Lilacharitr Uttarardh 460 तळटीप। कार्य,कारण,स्वरूप,लक्षण म्हणजे काय?नेमक बोध कश्याला म्हणाव?

  Рет қаралды 6,391

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 460।कार्य,कारण,स्वरूप,लक्षण म्हणजे काय?नेमक बोध कश्याला म्हणाव?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 103
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अतिशय छान सखोल सविस्तर ब्रह्मविध्या (गुहय ज्ञान) निरूपण : जीव सर्वाधिकारया : जीव आरजकु : देवता फळदाती, चैतन्य व्यापारते व परमेशवर उद्धारीता : पंचमहाभूते व तीन गुण अष्टभैरव स्वरूपी : अर्थात सृजन व विलय (कार्य कारणी विलया जाये : कारण प्रपंच ) : जीव केवळ : कैवल्य स्वरूप केवळ : जीव कैवल्य स्वरूपी रमे : कैवल्य स्वस्वरूपी रमे : उद्धवदेव कैवल्य स्वरूप देखे: (प्रेमी भक्त)अर्जुन विश्वरूप देखे ( ज्ञानी भक्त) व संजय चतुर्भुज देखे : जीव देवता प्रपंच व परमेश्वर : जिवेश्वर भेद अर्थात द्वैत वाद कळला तो खरा बोधवंत : अतीशय छान श्री कृष्ण चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो ई. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम ‌जी 🙏
@vijaymuley5569
@vijaymuley5569 2 жыл бұрын
Shrikrushnasw amini तीन वेळा अर्जुनाची परीक्षा घेतली
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Dipa chauke 🙏 दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। भगवान श्री कृष्ण महाराजांनी अर्जुन देवाची ३ वेळा मौखिक व १ वेळा प्रात्यक्षिक परीक्षा घेतली ।।दंडवत प्रणाम।।
@sudampatel2027
@sudampatel2027 2 жыл бұрын
कृष्णा नानी आजुन देवाची ऐकून चार परीक्षा घेतल्या तिनं तोंडी एक प्टींकली परीक्षा घेतल्या दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
श्रीकृष्णमहारांजानी अर्जनदेवांच्या तीन परीक्षा तोंडी व एक प्रात्याक्षीक प्ररीक्षा घेतली,ऐकुन चार प्ररीक्षा घेतल्या,दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba..shrikrishChakravartiniArjunachyaTintondiAniekPracticalghetale
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏 श्री कृष्ण माहराजानी आजुनाची चार वेला परिक्षा घेतली तीन वेला तोडी परिक्षा एक वेला आन्या दिली कि ऊचल धनुष घे आणि मार युद्धीष्टीला अशा चार परिक्षा घेतल्या🙏
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@prajwalking703
@prajwalking703 2 жыл бұрын
दंडवात प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाच्या चार परीक्षा घेतल्या तीन तोंडी एक प्रात्यक्षिक धर्मराजांचे शिर ऊडवायला सांगितले तेव्हा अर्जून देव तयार झाले तेव्हा त्यांना सर्व समजले होते
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाच्या चार परीक्षा घेतल्या त्यापैकी तीन तोंडी घेतल्या आणि एक प्रात्यक्षिक घेतली दंडवत प्रणाम दादा
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम दादाजी श्रीकृष्णमहाराजांनी अर्जुनाची चार वेळा परीक्षा घेतली तीन वेळा मौखिक घेतली ती अशी की मी तुमच्या वचनाचे पालन करणार & चौथ्यानंदा देवाने युधीष्टीराला बाण मारण्यास सांगितल्या बरोबर अर्जुन तयार झाला यावरून देवांना खात्री पटली की अर्जुन युद्धाला तयार झाला 🙏
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Shree krishna ne arjuncha char pariksa ghatala tena tondi ak pratila Dandvat pranam dada Jai shree krishna
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
भगवान श्रीकृष्ण महाराज नीं अर्जुन च्यां तीन परीक्षा घेण्यात आली तीनं वेळा तोंडी विचारुन सहमती दर्शवली होती, शेवटी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले म्हणजे धनुष्य बाण घेऊन धर्म देव शिर उडवण,या सर्व प्रकारच्या परीक्षा मध्ये यशस्वी झाले, दंडवत प्रणाम, बाबाजी धन्यवाद.
@pankajajoshi7810
@pankajajoshi7810 2 жыл бұрын
खुपच चांगल्या प्रमाणे उदाहरण देने समझवले 🙏🙏🙏 अनेकानेक धन्यवाद 🙏🌺
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👌
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat...... pranam..... Baba.....ji....
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनदेवांच्या एकूण चार परिक्षा घेतल्या तीन तोंडी आणि एक प्रात्यक्षिक परीक्षा.
