Lilacharitr Uttarardh 432,433।स्वामींनी स्त्रीयांच्या पाच गुरु विषयी निरूपण केले.कोणते ते पाच गुरु?

  Рет қаралды 5,863

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 83
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक : ४३२ : साधा स्नाना पाठविणे : हेत साधे स्नाना पाठवनी प्रसंगे पुजा स्वीकार :- साधे सोमपर्वी ढोरश्वरासी आली : गोसावीयांचे दर्शन जाले : आन निरुपणा वेधली : सर्वज्ञे म्हणीतले साधेहो ओटीये काइ:तेही म्हणीतले हे पुजा असे : पर्वणी गेली सर्वज्ञे म्हणीतले साधेहो तुम्ही निरुपण आइकीले || तेणे महंत गोमटे जाले : म्हणजे निरुपणाचे साध्ये भोग भुमी जन्मः॥ तर इश्वर हेतु वेधाचा असे : सर्वज्ञे म्हणीतले स्नान करा जा:जीजी पर्वणी सरली : सर्वज्ञे म्हणीतले तीर्थाचे अभीमानीये असे : नव्हे मग स्नान केले : पुजा श्रीरीचरणी वाइली : विडा दीपवती केली: मग साधा इश्वर प्रतीती आली: बोधा जाला तर स्नाना का धाडीली : ना तयाचा हेतु : आली म्हणौन इश्वर आज्ञा योग्य जाली असे : गंगेचे अधिष्ठाते कवण असे : ना पार्वती : का नाथोबा सौच्या दर्शनी स्त्री रुप दीसे : तर आनीक देवता का नव्हावी : ना गंगा महेषा पासौन आनीली: तर महेषाचा ठाइ उदक काइसे: ना तो लिळा खेळ:खेळ विग्रहत्वे: तर ब्रम्हंडस्त का नव्हावी:ना लोकासी दीसे :आन गौतमे देखीलीः तर महेषा विसे जाळ कैसे घडे: का देवते दुख न प्रभवे : का मानुस पणा मानु देणे : तर उदकी सामर्थ्य कवणाचे : ना जेणे जाळ केला :ना मायेचे तर उदक कोठीलः ना कैलासीचीये कुंडीचे ते सृष्टी काळी माया निर्मीत म्हणौन सामर्थ्य असे ||ः पुराणी देवताचे सत्व म्हणत ते अन्यथा ज्ञान : दुसरे आवर्ण उदक म्हणतः वामनाचा अंगोठाःब्रम्ह कटाहो गेला :नखी उदक भरीले : ते विष्णु ने उदक कुमंडली ठेवीले : हे अन्यथा ज्ञान : का विष्णुची सत्ता पाच लक्षे :॥ः ब्रम्ह कटाहो म्हणजे ब्रम्हंड शत कोटी तेथ आंगोठा कैसा गेला : आन ते आछेद्य अभेद्य ब्रम्हांड म्हणोन न घडे:का उचाच्या सामर्थ्य उचाचा खेद जाए: हेही न घडे: देवतास घाम नाही की तीया दीव्य रुपा : हेही न घडे :देवता खेळ हे न घडे : गौतमे उदक आनीले : ते एने मार्गे गेले : समुद्री मीळाले : नदीचा प्रवाहो : त्रेताचीये आदी पासौन असे:तीर्थ अभीमानीनी पार्वती क्रीया अभीमानीनी ती स्थानीचीयाः युगधर्मे फळरीते असे :तर ना तर रेवे : तर तीर्थ अभीमानीय काइ दे : ना देह पर्यंत तर असाधारण मनुष्यत्वे दहापाच वरुषे : तर साधारण अल्पस्वल्पः तर फुटक्रीयाः इश्वर आज्ञा तर अधिकार गोमटे : एथा महादाइसा वारानसी : तीर्थ देवते सुचविले : तेणे आत्म ज्ञान जालेः॥५२०॥ तथा स्नान करवने :- गोसावी चक्रतीर्थी साधा स्नान करवणे :याचा हेतु तडप संताचे लेप नासावेया : का अनुसरणाचा हेत असे : एरा पतीता वेधवंता बोधवंता इश्वरु अन्य धर्म करविः तेणे ग्रहना दाने होती ः॥ ५२१ ।। ऊ लिळा क्रमांक ४३३ : साधा क्षीरीभोजनपूरवक टिळातांबोळमाळदान : हेत : साधा क्षीर भोजन पुर्वक टीळा तांबोळ माळ दान:- गोसावी साधासी धाये पर्यंत जेवु घातले : श्रीकरे तुप वाढविले : सर्वज्ञे म्हणीतले साधेहो घासु घेयाः एथची वास पाहाः श्रीकरे विडा दिधला: हाटा बीदी मीरवत जा:कव्हना देवो नका तर तृप्ती पर्यंत जेवु का घातली ना स्नेहे गुणे: पुर्वी नुरवुनी भजलीः घासा प्रतीवास का पाहा म्हणीतले : ना ते इंद्रीयार्थाचे दोष नासीले : तथा विकार रुप दर्शनाचे : हाटवटीये मीरवीत जाःतेसामान्य स्त्रीयाचे लेपनासीले तर गळ दंडा देवो नका का म्हणीतले : ना तो प्रसादाचा संबंध सामर्थ्य असे : तर ऐसी इश्वरीची प्रसन्नता हेतु काइसेया कारणःना बहुता साधनाची प्रसन्नताः तेणे प्रेमाचा संस्कारःमा इश्वरीची काइम्हणावी असेःसारंग पंडीती उपहार गोसावीयाचीया हेतु आनीला:तो गोसावी साधासी घातला: तेणे साधाचीये पातृतेचे गोमटे जाले : तर इश्वरीचे जाले असे की नसे : न स्वीकरीता स्वीकार असे : एथा नाथोबासाची मनोर्थ पुजा स्वीकारी : सामको आवुसाचे पुत्रत्व स्वीकार : मातृत्वाचा स्वीकार नसे: म्हणावा तर सारंग पंडीताचे साटी उपहार स्वीकरीले पर अंतरी आवडी नाही म्हणौन प्रेमाचा संस्कार नव्हेः देहविद्ये पुरवठा जालाःशांत बाइसा निमीत्येम्हणौन पांडेया एक फळ म्हणीतले तर असंत क्रीये साक्षी: तेणे नित्याचे बीज जाले : पर इश्वरी खंती नाही: का अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम ‌जी 🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam dada🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Artee Kadam : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... pranam.... Baba....ji....
@monikashinde7401
@monikashinde7401 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷
@sandipghuge895
@sandipghuge895 2 жыл бұрын
Dandvat pranam Baba
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
Dandavat pranam 🙏🏻
@surekhakanse4350
@surekhakanse4350 14 күн бұрын
,🙏🙏🌸🌸
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 2 жыл бұрын
रिंगणी चे फुलही पिवळे होती आणि साधा एस ची स्वामी वर श्रद्धा स्वामी म्हणतात देव सुवर्ण पुष्पी पूजित आहे मा
@gamingwithgamerzparth8586
@gamingwithgamerzparth8586 Ай бұрын
Dandvat pranam dada
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Ай бұрын
दंडवत प्रणाम दादा
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavat pranam babaji Karan bhav Sonya sarakha hota
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavt Pranam Babaji!.
@dr.ravipatel7086
@dr.ravipatel7086 2 жыл бұрын
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી......
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
Dandvat.,pranam....Baba..
