🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏 भत आणि ईशर याची भेट होते भत्ता ला आनंद होतो ते पेक्षा ईश्वर ला आनंद होतो काळे कूषण भट आचार्य सर्व आवडले 👌
@Parbramha_Dnyan2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@vaibhavbond53312 жыл бұрын
Dandawat pranam guruji
@bhupalsalve41992 жыл бұрын
गोपिकाना, श्री Krishna अनियमित बंधु, प्राण प्रिय, अनाथ नाथा, आमचा त्याग का केलास, विरहाग्नी ने तळमळ सर्व काही श्री Krishna साठी आक्रोश करत, भेटवा, मिळवा, आर्तविनवणी करून उद्देव ला प्रेमी , आर्त वंत गोपिका तन मन धनाने व्याकूळ झालेल्या आहेत श्री कृष्ण भेटी साठी, विरही, वीयोगी भक्त वस्ल आहेत. दंडवत प्रणाम बाबाजी.
@सर्वज्ञ-य2म2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@yojanabharate10762 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 गोपिका उद्धवदेवांना म्हणतात की श्री कृष्ण महाराज अनमीतबंधु, आर्तदानी आहे. श्रीकृष्ण आमचे जीवन आहे. श्रीकृष्ण महाराजांची व आमची भेट घडवून द्या. आम्हांला त्यांचे संन्निधान मिळू द्या. आमचा जो विरह आहे तो श्रीकृष्ण महाराजांच्या दर्शनाने शांत होईल. श्रीकृष्ण महाराजांची कृपादृष्टी जेव्हा पडते तेव्हा दुःखी जीव समाधानी होतात. असे हे आमचे श्रीकृष्ण महाराज दयाळू, मायाळू, कृपाळू आहेत. आमचे हे दुःख व्यथा विचारपूस करण्यासाठी चौकशी करण्यासाठी ते परत येतील या आशेवर आम्ही जिवंत आहोत. तुम्ही आमचे सर्व दुःख समजू शकता म्हणून आम्ही तुम्हांला सांगत आहोत. असे हे अतिशय सुंदर वर्णन काळे कृष्ण भट्टांनी त्यांच्या काव्यात लिहिले आहे. 🙏🏻🌷🙏🏻
@dewanandgkakade13372 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 1) काळे कृष्ण भट्टांनी केलेले 10 ही पदे अतिशय आवडले. त्यामध्ये देवा भक्ताची जी भेट झाली ती भेट मनाला खंत लावून गेली. तुम्ही त्या ओवीचा अर्थ अतिशय सुंदर आजच्या भाषेत अनुवाद केला त्यामुळे तो अर्थ जसा तसा समजला तुमचे उपकार शब्दात फेडू शकत नाही तशी माझी आणि देवाची भेट कधी होईल अशी खंत मनाला लागली कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
@uttamraodagle12622 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏
@madhuribhople95152 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 काळे कॖष्णभटांनी10 पद तयार केले. गायन केले. आचार्यांनी त्यांची प्रशंसा केली. श्री कॖष्ण महाराजांचाअतीवियोग सर्व गोपीकांना झाले ला आहे गोपकांचे मुख कमळ सुरु गेलेले आहेत. आम्ही कृष्णा साठी उतावीळ झालो आहोत आमच्या अंगावर चंदन लावले तरी आमचे या विरहाने अंग गरमच असते. काय सांगू व्यथा. जिवाची जी आरती आहे हे उद्धवातू भक्त आहेस. श्री कृ
@dnyaneshwarmahajan25172 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. गोपिका उध्दवदेवांना म्हणतात, श्रीकृष्ण महाराज हे अनिमीत बंधू आहेत,आर्तदानी आहेत.या जीवांचे जीवन आहेत.हे उध्दवदेव हो आमच्यातर्फे तुम्ही जाऊन श्रीकृष्ण महाराजाना विनंती करा की,गोपिकांना तुम्ही संन्निध्यान द्या.ही सर्व जाणीव गोपाळांना करून द्या.आम्ही या आशेवर जीवंत आहोत की श्रीकृष्ण महाराज आम्हाला कधींकधीं पडताळण्यासाठी येतील.ती आशा आहे म्हणून आम्ही जीवंत आहोत ती जर आशा नसती तर एकही गोपिका जीवंत राहीली नसती.आणि शेवटी श्रीकृष्ण महाराज आले नाहीत तर आम्ही प्राण त्यागणार आहोत,दुसरा पर्यायच राहिलेला नाही.असे गोपिका उध्दवदेवांना सांगतात.
