हप्ता नाही मिळाला की कारवाई करतात आणि प्रत्येक गावात खुले आम अवैध दारू विक्री चालू आहे तिथे का कडकं कारवाई करत नाहीत. कारण हप्ता येतो ना.
@kailasbhosle96422 жыл бұрын
Barbar
@fayyazhanfi63462 жыл бұрын
पिता कशाला दारू आम्ही तर हात पण लावत नाही
@k28gaming272 жыл бұрын
@@fayyazhanfi6346 आम्ही म्हणजे
@bapuraopandhare76882 жыл бұрын
कुञ्याला भाकरी मिळायची बंद झाली कि ते पिसाळते आणि कोणाला तरी चावण्याचा प्रयत्न करते असेच आहे हे
@reelsmarathi81522 жыл бұрын
Ekda piun paha kas vatat sanaga
@mr_vivo___00722 жыл бұрын
हा ट्रक मालक नक्की पुष्पा फॅन दिसतोय 🙄🙄😂😂
@mukundbharade72432 жыл бұрын
🤣🤣
@santoshzalte42252 жыл бұрын
खबर मिळाली म्हणुन कप्पा माहीत पडला खबरी शिवाय यांना स्वप्न पडतात काय😂😂😂😂😂
@buntydongare90322 жыл бұрын
जवळचीच जळणारी माणसं असतील नाय तर लोकांना काय करायचे त्याचं.
@shaileshyelmame31102 жыл бұрын
मुळात ह्या चोऱ्या जर थांबवयाच्या असेल तर दारूचे रेट हे प्रत्येक राज्यात सारखे च पाहिजे आणि संपूर्ण हिंदुस्तानात ड्राय एरिया नको उगाच डुप्लिकेट दारू पिऊन गरीब लोकं मरतात
@alvisfernandes2 жыл бұрын
He sarkhe nahi honar jar sindhudurg aani gova yethe rate sarkhe zale tarach he samikaran baro bar hoil pan jar sindhudurg police ne paise khalle tar kahi nahi hoil
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ2 жыл бұрын
हप्ता बहुतेक मिळाला नसेल किंवा तोडपाणी झाली नाही, म्हणून हा छापा, नाहितर राजरोसपणे चालू आहे सगळेच, 🤷♂️👍
@puredesi62782 жыл бұрын
महंगाई वाढली आहे ,, छोटी मोठी धाडी टाकल्या जातात ,,
दारूची तर तस्करी करणाऱ्या लोकांना हप्ता घेऊन सोडून द्या
@puredesi62782 жыл бұрын
तरी अशे छोटी मोठी कारवाई करायला लागते ,, बरेचं दिवस झालेत अशी कारवाई केली नाही ,,
@dnyaneshwarseetasadashivga9572 жыл бұрын
अतिशय उत्तम आणि धैर्यशील कामगिरी....! सर्वांना प्रणाम 🙏 सर....!
@atulwalde89932 жыл бұрын
हे तुमची कार्यवाही आवडली. आजपर्यंत 1 नीप नायंटी घेणारे वेकती ला लेबर लोकांना पकडून खुश होऊन ते आपला मान ऊंचवतात. हे बंद करून मोठ्या तस्करी करतात त्याना पकडा. तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आपले धन्यवाद.
@Tatyabakale25052 жыл бұрын
भावाने "पुष्पा" लयच मनावर घेतला वाटत🤣
@tomandjerryvidevo29412 жыл бұрын
Police ni bhi😂
@shantarammahajan38882 жыл бұрын
खरोखरच अभिनंदन साहेब इमानदार अधिकारी असले तरच हे तर्क करू शकतात!!
