लिळा क्रमांक ६२८: दायंबा व्यक्ताव्यक्ती निमित्त निरूपण: मराठी लीला : दायंबाला व्यक्ती अव्यक्ती दोन्हीकडे निमित्त आहे हे दाखवणे (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) दायंबाने सर्वज्ञांना विचारले, “जी जी, प्रेमाचा संचार, सामान्य विशेष स्वरूपाची प्राप्ती दृष्टीशिवाय | नाही. आणि परमेश्वर अव्यक्तीहुन स्वयं विद्येचा स्विकार करतात. तरी अव्यक्त निमित्त आहे जी? अव्यक्ती दृष्टी कार्य असतं का?" सर्वज्ञ म्हणाले, “परमेश्वर सर्वशक्तींनी युक्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व्यक्ती अव्यक्तीसुध्दा कार्य वर्तु शकते. अवराचा सारखेपणा पराच्या ठिकाणी आहे. पराचा सारखेपणा काही काही अवराच्या ठिकाणी आहे. जितके जितके पर प्रकाशते तितके अवर प्रकाशते. साकार परमेश्वर जीवाचे दास्य किंवा त्यांच्या भजनादी क्रिया स्वीकारात घेऊन फळे आदि देतात. तसे निराकार परमेश्वर काहीच घेत नाही. संत असंत अर्थात बरे वाईट कर्म करुन त्यांची बरीवाईट फळे मिळवणारा | जीव आहे. ती फळे देवता देतात. परमेश्वराची मुख्यशक्ती चैतन्यमाया सृष्टीचा व्यापार करते. आणि परमेश्वर उध्दार करणारा आहे. दया मया कृपा आणि करुणा या गुणांनी परमेश्वर उध्दरीता हे गुण ईश्वरातच असतात. फळे किंवा साधने देणे ही दयेची कार्य होय. नरकापासून सोडवणे हे मायेची कार्य होय. दुसरीकडे जे गुण आहेत ते ईश्वरात आहेत. ईश्वरात आहेत ते गुण दुसरीकडे नाहीत. ईश्वरीचे ते गुण सर्वच नित्य होत." ऊ लिळा क्रमांक ६२९: दायंबाला देहांत दुःखाचे निरूपण : मराठी लीला (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) दायंबाने सर्वज्ञांना विचारले, “जी जी, जीवाला देहांतकाळी किती दुःख होतं बरं?" सर्वज्ञ म्हणाले, “शंभर विंचवांची इतकी पीडा एका सर्पाची होते. शंभर सर्पाची पीडा एका देह जाण्याच्या अंतकाळी जिवाला होते. आणि एक हजार विंचवांची वेदना एका रोमाच्या (केसाच्या) ठिकाणी जीवाला होते. ते दुःख देहातुन जीव जातांना जीवाला होते. जे जे कर्म जोडलेले आहे ते ते जीव जातांना प्रगट होणार आहे."। ऊ लिळा क्रमांक ६३०: दायंबाला श्रीप्रभुंच्या दर्शनाला पाठणे: हेत: मराठी लिळा : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक दिवस सर्वज्ञांचा सकाळचा पुजावसर झाला. मग सोंडीवर पुर्वाभिमुख बसले होते. दायंबा वर नजर टाकून सर्वज्ञ म्हणाले, "भोजेय, आम्ही तुम्हाला परमेश्वपुराला (ऋध्दपुरला) पाठवले तर तुम्ही जाल का?" दायंबाने म्हटले,"जी जी, सर्वज्ञ पाठवतात. आणि मी जाणार नाही असं कधी शक्य आहे का?" मग सर्वज्ञांनी महादाईसाकडुन पांचरंगी वस्त्र, चवरी, अडकित्ता, आरतीचे ताट, धुपाटणे पाच वस्तु मागुन घेतल्या. ते पाचही वस्तु सर्वज्ञांनी श्रीकरी घेऊन वेगवेगळ्या करुन एक एक वस्तु दायंबाच्या हातात एकएक वस्तु दिली. आणि सर्वज्ञ म्हणाले, "भोजया, हे श्रीप्रभुंना घेऊन जा." मग ते घेऊन दायंबा ऋध्दपुरला गेले. मग दायंबाला सर्वज्ञांचे पुन्हा दर्शन नाही. असन्निधानामध्ये दायंबा नेहमीच सर्वज्ञाच्या वियोगाचे दुःख करीत असायचे पुन्हा सर्वज्ञ मला भेटले नाही. दायंबा सर्वज्ञांच्या वियोगामुळे इतके रडले रडून रडून डोळे खराब झाले. मग एक दिवस दायंबाला स्वप्न पडले, सर्वज्ञ स्वप्नात आलेले. त्यांना पाहुन दायंबा रडू लागले. मग सर्वज्ञ म्हणाले, “भोजय, तुम्ही दुःख का करता आहात? पोराहो आम्ही कुठे गेले आहोत? आम्ही इथेपण आहोत ना. वेरुळला जो तुम्हाला सुखानुभव झाला तो तुम्हाला आठवत आहे का? आम्ही विशेषत्वाने वेरुळला असतो." अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १९-०२-२०२२
@dipachauke82182 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@urmilagirase98875 ай бұрын
जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण आहे 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
@mukeshbhuyar69852 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@rajuvaidya37992 жыл бұрын
जय श्री चक्रधर प्रभुजी. आ. श्रद्धेय प.पु.बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. आ. बाबाजी आपण आपले अधिकार मृदु वाणीने श्री चक्रधर प्रभु यांचे लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे. अतिशय महत्त्वाचे आचरण युक्त ज्ञानसत्र निरुपण केले आहे.दंडवत प्रणाम बाबाजी.
@liladharbhongale750916 сағат бұрын
Dandvat parnam ji
@manishapathrkar74092 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@dharmrajjinturkar74992 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹👏
@jitupathak23362 жыл бұрын
Dandvat. Pranam..... baba....ji...
@rajeshreemane73312 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@shobhakasar62622 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा दायम्बा म्हणतात मी परमेश्वराचे नामाचा उच्चार केला आणी देवाने सुर्य उगवला असे दाखवले आणी दायम्बाला परमेश्वराने साह्य करतात जय श्रीकृष्ण
@Prashant_aswale962 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बावाजी🌹🌹🙏🙏
@dattareykanade42482 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dollycatteringservices40912 жыл бұрын
DANDAVAT PRANAM DADA 🙏🙏
@mangalamete83242 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@ganeshkadam46002 жыл бұрын
गनेश कदम दंडवत प्रंणाम
@drsatishurhe50772 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@simplemaths18642 жыл бұрын
Dandvat pranam
@jijabaipable99862 жыл бұрын
दडवत . प्रणाम स्वामी । . नी
@rajughatol78742 жыл бұрын
दंडवत पॖरनाम बाबाजी
@baburaokale86832 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@MhyePawar2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@rupeshanjankar36652 жыл бұрын
Dandavat pranam babaji s
@madhuribhople95152 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 स्वामींचे मुक्काम अजून बेलापूर लाच आहे दातांना रात्री चा प्रवास करत होते स्वामींच्या दर्शनाला येत असताना रात्र झाली आणि त्या नगरीमध्ये एकदमच सामसूम कोणी एक दिसत व्हते त्यामुळे दायंबा घाबरले रस्ता चुकला आपणही असे घाबरून न जाता योग्य निर्णय घेतला पाहिजे ईश्वराचे स्मरण केले पाहिजे ईश्वराचे स्मरण इतके महत्त्वाचे आहे की दायंबा ला देवाचे नाम आठवले भक्त घाबरून जाईल म्हणून स्वामींनी एक दम उजेड केला सुर्योदय केला नुसताच रस्ताच नाही दाखवला तर लेकरे माणस बाया. दंडवत प्रणाम🙏🙏
@rupeshanjankar36652 жыл бұрын
Dandavat pranam babaji swamichi olaganine dhyanbala sahaya kela
@digambarrade78672 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@aratikadam86632 жыл бұрын
Dandvt pranam baba ji🙏🙏🌹🌹
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@dattatrayamahalley31192 жыл бұрын
Dandvat pranam ,Dadaji
@geetapatel96612 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@madankolhe50312 жыл бұрын
Dandavat pranam Baba ji 🙏🙏 Lila charitra aaj che chan hoti Jase gopal shree krushana maharaj yani bhakta sathi surya band kela ani yethe sarvadny shree swami ni dayamba ya bhakta sathi ani sankatat ale mhanun surya dakhavale ani apan nehmi sukh/dukh aso devache nam smaran kele pahije... Jay shree krushana Dandavat ho......
