सर्वच गाणी मस्त आहेत. तुम्ही गायलेले मनोहर आकाश येथे मंद दरवळ चांदणी... हे भावगीत जे मधुमालती या अल्बम मधील आहे.संगीत आनंदीविकास यांचे व गीत सुवर्णा मुळजकर यांचे.मला खूप आवडले.🎉🎉 तुमच्या संग्रहित अल्बम साठी हे गाणं तुम्ही घेऊ शकता
@arunanavale1643Ай бұрын
परत परत ऐकावी अशी मधुर गाणी...शरयू अप्रतिम आवाज...खूप खूप शुभेच्छा तुला...🎉🎉रोज सकाळी हा एकदातरी ही गाणी ऐकतो...दिवस आनंदात जातो...😊❤
@vikashphanse36189 күн бұрын
All songs sang by Sharayu are good
@kishorjoshi15798 ай бұрын
Real Voice Bhakti Sangit Sharu Mam
@SharadBhuwad-v9q Жыл бұрын
अप्रतीम मन मोहक
@prabhachokhani1689 ай бұрын
Sharayu you are blessed. I loved your show at NMACC today. God Bless❤
@nanabhauphatangare11972 жыл бұрын
वा. अप्रतिम.दूसरी लता मंगेशकर च.
@ShamraoShirkande2 күн бұрын
ताई तुमच्या गायकीला सलाम
@sanjaypuranik2681 Жыл бұрын
शरयु, unique आवाज तुझा... तयारी अप्रतिम... खरं सांगू, तुझ्या सारखी एक मुलगी मला हवी होती असं नेहमी वाटतं.. असो..पण अवघा रंग एकचि झाला ही भैरवी तु अवधूत गुप्ते च्या सूर नवा ध्यास नवा मध्ये गायिली होतीस ती स्वर्गीय होती.तुझ्यावर सरस्वतीचा हात आहे .आयुष्यमान हो.देव तुला सर्वकाही देवो.
@madhukartaklikar7693 Жыл бұрын
APRATIM AAWAJ BEST BHAVHEET MAM
@rameshpandharkar367 ай бұрын
छान,अप्रतिम.
@deepaksail31002 жыл бұрын
Apratim🙏
@ashokvartak9729 Жыл бұрын
वा खूप सुंदर 👌🏾👌🏾💐💐
@jayabarve686 Жыл бұрын
शरयु खूप छान .कान व मन तृप्त झाले .तरीही परत परत् ऐकावेसे आहे .खूप शुभेच्छा.
@prabhakarjoshi7840 Жыл бұрын
excellent . like to see live. dr. joshi
@sandhyakulkarni85752 жыл бұрын
खूप chan 👌👌
@prakashpawar35602 жыл бұрын
अप्रतिम!!
@achalaanilsahasrabudhe24262 жыл бұрын
खूप छान आवाज.छान गाणी.दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा and all the best
@sushilakandakure20542 жыл бұрын
सुंदर😍💓
@anilpatil96292 жыл бұрын
सकाळी ऐकण्यात खूप आनंद वाटतो
@madhusudandeshpande55072 жыл бұрын
व्वा! केवळ अप्रतिमच खुप छान,तुझ्या गाण्यात एक निर्मलता व प्रासादिकता आहे.खुप खुप शुभेच्छा.
@snehajadhav27732 жыл бұрын
Khup ch sundar I love it❤❤ 👌👌👍👍🙏🙏
@rameshvaze54962 жыл бұрын
अप्रतिम गायन.. खूप आनंद देणारं गायन.. गोड गळा धन्यवाद
@sanjayvaidya40652 жыл бұрын
खूप खूप सुंदर गायली आहे.अजुनही डोळ्यासमोर पहिल्या सारेगमच्या पर्वतली चिमुकली शरयुच.येते. 👌👌👍👍
@sunilakale8751 Жыл бұрын
छान आवाज आहे...
@ravindramestry97262 жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@deepaksamrat45872 жыл бұрын
ऊत्तम संगीत आणि भक्तीगीत अस वाटल होत की हा कार्यक्रम समोर आहे तो बघत ऐकत आहे फारच छान