Lilacharitr Uttarardh 623,624,625,626।बाइसांनी आत्महत्या केली तर त्यांना पुढे काय झाल?

  Рет қаралды 23,820

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Пікірлер: 134
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६२४। : महादाईसाला प्रसाद वाटतांना अविधीचे निररूपण : हेत/मराठी लिळा : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) महादाईसाने विचारले, “हां जी, मी सर्वज्ञांचा भोजनाचा आलेला प्रसाद दोन ठिकाणी करते जी. आणि अर्धा प्रसाद नागदेवाला देते आणि उरलेल्या अर्ध्या प्रसाद तो सगळ्यांना थोडाथोडा वाटुन देते. तरी काय जी मला पाप लागेल?" सर्वज्ञ म्हणाले, “बाई, पाप तर नाही लागणार अनुसरेयाला कर्माची निष्पत्ती नाही. विधी करतांना अविधीचा संचार होतो. म्हणजे दोष मात्र लागतो. मग लहान दोष मोठ्या दोषाला प्राप्त करुन देतो. आणि मोठ्या दोषामुळे पुरुष धर्मापासून जातो. त्याचप्रमाणे धर्माच्या निमित्ताखाली दोष संचरे अथवा कणवा मिषे ममतेचा संचार होतो. कणवेमुळे दोषाचा संचार होतो. अशी दोषाची अनंत द्वारे आहेत. ते वाटच पहात असतात. कोठुन दोष प्रवेशाला जागा मिळेल. आणि प्रवेश करायला तयारच आहेत." यावर सर्वज्ञांनी अविधी कठीयाचा दृष्टांत सांगितला. सर्वज्ञ म्हणाले, “बाई, कोणी एक पुजारी आसतो. तो देवतेची सेवा चोवीस तास करतो. देवळाचा सभामंडप, परिसर झाडतो. शेणापाण्याचा सडा घालतो सारवतो. देवतेला आंघोळ घालतो. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळ धुप, आरती, पूजा करतो. एक दिवस कुठल्याशा कार्यक्रमानिमित्त पुजाऱ्याला गावात जेवणाचे निमंत्रण आले. त्याने तेथे जावून पोटभर जेवण केले. आवडीचे पदार्थ असल्यामुळे जास्त जेवला. आणि मग येऊन देवतेपुढे बसला जास्त जेवण केल्यामुळे सुस्ती आली. | मग तसाच देवतेकडे पाय करुन झोपला. देवतेने त्याला सुचना केली तो खडबडून जागा झाला. परंतू जाड्यामुळे झोपेच्या भरात त्याला उठवेना. मग तो देवतेला म्हणतो, 'काय माझी माउली माझा एवढासाही अपराध सहन करणार नाही?' असे म्हणून देवतेकडे तसेच पाय करुन झोपला. त्या अविधीचा परीणाम दुसऱ्या दिवशी देवतेला आंघोळ घालतांना खालून पिंडीला पाय लागले. त्याचा परीणाम असा झाला अविधीमुळे हळुहळु रात्रीच्या शिळ्या पाण्यानेच आंघोळ घालू लागला. शिळेच फुले वाहू लागला. मनात म्हणतो, 'कालच आजुबाजूचा परीसर झाडला होता. कालच सड्डा घातला होता. आज सड्या घालण्याची गरज नाही.' पूर्वी तर तो स्त्रीची सावलीही प्रांगणात पडु देत नव्हता. स्त्रीयांना प्रांगणात येण्यास कडा निषेध होता. पण अशाप्रकारे अविधीने ग्रासलेला असतांना तेवढ्यावेळात एक स्त्री आली. तीने म्हटले मला देवाची सेवा करता येईल का?' त्याला अविधीने खाल्ले असल्यामुळे त्याने म्हटले, 'का करता येणार नाही? करता येईल ना. देवाची सेवा कुणी सांगुण करून घेत असतो का? देवाची सेवा स्वतःहून करायची असते.' मग ती तिथे राहू लागली. मग दोघांनी कामाची विभागणी करून घेतली. ती देवुळाचा परीसर झाडलोट करायची. तो सडा घालायचा. आणि भिक्षेत काही गोडधोड आले तर तिला द्यायचा. असे चालले असताना काही दिवसांनी त्यांच्यात शारीरिक संबंध घडला. दिवस गेले. मुलबाळं झाले. मग ते मुलं देऊळात पिंडीजवळच हागायचे मुतायचे. त्यामुळे तेथे घाण हायला लागली. ते पाहून गावकरी म्हटले, 'पुजारी हो आता तुम्ही लेकुरवाळे झालात. आता गावात घर बांधा." मग गावात घर बांधले. तो देवतेची तिन्हीवेळ पूजा करीत होता. नंतर दोन वेळा करू लागला. मग सायंकाळच्या वेळी ती स्त्री दिवाबत्ती लावुन जात. मग तो हळुहळु एकच वेळ पुजा करु लागला. मग ती एकवेळ पूजाही बंद झाली. शेवटी तेही त्याने सोडुन दिले. मग तीच पुजाअर्चा करी. तो स्वतः धान्य मागुन आणायचा. येतांना देवळाच्या कोपऱ्याजवळ वाहाणा काढुन दोन्ही हात जोडुन मग म्हणे , जय देवा ऐवढीच भक्ती उरली. तसे बाई, लहान दोषावरून मोठ्या दोषांवर वरपडा होतो.
