Lilacharitr Uttarardh 586,587,588।लखुबाईसांनी असं काय केलं की भटोबास पुन्हा दुःखी झाले?

  Рет қаралды 8,442

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Пікірлер: 105
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ५८८: माहीम भटा अंतराय निरोपण : हेत .सर्वज्ञ म्हणाले, “भटो, आमचे सन्निधान दुर्लभ आहे. ते क्षणाक्षणाला अंतरते आहे. ईश्वरासी अंतर पडले नाही पाहिजे. आणि याशिवाय विकार, विषय सेवन करु नये. त्यानेसुद्धा ईश्वराशी अंतर पडतो. धीरवीर होवावे. त्याकरता ईश्वराला तरतरीत कोरा असा जन्म दिला पाहिजे. शुध्द, निर्भेळ असा जन्म परमेश्वराला द्यावा. आप्तस्वकीयांच्या संपर्काने जीव योग साधनेपासून जातो. आणि कधी कधी अंतर पडतो." म्हाइंभटांनी म्हटले, "अंतराय पडल्याने काय होते जी?" सर्वज्ञ म्हणाले, साधनेहून विचलीत होईल. परंतू नष्ट होत नाही. कारण परमेश्वर साधकाचे किती एक दोष दुर्लक्ष करतात. परंतू काही अनिष्टरुप क्रिया तर अशा असतात की त्या परमेश्वराच्या पुनर्भेटीत अंतर पाडण्यासाठी निर्माण होतात." म्हाइंभटांनी म्हटले, “जी जी, योग भंसल्याने काय होते." सर्वज्ञ म्हणाले, “ईश्वर | भेटीला फार अंतर पडते किंवा मोक्ष मार्गावरुन, धर्मावरून पतन होतो. हे योग भंसल्याने होते." म्हाइंभटांनी म्हटले, "कुठलं अंतर पडतं, म्हणजे नेमके काय होते?" सर्वज्ञ म्हणाले, “योगभ्रष्ट्र तो चैतन्य मायेच्या चिज्जड फळाला प्राप्त होतो. हे त्याला फलित आहे." यावर म्हाइंभटांनी विचारले, "जी जी, योगभ्रष्टाचे काय लक्षण आहे?" सर्वज्ञ म्हणाले, “अपरधर्म म्हणजे देवताधर्म सोडला आणि परधर्म तर आचरण करीत नाही. त्याला योगभ्रष्ट म्हणावे." यावर भटोबासांनी विचारले, “जी जी, अपरधर्म म्हणजे काय? आणि परधर्म म्हणजे काय?" सर्वज्ञ म्हणाले, “अमेध्यतुल्य विषय आहे म्हणून तो अवर नाही काय? याचे ज्याने धारण केले म्हणून विषयाचे सेवन करीत नाही. परंतू त्या विषयी विचलीत झालेला आहे. आणि परधर्म म्हणजे नित्यविधीतील सात विधी ज्या जीवाला पुर्ण घडत नाही. तो दुसरा योगभ्रष्ट म्हणावे." भटोबासांनी म्हटले, "जी जी, योगभ्रष्टाने वचनरुप परमेश्वराच्या वियोगाने प्राणत्याग केला. तर त्याला काय होते?" सर्वज्ञ म्हणाले, "धर्मावरून विचलीत झाला असताही परमेश्वराच्या वियोगाने जो प्राणत्याग करतो. त्यांचे भले होते." भटोबासांनी म्हटले, “जी जी, भले म्हणजे काय?" सर्वज्ञ म्हणाले, “चिरकाळ ईश्वराच्या सतब्रम्ह स्वरुपाच्या सुखासमान जे चिज्जडफळ हेच मोक्षफळ होते. हेच त्यांचे फळ आहे." महाइंभटांनी विचारले, “जी जी, योगभष्ट्राला फळ अंतराय, उध्दरण होते असे आपण सांगता तर | देहविद्येचा प्रकार काय आहे ते सांगावे जी?" सर्वज्ञ म्हणाले, "भटो, देहविद्या एक आहे. अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 दण्डवत प्रमाण दीपाजी 🌹🙏🙏🌹
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@tukaramkhansole7464 : दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... pranam... baba...ji ...
