कोष (kosh) = treasure चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight पोचवा (pohachavaa) = deliver वाट (waaT) = path, way एकाकी (aekaakii) = lonely तमाची (tamaachii) = of the night, darkness हरवलेल्या (haravalaelyaa) = lost मानसाची (maanasaachii) = of the mind नाहवा (naahawaa)= bathe Full translation: O musical notes, become the moon And deliver the treasure of moonlight to my beloved The path is lonely and dark, and the mind is lost Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar) Wa kya baat he madam waiting in nashik
@ram-dl1woАй бұрын
मोठा वारसा पुढे घेऊन जायचा आहे 👏👏👏💐💐💐🚩
@ShubhamBROADCASTING3 жыл бұрын
मुग्धा, तु सारेगमप मध्ये होती, सर्वात छोटी, तुझे दात पडले होते....... आज कविवर्य कुसुमाग्रज, पंडित जितेंद्र अभिषेकी एकत्रित उभे केले समोर, विशेष म्हणजे वाट एकांती ही ओळ विषेश हरकतींसह गायली,,, खुप छान,
@prashantghodke98475 жыл бұрын
सुञसंचालन खूपच छान मुग्धाची गायकी आवाज एकदम सुरेल पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतयं मन एकदम शांत होत खूप खूप छान.
@madhurikarmarkar46713 жыл бұрын
मुग्धा शुभेच्छा ।आजही ८ वर्षाच्या मराठी चौथीतल्या मुग्धाला आम्ही कौतुकाने प्रेमाने ऐकतो ।मोठी होत आहेस व अशीच मोठी हत रहा ।
@vinayaksamant68722 жыл бұрын
Samant
@ramyapatil329 Жыл бұрын
😍😍😘😘😘 मुग्धा
@ramyapatil329 Жыл бұрын
माझ्या मुलीचे नाव पण मुग्धा ठेवलं आणि तशीच आहे ती
@vijaykumbalkar200 Жыл бұрын
मुग्धा
@Scroll_with_shubh21443 ай бұрын
@@madhurikarmarkar4671 चौथीला वय १० असतं
@jagdishlokhande4000 Жыл бұрын
गाणं तर खूपचसुंदर आणि मनाला भिडणारं आहे परंतु आपण केलेलं निवेदन पण खूप भारी आहे. एक दम मनमोहक❤
@kashinathraut16776 жыл бұрын
व्वा बेटा मुग्धा,काल पर्यत पाहिलेली चिमुकली मुग्धा आज एवढी मोठी गायिका झालीय .खरज खुप अभिमान वाटतोय बेटा तुझा.
@vandananaik34765 жыл бұрын
8
@dnyaneshwarshinde73225 жыл бұрын
Wa nice didi
@kamalakarkirane27793 жыл бұрын
@@vandananaik3476 in the mo
@ramchandrapastapure99333 жыл бұрын
अप्रतिम
@aaronaugust79043 жыл бұрын
you probably dont care but if you are stoned like me during the covid times then you can watch pretty much all the latest series on instaflixxer. I've been binge watching with my girlfriend during the lockdown =)
@kartikbhosale6426 жыл бұрын
मला संगीतात जास्त कही समजत नही पन आइकुन मन शांत झाले . खुपच सुंदर मुग्धा ताई.👌
@rajanrane2602Ай бұрын
हे गाणे रोज मी एकदातरी ऐकतो, आवाजामध्ये विलक्षण ताकद आहे, दैवी शक्ती आहे आवाजामध्ये, अप्रतिम. मनाला शांती मिळते.❤❤
@anantzadgaokar35985 жыл бұрын
मुग्धा सर्वांनी तुझी इतकी तारीफ केली, माझ्या जवळ तर शब्दच उरले नाही, तरी पण ------उत्तम गायनशैली, कणखर आवाज, गगनालाही भेदून जाइल असाआवाजातील दर्द, हे सर्व काही तू प्राप्त केलेस वाह, कमाल केलीस 👌👌👌🙏🙏
@gurudattatiwari6 жыл бұрын
बढीया सूत्रसंचालन. उत्कृष्ट गायनकला आणि साथसंगत.