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@jagannathsangale9740
@jagannathsangale9740 2 жыл бұрын
0
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 Жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 💐💐💐💐💐
@bajiraosanap751
@bajiraosanap751 7 ай бұрын
दंडवत प्रणाम खुप छान मन‌ प्रसन्न झाले
@yash_ashokrao-kakade
@yash_ashokrao-kakade 10 ай бұрын
दडंवत प्रणाम बाबाजी 🙏🙇‍♀️🙏
@prakashpatilmangalupatil2794
@prakashpatilmangalupatil2794 9 ай бұрын
Danvat pranam dada ji
@manishawayal5744
@manishawayal5744 Жыл бұрын
Dandvt parnam baba atiche sunder lila hoti baisachi
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@bhushangogawale8940
@bhushangogawale8940 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@bhagyashriPatil-oj2hj
@bhagyashriPatil-oj2hj Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@vaibhavbond5331
@vaibhavbond5331 Жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरुजी.
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@rekhashelar8504
@rekhashelar8504 9 ай бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏻🌹🌹
@raghunathgawande1508
@raghunathgawande1508 6 ай бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏
@sunitashinde5473
@sunitashinde5473 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@shreedattaprabhu8786
@shreedattaprabhu8786 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏼
@mangalsinggirase4886
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@vaibhavmharse6525
@vaibhavmharse6525 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम खूप छान ❤️🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@JotsanaAmle
@JotsanaAmle Ай бұрын
Dandavat baba
@pradeepkrishnachaudhari5428
@pradeepkrishnachaudhari5428 2 жыл бұрын
Dandavat prannam dada
@manishagongle4200
@manishagongle4200 2 жыл бұрын
Dandwatpranamdada
@rashmicharde5799
@rashmicharde5799 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@kantilalshrikhande8175
@kantilalshrikhande8175 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खुप छान निरुपण करण्यात येत आहे खुप आवडले आणि नवीन नवीन गोष्टींचा समावेश आमच्या सारख्या लोकांच्या ज्ञानात भर पडते आहे खुप धन्यवाद दंडवत प्रणाम दादा चित्रा श्रीखंडे नागपूर
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@kirtiydeshmukh3862
@kirtiydeshmukh3862 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप छान होतं खूप चांगल्या प्रकारे समजले परमेश्वराची सेवा भटोबाचा प्रमाणे माझ्याकडून हे घडो अशीच इच्छा करते
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg 27 күн бұрын
🙏🙏💐 दंडवत प्रनामदादाजी खुप छान सागतॴहातसोप्याभाशात
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg 27 күн бұрын
जयश्री चक्रधर स्वामी 🙏🙏💐
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Swamincha hat churu lagale ya varun bhatobas he kiti seva bhavi hote dandawat pranam babaji.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
ज्ञान नसले तरी प्रेम असले पाहिजे..खरच आहे परमेश्वराचे,परमार्गाचे सर्वांची परमप्रिती असावी.. 🙏🙏 खूप सुंदर लिळांचे विश्लेषण बाबाएक दिवस झाले नाही तर करमत नाही.. तुम्ही निर्माण केलेली पोथीची आवड हे तुमचे झालेले ऋणकसे फेडावे शतशः दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌸🌹🌸🌹🌸
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba,.BhkatAsaAsawaSwathaThakaleTariSwamincheHatDabayalaLagale...TaseApanApalyaSadGuruchaManThewalaPahijeTyanchiSevaKeliPahije..
