा असे मागणे मागावे ,भक्त हा परमेश्वराशी एकनिष्ठ असावा...(दंडवत प्रणाम)
@nirmalafirake7883 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा परमेश्वराजवळ आपण दुःख मागावे दुःखात स्मरण होते परमेश्वराचे स्मरण केले तर स्वतः भक्ताची काळजी करतात परमेश्वराचे आपल्या भक्तावर नेहमी लक्ष राहते परमेश्वरा जवळ लाहामाइसा सारखा ज्वर मागावा म्हणजे परमेश्वर स्वतः श्री चरण कपाळावर ठेवतील खरा भक्त परमेश्वराजवळ दुःख मागतो लाहामाइसारखा भक्त असावा दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 आपण ईश्वराजवळ दु:ख मागायला पाहिजेत कारण त्यामुळेच ईश्वराची सतत आठवण येत राहील कुंती मातेने ईश्वराजवळ दु:ख मागीतले सतत ईश्वराची आठवण येण्यासाठीच खरा भक्त ईश्वराचे सान्निधानच मागतो लाहामाईसाने देवाला म्हटले की असाच जन्मोजन्मी मला ताप यावा व देवाने माझी विचारपूस करत राहावी व माझ्या निढळावर श्री चरण ठेवावा .
@उध्दवखेडेकर-PUNE3 жыл бұрын
जय श्रीचक्रधर
@shubhangigalhat76483 жыл бұрын
Dandavat pranaam 🙏परमेश्वरा कडुन कोणत्याही अपेक्षा न बाळगता.. कोणतिही मागणी न मागता निस्वार्थ पणे स्वामींचे चिंतन, स्मरण करावे। तसेच जन्मोजन्मी परमेश्वराच्या सान्निध्यात रहायला मिळावे.. स्वामींचा सहवास मला मिळावा।
@shobhapatil60103 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा आपण परमेश्वराजवळ जसे लाहामाईसाने जन्मोजन्मी मज असाच ज्वर यावा आणि कुंती मातेने श्रीकृष्णाजवळ दुःखच मागितले होते तसे आपण परमेश्वराजवळ दुःखच मागावे म्हणजे आपल्याला परमेश्वराचे स्मरण होते जेणे करुन परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष राहते खरा भक्त तोच असतो लाहामाईसा सारखा
@yojanabharate10763 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 स्वामींची अतिशय सुंदर श्रीचरणाची लिळा 🙏💐🙏 जसे लाहामाईसा स्वामींना सांगतात की माझा ताप जन्मोजन्मी असाच यावा आणि स्वामींचे श्रीचरण माझ्या कपाळावर असावे. अशी मागणी त्या स्वामींकडे करतात.आणि कुंती माताने पण कृष्णाकडे दुःखाचीच मागणी केली.तसे आपणही परमेश्वराकडे दुःखाची मागणी केली पाहिजे. कारण दुःखामध्येच परमेश्वराची सतत आठवण येईल. परमेश्वराचे स्मरण चिंतन होईल. देवा तुच भेटावा तुच घडावा तुझ्या शिवाय मला काही नको. त्यामुळे परमेश्वराचेही भक्ताकडे लक्ष राहील. खरा भक्त तोच असतो जो अनन्यभावाने परमेश्वरालाच शरण जाऊन परमेश्वराचीच भक्ती करतो. 🙏💐🙏
@mukeshbhuyar69853 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत परमेश्वर्वरला सुख दुखत नेहमी आठवाव दुखमlगुण देव आठवा दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@सर्वज्ञ-य2म3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,,,,भत्काने प्ररमेश्वराकडे दु; खाणी मागणी करायला माझी कि दु;खिमध्येच प्ररमेश्वर स्मरण होते, 2/खरा भत्क अष्टभोगपुर्ण जीवंत न मागता दु;खच मागतो,खराभत्क अनन्यभावे भत्कि करतो,
@ushapatil6423 Жыл бұрын
kup chan lida dandsvat pranam
@latachipde8103 жыл бұрын
आदरणीय बाबांना माझा दंडवत. 🙏🙏🌹 परमेश्वराजवळ आपण दुःख मागावे जेणेकरुन या जीवाला सतत परमेश्वराचे स्मरण होईल व यामुळे परमेश्वराचे लक्षही आपल्या भक्ताकडे नेहमी राहील. खरा भक्त परमेश्वराजवळ दुःख मागतो, सतत देवाचे स्मरण व्हावे हीच इच्छा त्या भक्ताची असते. 🙏🌹