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी....🙏🙏🙏🙏🙏 श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवांच्या तीन तोंडी एक प्रात्यक्षिक धर्मराजाचे शिर उडवायला सांगितले अशा चार परीक्षा घेतल्या.
@kalpanapatil1931
@kalpanapatil1931 2 жыл бұрын
I दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏💐 श्री कृष्ण महाराजांनी अर्जुन देवाच्या चार परीक्षा घेतल्या तीन तोंडी व एक प्रात्यक्षिक म्हणजे धर्रराजाचे शीर ऊडवण्यास सांगितले तेव्हा अर्जुन देवाने लगेच बाण घेऊन धर्म देवाच्या दिशेने केला तेव्हा श्री कृष्ण महाराज अर्जुन देवाला थांबवतात अर्जुन देव चारही परीक्षा पास होतात दंडवत प्रणाम🙏🙏💐
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@sharadpatil4583
@sharadpatil4583 2 жыл бұрын
बाबाजी दंडवत 🙏प्रणाम.. खूपच छान लीळा सांगतात आपण..
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाच्या चार परीक्षा घेतल्या तीन परीक्षा तोंडी घेतल्या आणि एक परीक्षा प्रत्याषिक घेतली
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏 श्रीकृष्ण. महारांचानी अर्जुनदेवांच्या चार परीक्षा घेतल्या, त्यामध्ये तिनं तोंडी व एक प्रात्याशिक पद्धतीनें अर्जुन देवाच्या परीक्षा घेतल्या,
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@shailajapatil4545
@shailajapatil4545 2 жыл бұрын
Dandavat pranam baba ji🙏🙏
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
Done Dada Shri Krishna Maharaj Dhani Tina da tune Dani Vishal Ani Ekda Astra nice sangeet
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji 👍🙏🏻👌
@LearnEasy173
@LearnEasy173 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@ashokwange8588
@ashokwange8588 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🌷🌷🌷🙏🙏⚫
@santoshpachode4782
@santoshpachode4782 2 жыл бұрын
आनंद परमानंद
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
@rajendradavane9498
@rajendradavane9498 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
Dandavat pranam dada ji
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा अर्जुन देवाने श्रीकृष्णाचे विश्वरूप बघितल्यावर श्रीकृष्ण सांगतात तसेच करण्यास तयार होतात अशी अर्जुनाची श्रीकृष्ण महाराज परीक्षा घेतात अशी अर्जुनाची तीन वेळा तोंडी परीक्षा घेतात आणि प्रत्यक्षात एक परीक्षा घेतात अशा चार परीक्षा घेतल्या जातात प्रत्यक्षात स्वतःच्या भावाला म्हणजे धर्मराजाला मारण्यास सांगतात अशी ही परीक्षा घेतली जाते
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाच्या चार परीक्षा घेतल्या तीन तोंडी घेतल्या व चौथी प्रात्यक्षिक घेतली म्हणजे धर्म देवाचे शीर उडवायच सांगितले की लगेच अर्जुनाने बाण लावला तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी त्यांचा हात धरला व थांबवले त्या परीक्षेत पण ते पास झाले दंडवत प्रणाम दादाजी🙏🙏
@omprakashmehare4237
@omprakashmehare4237 2 жыл бұрын
Dandavt pranam
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@spsatav3685
@spsatav3685 2 жыл бұрын
दंडवत. प्रणाम.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन केले आहे सखोल माहिती दिली आहे 🙏🙏🌹🌹
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाचा 3 तोंडी आणि एक practical परीक्षा घेतली आणि तो त्यात उत्तीर्ण झाला 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@technicaldivyatd72
@technicaldivyatd72 2 жыл бұрын
💐दंडवत प्रणाम, दादा।💐 सविस्तर माहिती मिळाली आहे.
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch sundar nirupan 🙏🏻👌🏼..shri Krishna maharajanni arjun devachya 4 pariksha ghetlya thondi 3 pariksha ghetlya aani practical karayla lavle aani arjun dev charhi veda utirn zale. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@lakhanbhaimahla6957
@lakhanbhaimahla6957 2 жыл бұрын
छान निरुपण दंडवतप़णाम
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 श्री कृष्ण महाराजांनी अजुॅॆनाच्या एकुण चार परिक्षा घेतल्या त्यातील तीन परिक्षा तोंडी घेतल्या व चोथी परिक्षा प्रत्येकक्षीत म्हणजे प्रत्यक्ष घेतली मग श्री कृष्ण महाराज म्हणाले आम्ही सांगु ते करणार त्यावर अजुॅॆनदेव म्हणाले हो मग देव म्हणाले युधिष्ठिरचे शीर उडवा मग लगेच अजुॅॆनदेव शीर उडवायला तयार झाले अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹
@pradeepkrishnachaudhari5428
@pradeepkrishnachaudhari5428 2 жыл бұрын
Dandavat prannam dada
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
Dandavat pranaam Baba ji shrikrushnamaharajana arjundevache 4/ pariksha tin vela tondi shevti pratyashki pratyaks dharmraj udhishtir bhavavarch dhanushy chalvayla lavle aani pure mhanun Khatri patli दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@sunitaware3221
@sunitaware3221 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏श्री कृष्ण महाराजांनी अर्जुनाच्या तिन तोंडी परिक्षा व प्रत्याक्षीक एक परिक्षा अशा चार परिक्षा घेतल्या
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam bhagwan shree Krishna Arjun hi 3 tondi va1 practical asa padhatin ghetali.