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@THAR_LOVER3
@THAR_LOVER3 11 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्णा 💐💐💐💐💐 खुप छान निरुपन करता बाबा
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 8 ай бұрын
अतिशय छान निरूपण : दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavat pranam babaji kitihi thakav a aala tari parmeshawarachi seva Karan sodu naye
@madankolhe5031
@madankolhe5031 2 жыл бұрын
Dandavat pranam Baba ji 🙏🙏 Aaj chi lila khup chan hoti apan bhatobas thakun ale hote tari pan swami chi seva karnyasathi khup dhadpadhat hote te pahun mala ani sarv bhakt yana ajun vel geli nahi thoda prayatna kela pahije maze shabda thabto lihine sathi khup ahe 👏👏
@Pankaja_munde1212
@Pankaja_munde1212 2 жыл бұрын
सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींच्या पवित्र चरणी सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏🎊🎊
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा निरुपण आवडले आपण खरं ते च सांगितले
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
भटोबास, दमुन,भागुन भिक्षेवरुन आलें असता श्री चक्रधर स्वामींच्या ठायी तत्पर तेने दंडवत घालतात, स्वामी भटोबास च्यां मस्तकावर कृपेने हात ठेवून प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आपणं आर्तवंत, वियोगी ईश्वरा विरही आचरणवंत असे च ईश्वर चरणी समर्पित जीवन करून योग्य ता, पात्र ता पात्रताधारक व्हावे,जीवांची संपत्ती, ईश्वर.सकळ संपत्ती ईश्वर.दंडवंत प्रणाम, बाबाजी.
@ChotulalsPatil
@ChotulalsPatil Жыл бұрын
❤😂🎉
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Batobasa savamine che hata curayala lagatata hayvar savmine Savafasaya karanachi vrti disate Dandvat pranam dada Jai shree krishna
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
ददवत . प्रणाम भट्टा बास थकुन आहे व स्वामीच्या चरनी पंडवट प्रणाम करून स्वामी जवळ बसल . परवा मीनी बट्टोबासाच्या रपादयावर हाटठेवान ' तेव्हा बट्टोपास गर्व थाही विसरून स्वामीची - रा वा फर / माला त पहपर दोहोत कारन हेस वरे भचा होटे या वस्न उपणास सपेश आहे आपन सुद्धा नी कीळ देवाची रोपा केली पाहीज ज स्वामीला शरन गेले पाहीज
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 भटोबा स थकवा आले स्वामींना दंडवत केला पाया पडले आणि स्वामींच्या जवळ बसले स्वामींनी भटटोबासांच्या खांद्यावर हात ठेवला तर भटोबा स्वामींचा हात चुरू लागले यावरून हे लक्षात येते की भक्त असा भटोबा सांरखा भक्तांच्या अंगी सेवा भाव असलाच पाहिजे परमेश्वराची तळमळ आवड असली पाहिजे दंडवत प्रणाम🙏🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामी दयाळू कृपाळू मायाळू आहे आपण जर पेरमेश्वराची सेवा केली तर परमेश्वर सुद्धा आपल्याला प्रेम देतील भक्त भटोबाचा सारखा असावा सेवाभावी थकून-भागून आले तरी ते परमेश्वराची सेवा करत होते दंडवत प्रणाम दादा पोथीखूप सुंदर होते अगदी बरोबर निरूपण असते
@abhijitkul9348
@abhijitkul9348 2 жыл бұрын
स्वामी वरील सेवाभाव व निष्ठा दिसून येते संदेश असा की देवाबद्दल मला ही तशीच आवड निर्माण व्हावी व सेवा घडावी दंडवत प्रणाम 🙏🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... pranam..... baba....ji....