@meeramahajan2080
@meeramahajan2080 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji 🙏🏻
@jagadishganvitganvitjagadi3035
@jagadishganvitganvitjagadi3035 2 жыл бұрын
Dandavat parnam
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे दोन दिवस कोल्हापूर ला गेलो होतो म्हणून लिळा ऐकल्या नाहीत आज लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saudagarbevnale9448
@saudagarbevnale9448 2 жыл бұрын
DANDWAT JI
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 💐💐💐💐💐
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा रिंगणेयाचे फुले आणून साधाईसानींस्वामींची साष्टांग पूजा केलीरिंगणीएची फुले पाहून स्वामींनीं फुले हातात घेऊन अवलोकले मा हो तुम्ही सुवर्ण फुलांनी देवाचीपूजा केली साधाईसाचा भाव श्रेष्ठ आहे सोन्याहून पिवळा भाव आहे दंडवत प्रणाम दादा
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@jaytulapatil7416
@jaytulapatil7416 2 жыл бұрын
🏵️🙏🙏🏼🙏🏼
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Sadacha bava bagun sawamine ne Reganicha pulana suvarnache Pula as matle Dandvat pranam dada Jai shree krishna
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@sheelamankar6354
@sheelamankar6354 2 жыл бұрын
दंडवत दादा
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvat Pranam Baba ji Jay Shri Krishna
@bhartimisal6368
@bhartimisal6368 2 жыл бұрын
साधाचाभावसोन्यासारखाहोताम्ह नुनरीगनीच्याफुलालासोन्याचेफुलम्हटले
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🙏 dandvat pranam bua ji 🌹🙏🥰
@ruchaugale1531
@ruchaugale1531 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , साधईसाचा भाव हा सोन्यासारख्या होता म्हणून स्वामीनी रिगनीच्या फुलांना सुवर्ण फुले म्हटली .
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दडपत प्रणाम साधाईसाती भाव पुर्वाल स्वामीला पाहीली व साधाईया चा - भाव पाहून सोन्याची फुल . वाहील < असे स्वामी म्हणतात
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना माझा दंडवत प्रणाम 🌹 🙏 साधाईसा ह्या स्वामींच्या एकनिष्ठ भक्त होत्या. स्वामींच्या पुजेसाठी साधाईसांनी जी रिंगणीची फुले आणली होती त्यामागील भाव अनन्य भक्तीचा होता. साधाईसांचा भाव सोन्याहून पिवळा होता. म्हणून स्वामी साधाईसांनी आणलेल्या रिंगणी च्या फुलांना सोन्याची फुले असे म्हणतात. 🌹🙏🙏
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan lila aani khupch sundar nirupan 👌🏼👌🏼sadhaisani vhaileli ringnichi phoole nasun sonyachi ahe ase swammi mhantat karan sadhaisancha bhav khup shreshtha hota sonya peksha pan pivda. Dandawat pranam 🙏🏻🌷
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 साधाईसाचा भक्तीभाव पाहुण स्वामी रिंगनीच्या फुलाला सोन्याचे फुल म्हनतात🙏
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
मनिषा शिदे
@dattatraypatait4871
@dattatraypatait4871 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏💐💐🌹🌹 साधाईसाचा भाव हा साधा होता व साधा ही स्वामीची एक निष्ट भक्त होती तिने आणलेले रिंगणीचे पिवळे फुल हे स्वामीला सोन्याचे वाटले, 💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐 जय श्रीकृष्ण
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी....🙏🙏🙏🙏🙏 सादाईसा स्वामींची एकनिष्ठ भक्त होती, सादाइसाचा भाव सोन्याहून पिवळा होता.
@jagadishganvitganvitjagadi3035
@jagadishganvitganvitjagadi3035 2 жыл бұрын
Ganvit jagadish
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे महादाईसांनी रिंगणीचे स्वामींना आर्पण केले आहे त त्यांचा भाव पाहून स्वामी म्हणतात साधे होते तुंम्ही आमची सुवर्ण पुष्पानीं पुजा केली आहे दंडवत प्रणाम👏👏👏👏 💐💐💐💐💐
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम साधाईसाचा भाव सोन्यासारखा होता म्हणून स्वामी रिंगणीच्या फुलाला सोन्याची फुले म्हणतात
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏🍁दंडवत प्रणाम बाबा🍁🙏🙏 साधाईसानी स्वामीना रीगंनीची फुले वाहून अष्टांग पुजन केले त्यांचा भाव हा अपुरव होता व फुल ही सोन्याहून ही पिवळी होती.