@nirmalajawale61052 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@pushpataidhanwate88492 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@durgabhave50302 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dnyan vardhak nirupan 🙏🙏Dayamba bhyanak van pahun ghabrun gele aani namsmarun karayla lagle tar suryoday zala marg sapdla aani rastyane yenar janarychi gardi disli asha prakare parmeshwar ne aaplya bhaktala sahay kele. Dandawat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 दायंबा नगराच्या बाहेर गेले अंधार पडला व वन लागले खूप घाबरले मग देवाचे नामस्मरण करतात अवचित सूर्य निघाला उजेड झाला व मार्ग सापडला रस्त्याने सैनिकांची गर्दी दिसली घोडे हत्ती दिसले त्यामुळे आपल्या भक्तांच्या मनामध्ये कुठलीच भीती ठेवली नाही.
@dewanandgkakade13372 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 एके दिवशी दायंबा स्वामींच्या दर्शनाला निघाले रात्र झाली समोर नगर दिसले नगरात गेल्यास ते नगर वोस दिसले तेथे थांबवेना मी निघालो घनदाट काळोख होता तेंव्हा नाम आठवले ते मी उच्चारीले आणि पहाले(नाम साह्याते करी) ते सुर्य उगवला असा उजेड पडला पाहीले तर हाती घोडे सैनिक व्यापारी लोक दिसले तसाच मी आपल्या दर्शनाला आलो जी तरी ते काइ जी ते येथील शक्तीचे कार्य भक्ताला परमेश्वर साह्य करतातच नाम स्मरण महत्त्वाचे आहे दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण🙏💐 चूक भूल क्षमस्व दंडवत🙏
@nirmalajawale61052 жыл бұрын
Dandawat pranam
@mukundmange43312 жыл бұрын
DNDWAT pranam baba ji
@mukeshbhuyar69852 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी दा येनबा स्वामी कडे निघाले रात्र झाली रास्ता चुकले स्वामी चे स्मरण कर तlच उजेड झाला राऊत पाहिले ये जा करनारे लोक पाहिले आनी स्वामी जावळ पोचले दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@shivammalvi50742 жыл бұрын
Dandvatpranambaba👏👏👏🙏🙏🌹🌹👌👌👍👍🌹🌹
@anajanapawarpawar48222 жыл бұрын
ठदठथथथथटीभ्फदायं
@anajanapawarpawar48222 жыл бұрын
दायंबा स्वामीच्या दर्शनाला येत आसताना वाट चूकले त्यावेळेला त्याना एक नगर दिसले परतू तेथे कोणीच नव्हते तेथेा आंधार होता त्यामुळे ते घाबरले त्यावेळेला स्वामीनी एका देवतेकडून मदत केलीअंधार होता तेधे सूर्य् उगवल्या सारखा प्रकाश केला त्यामुळे त्याना वाट सापडलीँ आणी तेसाँ स्वामीकडे आलेअशी मदत केली
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Ratriche vel pravaas kartana Dayambache vaat chuklyavar toh khoop ghabarle ani Swamiche naamsmaran karayla laaglya . Srikrishnamaharaj jase Arjunala Jayadrathache vadhkarnyasathi andhaar kele tase Swami aplya bhakt Dayambacha bhiti door karnyasathi Suryoday kele.Eksnisht bhakti ani samarpan bhavene naamsmaran kelyavar Parmeshwar bhaktachi hitasathi sagle kartaat.
@harshikanakhale35372 жыл бұрын
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण🙏
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
परमेश्वराचे ठिकाणी दया,माया, कृपा, सामर्थ्य हे गुण आहेत ते देवतेच्या ठिकाणी नाही..