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@madankolhe5031
@madankolhe5031 2 жыл бұрын
Dandavat pranam Baba ji 🙏🙏 Aaj chi lila chan hoti ani bhatobas dukh parat karat hote karan ki swami cha uphar velet hot nahi ani jo prasad bhatobasa ni ghetala kaccha jevan hote mhanun punha punha dukh karu lagle ani baisa chi athavan karat ahet 🙏🙏
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !! 🙏🙏🙏
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी भतोबासा ना स्वामीचे सेवा आरो गण ही सर्व कामे बा एसा व्यवस्थीत करत येकैसा सोबत भांडा न झाल्यमुले भातोबसाचे येकैसा स्वयपाक व्‍यवस्‍थी करत् नवहत्‍या त्‍यामुले बैसणचि आठवन भतोबसlन्ना तरी होती dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@sharadbagade6754
@sharadbagade6754 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी. जय श्री चक्रधरा. दंडवत प्रणाम
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@progamerz85856
@progamerz85856 3 ай бұрын
दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण🙏🙏🌹🌹
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
Lakhubaisa yanche vagnyane bhatobas dukh kartat dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏
@anitakale285
@anitakale285 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandvt pranam baba ji
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavat pranam babaji Karan lakhubaisa ya baisa sarakha aawadine jewan banawat navhthya
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam baba ji🙏🙏
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@sunilkadam441
@sunilkadam441 2 жыл бұрын
Dandwat Pranam Baba
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
जय श्री कृष्ण 🙏🙏 लखुबाई नी स्वामी च्यां आरोगणेसाठि स्वयंपाक चांगला केला नाही कंच्चे करपलेला होता त्यामुळे भट्टोबांसांना बाईसाचीं आठवण आली दंडवत प्रणाम 🙏🙏
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
भटोबास,लखुबाईसांना श्री चक्रधर स्वामी साठी जेवणाची व्यवस्था साठी खूप विनवण्या केल्या कसा बसा जेवण नावडीने मनापासून, प्रेम पुर्वक नाही तर आल्या हिशोब ने जेवणं पाहून भटोबास दुःख करतात ईश्वर चरणी समर्पित जीवन ज्ञान युक्त आचार विचार प्रेम प्राप्ती होते,परम लाभ होतो कणव प्राप्त होते म्हणून ईश्वर ठायी सर्व समर्पित जीवन करून योग्य ता , पात्र ता निर्माण करावी.दंडवत प्रणाम बाबाजी.
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
लखु बाईसांचा स्वामी साठी स्वयंपाक नीच दर्जा चा जेवणं पाहून भटोबास दुःख करतात.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@सर्वज्ञ-य2म
@सर्वज्ञ-य2म 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम. भटोबास बाई साची आठवण करतात कारण तिच्या सारखाच सुंदर स्वयंपाक करून मला स्वामी ला खाऊ घालता येत नाही व दुसरे कोणी करत नाही म्हणून बाईसा ची आठवण येते दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏
@ashokwange8588
@ashokwange8588 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@sheelamankar6354
@sheelamankar6354 2 жыл бұрын
दंडवत दादा
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी जय श्री कृष्ण 🙏🏻
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Devataa bhaktit Parmeshwara yewdhe samrthya nahi tya niutkrsht asatat mhanun wikalprupi houn tyanchi bhakti Karu naye parmeshwar apalya moksh&Anand milat asato Parmeshwar bhakti sodun Devataa bhakti Karu naye 🌹🙏🌹
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Lakhubaisa Swamincha aarognesathi vyavastit swayampak kele nahi mhanun Bhatobas punasch Baisache aathvan kadhle.
@kamaljatai2965
@kamaljatai2965 2 жыл бұрын
Aa.p.pu. Dada dandvat pranam.
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 भटोबासांना बाईसांची आठवण झाली कारण की भटोबासांनी लखूबाईसांना खूप विनंती करून स्वामींसाठी स्वयंपाक करायला सांगितला. लखूबाईसा म्हणाल्या मला जमेल तसा करेल मला काही बाईसा सारखा स्वयंपाक करता येत नाही. स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद घेतल्यानंतर स्वयंपाक कच्चा करपलेला होता त्यामुळे बाईसाची खूपच आठवण आली.
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
स्वामी बाई सांची आठवण काढतात कारण की, हाऊस आणि स्वामींच्या जेवणाची काळजी केली नाही, सर पण संपलं म्हणून स्वामीं नाच तरवड्याच्या कोरड्या काड्या, आणि रानातील गोवऱ्या आणाव्या लागल्या. बाई साअसत्या तर असे करावे लागले नसते.2) स्वामींनी सर्व प्रकारच्या शास्त्रांचा त्याग करायला सांगितलेला आहे, उदाहरणार्थ ज्योतिष शास्त्र, आगम निगम शास्त्र 6कळा पुराण, सर्व सोडून एकमेव ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास मनन व चिंतन केले पाहिजे. असे स्वामींनी माईम भटा प्रति निवेदन केले.
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Lakubaidane sawamine sati Jo uphar kala to chgala nayta manun Bato na baisache atvan zale Dandvat Prnam dada Jai shree krishna
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
अतिशय छान समाधान कारक निरोपण दंडवत प्रणाम🙏 बाबा समाधान पावलो प्रश्न 1) लखूबाईसांनी केलेल्या स्वयंपाकाचा भट्टोबासांनी स्वामींचा उरलेला प्रसाद घेतला तो स्वयंपाक खराब होता ते पाहून भट्टोबासांना खूप खूप दु:ख झाले त्यांना बाईसाची आठवण झाली. दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐 🙏
@sudampatel2027
@sudampatel2027 2 жыл бұрын
लखुबाईसानी स्वामी घ्या जौ स्वयंपाक केला होता त्यातील पोळी अनवट भाजलेली व करपलेली होती यामुळे त्यांना बाईसाची आठवून झाली कारनं बाईसा देवासाठी चांगला स्वयंपाक करायचा म्हणून त्यांना बाईसाची आठवून झाली दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
@dollycatteringservices4091
@dollycatteringservices4091 2 жыл бұрын
DANDAVAT PRANAM DADA 🙏🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏. भटोबासांनी लखुबाईसांना स्वामींसाठी स्वयंपाक करण्यासाठी विनंती केली. यावर लखुबाईसा म्हणाल्या जमेल तसा करेल मला काही बाईसांसारखा स्वयंपाक करता येत नाही. स्वामींचे जेवण झाल्यावर भटोबासांनी स्वामींच्या ताटातील पदार्थ प्रसाद म्हणून घेतला. तेव्हा भटोबासांना हे लक्षात आले की लखुबाईसांनी स्वयंपाक व्यवस्थित केला नाही. बाईसा नाहीत तर स्वामींना नीट जेवण मिळत नाही म्हणून भटोबासांना खूप दुःख झाले. व त्यांना बाईसांची खूप आठवण आली. कारण बाईसा स्वामींची नीट काळजी घेत असत. 🌹🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 बेलापूरला असतांन भट्टोबास लखुबाईसाला म्हणतात का आउसाला स्वयंपाक चांगला जमत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारे विनवन्या विनकंदर नेहमी नेहमी म्हणत होते तेव्हा लखुबाईसांनी हो म्हटले व मला जसे जमेल तसे करेल यामुळे भट्टोबासांना दुःख झाले व व बाईसाची खूप आठवण आली मला दोन ठिकाणी काम करु शकत नव्हते.. स्वामी म्हणाले जिव हा एकदेशी असतो.. देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य असते.. असे समजावे सांगितले..याचे भट्टोबासांना दुःख झाले व बाईसाची खूप आठवण आली 🙏🙏🌹🌹
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकदा स्वामींच्या अरोगणेसाठी भटोबासांनी लखुबाईसांना स्वयंपाक करण्यास विनंती केली. त्यावर लखुबाईसा म्हणाला की मला जसा जमेल तसा मी करेल मला काही बाईसांसारखा स्वयंपाक करता येत नाही. नंतर स्वामींनी जेवण केल्यावर त्यांच्या ताटातील पदार्थ प्रसाद म्हणून भट्टबासांनी घेतले. तेव्हा भट्टोबासांच्या लक्षात आले की त्यांना स्वयंपाक नीट करता आला नाही. बाईसा नाही तर स्वामींना जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. म्हणून भट्टोबासांना खुप दुःख झाले आणि बाईसांची खूप त्यांना आठवण झाली. कारण बाईसाच स्वामींची व्यवस्थित काळजी घेत असत.🙏🏻🌷🙏🏻
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandPranamBaba...LakhubaisaniSwaminaUpharatHirviKachiChapatiVadhliHoti..ToPrasadMhanunGhetlyaghar,.BhatobasanaBaisachiAthanKali
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@raghunathankushkar2167
@raghunathankushkar2167 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी बेलापूरला स्वामीच्या मुक्काम असताना स्वामी साठी बरवा उपहार तयार करणे साठी लखु बाईसा कडे विनंती करतात विनंती करून स्सुधा मला बैसा सारखा स्वयंपाक करता येणार नाही. असेसांगुन अनास्था दाखवली. देवाच्या सेवेमध्ये भट्टोबस किती वेचलेले होते हे लक्षात येते.जीव एकदेसी असल्या मुळे एका वेळी एकच काम करू शकतो. तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आवडी पूर्वक स्वयंपाक न केल्यामुळे आपले जेवण व्यवस्थित होत नाही.हा सल त्यांनी बोलून dakhwale
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Bai sa cha Uprant Swami chi honari avhelna bhaghun aamche Aacharya Far Far dhukhi hot hota 😔😔😔
@prajwalking703
@prajwalking703 2 жыл бұрын
दँडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण भटोबास लखुदेव बाईसांना स्वामींच्या साठी स्वयंपाक करायसाठी विनंती केली लखुदेव बाईसांचा म्हणतात मला बाईसा सारखा स्वयंपाक करता येत नाही जमेल तसा करेल स्वामींनी ची आरोगणा झाल्यावर भटोबासांनी तास पाहिल तेव्हा काही पदार्थ कच्चे होते ते पाहुण पुन्हा भटोबासांना बाईसांची आठवण येते
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dyan vardhak nirupan 🙏🏻🙏bhattobasanni swammi cha tatatil prasad gehtla tar swammi cha tatatil chapati kchi karpleli hoti te pahun bhattobasana khup dukh zale aani baisa swammi sathi kasha chan swayampak karaycha aani to prasad kasa chan lagaycha asha baisancha aatvani kadun bhattobasana khup dukh vatat hote. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@aaravnakhale1713
@aaravnakhale1713 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम🙏जय श्री कृष्ण🙏 श्री स्वामी भक्त भट्टोबास श्री स्वामी च्या जेवण साठी खूप चिंता करू लागले. लखुबाईसा ला श्री स्वामी च स्वयंपाक करणया साठी सागितले पण लखुबाईसा नि जेवण बरोबर नाही बनवले गेले होते नि भट्टोबास ला बाईसा बाई चे खूप आठवण येऊ लागले 🙏🙏
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
🙏🙏🙏ishwarachya apraptiche jase dukkhh hvayla have tase dukhh bhattobasana zale.ithe bhattobas uttam jewanachi apeksha karat nahi.parantu baieesanchya premamay vaganyachi anubhuti karat aahet.swami sangatat asech parmeshwarachi aathavan zali tar anant papachi zadani hote.dolyatun ashrew yetat.🙏🙏🙏
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा भटोबास लखुबाईसा ला स्वामीं साठी स्वयंपाक करायला सांगतात त्या म्हणतात मला येईल तसा मी करेल मला बाईसा सारखा करता येणार नाही लखु बाईचा स्वयंपाक करतात पण हिरवा कच्चा करपलेला असा करतात आणि स्वामींना आरो गणा देतात भटोबा स स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद घेतात तेव्हा त्यांना समजते की स्वयंपाक लखू बाई साने चांगला केला नाही आणि भटोबास दुःख करू लागतात व त्यांना बाईसा ची आठवण येते
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दंडवत प्रनाम भट्टो बासाला बाईसाची आठवन स्वामीचे भाजन व्यवस्थीत होत नव्हते त्याच्या . जेवणाची आबाळ वेळेवर होत नव्हते म्हणउन भट्टो बासाला बाईसाची आठवन आली
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
देवता ह्या निष्कृष्ट असतात त्यांच्या मुळे मोक्षमिळत नाही व आनंद निर्माण होत नाही.भक्तांनी ईश्वराच्या विकल्प रूप क्रिया करु नये. 🙏🙏🌹🌹
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 भटोबासांना पुनश्च एकदा बाईसांची आठवण येते कारण, त्यांना स्वामींच्या आरोगनेची व्यवस्था निटनिटकी करता येत नव्हती म्हणून ते लखुबाईसाला विनंती करतात. लखुबाईसाला स्वामींच्या सेवेत आवडी नसते, त्या म्हणतात मला जसे जमेल तसे तसे भोजन बनवेल. भटोबास स्वामींच्या आरोगणेनंतर उच्छिष्ट प्रसाद घेतात, तो कच्चा, करपलेलाअसतो. आज बाईसा नाहीत तर स्वामींना व्यवस्थित जेवण मिळत नाही.
@lakhanbhaimahla6957
@lakhanbhaimahla6957 2 жыл бұрын
लखुबाईसा भटोबासाना महणती मला बाईसा सारखा स्वयपाक येतनाहि अधकच्चा स्वंयपाक भटोबासाला दुःख वाटते आणी बाईसाची आठवण करतो
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
देहविद्दा
@nandinigiri7430
@nandinigiri7430 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा भटोबासां आजुन बाईसीची आठवण येते कारण की स्वामी साठी जेवण बनवण्यासाठी लखुबाईसा ना सांगतात पण लखुबाईसा.ऐकायला तर तयार नव्हती भटोबा खुप वेळ विणवणी करतात कशीबशी तयार होते लखुबाईसा च्या लक्षात येईला पाहिजे होते की भटोबा स्वतःच्या साठी म्हणत नव्हते स्वामी स्वो स्वंयपाक करते पण अजीबात व्यवस्थित करीत नाही खरच लखुबाईसा स्वामी पासी राहुन वेड्या सारखे करतात काय म्हणावे या लखुबाईसा ला या कारणा वरूनच भटोबा ना बाईसीची आठवण येते दंडवत प्रणाम बाबा💐💐💐💐💐💐💐💐
@abhishekdaptare7650
@abhishekdaptare7650 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 बेलापूरी आसतना भट्टोबास lakhudevabalisa ला म्हणतात स्वामींना आरोगणे ल उशीर होत होता त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करायला या . तेव्हा ते म्हणतात आऊस स्वयंपाक येत नाही . त्यामुळे पुन्हा एकदा भात्तोबसना बईसाची आठवण येते
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम भटोबासा ना पुन्हा बाईसा ची आठवण झाली कारण स्वामी चा उरलेल्या प्रसाद घेतला तर तो काही कच्चाहोता लखुबाईसा ने स्वयंपाक चांगला केला नव्हता आणि म्हणत होती मला बाईसा सारखा स्वयंपाक बनवता यणार नाही म्हणून बाईसा ची आठवण झाली
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Lakhubaisane jo uphar kela hota tyamadhe bhaji karapaleli v kach chi hoti . Mhanun aharyana baisachi athavan hote ki baisa kaisa barva uphar karaychya. Dandwat pranam babaji.
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Bhatobasani lakhubaila svaminsathi svaypak karay bolvtat. Tya svaypak kartat. To kacha hota. Bhatobas bajartun baherun ale tenva svami chi arogan zali ka mntat. Ho mnte lakhubai. Mg te urlela prasad khatat tr to kacha hota. Mg tyana baisachi atavan yete. Tya kiti chhan prasad karaycha mnun. Ani tyana vataych ki mi svaminsathi kami padto sevemde. Vela deu shakat nahi tevda. Sagle kam yektyavr padle hote . Seva vyavasthit hot nahi devsati pn dukha vatate. Ani baisachi atavan yete. Dandvt pranam🙏🙏🌹🌹 💕💕🌹🌹😇
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 भटोबा स पुन्हा दुखी होतात कारण भटोबा स लखुबासांना म्हणतात की तुम्ही सकाळी लवकर येत जा स्वयंपाक करण्यासाठी भटोबा सामना माहीत होते लखुबाई चांगला स्वयंपाक करतात आऊसा तर काही कामाच्या नाही त म्हणून लखूबाईसा ना पुन्हा पुन्हा सांगतात की स्वामींच्या आरोगणेला वेळ होते तुम्ही येऊन स्वयंपाक करा पण लखूबाईसा काही बोलत नाही तशेवटी भटोबा स हात जोडून विनंती करतात लखूबाईसा म्हणतात की मला बाईसा सारखा स्वयंपाक करता येणार नाही भटोबा स फार दुखी होतात लखूबाईसा क
@arunawange3258
@arunawange3258 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण स्वामीचा मुक्काम बेलापुरला असतांना भटोबासांना स्वामीच्या आरोगणेची व्यवस्था वेळेवर होत नसल्याने ते लखुबाईसाकडे जावुन स्वामींकरिता स्वपांक करण्यासाठी विनंती करतात परंतु लखुबाईसा स्वामीच्या सेवेकरिता येण्यास आवडी दाखवत नाही वती म्हणते मला बाईसा सारखा स्वयपाक करता येणार नाही मला जसे जमेल तसे करेल तसेच भटोबास भिक्षा करुन परत येतात तर लखुबाईसा ने स्वामीकरिता स्वयपाक करुन आरोगणा दिली होती यामुळे भटोबास आनंदी होतात जेव्हा आरोगणेचा प्रसाद भटोबास घेतात ते पदार्थ पाहुन भटोबासांना अतिशय दु:ख होते व त्यांना बाईसाची आठवण होते .व स्वामीची आरोगणा व्यवस्थित होत नाही याचे दु:ख होते 🙏🙏🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Swami...chi....arogna...zally...var .jo.... Prasad.... bhtobasnai.....ghtyla...tyvha...Tay... Prasad...mhdhy....kachi...bhakri...pahily...tyvha.... baisaa...aie...chi...athvan...alliy....tya..rahily..astya...tar.... Swami...aj...Ashi..arogana....Dilly...nasti.. bhtobas...khup....dukha...kart.... aahay...d... pranam.... baba...ji....
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Lakhumiyala Bhatobas swaympak karayla ya ase mhantat pan tyanche bhandan zale hote mhanun tyanni patakan uttar dile nahi Bhattoasala khup winvnya kelya tewha tayar zalya & swaympak karat pan to kachcha tar kahi karplela tar kahi Prasad hirawa ase pahun tyanna khupdukkh zale & Baisachyi athawan yete tyache Swami santvan karatat tyanna bahercha pan wyapar karayala lagato mhanun tyanna swaympak karayla time milat nahi yamule te dukhi hotat 🌹🙏🌹
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
बेलपुर येथे असताना भट्ट लखुबाई साकडे जाऊन म्हणातात बाई स्वामिन साठी स्वैंपाक करायला येत जा कारण आ वासला नीट स्वैंपाक करता येत नाही स्वामीची जेवणाची आबा ळ होते मला स्वा मी साठी सामान वगैरे आणावे लागते मग मी एकदा स्वामिसाठी स्वैंपाक आणि सामान वगैरे आणणे दोन कामे एका च वेळी करू शकत नाही म्हणून तुम्ही स्वैंपाकासाठी येत जा ती म्हणते मला काय बाई सा सारखा स्वैंपाक करायला येत नाही मला येईल तसा मी करील जा मग भट्ट तिची विनवणी करतात त्यावेळी त्याना बाई सा ची खूप आ ठ वन येते व ते खूप दुख करतात ते स्वामी ना सर्व सांगतात स्वामी म्हणतात तुम्ही कशा ला विनंती करता मी ताटा त येईल ते खात जाईल आणि परत बाईसा ची तीव्र आठ वन येते बाई सा असत्या तर स्वामीची अवहेलना झाली नसती बाईसा स्वामीची व्यवस्था ठेवत होत्या म्हणून बाई सा ची भट्ट ओबास आठ वन काढ तात
@vijaykadam423
@vijaykadam423 2 жыл бұрын
Lakhu baina swamin cha swaympak krayla Lavla tewa tya mnlya mla jasa yeil tsa me Karel tyamul Te naraz zale
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ५८६ : लखुबाईसा उपरी भटा निरूपण : हेत ही सुद्धा दु:ख दायक लिळा : ज्या देवा ची श्रीमंत सुकुमार आरोगणा :बाईसा गेल्या पासून स्वामीची खूप आबाळ/ गैरसोय झाली : शेकटयाला भटोबास बरोबर भांडण झाल्या पासून लखुबाईसा भोजन वेवसथीत करीत नव्हती: मला जमेल तसे मी करीन : कधी कच्च कधी खारट कधी आळणी म्हणून भटोबास दुःख करीत: आउसा पण काही कामांची नव्हती: लिळा : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक दिवस लखुबाईसाला भटोबासांनी म्हटले, "बाई, सर्वज्ञांना भोजनास उशीर होत असतो. आणि आउसाला तर स्वयंपाक व्यवस्थीत करता येत नाही. तरी तुम्ही सकाळी गावातून लवकर येऊन स्वयंपाक | करावा. तुमच्याकडून स्वयंपाक चांगला होईल. त्यामुळे तुम्हाला श्रेष्ठ असा लाभ होईल. मी जर स्वयंपाक करीन म्हणतो तर सर्वज्ञांसाठी काही कवडा दाम प्राप्त करण्यासाठी मला बाहेर भिक्षेला जावे लागते." असं भटोबास पून्हा पुन्हा लखुबाईसाला म्हणायचे. मागे लखुबाईसाचे आणि भटोबासांचे भांडण झाले होते. त्यामुळे ती 'हो' म्हणत नव्हती. मग भटोबासांनी विनंती करीत म्हटले, तेव्हा कुठे | तिने 'हो' म्हटले. परंतू मनापासून म्हटले नाही, “नागदेव, तू जा मला जमेल तसं मी करीन. माझ्याकडून बाईसासारखे थोडेच होईल काय?" मग भटोबासांना फार वाईट वाटले. भटोबास दुःख करु लागले. सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, का बरे दुःख करीत आहात?" भटोबासांनी म्हटले, “काय करु जी मला तर जावेच लागेल. आणि सर्वज्ञांच्या भोजनाला उशीर होईल. आणि उपहार तोही चांगला होत नाही. मी दोन ठिकाणी राहू शकत नाही जी.” सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, जीव एक देशीया आहे. एकावेळी एकाच ठिकाणी राहू शकतो. तुम्ही देवतेप्रमाणे थोडेच आहात? देवता एकाच वेळी अनेक ठिकाणीवयापार करतात. तसे तुम्ही तेथेही काम कराल आणि इथेही काम कराल हे शक्य नाही. जीवाकडून एकावेळी कोणतेही एकच काम होईल. देवता अनेक ठिकाणी काम करु शकतात. वानरेया, तुम्ही जा यांना जसं सुचेल तसं काम करतील.” सर्वज्ञ म्हणाले, "भक्ती जसी रामाची लक्ष्मणाने केली. सेवकालापा राथुन आपली सेवा करुन घ्यावी काय? ती प्राथुन करवू नये." यावर सर्वज्ञांनी चेइलेयाचा दृष्टांत | सांगितला. सर्वज्ञ म्हणाले, “कोणी एखादा झोपलेला असतो. तो झोपेतून जागा होतो. त्यावेळी त्याला | तहान लागलेली असते. तो पाण्याचे भांडे खुटीला टांगलेले बघतो. झोपेच्या सुस्तीमुळे त्याला ते पाणी घेववत नाही. कारण त्यावेळी त्याला जाड्य आलेले असते. म्हणून तो उठण्याचा कंटाळा करतो.' मग