दंडवत प्रणाम ल्हामाईसा म्हनतात जन्मोजन्मी मला ज्वर व्हावा व स्वामींचे चरन माझ्या डोक्यावर असावे असा खरा भक्त असावा दुःखा यामध्ये परमेश्वर चे जास्तं स्मरण होते
@keshavjadhav76973 жыл бұрын
दंडवत प्रनाम
@surekhakanse43502 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@sheelamankar63543 жыл бұрын
दंडवत दादा
@saudagarbevnale94483 жыл бұрын
दंडवत प्रणाम जी बाबाजी पीठे या भाजीला लातूर जिल्ह्यात गरगटी भाजी असे म्हणतात 🌹🙏🌹
@manishapathrkar74093 жыл бұрын
Dandwat pranam babaji 🙏🌹🙏🌹🙏
@surekhapawar86633 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी परमेश्वराकडे आपण दुःख मागावे त्यामुळे आपल्याला सतत देवाची आठवण येत राहील निरंतर देवाचे नामस्मरण होईल ,,🙏🙏🙏🙏🙏💐💐
@sangitachaudhari24193 жыл бұрын
Dhandavat pranam babaji
@dattareykanade42483 жыл бұрын
दंडवत दादाजी,,,,
@dr.ravipatel70863 жыл бұрын
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી ....
@balasahebkalokhe21073 жыл бұрын
दुःखामधे परमेश्वराचे स्मरण चिंतन होते.देवाची आठवण येते. म्हणुनच भक्ताने परमेश्वराला दुःखाची मागणी करावी. असाच ताप जन्मोजन्मी मिळावा अशी मागणी परमेश्वराला लहामाईसा करतात.
@Anuj_sirsatАй бұрын
दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺
@rajeshreemane73313 жыл бұрын
या चरित्रामधे स्वामी म्हणतात भक्त कसा पाहिजे लाहामाईसा जेव्हा स्वामी नां म्हणतात कि मला आपले चरण क्षाळण करू दया तेंव्हा स्वामी म्हणतात आशक्ताने सेवा नाही केली तरी चालेल तेंव्हा लाहामाईसा म्हणतात कि आपुला श्री चरण आमच्या भाळी ठेवा आणि लाहामाईसा ला खुप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या आसा ज्वर मला जन्मो जन्मी यावा हे मागणे येथे ऐका भक्तांनी केली आहे म्हणून देवाजवळ भक्ताने काय मागितले पाहिजे हे या चरित्रामधून शिकले पाहिजे दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
@kisankedare65623 жыл бұрын
Dandavt 🌼🙏🙏🌼pranam
@NandaShinde-g7d4 ай бұрын
दंडवत स्वामी बाबाजी संसारात फक्त दुःख मागावे आणि देवाचे नाव घेतले पाहिजे नाम हे आपली नाव किनारी लावते म्हणून भगवंतच आपला खरा सोबती आहे ❤🎉❤🎉
@harshikanakhale35373 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻 भक्त मनातून परमेश्वराचे भक्ती करणारा असल्या पाहिजेन... जैसे लहामाईसा नि श्री स्वामी ला दुःख मागितले 🙏🏻🙏🏻 दुःखा मध्ये देव जास्त आठवते 🙏🏻🙏🏻
@durgabhave50303 жыл бұрын
🙏Dandawat pranam dada jai shri chakradhar🙏 khupch chan nirupan👌🌷.... bhakta lamhaisa sarakha asava. Jashe lamhaisanni maghitale ki mala asach jvar janmo janmi bhetava jya mude swammi mala padatayala yetil tashech aapanahi devala maghitale pahije ki deva mala dukhach de jyamude mala tuze smaran hoil. Dandawat pranam 🙏🙏
@gangadharjalnekar6857 Жыл бұрын
Dandwat.parnam.babaji
@jayshreesk113 жыл бұрын
दंडवत प्रणाम आपण परमेश्वरा कडे परमेश्वर च मागीतला पाहिजे, हे परमेश्वरा तूची होवावा तूची भेटावा.