@kamalbonde2435
@kamalbonde2435 2 жыл бұрын
👏👏💗🌼🌹💐
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@anupamaraut4998
@anupamaraut4998 2 жыл бұрын
भटोबास पलीकडून थकून येतात. स्वामी जवळ बसतात. आणि श्री चरणाला लागतात .आणि स्वामी आपला श्री करू त्यांच्या खांद्यावर ठेवतात .आणि भटोबास स्वामींचा श्री कर स्वतःच्या हातात घेऊन दाबायला सुरुवात करता. यावरून असे लक्षात येते की परमेश्वराचा भक्त हा कितीही थकलेला असला तरी परमेश्वराची सेवा करायला मागे सरत नाही .कारण त्यांना स्वतःच्या थकवा शिवाय परमेश्वराचे महत्त्व इतके असते की, परमेश्वरा शिवाय त्यांना कुठलीच गोष्ट महत्त्वाची नसते .आणि अतिशय तत्परतेने परमेश्वराची सेवा करायला ते नेहमी तयार असतात. आणि भटोबास तर स्वामीची इतके मोठे भक्त होते की, त्यांना स्वामी विषयी कुठलीही गोष्ट पटकन लक्षात यायची. दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dnyan vardhak nirupan 🙏🙏khara bhakta asach asto kitihi thakun bhagun asala tari parmeshwara chi seva kelich pahije bhattobas nehmi swamminchya sevetch rahat hote yavarun aapanhi shiklo pahije kitihi thaklo aslo tari aapla devdharm karnyacha niym todla nahi pahije ishvriya karya madhe nehmi sahbhagi rahilo pahije margachya thikani seva dasy kele pahije. Dandawat pranam 🙏🙏
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। धन्यवाद बाबाजी... शंकेचे पुर्ण समाधान झाले. छान समजावून सांगितले. पुनश्च एकदा धन्यवाद. ।।दंडवत प्रणाम।।
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
ह्या प्रसंगावरून आपल्याला अस कळून येते की परमार्गात वावरताना आपण परमर्गा कडून सेवा घेण्या पेक्षा परमर्गाची आपण सेवा केली पाहिजे, मनात परंप्रितीचा भाव असावा. प्रेमीभक्त बाईसानी ईश्वरा कारणे देह त्याग केल्यामुळे पुडच्या जन्मी पुरुष होवून सुखी श्रीमंतांचा घरी जन्मती आणि 12 वर्षा नंतर स्वामी पुनः संबंध देणार असे सांगितले. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@panchavtar2165
@panchavtar2165 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...
@kamaljatai2965
@kamaljatai2965 2 жыл бұрын
Aa.Dada dandvat pranam.mala aaj Leeds nahi aali
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@dattatrayamahalley3119
@dattatrayamahalley3119 2 жыл бұрын
Dandvat pranam,Dadaji
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा भटोबास काही कोरडी भिक्षा आणण्यासाठी गेले होते ते दमून भागून आले होते आणि ते स्वामींच्या पाया पडले आणि जवळ बसले स्वामिनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला व भटोबास हात चुरू लागले भटोबास थकून भागून आलेले असतानाही स्वामींची सेवा करत होते हाथ चुरत होते स्वतः जरी थकून-भागून आले तरी परमेश्वराची सेवा करायला मागेपुढे पहात नाही असा हा भक्त असतो याभटोबासाच्या सेवा भावा वरून समजते
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 bhtobas kahi saman aanyas gele hote te swamikade ale ttayaveles bhtobas he thakun bhagun aale asata tarhi te swamicha seva karnays tarpar asata . Karan bhatobas he kadhicha swamina dukha dakhvita nase karan swamicha thinkani sevadasyne kelayne ttaych sin nigun jat ase.
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी भतोबा स्वामीचे हाt चुरायला लागले या वरूण आपn vasnikani मार्ग मंदिर संत म्हंटाचे ठिकणी सेवा दास्या करlyla पाहीजे dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
तारुण्यात च ब्रम्हविद्या शास्त्राचा अभ्यास करावा हे खरच आहे.. म्हातारपणी काही उपयोग नाही इश्वराचा धर्म च आपले जिवन आहे.. 🙏🙏 भट्टोबासांच्या आचरणातून आपण परधर्माची सेवा, मंदिरात, आश्रमात, धार्मिक ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारची सेवा कितीही थकुन,भागुन गेले तरी सेवा दास्य केले पाहिजे.. 🙏🙏🌹🌹
@shivammalvi5074
@shivammalvi5074 2 жыл бұрын
Dandavtpranamababaj👏👏👏👏👏🌹🌹🙏👌
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे भटटोबास खुप थकून भागून येतात तरी पण स्वामी जवळ आल्या वर दंडवत प्रणाम करून त्यांचे हात चेपतात यावरून आपल्याला आपल्या लक्षात येते की खरा भक्त कितीही थकला किंवा कोणत्याही प्रसंगात तो आपल्या परमेश्वरापसून दूर जात नाही भटटोभटबासांचा आर्दश आपण आपल्या जीवनात उतरून घेण्यासारखे आहे दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
स्मुती स्थळ तुमचा सोराथ एकाच दंडवत प्रणाम
@raghunathankushkar2167
@raghunathankushkar2167 2 жыл бұрын
परमेश्वराला लिखाण करण्याची गरज काय?