काळे कृष्ण भट्टाने काव्यामध्ये वर्णन केले की श्रीकृष्ण महाराजांच्या विरहात गोपिकांच्या शरीर तापत आहेत दंडवत बाबा जी प्रणाम
@vaibhavbond53312 жыл бұрын
Bhaktachi thori devochi jane.
@kamaltonpe95892 жыл бұрын
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा गोपिकांना अति वियोग श्रीकृष्ण महाराजांचा झाला आहे गोपी का म्हणतात आमचा त्याग श्रीकृष्णांनी का केला श्रीकृष्णाची आणि आमची भेट घडून दे असे उद्धव देवाला गोपी का म्हणतात गोकुळात सर्वजण नित्य श्रीकृष्णाची आठवण आम्ही काढतो गोपिका कधीच विसरत नाही आमच्या अंगाला चंदन जरी लावले तरी आमच्या शरीराचा विरहग्नी आहे हे ते गरमच राहणार चंदनाने आम्ही थंड होणार नाही आम्हाला वृंदावन पाहिले की श्री कृष्णाची आठवण येते आमचा विरहग्नी वाढतच राहतो दुःखी स्त जीवावर श्रीकृष्णाची कृपादृष्टी पडते तेव्हा दुःखी जीव समाधानी होतात दयाळू मायाळू कृपाळू श्रीकृष्णाचे गाराने आम्ही कोणाला सांगावे हे उद्धव देवा असे गोपी का उद्धव देवाला सांगतात आमचा विरहग्नी श्रीकृष्णाच्या दर्शनाने शांत होईल गोपिका उद्धव देवाला सांगतात तुम्ही आमचे दुःख समजू शकता म्हणून सांगत आहे हे सर्व वर्णन अतिशय सुंदर आहे अगदी ऐकतच रहावे असे छान आहे
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
गोपिका म्हणतात.उध्दवदेवा हे ब्रम्हज्ञान सांगु नका परमेश्वर अनमीतबंधु,आर्तदानी,कृष्ण आहे,आमचे जिवन आहे,त्या यादव रामाला विनंती करा.. आम्हाला संन्निधान द्यावे.हेश्री कृष्ण जाणुनी तेआमची चौकशी, विचारपूस करण्यासाठी परत येतील या आशेवर आम्ही जिवंत आहोत.नाही तर आमचा प्राण जाईल..असे विरह गित उध्दवदेवाला गोपिका म्हणत आहेत.. असे सुंदर वर्णन काळे कृष्णभट्टांनी त्यांच्या काव्यात लिहिले आहे 🙏🙏🌹🌸🌹🌸🌹
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा..🙏🙏काळै कृष्ण भट्टांनी श्री कृष्ण चरित्रा घे वियोगाचे. गित गाइले..तय
@tinapatil90982 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@mangalamete83242 жыл бұрын
He Udhawa amacha &Shri Krishna Maharajacha &amacha milap karun de to krupalu dayalu mayalu ahe tyashri Krishna chi drushti kiti krupene bharali ahe jyachya balamule amhi khel karat hoto tya viraha Agni chi wyatha kunala sangawi asha tya Devani amhala ka sodun dyawe ?Udhawa tu &amhi samdukhi ahe tya Shri Krishna Maharaj animitt bandhu aratdani ahet tyanna amachya watin prarthana Kara parmeshwr la amchi janiw karun dyawi amhi tyanchi wat pahat ahe tyanchya shariramdhe wirhaagnine sharir tapale ahe tya kharch dayawachya bhagyachya ahe Jo khara Deva cha