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🌹🌹🙏🙏 श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनदेवां च्या चार परिक्षा घेतल्या. तीन परिक्षा तोंडी घेतल्या त्यात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनदेवांना विचारले की जे मी म्हणेल ते करणार का.? यावर अर्जुनदेव हो म्हणाले. नंतर श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनदेवाला प्रात्यक्षिक करून दाखवा असे म्हटले व युधिष्ठिराचे शीर उडवण्यासाठी सांगितले तेव्हा कसलाही विचार न करता अर्जुनदेव आपल्या भावाचे शीर उडवण्यास धनुष्यबाण घेऊन सज्ज झाले. 🌹🙏
@manishbirkar3640
@manishbirkar3640 2 жыл бұрын
D pranam
@pankajajoshi7810
@pankajajoshi7810 2 жыл бұрын
श्री कृष्ण महाराजा नी चार परिक्षा घेतल्या🙏🙏 3--मौखिक(करशील)हे तीन वेळाविचारले 1--प्रात्यक्षिक परिक्षा(युधिष्ठिर वर बाण चालवायला म्हटलं) चारहि परिक्षेत अर्जुन देव पास झाले
@varshadeshmukh6158
@varshadeshmukh6158 2 жыл бұрын
Je sarvat chan aahe te mi aahe
@madankolhe5031
@madankolhe5031 2 жыл бұрын
Dandavat pranam baba ji 👏👏 3veles tondi parikha ghetali ani 1da praktikali pariksha ghetali 🙏🙏
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji shrikrushna maharajani Arjun devachya4 parisha. Ghetalya 3todi ani 1 practical
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏 श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या चार वेळा परिक्षा घेतली. तीन परीक्षा तोंडी तर एक प्रात्यक्षिक. तोंडी परीक्षेत मी सांगीतलेले सर्व करणार का असे तीन वेळा विचारले तर प्रात्यक्षिक परीक्षेत धर्मराज युधिष्ठिराचे शीर उडविण्यास सांगितले.
@mukundmange4331
@mukundmange4331 2 жыл бұрын
4parisha khitali 3 todi asni 1pratikal Dandnwt pranam BABA
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Srikrishna Maharajane 4 Vele Arjunache Pariksha ghetle - 3 Vela tondi ( jevha arjunala Srikrishna vichartaat ki mi je mhanaal te karnaar kaay ani Arjunane hokar dile,) ani 1 vel pratyakshat ( jevha Srikrishna Maharajanche sangnyapramane bhau yudhishthirache shirsh ched karnyasathi baan uchaltaat)
@narendrameshram1086
@narendrameshram1086 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी लीळा खुप छान समजावुन सांगीतली जय श्रीकृष्ण जय श्रीचक्रधर🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे कृष्ण महाराजांनी आर्जून देवा च्या चार परिक्षा घेतल्या तीन तोंडी घेतला आणि ऐक करून घेतली दंडवत प्रणाम👏👏🌹🌹
@santoshpachode4782
@santoshpachode4782 2 жыл бұрын
कार्य कारण स्वरुप लक्षण लक्ष
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Arjunachya shri krishna chakravarti ni tin pariksha ghetalya tay me mhanitale te karshil ka ase tin vela vicharle ani chauthe mhanje dharmacha vedh ghenyachi dandawat pranam babaji.