@neelaghanekar27892 жыл бұрын
Dandwat pranam dada !! 🙏🙏🙏
@kamaltonpe95892 жыл бұрын
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामींच्या मुक्काम बेलापूरला असतो दायंबा स्वामींच्या दर्शनाला येत होते तेव्हा रस्त्याने अंधार पडला तेव्हा मला एक नगर दिसले तेथे थांबावे असे वाटले पण तेथे अचानक काळोख झाला असे दिसले तेथे त्यांना उभे राहावे असे वाटले नाही मग ते खूप घाबरले मी रस्ता चुकलो व तेथे अचानक वन लागले मग दायंबानी नामा उच्चारले तेव्हा त्यांना असे दिसले सूर्योदय झाला मग त्यांना मार्ग सापडला रस्त्याने सैन्या हत्ती काही परिवार काही व्यापारी रस्त्याने चालताना दिसले असे भक्तांना साहाय्य केले भक्ताची भीती नाहीशी केली हे स्वामींच्या सेविकांनी तुम्हाला साहाय्य केले आहे जो मार्ग परमेश्वराने दाखविला त्या मार्गाने आपण गेले पाहिजे तरच आपल्याला परमेश्वराचे साहाय्य मिळते
@dnyaneshwarmahajan25172 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. दायंबा ज्यावेळी मार्ग चुकले त्यावेळी दायंबानी देवांचे नाम स्मरण केले,नाम उच्चारले, आणि अचानक त्यावेळी देवांनी सुर्योदय केला, सृष्टी दिसू लागली आणि मार्ग सापडला. फक्त मार्गच नाही दाखविला तर सैन्य,सैन्य प्रमुख,घोडे, हत्ती, काही परिवार, काही व्यापारी दाखविले.जेणेकरुन भक्ताच्या मनात कोणतीही भीती ठेवली नाही, अशा प्रकारे देवांनी दायंबाला साह्य केले.
@pushpakore29572 жыл бұрын
जेव्हा ते स्वामींना त्याबद्दल सगळं सांगतात आणि विचारतात इतक्या रात्री हे सगळं कसं काय अचानक घडले तेव्हा स्वामी सांगतात की त्या काही ओळगण्या होत्या त्यांना आम्हीच तुमच्या मदती साठी पाठविले होते आणि त्यांनी त्यांच्या शक्तीने तुमची मदत केली
@atharvavlogs40712 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा दायंबा घाबरून गेली मार्गच चुकले दायंबा नी परमेश्वरा चे नाम घेता सर्व काही मीळत आहे स्वामी च्या नामात समर्थ आहे दायंबा ची भीती कमी झाली
@medhadeshpande22952 жыл бұрын
Daysbane savamine che nav gatchch suryodaya sala ane lakha pracasa padle ane daysbana margasapadala Dandavat pranam dada Jai shree krishna
@bhupalsalve66852 жыл бұрын
स्वामी चे विरहीवियोगीपरम भक्त दाय़बा, प्रवास करत असता मार्ग चुकतात काळा भिन्न अ़धांर घाबरून जाऊ लागले भगवान श्री चक्रधर स्वामींचे स्मरण करून ईश्वरा योगाने नाम पडते आकाश धरील, अंधाराचा उजेडात परिवर्तन झाले साक्षात सूर्योदय झाला . भगवान श्री चक्रधर स्वामींचे कृपेनेच संकटातून मार्ग मोकळा झाला, महाभारतात जयद्रथ वध करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज नीं अर्जुन ला सहाय्य करतात उजेडाचां अंधार करतात.एते विघ्न परिहारी,नाम प्राप्त ते सहाय्य करतात, म्हणून साधकांना सर्व समर्पित जीवन करून योग्य ता, पात्र ता, निर्माण होते यथायोग्य कृपेनेच संकटातून सुटका होईल. ईश्वर नामाने असाध्य ते साध्य होणार आहे.दंडवत प्रणाम, बाबाजी.