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
🙏Dandawat pranam 🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय कृष्ण 🌹 🙏. भटोबास काही काम करून थकून भागून स्वामीं जवळ बसले तेव्हा स्वामींनी आपला हात भटोबासांचया खांद्यावर ठेवला त्यावेळी भटोबासांनी लगेच स्वामींचा हात चुरायला सुरूवात केली. भटोबासांचया या ईश्वराप्रती असलेल्या सेवाभावातून आपल्याला ही शिकवण मिळते की आपण कितीही दमलो थकलो तरी ईश्वराच्या सेवेत खंड पडू देवू नये. तसेच एखाद्या आश्रमात गेलो, मंदीरात नमस्कार गेलो तर तेथे नुसते बसून राहू नये. तेथील अधीकरणाची, साधूंची सेवा करावी. तेथील स्वच्छता व इतर बाबींकडे लक्ष द्यावे. व ईश्वराची सेवा आणि नामस्मरण करावे. 🌹🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६२५: भटा एकलेपणानुवाद :- हेत / गोसावी भटाते अवलोकीले : मग म्हणीतले बापुडे वानरे भुकैले : इश्वरास स्नेहवसे उचंबळ आला : अनुकंपा उपजली : सीहावलोकन केले : आम्ही अधिकार घडविला : अयोग्यता अनाधीकार नासीले दोष फेडीले : वेध बोध केला : बळे अनुसरविले : कानवाथर फेडीले : कर्मे नासुनी घडीले : योग्यता लावुनी मढीले : आवुठा वरुषा चरीतार्थ केले : शाब्द चरीत केले योग्यता पुर्ण केली : आपरोक्षा योग्य केले : नीत्य नरकीयाचा प्रसव समीप आलाः आम्ही बीजे करून आता नीढाळ होइल : सन्नीधान राहीलःकर्मनाशराहीलः योग्यता ठाकैल :शारीर :मानसीक दुखावरपडा होइल : सर्व रक्षना आम्ही पासी नसो : ऐसी चीता इश्रास करुना गुणे : आलीः॥६१५ ।
@varshapatel9454
@varshapatel9454 2 жыл бұрын
Dandavt parnam dada 🙏🙏🙏🙏
@rashmicharde5799
@rashmicharde5799 2 жыл бұрын
उत्तर जसे आचार्य श्री दमून थकून भिक्षा करून येतात आणि देवाला दंडवत करून बसतात मग स्वामी आपले श्रीकर त्यांचा खंद्या वर आपले कर ठेवतात पण तो भक्त किती भाग्यवान की त्यांना कल्टर कि आपल्याला स्वामींची सेवा दास्य केलं पाहिजे अशी तळमळ स्वामींच्या सेवे प्रती होवावी
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दडवत . प्रणाम बट्टाबास जरी थकुन भागुन आर्‍यापर या त्या तनी स्वामीच्या हातचुरायला लागल म्हणुन हे शिद्ध होतेते स वा भाव खुपच प्रगट होता या वर्त आपनास त्या चा च अनुभव घेउन आपन नित्य सा वा केली पाहीजे
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६२६: दायंबाच्या प्रश्नावर बाइसांना पून्हः संबंध सांगणे: मराठी लीला (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) दायंबाने सर्वज्ञांना विचारले, “हां जी बाइसांनी पाण्यात उडी घातली तरी तिला आत्महत्येचे पातक नागणार का? बाईसाला पाप लागले काय?" सर्वज्ञ म्हणाले, “बाईसांना आत्महत्येचे पातक कसे काय लागणार? आणि बाईसाला जर पाप लागले तर गोमटे कोणाला लागणार बरं? बाईसांनी पाण्यात डी परमेश्वराच्या वियोगामुळे घेतली ना. म्हातारी म्हणजे तमाचे गाठोडे होते. परंतु त्यांची एकच गोष्ट वांगली होती. आमच्याशिवाय (परमेश्वर) जगणेच नाही. त्यामुळे सुखीया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मविल्या जातील. आणि मग बारावर्षानंतर परमेश्वर भेट देतील. पूर्वजन्मात बाईसांना ईश्वराची सेवा घडली होती. म्हणून त्यांच्या घरी जाऊन आवर्जुन त्याना प्रेमसंबंध दिला. दायंबाने म्हटले, “जी जी, तरी जितके प्रेमसंचारी भक्त असतात त्या