@jijalipare8183 жыл бұрын
आपण परमेश्वराकडे जसे लाहामाईसाला ज्वर आला तेव्हा स्वामिंनी तिची काळजी घेतली तिच्या कपाळावर स्वामींनी श्रीचरण ठेवले तेव्हा ती म्हणाली मला आसाच जन्मोजन्मी ज्वर यावा ,तसेच स्वामी म्हणाले बाई तूम्हाला काय हावे?, ती म्हणाली जी जी मला दूध तूप नको, मला स्वामींचा प्रसाद हवा व चरणोदक द्यावे, असेच परमेश्वराकडे मागने माघावे. दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
@shrikrushna8483 жыл бұрын
Dandvat pranam dada 🙏🙏
@Prashant_aswale963 жыл бұрын
Dandvat pranam buvaji
@medhadeshpande22953 жыл бұрын
Janamojanme duka melale trach Sawamine che prem mele Dandvat pranam dada Jai shree krishna
@sandhyasuresh42253 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Khara bhakt parmeshwarakade Ashtabhog paripurna jeevan na maagta dukh maagtat kaaran parmeshwarache aathvan / smaran dukhi avasthet jaast hotaat. Eknisht bhakti parmeshwaraprati ani Tumchi vhava tuch bhetava ashi prarthna khara bhakt Parmeshwarakade Kele pahije.
@nilamnemade47293 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी दररोज न चूकता लिळा ऐकतो छान लिळा सर्व माहिती छान मिळते 🙏🙏🙏
@uttamhambarde93463 жыл бұрын
बाबा दंडवत प्रणाम..
@sureshtadasshirasgaonband98022 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏
@sudamkolhe32172 жыл бұрын
Dandavat baba
@vilassuryawanshi6922Ай бұрын
दंडवत प़णाम जय श्री.चक्रधर
@ShivajiSomvanshi-ku1ik2 күн бұрын
खुप छान लीळा आहे🙏🙏🙏
@उध्दवखेडेकर-PUNE3 жыл бұрын
परम पूज्य परम आदरणीय श्री बाबाजींना सादर दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
@dattatraypatait48713 жыл бұрын
हे परमेश्वरा नेहमीच जीवनात दुःख आसावा व नेहमी परमेश्वर अटवावा दुःखा मध्येच देव आटवतो भक्त आसवा तर लामाईसा सारखा,
@panditjawale89323 жыл бұрын
हे परमेश्वरा मला जास्तीत जास्त दुःख दे जेणेकरून मी तुझी आठवण कायम काढत राहील, जसे लांम्हा ई साने जन्मोजन्मी असाच ज्वर यावा आणि स्वामींचा श्रीचरण माथ्याशी असावा, ही मागणी,केली भक्त सुद्धा देवतेची भक्ती न करता एकट्या परमेश्वराचीच अनन्य भक्ती करणारा असावा. म्हणजे परमेश्वर आईप्रमाणेच त्याची काळजी घेतो.
@shobhabhande36643 жыл бұрын
🙏🏻🌹🙏🏻भक्तअसावा लामाईसा माते समान जयश्रीचक्रधर प्रभुराया 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻
@RajMystery-dl2wk2 ай бұрын
Khup chan baba saashatag Dandavat pranam
@prakashbhadale50883 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹🙏🙏🌹
@nandinigiri74303 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा आपण नेहमी देवाला असे मागावे देवा काय भेटु आथवा काय नाही भेटु पण देवा तुच भेटावा नेहमी चिंतन तुमचे घडावे भक्त लाह्या माईसा सारखा आसावा
@RatnaDorik2 ай бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप छान
@vrushaligadhave42883 жыл бұрын
Dandvat pranam bhakta asava Tarlamhaisarkha bhaktane parmesharaksde moksh kinva pun samandh lamhaisancha vichar kela tar dukna magave dan dandvat pranam
@snehapatil60043 жыл бұрын
🙏🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏🙏 परमेश्वराकडून दुख मागून परमेश्वरालाच मागीतले पाहिजे आपल सर्वस्व परमेश्वरालाच अर्पण करून अनन्यभावे शरण गेलो पाहिजे निरंतर परमेश्वराच स्मरण घडले पाहीजे.