@ramMmuni4 жыл бұрын
गाणं सुंदर च.... समजुतीच.... पण सूत्र संचालन नाही.... आगाऊ पना नुसता
@amrutabedekar42313 жыл бұрын
मुग्धा खूप छान 🥰
@bipingarbhe37653 жыл бұрын
अतिशय स्पष्ट शब्दोच्चार आणि मंत्रमुग्ध करणारं गाणं... अप्रतिम! 🙂
@नानासुतार-द8ण6 жыл бұрын
मुग्धा तुझे गायन अप्रतिम,अद्वितीय,लाजवाब आहे.
@rohitpatil95865 жыл бұрын
सुंदर सूत्रसंचालन छान माहिती मिळाली...!✌️👍
@garments.wholesaler5 ай бұрын
सूत्र संचालन करणारे कोण आहेत....खूप सुंदर
@shubhamjain0976 жыл бұрын
what a composition by pandit ji koti koti naman😊🙏🏻🙏🏻
@theoptimist321810 ай бұрын
अरे ही ताई किती मोठी झाली आता, आम्ही लहान असताना सारेगमप मधे हीचे सगळी गाणी ऐकली आहेत.❤
@pralhadakolkar87122 жыл бұрын
छान. शुभेच्छा. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.
@prajwalakotkar3993 Жыл бұрын
Akolkar Dada Kuthle Aahe Tumhi
@vijaybharajkar62162 жыл бұрын
काय ते शब्द,काय ते संगीत, आणि आवाज लाजवाबच......... श्रवणीय......
@ज्ञानगंगा-च1झ2 жыл бұрын
अप्रतिम. खरंच प्रेम हे अमर आहे. प्रेम करावे तर शर्मिष्ठे सारखे.....
@pramodmokal7389 Жыл бұрын
अप्रतिम. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं, खुप छान.
@yashwanthardikar4462 жыл бұрын
आज ही ती आठ वर्षा ची मुग्धा डोळ्या समोर आहे।फारच सुंदर प्रस्तुती।commondable voice. God bless you.
@hiteshpargaonkar12556 жыл бұрын
मनीमाऊच बाळ गाण म्हणनारी मुग्धा किती मोठी आणि समृद्ध झाली तू....व्वा..!!!!👌👌👌👌
@yogeshwankhade21836 жыл бұрын
जर खाली नाव दिल नसत तर मी सुद्धा ओळखू शकलो नसतो मुग्धा ला.. खरंच मणिमाऊच बाळ खूप मोठं झालंय..
@milindb83396 жыл бұрын
Wow really best comment.
@pramodp47546 жыл бұрын
खरचं.. मुग्धा बाळा खूप खूप मोठी हो ...आशीर्वाद !!
@Abhi-Shady5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d5-sq6ClqteAl6M
@gangadharaushikar57365 жыл бұрын
गेल्या 15-20 वर्षातील गायकांच्या स्पर्धेतील स्पर्धक जर कायमचे स्मरणात असतील तर हेच ते पाच जण...
@machhindraadak36025 жыл бұрын
मुग्धा, बाळा मनीमाऊच बाळ किती छान गाणारी. शब्दच नाहीत बाळा ..
@kalpanasawant86664 жыл бұрын
मला सुर्य आणि पुथवी ह्याच्या प्रमा बद्दल किती सुंदर सांगितले खूप सुंदर शब्धरचना.आणि म्हणाल कवी कुसुमाग्रजांच्या बद्दल किती सुंदर बोललात
@indraajeetsengupta82074 жыл бұрын
खूप खूप खूप छान... अहाहा...हे खूप कमी वेळा निघतो माणसाच्या तोंडातून...आज ते झालं... निव्वळ अप्रतिम... अहाहा....
@manojborude21456 жыл бұрын
Damn!!!!!!!!!!!!!!!!!!! Listened to her after a loooooong time and I am just speechless. Made my days!!!!
@amitburade26653 жыл бұрын
खुप सुंदर सूत्रसंचालन सर❤️👍👍👍
@sanjaydarade16062 жыл бұрын
आदरणीय महान गायकवृंद आपण अतिशय सुरेख स्वर्गीय सुखआनंद अनुभुती गायन जगातील मानव वर्गा उपलब्ध करून दिले आहेत
@ManCslifee5 жыл бұрын
मुग्धा फार सुंदर गातेस तु 💞💞
@keshavgokhale27392 жыл бұрын
मुग्धा किती गोड आवाज आहे तुझा मी तुझा little champs पासून गाणी ऐकत आलो ऐकताना प्रसंगी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका तुझा आवाज गोड आहे keep it up
@vinodkulaye71734 жыл бұрын
हे शिवधनुष्य चांगले पेललेस.अभिमान वाटतो तुझा.खुप मोठी हो.
@sagarmore75215 жыл бұрын
अप्रतिम स्वर ताई..... भावी वाटचालीस लाख भगव्या शुभेच्छा
@sanjivanawate17785 жыл бұрын
अप्रतिम मुग्धा बेटी
@vibhaparab5920 Жыл бұрын
अप्रतिम gayan सादरीकरण मस्तच mitramugdha kele waaaaaah ❤❤❤
@Freexpress Жыл бұрын
अप्रतिम गाणे.. उत्तम गायन.. निवेदक अती matured आहेत.
@saurabhkatakdounde5630 Жыл бұрын
अतिशय स्पष्ट, मंत्रमुग्ध करणारे गीत, पंडित जितेंद्र अभिषेकी गुरुजी 🙌🏻🙏🏻💐🙂 आपल्या बरोबरच आहेत अशी सतत जाणीव करून देणारे गीत, मुग्धा ताई तुम्हाला मानाचा मुजरा 🙂🙏🏻🙌🏻💐 आजचे अजय-अतुल, पंडीत राहुल देशपांडे, महेश काळे गुरुजी, आदरणीय गुरुवर्य श्रेया घोषाल, विदुषी कोशिकी चक्रबर्ती हे असे मोजकेच हिरे 🙏🏻🙌🏻🙂 सोडले तर कोणीही अशी गायकी करु शकत नाही.
@lalitmali64274 жыл бұрын
वा मुग्धा खूप छान, ही संगीत साधना आजन्म असुदे. God bless you.
सप्त स्वराची मैफिल सजली संगीताचा झणकार,ऐकता मन झाले गुलजार अप्रतिम गायन ताई राग कोणता
@ramchandramore8053 Жыл бұрын
क्या बात है jisne shatriy का 28 बात विनाश किया उसके जन्म दिवस पर ये गीत संध्या बहुत badiyaa जयभीम जय शिवराय
@jayshreekarambelkar41753 жыл бұрын
वा वा खूपच छान मुग्धा सुंदर गातेस. छोटया मुग्धा चा चेहरा समोर आला
@vinayakravanag76876 жыл бұрын
व्वा खूप सुंदर गळा आहे. अशीच मोठी हो आमच्या शुभेच्छा तुला..
@kkcreation14945 жыл бұрын
खरंच अप्रतिम सुरेख आणि सुंदर
@sandeepmitkar59504 жыл бұрын
उत्कृष्ट सूत्रसंचालन. गायन आणि साथसंगत देखील!!
@lalitmulay2851 Жыл бұрын
मुगदा अप्रतिम गायली आहे. सूत्रसंचालन सुद्धा अप्रतिम....
@ganeshsatam72415 жыл бұрын
मुग्धा तुला सैलुट आहेच पण सुत्र संचालक पार्थ यांचे पण मनापासून आभार, खरच मस्त
@chandrakantkulkarni33036 жыл бұрын
अगं मुग्धाताई देवी सरस्वती तुझ्या कंठात बैसली आहे
@MNSbrothersisters4 жыл бұрын
I like the Sing
@charukhandwe21732 ай бұрын
वाह बहुत बढ़िया मुग्धा खूब सुंदर प्रस्तुति 😊
@milindmore41935 жыл бұрын
वाह ..! क्या बात है ! खूपच छान गायकी आहे....!
@rajanisohoni9339 Жыл бұрын
चि.मुग्धा,तुला आणि प्रथमेश ला पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद, शुभेच्छा.संगीताच्या खूप उंच शिखरावर पोहोचलेले पहायचय तुम्हाला.❤
@amitburade26653 жыл бұрын
हे गीत पुन्हा पुन्हा ऐकवास वाटते खुप सुंदर गीत 👍👍❤️
@pravinjadhav-jj9rk6 жыл бұрын
अप्रतिम गायन मुग्धा आणि तेवढच अप्रतिम सुत्रसंचालन
@rajanrane26023 ай бұрын
किती छान पेटी वाजवली आहे आणि तबलाही खूप छान अप्रतिम, छान आवाज, शब्द नाही 👌👌
@stockmarket.82159 ай бұрын
अप्रतिम मन फ्रेश झालं ऐकल्यानंतर.❤
@rajanrane2602Ай бұрын
हे असे निवेदक अजून घडावेत, त्यामुळे गाण्याबद्दल खूप छान माहिती मिळाली, मिळते ❤
@vaibhavpanchal72 Жыл бұрын
मन प्रसन्न करणारे गायन ताईसाहेब.❤ खूपच छान 💐💐
@bhavikabandade25125 жыл бұрын
मस्त मुग्धा वैशंपायन 👌👌👌💟💟💟👍👍👍👍
@anandplylistchindarkar98042 жыл бұрын
Khup sundar, aani Nivedan tar lajawab
@shripadkale7255 ай бұрын
मुग्धा म्हणजे एकच विचार मनात येतो .. मुर्ती लहान पण किर्ती महान .. एवढ्या छोट्या वयात ही मुलगी कित्ती कित्ती गोड .. मधुर .. सुरेल अन भावनात्मक गाते .. प्रत्येक गाण्याला आपलसं करुन गाण्याची ईश्वरी किमया जन्मजात लाभलेल्या मुग्धाचे कौतुक आणि शुभेच्छा .. अशीच एकापेक्षा एक सरस गाणी सदोदित आम्हाला ऐकायला मिळोत हिच सदिच्छा .. 💐👍🙏
@rjvibes4786 жыл бұрын
Khup chan sutra sanchalan ani mugdhache gayan vah vah din ban gaya
@dilipatmaram66383 ай бұрын
फारच छान आवाज व सुंदर स्वर असेच गात जा
@vyankatbhadade21506 жыл бұрын
प्रेमाची भाषा स्वरात मांडण्याची खुप छान ... सूर .
@sumitajagtap45575 жыл бұрын
Mohini ghatli Mugdhane tichya surel gayanane. She is blessed. Loved it.
@manishsangpal33166 жыл бұрын
Mugdha tai ekdam Chan. Laharaw Chan ghetles. Sobatach tabla ani sanwadinichi sudhha apratim sanngat ahe
@Make-Life-Simple3 ай бұрын
व्वा मुग्धा व्वा!! तुमच्या सारख्या तपस्वी कलाकरांनीच भारतीय संगीताला जिवंत ठेवलेले आहे. तुला ऐकतांना माझ्यासारख्या कानसेन माणसाचा गळा ही सळसळतोय. किशोरी ताई,पं जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा पुढे चालवशिल हिच शुभेच्छा.
@css28583 жыл бұрын
Lajawab mugdha.....peti apratim....
@sainathisankar24692 жыл бұрын
खुप छान मुग्धा, अप्रतिम सादरीकरण
@abhijitpore74787 ай бұрын
खुप सुंदर. ऐकताना मी सभोवताल विसरून गेलो .
@rajanrane26024 ай бұрын
अप्रतिम आवाज, छान संगीत, 👌👌
@subhashdesale18304 жыл бұрын
मुग्धा च गायन खूप छान,,,, निवेदन ही अप्रतिमच
@nageshlavande40192 жыл бұрын
छान खूप गायन मुग्धा
@shdashivyadav5383 Жыл бұрын
अप्रतिम...वारंवार ऐकतच राहावं असं वाटतं....Great...!!!!!!!
मन अगदी तृप्त झाले. मुग्धा यांच्या मुखातून अमृता परी गोड शब्द बाहेर पडत होते.
@sandipgharat20432 жыл бұрын
Waa khup sunder. Thanks.
@laxmichitra59785 жыл бұрын
शिवधनुष्य लिलया पेललस मुग्धा. प्रचंड कौतुक वाटतंय. अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.
@Katale482525 күн бұрын
उर्दू हिंदी नंतर एकमेव मराठी मध्ये सुद्धा आपल्याला गझल हा गीत प्रकार पाहायला भेटतो❤❤❤ धन्य झालो झालो मराठी माये मुळे❤❤
@kalpeshpatil56036 жыл бұрын
स्वरांवर जबरदस्त पकड आहे 👌👍
@PadmakarPatilbuldana6 жыл бұрын
Nice
@rajanrane26025 ай бұрын
अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏
@amrutakurnurkar2656 жыл бұрын
Khup mast Mugdha....Stay blessed
@Bachaindil Жыл бұрын
आत्मविश्वास खूप आहे ,,,chhan
@MVS_swar14026 жыл бұрын
Kya baat he waah dil kush kardiya yr baat hi alag waah mast
@rajuparde66294 жыл бұрын
खूप छान अगदी मनाला लागून गेले शब्द
@s.r.thosar5642 Жыл бұрын
अतुलनिय समालोचन.... 👍
@sushantmachivale26583 жыл бұрын
वा वा मुग्धा ताई
@niamukeshsir9455 жыл бұрын
Excellent song Mugdha ji
@s.r.thosar5642 Жыл бұрын
अप्रतीम समालोचन... 👍🙏
@ImGirishUnde5 жыл бұрын
वावा .. फारच सुंदर मुग्धा. हे सुरांनो चंद्र व्हा हे गाणं खूप अवघड आहे तू त्यात स्वताची creativity दाखवून फार छान सादर केलास. खूप शुभेच्छा!! तू, प्रथमेश, आर्या, केतकी सगळे फारच सुंदर गाता.
@deepakchhapekar80795 жыл бұрын
खूपच सुरेख 👌मुग्धा !
@yashwantjadhav96512 жыл бұрын
पंच रत्नापैकी एक मौल्यवान रत्न अशीच गात रहा देव तूला उदंड आयुष्य दवो 👋👋शुभ आशीर्वाद
@Flow_Tech2 ай бұрын
Waaaaaaaa Dil kush kar diya
@ललितभावे2 ай бұрын
मुग्धा खूपच छान झाले नाट्यगीत 👌👌
@maheshrahate27902 жыл бұрын
खुप छान सादरीकरण मुग्धा. मंत्रमुग्ध करणाऱी पंडितजीची रचना 👌💐
@jyotikudalkar64764 жыл бұрын
मुग्धा खूप छान अगदी ताकदीने गायलीस👌👌
@ManojSavardekar8 ай бұрын
Mugda u r great I comper with Lata dedi u will won't believe I just watched u r ya surano Chandra wa full day
@powerful09624 жыл бұрын
सूत्रसंचालन अतिउत्तम गाणी सुद्धा उत्तम गायलंय
@rahulshelar11244 жыл бұрын
गाण्यासोबतच गाण्यामागील संकल्पना तेवढ्याच स्पष्टतेने सादर केलीत🙏🙏🙏
@madhurikarmarkar46713 жыл бұрын
मुग्धा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ।तू आमच्या घरातील छोटी व आता मोठी झालेली मुग्धा आहेस ।तुझ्या आई वडिलांनाही सर्वांनाच आनंद आहेच ।तू वाढ व तुझं गाणही बहरू दे ।
@स्वरानंदम्युझिक4 жыл бұрын
Outstanding singing waaaaa mugdha
@thripuranthakam37345 жыл бұрын
What a singing. Excellent. She is on the way to make a big name.