सर्वाचा असाच प्रकार होतो का?" मग सर्वज्ञ म्हणाले, "त्यामध्ये प्रकार आहेत. जो विषय प्रेमीया आहे त्याने ऐकले अवताराने पुर त्याग केला. असे ऐकता क्षणीच त्याचे देह जातो. चौकळीकेचा प्रेमीयाने ऐकल्यावर तीन वेळा विचारून मग देह त्याग करतो. दोन तीन कळीकेच्या प्रेमीयाला अवस्था प्रकटते. आणि मग तो काहीएक उपाय करुन देह त्याग करतो." महादाईसाने म्हटले, "कदाचित असेच ज्ञानीयाने जर केले तर काय होईल जी?" सर्वज्ञ म्हणाले, “सुरी, पाण्याचा मोठा प्रवाह, विष, गळफास असे उपाय ज्ञानीयाने केले तर त्याला आत्महननरुप, पिंडहननरुप दोष लागतो. परंतु त्याची ती क्रिया वाया जात नाही." यावर दायंबाने विचारले: “जी जी, आपल्या वीयोगाने आम्ही जगलेलं बरं आहे किंवा मेलेलं बरं यापैकी कोणते बरं आहे?" सर्वज्ञ म्हणाले: "पोरांनो नंतरची गोष्ट काय करता आताच मेले तर बरं आहे. ज्ञानीया गुणावर असता मेलेलं बरं.” दायंबाने विचारले, “जी जी, जे असन्निधानीचे आहेत. त्यांनाही पुनःसंबंध होतो का?" सर्वज्ञ म्हणाले, “विकार विकपल्य शुन्य स्वभावाला मात्रा देऊन कोणतेही आलिंबन न ठेवता. जर परमेश्वराचे अहोरात्र स्मरण करीत करीत जर जन्म कडेला नेला. तर तो सन्निधानी असो किंवा असन्निधानी असो. त्याला परमेश्वराचा पुनःसंबंध होतो." दायंबाने विचारले, "पुनः संबंध कसा देतात जी?" सर्वज्ञ म्हणाले, "उत्तम चर्यावंत म्हणजे चातुर्थाशा असेल तर बारा वर्षाने पुनः संबंध होतो. मग संपुर्ण आहाराचा असेल तर सोळा वर्षाने पुनःसंबंध होतो. दर्याला वीस वर्षाने पुनःसंबंध होतो." सर्वज्ञ म्हणाले, “ज्या काळात विषय कर्मे करण्यास शरीर सक्षम असते. तोच काळ ब्रम्हविद्याचा आहे. विषय भोगाचा काळ दर्शी अवस्था संपेपर्यंत असतो. तोच काळ ज्ञान प्राप्तीचा असतो.' दायंबाने विचारले, “जी जी, श्रीकृष्णचक्रवर्तीच्या वियोगाने गोकुळात झाडे सुकली. तरी तो वेध जो होता तो अगाध प्रकारचा होता काय जी?" सर्वज्ञ म्हणाले, “बरोबर आहे. तरी परंतु श्रीरीकृष्णचक्रवर्तीपासुन शंभर हजार योजनात एका ब्रम्हांडापर्यंत वेध संचार होतो. आणि आमचे नाम | उच्चारासरसी अनंत ब्रम्हांडातील योग्य जीवांना वेध संचरतो. ही आमची विशेषता आहे.” दायंबाने | विचारले, “जी जी, श्रीकृष्णचक्रवर्तीच्या वियोगाने झाडे सुकली अशी अचाट वेधशक्ती आहे." सर्वज्ञ म्हणाले, “बाल्यावस्थेपासून कंसवधापर्यंतच्या काळात श्रीकृष्णचक्रवर्तीनी विज्ञानशक्ती स्वीकार क्रीड़ा केली. कंसवधानंतर त्यांनी ज्ञानशक्ती स्विकार केली. गोकुळातील तो विज्ञान शक्तीचा वेध आहे. ज्ञानशक्तीचा वेध नाही." दायंबाने म्हटले, “जी जी, तरी त्या झाडांना काय होईल जी?" सर्वज्ञ म्हणाले, “त्यांना भले झाले.” दायंबाने विचारले, “जी जी, भले ते काय जी?" सर्वज्ञ म्हणाले, “भले म्हणजे भोगभुमी मनुष्यदेह." दायंबाने विचारले, “झाडासी मनुष्यदेह होतो. तर मनुष्याला काय होईल जी?" सर्वज्ञ म्हणाले, “जो कोणी परमेश्वराच्या वियोगामध्ये देह धाडतो त्या त्या पध्दतीने त्याला भले होणार आहे. ज्ञानीया अनुसरला असेल तर पुनःसंबंधाला जाईल. प्रमादीया असेल तर त्या त्या स्तितीनुसार देहविद्या, संतफळे होतील." दायंबाने विचारले, “जी जी, श्रीकृष्णचक्रवर्तीच्या वियोगाने झाडे सुकली ते वेधाला पात्र. जेवढे जीव तेवढे मायेने तेथे त्याचे संपादकत्व केले होते का?" सर्वज्ञ म्हणाले, “संयोग, वियोग, साह्य हे तिन्ही मायाच करते."।। अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १६-०२-२०२२