@DrRahulbanjaraakola2 жыл бұрын
commissioner la hapta dile nasnar 😂😂😂100 % paiki 1% maal pakyache Kay tr commissioner khup imandaar aahe haptya kiti income asle commissioner che ...ED ek da check Karu ya 😂😂😂
@My-Research2 жыл бұрын
पुष्पा भाऊ 😂 झुकेगा नहीं साला 🤣🤣🤣🤣
@oncdlvi8202 жыл бұрын
चला एक एक घोट ह्या सगळ्यानी 😂😂😂😂
@ayubmomin54922 жыл бұрын
😄😄😄😄
@ayubmomin54922 жыл бұрын
😇😇😇😇
@rajendrapatil25412 жыл бұрын
पुष्पा मूवीचा प्रताप ... आजकालचे सिनेमे काय शिकवतायत 👏👏
@manojlodam37772 жыл бұрын
Ownerable police salute
@vishalmagarde90192 жыл бұрын
अहो साहेब हे पुष्पा पिक्चर ची कॉपी आहे ना
@mayurmasane20062 жыл бұрын
Kasli bhokachi karwai. Jo revenue govt kade jyala hava to local police gheun ghetat. Nhi midala tr daru pakadtat and black madhe wiktat. Sarad open theva kahi garaj nahi karwayai karayachi and black madhe taskari karayachi
@AllInOne-jz4dk2 жыл бұрын
पुष्पा चा परिणाम आहे
@vishalchavan88642 жыл бұрын
Goa liquors kiti check kara
@bailgadisharyathlive44842 жыл бұрын
Good 👍👍👍 Job police Nagpur Maharashtra police 1 No...
@dr.ganeshgavhane1462 жыл бұрын
कोविडकाळात दारूविक्रि आणी दारूवाहतुक वैध असताना आता तिच दारू अवैध कशी झाली ?? काय कळेना.. राज्य सरकार दारूतुन हज़ारोंकोटी कर जमा करते तर पोलिसांची ही कारवाई राज्यहिताच्या विरुद्ध समजावी क़ा??? 🤔🤪🤭🤗
@saeedkhan-ws7xc2 жыл бұрын
Sir, daruvikri ani daru vahtuk donhi vaidh ahet pan kuthli ji sarkar manya asel tar. Udahrnarth doctor chi practice davakhanyat vaidhy ahe pan jar compounder ne doctor banun davakhana chalu kelyas te avaidhya bhale to davakhana covid kalat suru thrva kiva nantar
@sudhirjathar20002 жыл бұрын
पुष्पा चित्रपट मुळे हि नवीन पद्धत चालू केली चालकाने मैं झुकेगा नहीं साला.... चित्रपट फेमस झाला आता चालक मालक बेकायदेशीर झाला... पोलिस को क्या फ्लावर समजा क्या फायर है फायर
@rohinejadhav56662 жыл бұрын
पोलीसांचा धन्यवाद
@anupwatmode26282 жыл бұрын
Khup talent lok aahe nagpur madhe
@sandipdeshmukh68322 жыл бұрын
Don't coy Pushpa
@rahulthakur87462 жыл бұрын
खरच पहिल्या चेकिंग मध्ये भेटलं का ??
@ankitabobade69572 жыл бұрын
Karitk
@kashirampatil27082 жыл бұрын
दारू लीगल आहे. मग तस्करी कसली
@nitinpachupate19192 жыл бұрын
ही सर्व आईडया पुष्पा मूवी ची आहे.. 🤩🤩
@4kindian7082 жыл бұрын
Truck man inspired by Pushpa 🤣🤣🤣 Zukega nahi saala🤣🤣🤣🤣
@ashishramteke58682 жыл бұрын
त्याने Pushpa movie बघितली वाटते. 🤣
@shantaramchaudhary11292 жыл бұрын
एवढं विश्लेषण केले ते आवश्यक नव्हतं मिडिया समोर तुम्ही आलात बेस्ट च परंतु हप्त्याची रकमेत गौडबंगाल झाले की असे होते
@bhausahebdive72902 жыл бұрын
वाईन शॉप देशी बार सर्वच बंद करायला पाहिजे हे पकडून काय मोठ काम नाही केल
@pralhadmankoji39272 жыл бұрын
हप्ता मिळाला की पोलीस शांत...
@romanticstatus97572 жыл бұрын
खूपच छान कामगिरी केली राज्य उत्पादन शुल्क dept ni अशीच कामगिरी खेडे गावांमधे करावी👌👌🙏👍👍
@kl37352 жыл бұрын
झुकेगा नही साला ✌️
@जयभारत-ह8ड2 жыл бұрын
Police yanche abhinandan .....Great police log
@kapilbhuktar88582 жыл бұрын
Thireen पिचर ची काॅपी केली वाटतं
@shritale85842 жыл бұрын
दुरुची कंपनी च बंद करा कि.
@mightyheart9992 жыл бұрын
रोजच्या रोज हजारो ट्रक मधून तस्करी होते एखाद्या विशिष्ट प्रकरणातून उघड होते
@santoshchavhan13672 жыл бұрын
दारूवाला कदाचीत बिजेपीवाला नसेल.
@satishchavan29722 жыл бұрын
Right
@ayubmomin54922 жыл бұрын
💯%barober
@karanathawale26232 жыл бұрын
Pushpa movie jast serious ghetla bhau ne😁😁😁
@eknathpatil40992 жыл бұрын
नक्की काय स्पिरिट कि दारू पकडली
@nileshpandhare17892 жыл бұрын
पुष्पा movies too... Are bhava to allu arjun ahe. चंदन तस्कर
@annasahebkanade69752 жыл бұрын
दारू नाही, स्पिरीट सापडले आहे....हे ध्यानात घ्यावे.....
@meghapawar94532 жыл бұрын
असे रोजच किती तस्करी होते या ट्रकवाल्याने हप्ता वेळेवर दिला नसेल म्हणून झालं हे नाहीतर जनतेला यांचं सर्व धंधे माहिती आहेत
@therock80072 жыл бұрын
पुष्पा मुवीचा परीणाम🤣😜
@Ganrajpatiladolikar2 жыл бұрын
पुष्पा बघुन आयडिया सुचली आणि मग,काय होनार पुष्पा पोलिस यांनी पन पाहीला, हे यांच्या लक्षात आले नाही...
@sandeshkakde3962 жыл бұрын
Police be like:- Amhi pn Pushpa baghitlay...😂😂
@ankithatwar22172 жыл бұрын
Good jobs
@कोथरूडचाकोलंबस2 жыл бұрын
video sathi senior officer pn hamali karayla làgle...
@arunaher77562 жыл бұрын
Very good work🙏👌 👍👍👍
@prasad-qn6fr2 жыл бұрын
एवढे हुशार असते तर देश पुढे गेला असता हप्ता मिळाला नाही एकमेव करण
@anandsholapurkar86952 жыл бұрын
तर पकडला ....बाकी चालूच आहेत!
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
याच्यापेक्षा आमदार, खासदार,मंत्री आणि शासकीय अधिकारी लाच खावून,भ्रष्टाचार करून देशाला लुबाडत आहेत ते पहिला बघा. तुमचे पोलिस अधिकारी लाच खावून याना सामील असतात.
@vankateshsawandakar73232 жыл бұрын
निर्माण वर बंदी का होत नाहीत
@veer56572 жыл бұрын
पुष्पा मुळे लोक चतूर झाली बरका 😀😂😂
@mayurkale22272 жыл бұрын
हफ्ते नसेल दिले नाहीतर सगळ मनेज होत
@maheshbolgad99432 жыл бұрын
पुष्पा झुकेगा नाहि साला 😀😀😀 त्याचे परिणाम चंदन कसे न्हेत होता तसे झाले हे 😀😀
@riteshgodbole2062 жыл бұрын
नागपूर मधी गुणेगारी वाढतच आहे त्या साठी कोण जीमेदर आहे मग
@parmeshwarwaghmare46212 жыл бұрын
👍👍👍great Man police sulat
@padmavatiathani74892 жыл бұрын
स्प्रिट तयार कुट केल ते बगा अणि त्याच्या मागे मोटी हात आहे पोलीस काय करूषकत नाही ते चाल्लेल कुट बगा जित इलेक्शन तिथे जात होती ही आत पोलीस जर इमांदरीने नोकरी करावी...
@shridharnagarse92692 жыл бұрын
अश्या चला खीमळे तरी अनेक संसार उध्वस्त होत आहेत.. खरं तर पोलिसानी यांच्यावर कडक कलमे लावून फाशी ची शिफारस केली पाहिजे.. चालक, दारू विक्रेता हे सर्व...👍
@pankajdeosarkar61512 жыл бұрын
रोज गरीब, श्रीमंत जनता मरत आहे दुपलिकेट्ट दारू पिऊन हा फार मोठा घबाड आहे या मागे सावध व्हा मित्रांनो लोकसंख्या कमी करण्याचे काम सरकार करत आहे दारू पिऊ नका
@ineed2p7252 жыл бұрын
त्याला नोकरी दिली असती चांगली तर कशाला अशे धंदे केले असते
@mixbysaajan2 жыл бұрын
काही नवीन नाही , पुष्पा पिक्चरची कॉपी केली आहे 😂😂
@crimepatrolnews24742 жыл бұрын
हप्ता वेळेवर भेटलं नाही म्हणून कारवाई
@akashzhanje38022 жыл бұрын
भाई ने पुष्पा मूव्ही लय सीरियस घेतला😂😂
@santj22 жыл бұрын
अश्या वेळी ड्रायव्हर चं पुष्पाभाऊ पाहिजे 🤣 लगेच जाग्यावर तोडपाणी करून फुरररररर 🤣🤣🤣🤣
@pratiktravelvlogs72822 жыл бұрын
पुष्पा बघुन प्रेरित झालेले 😂
@anandkamble24242 жыл бұрын
वाह या कामाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे
@bhausahebpawar65492 жыл бұрын
ड्रायव्हर पुष्पा भाऊ असेल
@tanajibodare71162 жыл бұрын
दारू कंपन्या कोणाच्या आहेत त्या का बंद होत नाहीत ते बंद करा
@eknathshewale58532 жыл бұрын
हाफ्ते बांधून घ्या
@anandchamat51782 жыл бұрын
गाडीवाल्या कडून देन नसेल आली म्हणून हे सगळ झालं . म्हणजे स्पिरीट वाला बरोबर त्याची देन पोहचती करतोय कारण तो बनवतोय म्हणून हा विकतोय.
@PrashantPatil-rk9cm2 жыл бұрын
पुष्पा ने दिली असेल आयडिया😛
@t-serial61322 жыл бұрын
Pushpa Return........😄😅😅😅😄😂😂
@raghavanandandurkar98612 жыл бұрын
त्या गाडी मालकावर गुन्हा का होत नाही
@ankurgaikwad31912 жыл бұрын
त्यांनी पुष्पा पहिला असेल म्हणून अशी आयडिया केली
@rahulvarpe53472 жыл бұрын
खरंय
@pradipgangurde79272 жыл бұрын
Polisani pn Pushpa baghitla a😂
@pradnyatrivedi32522 жыл бұрын
Congratulations good work 👍
@sagarraut14192 жыл бұрын
कंपनी बंद करा न दारु ची ते नाही करणार
@meghannagvekar602 жыл бұрын
Pushpa mode on😄
@yashwantmohankar22262 жыл бұрын
हप्ता भेटला नाही
@shrikrushnapatil22292 жыл бұрын
Hafta pchavayacha ki timing var
@sushilgaikwad58802 жыл бұрын
Pushpa picture baghitla asel yani
@vishnupundle93212 жыл бұрын
It is the idea from movie GULAG.
@RajKumar-wm1fu2 жыл бұрын
Pushpa part 3
@riteshlaxmanitankar75382 жыл бұрын
When you take pushpa movie to seriously 😂
@sunilshinde18062 жыл бұрын
हप्ता वेळेवर नाही भेटला वाटते
@sudeshpatange55362 жыл бұрын
Pushpa movie baghitli vatate driver ne😂😂
@shahurajedeore42782 жыл бұрын
हे असं दाखवल का लोक अजून हुशार होता ज्याला माहीत नाही ते पन अशे प्रयोग करून बघता मग
@AnupKumar-cp9th2 жыл бұрын
Catching the truck, drivers and cleaners is no point, catch the master mind.