@sureshtadasshirasgaonband98022 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vishwasgore43412 жыл бұрын
Math chuklelya daysmbala nam smaransne andhar padlela hota tyacha prkash karun sobatila barech ghode paik mule bale deun sahya kele dandawat pranam babaji.
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹 मानसाने घाबरुन न जाता ईश्वराच्या स्मरणाने कितीही संकट आले तरी घाबरायचे नाही.दायंबाला रस्त्याने जाताना अंधार पडला होता त्यांना भिती वाटली स्वामींच्या नामस्मरणाने ज्या प्रमाणे श्री कृष्ण भगवंतांनी जयद्रथासाठी उजेडाचे अंधार केला तसा दायंबासाठी अंंधाराचा उजेड केला हे स्मरणाने साह्य केले इश्वराचे ज्ञान घेऊन ते आचरणात आणले पाहिजे.. 🙏🙏🌹🌹
@tukaramkhansole74642 жыл бұрын
दायब बा स्वामी कडे येत होते अंधार पडला व त्यांना नगर दिसले तेथे त्यांना मुक्काम करावा वाटला पण ते नगर वस पडलेले होते दायबा घाबरले देवाचे नामस्मरण केले स्वामींनी रस्ता गजबजून माणसे व्यवसायिक त्यांना दिसली व तसेच स्वामी कडे आले
@lakhanbhaimahla69572 жыл бұрын
दायंबानी परमेश्वराचे स्मरणकेले नंतर सूयँउदयझाले नामस्मरण मधी शकित आहे देव सहायकरतात
@सर्वज्ञ-य2म2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏 दायंबा हे प्रवास करताना एका गावातुन येत असता ,अंधार पडला होता,अंधारामुळे त्यांना भिंती वाटली त्यामुळे ते रस्ता चुकले ,त्यांनी स्वामींचे नामस्मर आठवले ,तसे त्यांना सुर्यदिवस दिसले ,जसे श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला जयद्रधवधासाठी जसा सुर्यास्त दाखवला,तसा दयांबाना स्वामींनी अंधरातुन सुर्योदय दखवुन मार्ग दाखविला,यावरुन ईश्वराच्या मार्गाने साधकिने आचरण केले तर ईश्वर भाक्तासाठी साह्याकरतात,
@tinapatil90982 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@aratikadam86632 жыл бұрын
Dayamba rasta chukale tenva devach nam ghetale ani mg kay Jas dvaparyugat shree krishna maharajani arjunala sahya kele ts yit pn svamini ujed padla. Ani vatene raut disay lagle ghode, paik, lekar, baya dislya. Khup gardi ki chalay vat pn navti. As sahya svamini daymbala kartat. 🙏🙏💕💕🌹🙏🙏🌹🌹
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
स्वामी म्हणाले देहाची मळीन माती करावी जिवनाचे ध्येय परमेश्वराची प्राप्ती करावी.. जे असंतुक क्रिया केली तर ती भोगावे लागतील हे दुःख परमेश्वराचे अधिन झाले तर नाश होईल 🙏🙏🌹🌹
@santoshraskar28412 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 बेलापूरला स्वामींच्या दर्शनासाठी दायंबा जात असताना रात्र झाली होती. दायंबा रस्ता चुकतात. त्यांना एक नगर दिसते, ते निर्मनुष्य असते त्यामुळे दायंबा खुप घाबरतात. ते स्वामींचे स्मरण करतात तेंव्हा ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंतांनी जयद्रथावेळी अजेड असतानाच अंधार केला, त्याचप्रमाणे स्वामींनी अंधारात दिवसासारखाच उजेड निर्माण केला. निर्मनुष्य नगरात गर्दी केली.दायंबांची भिती दूर होऊन त्यांना मार्ग मिळाला.