@Pankaja_munde1212
@Pankaja_munde1212 2 жыл бұрын
सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींच्या पवित्र चरणी सा.दंडवत प्रणाम ,खूप अप्रतिम लिळा कथन आहे. 💐💐👏👏🎊🎊
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी बाई सा परमेश्वर चे बिरहा मुळे प्राण त्यागले परमेश्वर त्याना पुरुष जन्म देऊं १२ वर्षानी परमेश्वर पुण्य संबध देतिल दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत प्रणाम
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 जय श्री कृष्ण दादा जी
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
सामि चासेवाभात भटोभास राहात होते तसेच आपन सामिचा सुमरनामदे आणि सामिचा ध्यास
@pramilarajput7119
@pramilarajput7119 2 жыл бұрын
दंडवत दादा आपण जे सांगता ते अगदी बरोबर आहे ज्ञान व प्रेम हे एक वेगळं वेगळं गोष्टी आहेत प्रेम ‌हे हदया तुनी नजरेत भावनेतून प्रेम क्षनात होते व ते आपल्या मरे पर्यंत राहते .तर ज्ञान होने जरा कठीणच आहे.
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम. भटोबा स्वामी जवळ येऊन बसतात व त्यांचा थकवा दूर होतो उदाहरण दस साल की बार रडून रडून थकून जाते नाही आल्यानंतर शांत होते
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम. याच्या अगोदर चुकून पडलं भटू बास असे थकून आले होते आणि स्वामी जवळ बसले शांत झाले स्वामी म्हणजे आई आहे उदाहरण. जस लहान बाळ रडून रडून कोरडा पडतो नंतर त्याची आई आली की ते शांत होते तसेच परमेश्वराचा सुद्धा आहे त परमेश्वर मायबाप बंधू सर्व काही तुम्हीच होय असे आपण झाले पाहिजे खरच परमेश्वर आपला होतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक: ६२३: अधिकरण करून ज्ञानदान : हेत/मराठी लिळा : बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) सर्वतें म्हणीतले: “वानरेसांपासौनि सातापांचा बोधुः" भर्टी म्हणीतले: “हे काइ जीः गोसावीयांपासौनि एकांदोघां बोधुः आणि मजपासौनि सातांपांचां बोधु?” सर्वज्ञ म्हणीतलें: “हो कां गाः देता काइ तुं? देते तें आणीक असे की गाः अक्षरदाता जीवुः बोधदाता परमेश्वरू: जीवासि बोधु आणि बोधशक्ति ते एथौनिचि की गाः अधिकरणातें अधिकरूनि परमेश्वरू जीवांते उधरीतिः परि माहात्मेनि जिज्ञासा करावीः न करी तरि अक्षरे न रीगतिः मां बोध कैसा रीगैल?" माहादाइस पुसिलें: “जी जीः अधिकरणेी आणि मार्गेसी कवणे विधानें वर्ताव जी?” सर्वज्ञ म्हणीतले “अधिकरण भज्य होए: पूज्य होए: एक देवोः एकु धर्मुः तया परस्पर परमप्रीति होआवी कीः"।।
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏 dadaji🙏🙏👌👌🌹🌹
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Jivane wikarache wikalpachi dur rahun tyanchya Jo wel sansara mdhe ghalato to wel Anusaran ghetle pahije tarch Bramhanubhuti milel manushya Dharm mhanje Jo parmeshwar apalya jivan asale pahije changale acharan karane 🌹🙏🙏🙏🙏🌹
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 भटोबास थकुन आलेले असतानाही स्वामींचे हात दाबून देऊ लागले यावरून त्यांचे स्वामींवरील प्रेमभाव दिसून येतो. आपण कितीही थकलो तरीही आपल्या परमेश्वराची, गुरूंची सेवा करण्यास टाळाटाळ करु नये.