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
साधेनी रींगणीचे फूल स्वामीना अर्पण करताना तिच्या मनात जे भाव/ हेतू होता ते स्वामींनी सांगितले आहे. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!!🙏🙏🙏 Sadhaieesanni ringanichi phulanni swaminchi sashtang puja keli.sadhaisancha bhav sonyasarkha hota mhanun swaminni ringanichya phulanna sonyachi phule mhatale. 🙏🙏
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏साधाईसा फुले वाहीली तोषूनी प्रभू घेतली भाव सुवर्ण बोलली भाव हिना काय मीळे भाव हिना काय मिळे साधाईसाचा भाव श्रेष्ठ सुवर्णाचा होता. 💐💐🙏🙏💐💐
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Ringneche phoole Swamina arpankartana Sadhaisache maanat shraddheche bhaav hote mhanun Swamine ringniche phoolela sonyache phool ase mhahatle aahe.
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
साधाइसाचा भाव सोन्या सारखा होता रिंगणी चे फुले जरी असले तरी तिचा भाव सुवर्णा सारखा होता म्हणून हे फुले सोन्याचे आहेत असे स्वामी म्हणाले🙏🙏⚘⚘🙏🙏 दंडवत प्रणाम🙏🙏
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। फुले रिगणी चे जरी असले तरी त्या मागे साधाईसा यांचा भाव सोन्या सारखा श्रेष्ठ होता. चुक भुल क्षमस्व।
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 स्वामींनी साधकांना लोणार तिर्थ एक आंघोळ करून या साधा आंघोळ करून येताना एका किल्याच्या परकोट अध्याभागात रिंगणीच्या झाडाचे फुले स्वामींच्या पुजेला आणले स्वामींची पुजा केली स्वामींनी फुलांची अवलोकन केले स्वामी म्हणतात डोक्यावर चे फुले हातात घेऊन मा सोन्याच्या फुलांची पुजा करता या वरुन हे लक्षात येते की त्या मध्ये साध्या भाव हा सुवर्ण सारखा होता दंडवत प्रणाम🙏🙏
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. साधाईसांनी आणलेल्या रिंगणीच्या फुलांना स्वामी सोन्याची फुले म्हणतात कारण,साधाईसांचा भाव अपुर्व होता, सोन्याहून पिवळा भाव असा श्रेष्ठ भाव होता.
@sunitaware3221
@sunitaware3221 2 жыл бұрын
🌹🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌹 आजच्या चरित्रामध्ये साधाईसाने स्वामींच्या श्री मुगुटावरती जी रिंगणीची फुले अर्पण केली होती ती फुले सुवर्णाची आहे असे स्वामी म्हणतात कारण त्या पाठीमागचा जो भाव होता निस्वार्थ निशंकोच, आणि संपूर्ण समर्पन हे स्वामी जाणत होते म्हणून स्वामी म्हणतात की हे फुले सुवर्णाची 🌹🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌹 जय🌹🙏श्री कृष्ण 🙏🌹
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Sadhaisacha bhav apurv (Suvarnacha) asa hota.mhanun Ringniche fulehi suvarnache zale aahe. Dandavat Pranam 🙏🙏
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏💐 स्वामींनी साधाईसांना लोणारला स्नान करून या म्हणतात तिकडून येताना रिंगणीची फुले घेऊन येतात व स्वामींची पुजा करतात तेव्हा स्वामी त्याचा भाव पाहून म्हणतात बाई देव काय सुवर्णांनी पुजताय काय दंडवत प्रणाम🙏🙏💐
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Sadhane vahilele ringniche ji fule yancha bhav apurva mhanoon swami mhantat swarnachya fulani pooja keli dandwat pranam dadaji
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम 🙏 साधाईसाने स्वामींना वाहिलेली रिंगणीची फुले केवळ सोन्यासारखी पिवळी दिसत नव्हती तर साधाईसाचा स्वामींवरती सोन्यासारखा भाव होता.त्यामुळे स्वामी रिंगणीच्या फुलांना सोन्याची फुले असे म्हणतात.