@monikashinde74013 жыл бұрын
१) भक्त लहामाईसा सारखा असावा जो परमेश्वराच्या सानिध्यासाठी जन्मोजन्मीचा ज्वर मागत आहे ... असा भक्त असावा...२)भक्ताला वेळोवेळी परमेश्वराचे स्मरण व्हावे, परमेश्वर व्हावा ,परमेश्वराने भेटावे , दुःख मागावे त्यामुळे परमेश्वराचे स्मरण होईल...🙏दंडवत प्रणाम बाबा🙏
@ramdasmaule14543 жыл бұрын
सांषटाग दंडवत प्रणाम बाबाजी🌷🌼🌻🌺⚘🙏
@hemakokate19053 жыл бұрын
Dandavat pranam...Deva kde bhaktane tuchi hava tuchi bhetava tuzech smaran ghadave hee magave. Bhakt lamaisa srkha asava . Asa jwar maza janmo janmi yava aani parmeshwarane Mazi vicharpus krvi
@padmaganu30833 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 भक्त मनापासून परमेश्वराची भक्ती करणारा असावा|ज्याप्रमाणे ला हा मा ई सा ने जे मागितले तीच मागणी असावी जेणेकरून परमेश्वराचे स्मरण सतत होत राहील 🙏🙏दंडवत प्रणाम
@Marutitamhane20973 жыл бұрын
Dandvat Pranam Baba ji
@nivruttikhade9083 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 जय श्री चक्रधरस्वामी लहामाईसांना ताप आला तेव्हा महादाईसा भिक्षेला जाईना तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही जा आम्ही पाहू मग स्वामी पडताळयाला गेले तेव्हा लहामाईसांना उठवत सुद्धा नव्हते मग स्वामी म्हणाले अशक्ताशी विधी नाही मग त्या म्हणाल्या आमच्या कपाळाला श्री चरण लावा स्वामींनी श्रीचरण लावले स्वामी म्हणाले काही मागा तेव्हा त्या म्हणाल्या मला जन्मोजन्मी असाच ताप यावा म्हणजे स्वामींचे श्रीचरण लागत राहील आपण पन परमेश्वराकडे दुखच मागावे म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण व परमेश्वर प्राप्ति होईल दंडवत प्रणाम 🙏
🙏🙏 परमेश्वरा जवळ आपण भरभरून दुःख मागावे आणि परमेश्वर कायम आठवावा - चंद्रकांत तांबे 🙏🙏
@prabhkarmungal68683 жыл бұрын
दंडवत प्रणाम स्वामी पाशी आपण काय मागितलं पाहिजे देवा तुझी जन्मोजन्मी मजा सेवा घडावी सदैव मला दुःखात या दुःखामध्ये तुम्ही मला आठवत होता सुका मध्ये मी संसारात मग्न असतो दुःखामध्ये तुमची आठवण येते यासाठी मला सदैव दुःख द्या मी तुमची सदैव आठवण करीत राहील असं खरा भक्त मागतो दंडवत प्रणाम
@surekhapawar86633 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@jijalipare8183 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@sumanpathak95873 жыл бұрын
Dandavt. ....pranam. ...baba. ...ji....
