बापरे किती ही गर्दी ! लातूर येथे मराठयांची तुफान गर्दी ! सरकारला धडकी भरली ! जरांगे पाटील
Пікірлер: 10
@rajusavandkar858613 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@RajeshBhosale-fw1wr13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@dmshinde485013 күн бұрын
समग्र मराठा समाजाला एक आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी आता तरी काळाची पावलं ओळखुन आणि मागील शेकडो वर्षाचा इतिहास आठवून समाजाचे भल्यासाठी प्रगतीसाठी आताच्या काळाशी तुलना करुन समाजाने एक होणे काळाची किती गरज आहे हे ओळखून तरी वागावे. जय शिवराय जय महाराष्ट्र.एक मराठा लाख मराठा.