bhakt asato to ch dusaryachi vyatha samjato jase Udhau Deva ni janale parmeshwar apalyala jewha bhetatat tewha apalyala khup Anand hoto & samarthya cha data milala udhawdeva&Shri Krishna Maharaj nchi bhet hote je jiv swarup ahe parmeshwar archy bheticha alowakit Anand hoto samarthya cha pramannd zala avidhya rupi parmeshwr achech Gyan milale pahije tarch avidyarupi ched hoil tewhach parmeshwr rupi mayeche tu Chintan kar ji jiwawar avidhya rupi Kosh jiwawar lagala to dur karchitparam mayapur dharan Kel sansarrupi mahakup par kar je chhote mal yajiwacha ched parmeshwr karatat yach parmeshwar ache dhyan karawe khupch Chan 4hi smuti Kiti lihawe &kiti nahi je lihawe tewadhe kamich ahe 🌹🙏🌹
@sureshkk5902 жыл бұрын
गोपिका उद्धवदेवाना म्हणतात श्रीकृष्णमहाराज हे आमचे जीवन आहे आणी ते जीवन आम्हाला सोडून गेल्यावर आम्हाला किती दुःख, विरह झाला आहे त्या विरहात आम्ही तपून सुकून गेल आहे. तुम्ही श्रीकृष्णमहाराजाची आम्हाला परत भेट करून द्या हे मागणी आणी त्याचा वर्णन अती सुंदर. 🙏दंडवत प्रणाम 🙏
@nirmalafirake7882 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा काळे कृष्ण भट्ट यांनी श्रीकृष्ण चरित्राचे खूप सुंदर गायन केलेले आहे हे उद्धवा श्रीकृष्णाची आणि आमची भेट घडवून आण गोपिकांचे मूख कमळ सुकून गेलेले आहे अती विराहाने दुःख झालेले आहे श्रीकृष्ण हा आमचा प्रियतम आहे त्याने आमचा त्याग का केला
@padmaganu30832 жыл бұрын
Dandvat pranam Dada 🙏🙏 Jay Shree Krishna dandvat pranam 🙏🙏🌹🌹
@amrutayewale9192 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@sandhyasuresh42252 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 SriKrishna maharajanche viyogamule sarv gopikenche mukh kamal komejun gele hote Dukhrup Agni vadlyamule sharir sukhun gele. Srikrushna sathi gopikeuthaval jhale hote ani Udhavdevana vicharle tyana ka tyaag kele? Krishnacha ani tyancha milaap karayla sangtaat. Sharir Chadan lavla tarihi virahagnimule garam hote .roj jalat hote. Dukhist jeevache krupadrushtine sukhi karave karan Srikrushnamaharaj Dayalu mayalu krupalu ani kanvalu hote. Sreekrishna Leela che smaran karun vyatha Udhavdevana sangat hote. Gopikance Srikrishna prati evdha shraddha ani ashecha Kiran hoti ki Swami tyana bhetel nahi tar tya Gopika kevhach pran tyag kele aste. He sarv takrar gopika udhavana sangat hote karan ek bhakt hi doosrya bhaktanche virah vyatha samju shakte.