भटोबास दुःखीस्त कोरड्या भिक्षेला गेले. भिक्षा करुन आल्यावर भटोबासांनी लखुबाईसाला विचारले, “सर्वज्ञांचे भोजन झाले?" लखुबाईसाने म्हटले, “हो नागदया झाले." मग भटोबास सर्वज्ञांचा प्रसाद घेऊन जेवायला बसले. तेव्हा तो प्रसाद काही हिरवा, काही कच्चा, काही करपलेला दिसला. परंतु लखुबाईसाला तर काही म्हणता येईना. मग भटोबास दुःख करु लागले. सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, का बरं दुःख करीत आहात?" भटोबासांनी म्हटले, “जी जी, आपल्या सेवेची उणीव पाहून तसेच प्रसाद पाहून पुर्वीचे आठवले जी.” सर्वज्ञ म्हणाले, “ते कसे काय?” “जी जी, हेच पदार्थ पुर्वी बाईसा करीत होती तेव्हा तो प्रसाद चवदार लागत होता. प्रसाद पाहून बाईसांची आठवण येते जी.” सर्वज्ञ म्हणाले, “तरी बाईसांच्या निमित्ताने अप्राप्ती करीत आहात काय?" भटोबासांनी म्हटले, “जी जी, बाईसा आम्हाला टाकून गेल्या. आता मी काय करणार बरं?" सर्वज्ञ म्हणाले, “ईश्वर, भक्त, ज्ञानिया यांच्या विरहाने जो अंतःकरणापासून दुःख करतो. त्या दुःखानिमित्ताने ईश्वर आपल्या कृपाशक्तीने त्या पुरुषाच्या पूर्वी केलेल्या पापकर्माच्या राशीच्या राशी नासतात."।
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
देवतेचा धर्म सोडला तो अपर धर्म याला योग भ्रष्ट आज्ञा भंग केला वियोगाने देहत्याग केला तर ते ईश्वराचे प्राप्तीला जातो..
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Bhatobasna baisachi athavan yete ki karan lakhubaisana swamisath swaypak karnays bhatobas sangata ttayaveles lakhubaisa ya bhatobas rag asato Taya swamina avadipurak swaypak na karan chapati vakdinnikadi karpun takate te srava pahun bhatobas wait watate ki baisa ya swamisathi kiti chhan swaypak va tat karit ase Ashi ttaychi athavan hote.
@liladharbhongale7509
@liladharbhongale7509 18 күн бұрын
Dandvat parnam ji
@gamingwithgamerzparth8586
@gamingwithgamerzparth8586 3 ай бұрын
Dandvat pranam babaji
@vaibhavbond5331
@vaibhavbond5331 Жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरुजी.
@panjabraochavan959
@panjabraochavan959 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
Dandavat pranam Babaji 🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@kuladeeprajput1374
@kuladeeprajput1374 2 жыл бұрын
Dandvat pranam 🙏🌹💐
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
देवता ह्या निष्कृष्ट असतात त्यांच्या मुळे मोक्षमिळत नाही व आनंद निर्माण होत नाही.भक्तांनी ईश्वराच्या विकल्प रूप क्रिया करु नये. 🙏🙏🌹🌹
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@progamerz85856
@progamerz85856 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🌹🌹
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 1,5 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 60 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,8 МЛН
#महानुभावपंथ  #महानुभवपंथ #महानुभाव #trendingvideo
29:49
Mhanubhav panth status. महानुभाव पंथ स्टेटस.
Рет қаралды 7 М.
प्राप्तकाळ पुजावसर।Praptkal Pujavsar
28:19
#महादाइसांनी अशी केली दिपावली साजरी
26:57
संकल्प आध्यात्मिक परिवार
Рет қаралды 4,8 М.
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 1,5 МЛН