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 श्रीकृष्ण महाराज अर्जुन देव यांना म्हणतात की मी जे सांगेन ते तुम्ही करणार का तेव्हा अर्जुन देव श्रीकृष्ण महाराज यांना म्हणतात की तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. तेव्हा श्रीकृष्ण महाराज अर्जुन देव यांची परीक्षा पाहतात. आणि श्रीकृष्ण महाराज अर्जुन देव यांना तुम्ही युद्ध करणार का नक्की असे तीन वेळा तोंडी विचारतात. तेव्हा तीनही वेळा अर्जुन देव हो म्हणतात. मग आता धनुष्यबाण उचला आणि धर्मराजाचे शीर उडवा. तुमचे ते मोठे बंधू आहेत. नंतर अर्जुन देव यांनी बाण उचलला. तेव्हा श्रीकृष्ण महाराज अर्जुन देव यांना थांबवतात आणि बोलतात की आता मला खात्री पटली आहे की तुम्ही माघार घेणार नाही. अशाप्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देव यांच्या चार परीक्षा घेतल्या. त्यामध्ये तीन तोंडी व एक प्रात्यक्षिक अशा होत्या. भक्त असावा तर अर्जुन देव यांच्यासारखा. 🙏🌷🙏
@किसनरावजाधव
@किसनरावजाधव 2 жыл бұрын
श्री क्रष्ण महरजांनी आर्जुननाच्या तीन परीक्षा घेतल्या आणि चौथी प्राक्टीकल परीक्षा घेतली
@varshadeshmukh6158
@varshadeshmukh6158 2 жыл бұрын
Ase jmjale mhnje bodh hoy
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Shri krishna maharajani arjun devachy 4 pariksha ghetalya. 3 oral 1 practically asya 4 pariksha ghetalya. Dandvt pranam🙏🙏 💕🌹🌹🙏🙏
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Trisudhi. 3 vela Shrikrushana Swamini Arjundevanchi Pariksha ghetli. Oral , theory , practical. Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvat Pranam Baba ji
@manjushanikam8089
@manjushanikam8089 2 жыл бұрын
छान 👌👌👌👌👌👌👌👌 दंडवत प्रणाम बाबा
@mohinijagnade572
@mohinijagnade572 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@arunawange3258
@arunawange3258 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏 -श्रीकृष्ण भगवंताचे विश्वरूप बघितल्यावर अर्जुनदेव म्हणतात आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करण्यास अर्जुन तयार होतात तेव्हा भगवंत म्हणतात ,खरच मी सांगितल्या प्रमाणे करशील का? अर्जुन मी तयार आहे ,तुमच्या सांगितल्या प्रमाणे करणार असे अर्जुना कडुन तीन वेळा वदवुन घेतात ही तोंडी परिक्षा एकवेळा प्रात्यक्षिक परिक्षा घेतात ,भगवंत म्हणतात उचल धनुष्य आणी मोठ्या भावाचे धर्म राजाचे क्षीर माझ्या हातात दे यावर अर्जुन धर्मरराज्याच्या शिरावर नेम धरतो तेव्हा भगवंत म्हणतात अर्जुना थांब आत्ता मला खात्री पटली तु युध्द करशील अशा चार परिक्षा अर्जुन उत्तीण झाला.🙏🙏🙏
@varshadeshmukh6158
@varshadeshmukh6158 2 жыл бұрын
Varsha deshmukh
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Shri Krishna maharajanni Arjundevala 4prashn wichalit (3)oral&1praktikalYudhishtirache Shir udawayala sangitle & Arjundevane ban uchalala(3)prashnanche uttar dile 🌹🙏🌹
@vishwajeetkhatavkar874
@vishwajeetkhatavkar874 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजांनी अर्जन देवांच्या चार परीक्षा घेतल्या तीन ताेंडी आणि एक प्रात्यकक्षीक 🙏🙏
@anupamaraut4998
@anupamaraut4998 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजानी अर्जुनाच्या तीन परीक्षा घेतल्या. तीन तोंडी आणि एक प्रात्यक्षिक.
@rajarambhor5063
@rajarambhor5063 Жыл бұрын
खूप छान
@varshadeshmukh6158
@varshadeshmukh6158 2 жыл бұрын
Ashi priksha ghetli
@kisankedare6562
@kisankedare6562 2 жыл бұрын
4 pariksha getli 3 todi & 1 praktical
@varshadeshmukh6158
@varshadeshmukh6158 2 жыл бұрын
Dhrmrajala marnyas sangitle
@Dipakpatil-dp1ox
@Dipakpatil-dp1ox 2 жыл бұрын
अर्जुन कीती आणि कोण कोणत्या परीक्षा घेतल्या अर्जुनाला तीन वेळा विचारले करशील अर्जुन हो मनाला मग श्रीकृष्ण महाराज म्हणाले अर्जुनाला उचल धनुष्य आणि स्वतःच्या भाऊ युधिष्टरचा वध करायचे सागीतले आणि अर्जुन बाण सोडनार तेवढ्यात श्रीकृष्ण महाराज म्हणाले ताब आशा परीशी अर्जुनच्या घेतल्या
@vishwajeetkhatavkar874
@vishwajeetkhatavkar874 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@kalpanapatil1931
@kalpanapatil1931 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@sudirkalokhe1065
@sudirkalokhe1065 2 жыл бұрын
Dandvat pranam Baba 🙏🌹
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@vijaymuley5569
@vijaymuley5569 2 жыл бұрын
Dandvat pranam baba 🙏🙏
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,2 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 48 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,2 МЛН