@jijalipare818
@jijalipare818 2 жыл бұрын
साधाईसाने स्वामींची पुजा करण्यासाठी रिंगणीची फुले आणली स्वामींनी फुले हातात घेऊन आवलाेकन केले व म्हणाले मा हाे तुम्ही सुवर्ण फुलांनी देवाची पूजा केली साधाईसाचा भाव सोन्यासारखा हाेता म्हणून स्वामी रिंगणीच्या फुलाला साेन्याची फुले म्हणतात 🙏🙏
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Sadhaisacha bhakti bhav khara hota tini Swamila prembhavane Phule wahili hoti 🌹🙏🌹
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा साधाईसाने रिंगणी ची फुले घेतली आणि स्वामींना अर्पण केले तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही सुवर्ण पुष्पाणि पूजा केली स्वामी फुले बघून आश्चर्याने बोलतात फुले रिंगणी ची पण साधा इसा चा भाव अपूर्व आहे अशिती भाग्याची साधायचा सुवर्ण पुष्पाणि स्वामींची पूजा करते
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,,,साधाईसांनी आणलेल्या रिंगणीच्या फुलांनी स्वामींची पुजा केली, स्वामींनी साधाईसांचा निरागस हा अपुर्व भाव पाहुण स्वामी म्हणतात कि साधेवो तुम्ही द़ेव सुर्वण फुलांनी पुरीला की, अपुर्व
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 प्रश्न क्रमांक १चे उत्तर>> साधा ही वराडीची साधी व सरळ बाई होत्या लोणारला स्वामी असतात तिने स्वामींची रिंगणीच्या फुलांनी देवाची पूजा केली व पुजा करण्याचा तिजा जो भाव होता तो अगदी शुध्द होता मनापासून तिने स्वामींना रिंगणीची फुले वाहिली तिचा शुद्ध भाव पाहुन स्वामी साधाला म्हणतात काय साधे वो देव सुवर्ण फुलांनी पुजलात त्यावर बाईसा मधेच बोलतात या साधेला काय कळतच नाही रिंगणीची फुले कुठे देवाला वाहतात काय या वर स्वामी बाईसा ला म्हणतात बाई फुले रिंगणीची का असेनात पण तीचा भाव बघा ना किती सुवर्णा सारखा शुद्ध आहे या लिळेमधुन आपल्याला हे शिकायला मिळाले की प्रत्येक जिवाने मनी शुद्ध भाव ठेवून परमेश्वराची पुजा भक्ती केली पाहिजे अगदी साधाईसासारखी अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे साळवडे/रावेत दंडवत... हो🌹🌹🌹🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Sadaisani ringniche ful anun sasthang puja keli. Mg svami ful gheun mntat sonyachy puspani devachi pooja kartay as vismit houn ma as udgar kadtat. Ful ringniche hote pn bhav ha sonya sarkha ahe. Bhav bagitala devani. Ful konte ahe te nahi pahil suvran bhav hota as svami mntat. Dandvt pranam baba ji🙏🙏💕💕 🌹🌹
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Sadhaisecha bhav ha Sonyapeksha hi maluvan hota
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Sadhacha bhav sonyasarkha hota mhanun ringnichya gulasana sonyache mhatale
@jijalipare818
@jijalipare818 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@shakuntalapatel8760
@shakuntalapatel8760 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏🙏🙏🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏🙏🙏
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,7 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17