@dipachauke82183 жыл бұрын
🙏आपण परमेश्वराला दुःखच मागितले पाहिजे. खरा भक्त असा असायला हवा की भक्ताने परमेश्वराला फक्त दुःख मागायलच पहिजे कारण दुःखात परमेश्वर जास्त आठवतो 🙏
@balasahebkalokhe21073 жыл бұрын
दंडवत प्रणाम💥💥🙏🙏
@rajeshreemane73313 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏 👏💐💐💐💐💐
@pushpataidhanwate88493 жыл бұрын
खरा भक्त देवाकडे धन दौलत किवा अष्ट भोगाची अपेक्षा न करता दुखाची मागणी करतो म्हणजे परमेश्वर भक्ताची कळजी घेतात लहमैसा ला ज्वर आलेला असतो परमेश्वर तिच्या कपाळावर आपले श्री चरण ठेवतात तिला आनंद वाटतो म्हणून ती म्हणते ऐसा ज्वर मज जनमो जनमी यावा अणि परमेश्वरचे श्री चरण माझ्या कपाळावर कायम रहावे म्हणजे देवाचे सन्निधान मला मिळून मला आनंद मिळेल
लहामाईसाची स्वामींनी काळजी घेतली तिच्या कपाळावर श्रीचरण ठेवले तेव्हा ती म्हणाली असा ज्वर मला जन्मोजन्मी यावा🙏🙏🌺
@vishwasgore43413 жыл бұрын
Bhakta asava tar lamhaisarkha bhaktane parmesharaksde moksh kinva pun samandh lamhaisancha vichar kela tar dukha magave dandwat pranam dada
@shashikalaghogare69803 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@nirmalajawale61054 ай бұрын
Dandawat pranam Dada
@AnjaliKakde3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
@drsatishurhe50773 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@tukaramkhansole74643 жыл бұрын
मानवाने जर वैभवात लोळले तर परमेश्वराची आठवण येत नाही लहामाई सानी जन्मोजन्मी ताप मागितला कारण परमेश्वराची आठवण दुःखामध्ये च होते
@tinapatil90983 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@AnjaliKakde3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 प्रश्न १) भक्ताने परमेश्वराकडे दु:ख मागितले पाहिजे कारण दु:खातच परमेश्वराची जास्त आठवण येते दु:खातच परमेश्वराचे जास्त स्मरण,चिंतन होते. प्रश्न २) खरा भक्त हा लाहामाईसा यांच्या सारखा असतो असे आपण या चरित्रात पाहिले. खरा भक्त परमेश्वराकडे इतर सुख सोयी,अष्टभोगपूर्ण जीवन न मागता दु:खच मागतो,परमेश्वराचे स्मरण-चिंतन व्हावे हेच मागतो तोच खरा भक्त असतो. 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏 🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹 अंजली काकडे.
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा एक दिवस दुपारचा स्वामींचा अवसर झाला तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही भिक्षेला का गेल्या नाही साधा म्हणते माझ्या आईला ज्वर आला आहे स्वामी म्हणतात तुम्ही भिक्षेला जा तुमच्या आईची पडताळणी करीन पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वामी लामाईसाला ज्वर पडताळण्यासाठी जातात लामाईसा स्वामींना पाहून उठते तेव्हा स्वामींचे श्री चरण प्रक्षाळण करीन पण स्वामी म्हणतात अशक्ताशी अविधी नाही तेव्हा स्वामी कपाळावर श्री चरण ठेवतात तेव्हा लामाईसाला प्रत्येक इंद्रियांमध्ये आनंद येतो ती अपेक्षा करते माझा असाच ज्वर जन्मोजन्मी यावा आणि स्वामींचे श्री चरण माझ्या कपाळावर असावे स्वामींनी चरणोदक आणि प्रसाद रोज देत होते आपणही देवाजवळ तूच मला हवा आहे तुमचे प्रेम दान हवे तू ची व्हावा तू ची भेटावा देवा तुमच्या शिवाय काहीही नको अशी स्वामींची श्री चरणाची लिळा खूप छान
@dnyaneshwarmahajan25173 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. १.भक्ताने परमेश्र्वराकडे दुःखाची मागणी करायला पाहिजे, कारण दुःखामध्ये परमेश्र्वराचे स्मरण, चिंतन केले जाते. २ .खरा भक्त अष्टभोगपूर्ण जीवन न मागता दुःखच मागतो. खरा भक्त अनन्यभावे परमेश्र्वराची भक्ति करतो .