@aratikadam86632 жыл бұрын
Gopika khup virahat hotya. Kiti prem karta hotya. Nitya smaran karaychya. Svta dashya mnlya hotya. Ani amala sodun gela amcha tyag kela. Kaditari yeun vicharpus karil gopal manun jivant hotya. Satat garam asaychy. Roj jaltat virhat. Ani he dukha konalahi sangun nahin chalat. Tya priyach garan kona pud karav as mntat. Ani he samorcha vyakti apal dukha janun ghenar pahije ani to udhavdev hote. Tuch bhakt ahes ani amchi bhet ghalun de. Jo bhakt ahe toch janto. Ha visvas avdala. Ani udhavdevani pn aikun vapas nigtat ani mntat ya gopaika bhagyavan ahet tyanch koutuk kartat. Tyan abhahi ahet as nahi mnle. Ha pn tyancha motepan hota. Stuti kart udhavdev maturela jatat. Bhaktachi thorvi bhakt ch janto he pn khup chan aahe. Khup chan nirupan kelat baba 🙏🙏khup chan 👌👌🌹🌹💕🙏🙏Dandvt pranam🙏🙏
@sureshbante96192 жыл бұрын
Hi
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 kalkrushna bhatne kahi pade kele ahe uddhavdev he Gopi kakade padatala karyal jata ttyveles gopika shrikrushna h viyogane khup dukhi hota karan ttya kahich sahane hot nahi ttyach athvanane ttaych agnibhadkale virhagane dukhi hota ttyan mahnatki aahmila ka sodun gele rasa karti asatana shrikrushna mahraj ajmal vele deta te amchi virpusa karta amche sukh va dukh nivaran kart udhadev mahnat ki amcha ka shrikrushan mahrajni ttyag kele amhi ttychashiva jagu shakat nahi Gopi shrikrushanch viyogane ttaych agnibhadkala hota udhadeval Gopi mahat ki amchi bhet tumhi krun dhya.karan tumch amche dukha janu shakat karan tumch amhal samju shakat gopichi mukhkaml he shrikrushna h viyogane sukhun gele.udhhadev he gopiche dukha pahaun far wait wate karan gopichi avsath pathavat nahi .
@marutiarote-nq4qn4 ай бұрын
Maruti arote
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
थाननिर्देशे याइदेवोवासां अटन सांधणे : ॥ एकवेळ बाइदेवोबास अटना निगाले : तेव्हेळी भटोबासी म्हणितलें : बाइदेया तुवा स्थाननिर्देशे अटन करावे : सकळ स्थाने नमस्करावी : म्हणौनि विधि विहीला : मग बाइदेवोबा स्थाने नमस्करीतचि अटना निगाले : ॥११५॥ केशवाचार्य उद्ग्रहणिकें कपीस्वरी पराजयो करणे : ॥ एकु दीसु कवीस्वरखास गंगेकडे गेले : तवं तयांचे आधिल गुरु केशवाचार्ये मार्गी भेटले : वोळखि जाली : उभया ठाकौनि कटाक्षे कवीस्वरांतें म्हणितलें : तूं येसना विद्वांस आणि आमतें सांडूनि नागदेवभटांपासि आलासि : तरि आतां काइ तृतीय सींग निगालें : कवीस्वरबासी म्हणितलें.. तृतीय सींग निगाले की नाहीं निगालें : ऐसे पहा ना कां : केशवाचार्ये म्हणितलें : तरि कैसे निगाले : यावरि उघाणि प्रवर्तली : केशवाचार्ये निरुत्तर केले : तयांचे अवघेचि खंडिलें मग सेवाटि कवीस्वरबासी शीघ्रचि वाक्य करूनि भक्तिप्रतिष्ठा केली : कवीस्वरबासी म्हणितलें : चेतश्चिन्तय चित्परं चितिहरं चिचेतनं चिन्मयम् । मोहं मुश्च मनो मनोभवमहाकूपारपारंतरम् अंत:कोशमकोशकोशनिकर सन्मूलमुन्मूललिनम् । जीयं जीययते जगञ्जनिकरं चक्रेश्वरं तं परम् ॥ १ ॥ हे आइकोनि - परिसौनि केशवाचायें महणितलें : होये तृतीय सिंग निगालें : आतां चला नागदेवोभटांपासिं : त्यातें विनवा : मां मीही भिक्षा करीन : ते कवीस्वरबासी मानिलें : दोधै निगाले ॥११६॥ अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझाम साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १९-०४-२०२२
@dipachauke82182 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏 🙏
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
@@dipachauke8218 दण्डवत प्रणाम ताई 🌹🙏🙏🌹
@vishwasgore43412 жыл бұрын
He udhav deva amhala tum achi bramha vidya nako amhala shri krusna pahije nahitar amhala jivant pahanar nahi amhi keval yasathi jivant ya ashevar kuthala tari divas ukadel ani shri krishna parmatma bhet deil he mala mazya matanusar jasta avadle dandawat pranam babaji.