दंडवत प्रणाम दादा जसा द्वापार युगात श्रीकृष्णाने अंधार केला होता जयद्रथाला मारण्यासाठी अर्जुनाला साहाय्य केलं तसे दांयबांला स्वामींनी अंधार होता माझा भक्त घाबरेल म्हणून उजेड केला एवढेच नाही तर रस्त्याने सुमसाम होते देवाच्या स्मरणाने नामा ने मार्ग दिसला गर्दी दिसू लागली सैनिक दिसू लागले स्वामींच्या स्मरणा मुळे हे सर्व मला सहाय्य झाले असे दायबांस्वामीला सांगतात जीवाने कितीही संकटे आली तरी घाबरू नये ईश्वराच्या स्मरणात ईश्वर साहाय्य करतात
@achyutraoadwe972 жыл бұрын
दायंबा रात्री स्वामींच्या दर्शनासाठी जातांना काळ्याकुट्ट रात्री रस्ता दिसत नसल्याने घाबरतात. तेंव्हा त्यांना एक नगर दिसते. पण नगरात जातात तर तेथे कोणीही नसते.पून्हा घाबरतात व देवाचे नाम आठवतात. तेंव्हा स्वामी व्दापारी श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला जयंद्रथ वधाच्यावेळी जसे अंधार सहाय्य केले तसेच दायंबांना सुर्य ऊगवुन प्रकाश पाडला.अश्याप्रकारे स्वामींनी दायंबांना सहाय्य केले.(दंडवत प्रणाम)
@kamalbonde24352 жыл бұрын
👏👏🌼🌹💐
@kirtiydeshmukh38622 жыл бұрын
सूर्योदय करून दिला व रस्त्यावर येणार जाणारी माणसं सुद्धा त्यांना दिसू लागली त्यामुळे त्यांचा भय निघून गेला असे स्वामींनी साहाय्य केले
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 dayanba rsattyne chalta yet hote ttyana nagar disale nagarmadhe konicha disale nahi saglikade oshad va saglekade andhar hota te pahun te ghabarle ttayvels dayanbana kahi suchena rasta sapdena ttayni swamiche namsar suru kele swamini bhattasath ujeda anala saglikade rahut , sainik, ghode, hatti,manse, mule, women disu lagale ttayna dhir aala prameshwar he bhattisathi surdyua karu shakat bhagwan shree krushani arjundev ya bhattasath jayrath yachshi yudha kartan sury lopla ttaych pramani swamini bhattasath ujeda kela danyba swamikade ale va srav hakigat sangu lagale. Prameshwarcha thikani daya, Maya, kurpa,samrath asate te devatecha thikani nasate mahun nirtar namsmran karne prameshwar ch jivacha udhar karatat
@pushpakore29572 жыл бұрын
माझे नाव पुष्पा कोरे आणि मी पुणे गोखले नगर येथे राहते
परमेश्वरु अवचित सुर्य दाखविले दायमबा ना सहाय्य केले होते कारण भक्त परमेश्वर चा मार्ग वर चालला तर परमेश्वर नक्किच सहाय्य करतात.
@jijabaipable99862 жыл бұрын
दायबा ज्यावेळी २ स्त चुकले त्या वेळ त्याना ओसाड नगर दीसले तेव्हा तेरप घाबरले वनाम स्मर न सुर केले तेव्हा स्वामीनी सुर्यादय घडवुन प्रकास मान केले व २ नामीमा याना रस्ता दाम्पवून आपल्या सन्निधानी आनले वताना भत्नाला भक्ती व राई नीरूपन केले
@prajwalking7032 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण दायंबा रस्त्याने जात असताना अंधार पडलेला होता ते रस्ता ही चुकले होते मग त्यांनी स्वामींचे नामस्मरण चालू केले तेव्हा सुर्य निघाला आणि चालायला ही जागा नाही ईतकी रस्त्याने जाणाऱ्या लोकांची गर्दी मग ते स्वामींच्या दर्शना ला पोहोचले
@rajeshreemane73312 жыл бұрын
या चरित्रामधे दायंबा रस्ता चुकले होते त्यांना स्वामींनी दायंबा ना काही केले ते स्वामी च्या दर्शन साठी निघाले होते तेव्हा दिवस मावळा आसतो आांधार पडतो मग त्यांना स्वामी चे नाव आठवले मग त्यांनी नाम घेण्यास सुरुवात केली मग थोडा थोडा रस्ता दिसू लागताो मग स्वामींनी आपल्या सामर्थ्याने पूर्ण अंधार नाहीसा करून रस्ता प्रकाशितकेला मग ते स्वामी जवळ आले आणि दर्शन होते मग त्यांना नारकाचे निरूपण केले दंडवत प्रणाम👏👏
@pushpataidhanwate88492 жыл бұрын
दाय म्बा स्वामिनच्या भेटी साठी जात होते पण रात्रीचा प्रवास असल्यामूळे अंधार पडला होता आणि त्याना एक नगर दिसले त्याना वाटले आत्ता इथे थांबव आणि उदया सकाळी स्वामीकडे जाऊ पण ते नगर ओस होते तिथे चिट पाखरु सुध्हा नव्हते मग ते घाबरले खूप च आं धार मग मार्ग पण चुकले पण लगेच देवाचे स्मरण केले आणि आश्चर्य म्हणजे लगेच उजेड पडला व सुर्योदय झाल्या सारखे वाटले व तयाची भीती नाहीशी झाली आणि त्या नगरात गर्दी दिसायला लागली मग ते स्वामिना भेटायला गेले द्वा प री श्री कृष्ण देवांनी अर्जुना साठी युध्दात सुर्यास्त केला होता आणि लगेचच जय द्र था वर अर्जुनाणे बाण सोडून त्याला मारले तसेच एथे स्वामिनी भक्तासाठी अंधारात पण उजेड करत त्याची भीती घाल ऊ न त्याचे रक्षण केले व त्याला मार्ग दाखवला अशा प्रकारे देवाजवळ भक्तांच्या हाकेला आधार असतो
@shaliniraut62822 жыл бұрын
दंडवत प्रणाम माणसाने किती ही संकट आले तरी घाबरून जाउ नये दायंबा रस्तयाने जात असताना रस्तयाने अंधार पडला होता दायंबा रस्ता चुकले होते त्यांनी स्वामी चे नामस्मरण केले तसेच आच्येर्य झाले रस्ता ने उजेड पडला आणी ओस पडलेले नगर पुन्हा पाईक दीसले राऊत दीसले मग दायंबा ला रस्ता दीसला आणि मग जेव्हा दायंबा स्वामी च्या दर्शनाला आले तेव्हा त्यांनी स्वामी ला सांगितले तर ते देवतेच्या साम्रथ्याने झाले जेव्हा श्री क्रुष्न महाराजांनी जेदरथाला मारण्यासाठी सुर्य झाकीला होता तसाच स्वामी नी दायंबा साठी ऊजेड पाडीला एवढे नामस्मरणा चा फायदा होतो
@anupamaraut49982 жыл бұрын
स्वामींचा मुक्काम बेलापूर येथे होता. आणी दायमबा स्वामी च्या भेटीला आले तेव्हा ते स्वामी ला बोलतात .मी भेटीला यायला निघालो तेव्हा वेळ झाला होता. म्हणजे अंधार झालेला होता .त्यामुळे मला रस्ता सुचेना मग मला एक छोटे गाव दिसले. तेथे मी गेलो तर त्या गावांमध्ये इतका सुकसुकाट होता की तिथे त्या गावांमध्ये कोणी पण नव्हतं .आणि मला मग आणखीनच घाबरायला झालं. मला ते थांबावच वाटेना .आणि मी रस्ता पण विसरलो होतो. मग मी खूप घाबरून गेलो .अशा वेळी मला स्वामींचं नाम आठवलं .आणि ते नाम आठवताच मी उच्चारण सुरू केलं .आणि बघतोस काय सूर्योदय झाल्यासारखं मला दिसलं. आणि मग मला सगळी वाट दिसायला लागली. आणि निस्ती वाटच दिसली नाही तर वाटेने पाईक, मुले बाया ,हत्ती वगैरे असं मला दिसायला लागलं .आणि मग मला भीती कमी झाली .आणि मी इथे पोचलो .तेव्हा दायमबा स्वामीला विचारतात रस्त्यांनी मला जे लोक दिसले ते कोण होते .तर स्वामी बोलतात ज्या माझ्या ओळगण्या आहे .त्यातली एक ओळगणी तुम्हाला सहाय्य करत होती .त्यावेळी दायम्बाला आश्चर्यच वाटतं म्हणजे परमेश्वराचे नाम घेतल्याने त्यांच्या भक्तांना इतके साहाय्य होते की परमेश्वर अंधारामध्ये सुद्धा उजेड करू शकतात .म्हणजे परमेश्वर आपल्या भक्ताला परमेश्वराकडे येण्याचा मार्ग दाखवतात. दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹.
@pushpakore29572 жыл бұрын
माझे काही चुकल्यास क्षमा करा बाबा
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६२७: मार्ग चुकल्यावर दायंबाला उपदेश: मराठी लीला : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक दिवस दायंबाने सर्वज्ञांना म्हटले, “जी जी, मी आपल्या दर्शनाला येत होतो. तेव्हा येतांना रस्त्याने रात्र झाली. अंधार पडला. तेव्हा एक गाव दिसले. गावामध्ये मुक्कामासाठी गेलो. तर ते गाव ओस पडलेले दिसले आणि मी घाबरलो. मला तेथे उभेसुद्धा राहु वाटत नव्हते भिती वाटत होती. मग मी कसातरी तसाच तेथुन निघालो. परंतू माझा रस्ता चुकला हा रस्ता कुठं चालला हेच कळेना. भयंकर अंधारी रात्र होती. पुढे गेल्यावर फार भयानक जंगल दिसले. मग आपले नाम आठवले तथा नाम उच्चारले. आणि अचानक चमत्कार झाला, उजेड पडला. अचानक सुर्य उगवला रस्ता सापडला. रस्त्याने सोबत राजा घोडे, हत्ती परिवार लेकरे बाया इतकी गर्दी की चालायला जागा नाही. इतकी गर्दी. अशा प्रकारे आपल्याजवळ आलो. असं आपल्या स्मरणामुळे झाले जी.” सर्वज्ञ म्हणाले, “ते कोण्या एका देवातेचे सामर्थ्य होते." सर्वज्ञ म्हणाले, "अनंत शाक्तिसंपन्न परमेश्वर सर्वांनाच आकलन शक्तीद्वारे ज्याच्या त्याच्यानुसार ज्याची त्याची विषय व्यवस्था लावतात.” सर्वज्ञ म्हणाले, "तुम्ही कसे काय बरं मार्ग चुकाल? सारेच मार्ग इथला मार्ग चुकन गेले आहे. आम्ही सर्व मार्ग दाखवतो. परंतू आमचा मार्ग | कुणीच जाणु शकत नाही." यानंतर सर्वज्ञांनी दायंबाला विद्यामार्गाचे निरोपण केले. सर्वज्ञ म्हणाले, "इतर सर्वच शास्त्र ब्रह्मविद्याशास्त्रात मिळतात. परंतु हे ब्रह्मविद्याशास्त्र मात्र कशामध्येच नाही."||
@pushpakore29572 жыл бұрын
मग स्वामी त्यांच्या साठी रात्रीच सूर्योदय करतात आणि तिथे त्यांना अचानक हत्ती, घोडे यांच्यासहित काही सैनिक त्यांच्या प्प्रमुखबरोबर जात असल्याचे दिसते आजू बाजूला काही लोक काही व्यापारी पण दिसतात आणि तिथे इतकी गर्दी असते की त्यांना तिथून लवकर चालता पण येत नव्हते
@prakashsathe12382 жыл бұрын
दायब रस्ता विसरुन गेले दायबाने सामिचा नाम सूमरन चालू केले उजेड पडला आणि रस्ता नि लोक चालू लागले सैनिक घोडे हत्ती होते असे सामने दाईबाच रेशन केल
@sureshkk5902 жыл бұрын
दायंबा ज्यावेळी अंधारामुळे रस्ता चुकला त्यावेळी दायांबानी देवाचा नाव उछारीला आणि देवाचे सहाय झाला सूर्य उजळला रस्ते दिसू लागीले त्यांचा मनातील भीती गेली आणि ते सरळ स्वामिंपाशी आले. स्वामी आपल्या भक्तांना कधीही संकटात सोडत नाही त्यांना तारतात. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