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। भट्टोबास यांच्या या सेवादास्य भावा वरुन हे लक्षात येते की खरा भक्त हा कितीही थकुन भाकुन आला तरी तो आपल्या परमेश्वराच्या सेवादास्य मध्ये कमी पडत नाही, आपण ही हा गुण भट्टोबासांकडुन घेतला पाहिजे. चुक भुल क्षमस्व. ।।दंडवत प्रणाम।।
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Swami jevha thaklele ani damlele Bhatobasanche khandyavar haath thevtaat tevha Bhatobas Swamincha haath daabayla lagtat. Ya prasangatun aaplyala Bhatobasanche Swamin prati eknisht bhakti aani sevabhav diste. Bhatobas khara bhakt hote je swatahche dukh visrun Swamincha sevesathi tatpar hote.
@lakhanbhaimahla6957
@lakhanbhaimahla6957 2 жыл бұрын
भटोबास थकुन आले तरी गोसावीची सेवाकरतात लीलेमधुन शिकवण मिलते की कितीतरी थकानझाली तरीपण सेवा केली पाहिजे परमेश्वर प़स्सन होतात
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम भटोबासा काही कामा निमित्त बाहेर गेले होते तरी पण टिकडूंन आल्यावर स्वामीने भटोबासाच्या खांद्यावर हाट ठेवला बरोबर भटोबासानी स्वामीचे हाट दाबायल लागले भक्त असा असतो 2 बाइसानी नदित उड़ी टाकून प्राण त्याग केला तरी पन त्यांना दोष लागला नाही कारण परमेश्वर च्या प्रेमी भक्त होत्या त्यांना पुढील जनमात सुखिया श्रीमनताच्या घरी जन्म होईल नंतर त्यांना पुनः संबध होईल
@soniyagajbhiye6289
@soniyagajbhiye6289 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा🙏 आज चे प्रश्नाचे उत्तर आहेत ज्या प्रमाणे भट्टोबास दमून थकून भागून भीछा करून येतात आणि स्वामींना दंडवत करून पाया पडतात आणि बसतात मग स्वामी आपले श्रीकर त्यांचा खांध्या वरी ठेवतात पण तो भक्त किती भाग्यवान की त्याला कळतो कि आपल्याला स्वामींची सेवा दास्य केलं पाहिजे. अशी तळमळ स्वामी ची सेवे प्रति होवावी. असे माझे मत आहे. 🌱जय श्री कृष्णा 🌱
@nandinigiri7430
@nandinigiri7430 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा भट़ोबा दमुन भागुन आले भटोबा स्वामी ना दंडवत घालून जवळ जाउन बसतात स्वामी भटोबांच्या खांद्यावर हात ठेवतात मग भटोबा लगेच स्वामी ची सेवा करतात स्वामी जीव दमून भागुन आला आहे .स्वामी दयाळू मायाळू क्रपाळु कनवाळू दयाचे सागर आहेत आपण स्वामी च्या सेवा केली की आपल्या ला स्वामी चे प्रेम भेटते हे लक्षात आले पाहिजे
@rajendrawakode442
@rajendrawakode442 2 жыл бұрын
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Bhattoas thakun bhagun ale tari Swamincha hat churu lagaleswataha thakun ale tari sevabhavi asawe Bhattoasala Swamini sodun janar ase sangitle jasti radu naye yawar Swamini divyachya kajaliche udaharn dile jasti radale tar apale shastr wisarun jail (2)Baisa sukhiya srimantachya ghari janm milala (12)yearsni prameshwarache samandh milala &Daimbani wicharale atmhteche pap lagale ka ? tyanna parmeshwr sewa ghadali hoti gyaniyane jar ase kele tar pindhananche dosh lagatil 🌹🙏🌹
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. भट्टोबास थकून भागून आल्यावरही स्वामींची सेवा करतात,हात दाबून देतात, यावरून आपल्या लक्षात येते की, खरा भक्त कितीही दमलेला,थकलेला असला तरी तो स्वतः चे दुःख विसरून परमेश्र्वराचे सेवा दास्य करण्यासाठी तत्पर असतो.
@rajuvaidya3799
@rajuvaidya3799 2 жыл бұрын
जय श्री चक्रधर प्रभु. आ. श्रद्धेय प. पु. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. श्री चक्रधर प्रभु निरुपीत लिळांचे, दृष्टांताचे आपले अधिकार मृदु वाणीने यथार्थ मार्गदर्शन केले आहे. विस्तृतपणे माहिती दिली. स्पष्ट निरुपण, धर्म आचरण शिस्तबद्ध रीतीने कसे आचरणात आणावे.सर्व मार्गदर्शन महत्त्वाचे वाटले. आचरणात आणने योग्य संपुर्ण मार्गदर्शन केले आहे.
@rekhashelar8504
@rekhashelar8504 9 ай бұрын
🙏🏻
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 59 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН