LIVE : जरांगेंची भूमिका आडमुठेपणाची ? | Manoj Jarange Patil | Maratha Reservation | Marathi News

  Рет қаралды 203,094

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 517
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 9 ай бұрын
जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असतो तेंव्हा तेंव्हा तेंव्हा मराठा आंदोलन शांत असतें व सत्तेत नसतानांच हे आंदोलन कसं ऊफाळून येतं याचं कारण सर्व महाराष्ट्र जाणतो. धीर धरीरे धीरापोटी फळे रसाळ गोमटी याचा अर्थ शोधून ऊत्तर मिळेल!
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 7 ай бұрын
जरांगेनेच हा वाद कोणाचे तरी मोठ्या नेत्याचे ऐकुणच वाढविला आहे.चर्चा चांगली झाली.
@vivekg.a.m.e.r6417
@vivekg.a.m.e.r6417 7 ай бұрын
Package पण चांगल भेटल असेल😂
@vikas_0707
@vikas_0707 9 ай бұрын
आडमुठी भूमिका....तुम्ही मीडियानेच पाच पाच तास Live दाखवून मोठी केली..
@pragatirisbud945
@pragatirisbud945 9 ай бұрын
जरांगे भाऊंना मा शरद पवार साहेब यांचे वरदहस्त आहे ....
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 8 ай бұрын
भूमिका आडमुठी आहेच पण माणूस सुद्धा गर्विष्ठ आहे
@pksb7762
@pksb7762 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनोज
@deepakgurav7369
@deepakgurav7369 9 ай бұрын
खरा प्रश्न मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोडून उगाच जनतेची दिशाभूल करत आहे जरांगे. हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला गेला असता पण आरक्षण प्रश्न बाजूला ठेवून पुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे हे माहीत नसूनही उगाच जनतेची दिशाभूल करत आहे हे लक्षात येते.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 9 ай бұрын
😂😂😂😂😂 जा डांग धु
@sanjaybhangareofficial9906
@sanjaybhangareofficial9906 9 ай бұрын
बुद्धी भेदू लोक वावडे उठवतात
@AnjanabaiShilamkar
@AnjanabaiShilamkar 9 ай бұрын
Kar ahe jarange lokana fasavat ahe
@balasahabchavan9245
@balasahabchavan9245 9 ай бұрын
तुमच्यासारखे भाडखाउ माणसं मराठीच्या विरोधात आहे
@deepakgurav7369
@deepakgurav7369 9 ай бұрын
@@keepsocialdistance1643 तु लांबच राहा.
@sainathswami5661
@sainathswami5661 9 ай бұрын
मराठा समाज मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, आर्थिक, उद्योग जगतात, वैचारिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात पुढारलेला असताना, सवरणात गणले जात असताना आरक्षण आणखी कशाल हा सवाल आहे. नक्कीच जरांगे मागचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी असावा अशी शंका येते.
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 9 ай бұрын
होय बरोबर आहे त्यांच्या पाठीशी आहे तो फक्त मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 9 ай бұрын
An zanata raja
@tanhajinawale5821
@tanhajinawale5821 19 сағат бұрын
भ्रष्टाचारी निर्णय घेतात तेव्हा चांगले समजतात आणि समाजासाठी महाराष्ट्रासाठी हिताचे निर्णय घेणारा आडमुठेपणा. लोकमत😮 प्रवक्ते😊
@GajananPatale-yr9if
@GajananPatale-yr9if 9 ай бұрын
मिलिंद भागवत तू कशाला काशी करतोस,जड जाईल
@tanajiborate2537
@tanajiborate2537 9 ай бұрын
मनोज दादांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचे हित पाहिले आहे
@vivekg.a.m.e.r6417
@vivekg.a.m.e.r6417 7 ай бұрын
जे अगोदरच ओबीसी मध्ये आहेत...त्यांचं कुठ हित घेऊन बसला भाऊ...कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र मराठा समज आधीच ओबीसी मध्ये आहे ..शरद पवार सुधा ओबीसी ची पोळी खातोय तोडून....अन तुम्ही त्यांचं हित बघताय....डोळे उघडा😂😂
@arunkale7183
@arunkale7183 7 ай бұрын
सर जरांगे पाटील मराठ्यांसाठी कालनेमी ठरले आहेत
@uttambhujbal4595
@uttambhujbal4595 9 ай бұрын
हा फक्त स्वार्थ आहे
@dhananjaykshirsagar2083
@dhananjaykshirsagar2083 9 ай бұрын
मनोज जरांगे यांना महाराष्ट्र शासनात मुख्य सचिव म्हणून नेमावे म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
@mohankshirsagar7113
@mohankshirsagar7113 9 ай бұрын
मनोज जरांगेचे आंदोलन अनाठाई निष्कारंण आहे मराठा समाजाला आधीच आर्थिक मागासलेपणाचे ईबईसईचए आरक्षण दिलेले आहे ़
@sandhyaingale5878
@sandhyaingale5878 9 ай бұрын
News18लाच असं वाटतंय हा तुमचा बावळटपणा आहे तुम्हीच कुणाचीतरी उचल घेतली आहे
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 9 ай бұрын
भागवत साहेब जरांगे पाटील यांची भुमिका आडमुठी नाही तुम्ही उगाच काही वावडया उठु नका
@varshagaikwad1939
@varshagaikwad1939 9 ай бұрын
😅
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 9 ай бұрын
😂😂😂😂😂 भाग्याचा विशिष्ट भाग दुखतोय
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव 9 ай бұрын
Vikrut Bhagwat nalayak
@VasantKhamkar-hq9eu
@VasantKhamkar-hq9eu 9 ай бұрын
​@@varshagaikwad1939😅😅ओ😊😊
@VasSap-d1r
@VasSap-d1r 8 ай бұрын
अरे बाबा खरे बोललेल काहीना आवडले नसले तरी ते खरंच असतं
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 9 ай бұрын
चव्हाण तुम्ही नका येउ मुंबईला
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 9 ай бұрын
आंदोलन भरकटन्यासाठी.हे वाच्याळ बोलतात.
@maheshmane1151
@maheshmane1151 9 ай бұрын
विषय च चुकीचा आहे... जरांगे 100% खरे आहेत...
@avinashkakade2990
@avinashkakade2990 9 ай бұрын
का रे बाबा भागवत भाऊ तुला आडमुठे पणा का वाटतोय .मागील काही काळात सरकारने किती वेळेस मनोज भाऊ कडून वेळ घेतला ,तुला माहिती नाही काय. पहिले 30 दिवस मागितले होते, मनोज दादा नी 40 दिले याला आडमुठे म्हणतात की काय,तुम्ही कितीहि प्रयन्त केला तरी ही आम्ही मनोज भाऊ ची साथ सोडणार नाही❤
@sandhyashahapurkar5768
@sandhyashahapurkar5768 8 ай бұрын
Barovarch. Aadmuthya maansala aadmuthi aani adaniaansech saath denaar. Yogesh Bhagwat aani Kishorji Chavhan yanchysarkhya samanjas, shikshit aani dnyani lokani khare mhanaje Maratha samajache netrutv karayala paahije. Jarangela fakt shivigaal aani dadagiri karata yete.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 9 ай бұрын
योगेश भाऊ बरोबर बोलतात
@bhanudasjghorband2694
@bhanudasjghorband2694 8 ай бұрын
सकारात्मक चर्चेबद्दल धन्यवाद एक मराठा लाख मराठा
@sampatraojadhav1337
@sampatraojadhav1337 9 ай бұрын
पत्रकार व किशोर चव्हाण यांची मिली भगत आहे असे वाटते .कारण ते विनाकारान महाराष्ट्र व मराठवाडा असा वाद निर्माण करू पहात आहेत.
@PPaddy7377
@PPaddy7377 9 ай бұрын
Title चुकीचं देऊन गैरसमज पसरवत आहेत
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 9 ай бұрын
किशोर भाऊ अभिनंदन मांडणी चांगली
@balukhengare6343
@balukhengare6343 9 ай бұрын
पाटील मनातील ती पुर्व दिशा बाकि गप बसा
@nitinjadhav-n8k
@nitinjadhav-n8k 9 ай бұрын
ek maratha lakha maratha
@popatpisal1764
@popatpisal1764 9 ай бұрын
भागवत साहेब हे कोर्टात केस टाकून मराठा समाजाला झुलवत ठेवलं आहे. हे प्रस्तापित मराठे मराठ्यामध्ये फूट पडताहेत. सोडून द्या.
@ashokpotphode5182
@ashokpotphode5182 9 ай бұрын
तुम्ही उगाच आडमुठेपणा करूं नये
@narsingsavant8132
@narsingsavant8132 9 ай бұрын
भागवत आपण आत वारकांचे उकंडे उकरने थांबवा.
@dilippatil3909
@dilippatil3909 9 ай бұрын
सरकारचीच भुमीका आडमुठेपणाची आहे.
@mia19622
@mia19622 8 ай бұрын
सर्व शेतकरी म्हणजे कुणबी.
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 9 ай бұрын
57 वर्षे झाली अजून किती थांबायचं साहेब, सरकार दोन दोन वर्षांनी बदलतात त्यांना कुठे जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांना फकत आपली पोळी भाजून घ्यायची आहे, तुम्ही गांधीगिरी करा मराठा छत्रपतींचा वारसदार आहे त्यामुळे त्यांच्याच स्टाईल ने उत्तर देणार लक्षात ठेवा
@panjabraut4008
@panjabraut4008 9 ай бұрын
Kishor chavan साहेबाना नेते होण्याचा मूड आला आहे
@subhashkolekar8945
@subhashkolekar8945 9 ай бұрын
काय चाललंय तुमचं........ हे बरोबर नाही. मतभेद असु शकतात पण लक्षात ठेवा, स्वतःला अभ्यासु समजता मग हे समजा कि निस्वार्थीपणा अगोदर सिध्द करावा लागतो.
@d.m.5410
@d.m.5410 9 ай бұрын
योगेश केदार साहेब तुमचे धन्यवाद . जरांगे पाटील यांना साथ देत रहा. पाटलानंतर तुम्ही च मराठ्यांचे कैवारी
@tushar921
@tushar921 9 ай бұрын
तुम्ही उगीचच काहीतरी शीर्षक देता... आडमुठेपणा काय आहे ते तरी सांगा
@subhashbandal6780
@subhashbandal6780 9 ай бұрын
जरांगे पाटील त्यांच्या जगेवर रास्त आहेत. पाटील एकदम सरळमार्गी राजामाणूस आहे. चूकीच्या चर्चा करु नका.
@kantajagdale2710
@kantajagdale2710 9 ай бұрын
आडडमुठे पणा मंत्र्यांनी राज्य. सरकार करत आहेत ् अस. १मराठा लाख मराठा आम्ही म्हणतो आहे ्🌹🌹🌺🌼🌺🌼🇮🇳🌼🌺🌼🌺🌹🌹🙏🚩🙏🚩🚩🙏🚩🌹🙏🙏🚩🙏🚩
@tanajiborate2537
@tanajiborate2537 9 ай бұрын
तुम्ही साहेब सरकारला विकले गेलेत का हा मला प्रश्न पडलाय
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 9 ай бұрын
मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. इतर विभागात लाखो कुणबी नोंदी मिळाल्यात.
@narayangarad4695
@narayangarad4695 9 ай бұрын
जरांगे यांची भुमिका योग्य आहे
@योगाचार्यरमेशशिंदे
@योगाचार्यरमेशशिंदे 2 күн бұрын
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 9 ай бұрын
सर्वसामान्य माणुस कधि कोणाला खेळवायच काम करत नाही कोनत ही काम होणारं असेल तरच होय म्हणतो आणि जर त्याला होणार नसेल तर नाही म्हणतो मला एक कळत नाही शिकल्या सवारलेल्या माणसांना निर्णय घ्यायला वेळ का लागतो जर कायदे तुमचे तोंडपाठ आहेत तर स्पष्ट सत्य समाजाला आतापर्यंत पटवुन का देऊ शकले नाही आहो या देशात न्याय मिळविण्या साठी माणुस भिकारी झाला तरी न्याय मिळेलका नाही त्याचा भरवसा नाही
@ganpatshelar6185
@ganpatshelar6185 9 ай бұрын
एक मराठ कोटी मराठा
@sanjaybhangareofficial9906
@sanjaybhangareofficial9906 9 ай бұрын
भागवत,साहेब .. आम्ही शेतकरी..कुणबी.विविध सरकार विवध प्रकारच्या प्रश्र्ना संदर्भात आंदोलने केली मिळावं काय आश्वासने ..हा प्रश्न लेकरांचा आहे ..आणि मनोज पाटील बरोबर आहे चव चाखायची वेळ नाही त्याला धारच पाहिजे आम्हाला आणखी काही पिढ्या बरबाद करायच्या नाहीत.....तुमच्यासारखे कायदेतज्ञ माहीत आहेत....नका सल्ले देऊ...
@balajikakade8517
@balajikakade8517 9 ай бұрын
संपूर्ण मराठा आरक्षण द्या
@gajananichake9479
@gajananichake9479 9 ай бұрын
मराठी हा कुणबीच आहे कुणबीच राहणार आणि तो जात त्याचे मुळात कुणबी आहे मराठी यांची
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 9 ай бұрын
भागवत साहेब जारांगेना चुकीचं ठरवण्याचा अट्टाहास कशापाई? जे लोक आत्ता तुमच्याशी बोलतायत त्यांच्याच वागण्या, बोलण्यावर आम्हा मराठ्यांना शंका येतेय.जरांगेनी स्वतःचा मुद्दा लावून धरल्यामुळेच कुणबी नोदी शोधण्याच शहाणपण सरकारने केलेलं आहे.
@RajendraIngale-m1i
@RajendraIngale-m1i 9 ай бұрын
हा विकलेला माणूस आहेत जय शिवराय जय शंभुराजे
@dmk107
@dmk107 9 ай бұрын
अगर कोई आपसे पूछे कि आप मनोज जारांगे पाटिल का समर्थन क्यों कर रहे हैं? वह जातिवाद और राजनीति करते हैं।' उन्हें यह बताओ 1.वह मराठा जाति के अधिकारों के लिए लड़ रहे हैं। 2. वह कोई राजनेता नहीं हैं. नेता ने इतना भ्रष्टाचार किया. 4.लेकिन उनके पास खोने के लिए कुछ नहीं है।'उसने अपनी पत्नी का सिन्दूर पोंछ दिया। 5. उन्होंने हमारे लिए उपवास किया, यहाँ तक कि न अन्न, न जल। 6. उन्होंने खुली बैठक की. कोई लुकाछिपी नहीं. 7. उसने हममें विश्वास पैदा किया। 8. Unmanageable 9. सीधी बात 10. उन्होंने मराठा जाति को एकजुट किया है. फिर हमें उसकी बात क्यों नहीं सुननी चाहिए, उसका समर्थन करें। वह राजनेताओं पर भरोसा करने से कहीं अधिक बेहतर है।
@sanjaybarate2111
@sanjaybarate2111 9 ай бұрын
मुख्यमंत्री जरी शिंदे असले तरी सरकार कोण चालवतो ते जनतेला माहीत आहे. कोणताही सरकारी अधिकारी एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही.
@gayatrivaduvarnondanikendr3533
@gayatrivaduvarnondanikendr3533 9 ай бұрын
रास्त आहेत मनोज दादा जरांगे पाटील
@gajupatilkolhe30
@gajupatilkolhe30 9 ай бұрын
साहेब मी मराठवाड्याच्या अगदी बाजूला म्हणजे उमरखेड तालुक्यातील मराठा आहे मग मला नको का?
@mia19622
@mia19622 8 ай бұрын
आता 10 % आहे की.
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 8 ай бұрын
३४ टक्के+१०=४४ टक्के मिळुन मराठा ओबीसी
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 9 ай бұрын
भागवत साहेब तुम्ही हया चव्हाणला कशाला चर्च ला कशाला बोलवल
@popatpawar9767
@popatpawar9767 9 ай бұрын
पोटासाठी चॅनल चालवतात
@hanumantphadtare440
@hanumantphadtare440 9 ай бұрын
जय मराठा
@rajendradhande245
@rajendradhande245 9 ай бұрын
अरे बाबा आता का प्रश्न उपस्थित होतो मनोज दादा जरांगे पाटील त्यांचा जीव पणाला लावला आहे आणि म्हणता आडमुठे पणाची आहे वारे शहाणे तुम्ही शांत रहा आता काय कुंभा कालवु नका
@vitthalmore5800
@vitthalmore5800 9 ай бұрын
छान ....म्हणजे सरकारच्या धोरणावर बोलण्या ऐवजी जारंगे यांच्या भूमिका कशा चूक आहेत ते सांगताय. मग तुम्ही त्यांचे नेमके कशाचे सहकारी आहात.
@sagarjadhav4144
@sagarjadhav4144 9 ай бұрын
सरकारच आडमुठे आहे
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 7 ай бұрын
आरक्षण हा विषय सामान नागरिक कायदा आस्तित्व आल्यावर पुर्ण पणे संपुष्टात येईल, आणि समान नागरिक कायम हा लवकरात लवकर करन खुप महत्वाचे व गरजेचे आहे , या कायद्याने आरक्षण च्या मुद्यावर जे वाद विवाद होतात तेच मुळात संपुष्टात येतील, तसेच जो वेक्ती पात्र असेल त्याच व्यक्ती ला पुढे जाण्यासाठी वातावरण अनुकूल होईल, योग्य पात्रता असलेल्या व्यक्ती मुळे देशाचा विकास होण्यासही गती वाढेल अस 100%होन शक्य आहे. उघडा डोळे बघा निट सौजन्य ~ ऐ बी पी माझा 😊
@subraokatwate6047
@subraokatwate6047 9 ай бұрын
मनोज जरांगे पाटील Yani खूप wela दिली आहे पण sarkar wel काढू pana Karte कारण केंद्रात सत्तेत असताना तुम्ही Aewadha Wel ka Lawata एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय Shivray kamatghar bhiwandi
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 9 ай бұрын
साहेब हेच होतंय ना एका आदेशावर आमचेच बंधुभाव पोलीस आमच्या माता भगिनींची डोकी फोडतात
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 9 ай бұрын
Mr. Kishore Chavan and Mr. Kedar should look after their family only Maratha don't need their advice.
@omprakashpatil4038
@omprakashpatil4038 9 ай бұрын
चर्चे चा हेतू फूट पाडणे हाच आहे
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 ай бұрын
Jarange. Is. Great. Man. In. India.
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 9 ай бұрын
मीडिया वाले ठरवून दिलेल्या सूचना नको. एकच मिशन ओबीसी मधून सरसकट मराठा आरक्षण
@swamisswamis53
@swamisswamis53 9 ай бұрын
Jarange Patil chukiche andolan karat ahet
@kishorthakur1645
@kishorthakur1645 9 ай бұрын
भ्रमाचा भोपळा फुटेल लवकर च!
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 9 ай бұрын
चुंक जे 'मराठा' आहे,,,आणि मराठाच राहंणार हे...एंकदम 'पंक्के'....❤
@shaileshghag4562
@shaileshghag4562 9 ай бұрын
आम्ही ही जरांगे साहेबांच्या पाठीवर
@HatshwardhanGaikwad
@HatshwardhanGaikwad 9 ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज पाटील
@Vjtlala
@Vjtlala 9 ай бұрын
एवढा वेळ देऊ नाही आज मनोज दादा चाड मोठे आहेत असे म्हणणारे
@pandupowar5399
@pandupowar5399 9 ай бұрын
ज्याच्या नोंदी आता सापडल्यात मग 70वर्ष का सापडल्या नाहीत कारण ह्या मराठा विरोधी सरकारने केले नाही
@popatpawar9767
@popatpawar9767 9 ай бұрын
याला म्हणाव आधी याच उत्तर दे जेव्हा जेव्हा मराठा नोंदी शोधण्यासाठी तहसील कार्यालयात जायचा तेव्हा तेव्हा कार्यालयाला ओबीसी कर्मचारी नोंद नाही असे सांगून शेरा मारून अर्ज परत पाठवायचा जास्त करून माळी कर्माचारी भुजबळांची चाल होती याला सोडू नका मराठ्यांनो अद्दल घडवा
@Democratic12346
@Democratic12346 9 ай бұрын
आता सरकार एक एक चॅनल विकत घेत आहे...कारण मनोज jarange पाटील manage होत नाहीत म्हणुन..तुम्ही किती पण काड्या लाव आम्ही jarange पाटील यांच्या सोबत
@rajthakur9627
@rajthakur9627 9 ай бұрын
दोघेही मिटींगमधून निघून जातात आपली जबाबदारी झटकून टाकत आहे
@rajendradhande245
@rajendradhande245 9 ай бұрын
भागवत साहेब तुम्ही च पोझिट घ्या....
@jalindarargadepatil6931
@jalindarargadepatil6931 9 ай бұрын
भागवत तुम्हाला वाटत तस नाही दादा, फडणवीस आणि शिंदे विषय करु नये
@laxmangulave5411
@laxmangulave5411 9 ай бұрын
योगेश तुमची भुमिका खरोखर वाखाणण्याजोगी आहे आपण एकोपा दाखवला. परंतु चव्हाण साहेब मात्र संकोचित व्यक्ती दिसुन येते.
@satishpatankar5010
@satishpatankar5010 9 ай бұрын
Possitive session thank you -milindji
@SunitaLaghade
@SunitaLaghade 8 ай бұрын
जरांगेला १००टक्के👍 अटक होणार आहे
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 9 ай бұрын
मराठा आरक्षण तात्काळ द्या ❤
@u.b.bhalekar8595
@u.b.bhalekar8595 7 ай бұрын
Jarange Purnapane Bawalat Zalay, Tyachi Mati Gung Zali Aahe, Swatala Khupachach Shahana Samajtoy, Akkalhin.
@rajendradhande245
@rajendradhande245 9 ай бұрын
तमचे म्हणणं नाही पटलं भागवत साहेब
@VenkatraoJadhav-vx8yn
@VenkatraoJadhav-vx8yn 9 ай бұрын
साहेब आडमुठे पणा ही भुमिका हा शब्द व पडद्याआड ची भुमिका हे दाखवण्यासाठी सरकारने काय बक्षिसे देण्यात आली तुम्हाला आमच्या पाटलांचे आंदोलन योग्यच पैसा घेऊन चर्चा कोणी करेल हे जनतेला माहिती आहे
@vijayaghadge1036
@vijayaghadge1036 9 ай бұрын
तुनक काळजी करु
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 ай бұрын
Jarange. Is. Great. In. India.
@shriramoffset2022
@shriramoffset2022 9 ай бұрын
लोकमत हे क्राग्रेस विचारी आहे
@KantaJadhav-hi6fg
@KantaJadhav-hi6fg 9 ай бұрын
जरागे पाटील बरोबर आहेत
@sanjaybarate2111
@sanjaybarate2111 9 ай бұрын
नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही. हे सरकार पहिल्या पासून वेळ काढू पणा करते.
@दत्तात्रयभिसेअतिशयसुंदरत्रिवार
@दत्तात्रयभिसेअतिशयसुंदरत्रिवार 8 ай бұрын
अहो साहेब तुम्ही तर वकील साहेब आहेत पण तुम्हाला ही संपूर्ण कळतय.की खरच कोण आडमुठे आहेत आणि कोण आडमुठे आहेत
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 9 ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
योगेश केदार तुम्ही पोते पांघरून आरक्षण याबद्दल बोल लात ते खूप आवडले.
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 9 ай бұрын
मीडिया वल्यानी अगोदर असल्या चर्चा ठेऊन फूट पडायचे बंद करावे
@shivajipatil80
@shivajipatil80 9 ай бұрын
शासनाने वेळीच मराठा आरक्षणाचा प्रश्नांची बाजू न्यायालयात मांडली आसती तर जरांगे पाटील यानाअंदोलन कराववेच लागले नसते. तुम्हाला काय वाटते ? हे विचारुन आंदोलन करावे काय? जरांगे पाटील यांची भोमिकि बरोबर आहे.
@dattashinde6107
@dattashinde6107 9 ай бұрын
ÀÀ
@jeevandhone8813
@jeevandhone8813 9 ай бұрын
Very good sujec
@funtime-md8qe
@funtime-md8qe 9 ай бұрын
जरांगे १००% करेक्ट .@news18lokmat don't create confusions
@tanajiborate2537
@tanajiborate2537 9 ай бұрын
साहेब सरकारला वेळ द्यायचा तरी किती
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 9 ай бұрын
मराठा समाज हा मागास आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे..
@insure2402
@insure2402 9 ай бұрын
मग सर्वांचे आरक्षण रद्द करा आणि गुणवंत्तेवर ठेवा ना काय प्रॉब्लेम आहें आपण आपलं घ्यायचं दुसऱ्याला नको म्हणायचं हा हरामखोर पणा आहें
@popatpawar9767
@popatpawar9767 9 ай бұрын
आहे ना कुत...
@navnathshinde218
@navnathshinde218 8 ай бұрын
मनोज जरागे पाटलांची भुमीका आडमुठेपणाची नाही .
@rajkadam3504
@rajkadam3504 9 ай бұрын
dada giri chalu ahe ..marataha samajachi....
@balajiingale5037
@balajiingale5037 9 ай бұрын
चव्हाण साहेब धन्यवाद
@gajelesir102
@gajelesir102 8 ай бұрын
साहेब आपण लोणावळा नंतर संवाद झाला नाही अस्से म्हणलं होतकिशोर सर
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 38 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 16 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН