महाराष्ट्रातील मोठा सुपारीबाज कोण? करेक्ट कार्यक्रम by Ashish Magar Sir

  Рет қаралды 208,062

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Instagram link 🖇️
...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...

Пікірлер: 2 300
@Sangita_Patil_
@Sangita_Patil_ Ай бұрын
एकदम बरोबर बोललात सर.आमच्या मनातील पण भडास तूम्ही बोलून दाखवली त्या बद्ल धन्यवाद.
@user-oc6vb1fs7b
@user-oc6vb1fs7b Ай бұрын
एकदम ग्रेट मगर सर या महाराष्ट्रातील मराठ्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या सुपारीबाजांना अशी अद्दल घडवतील की त्यांना जन्मोजन्मी याद राहील
@mauligund7263
@mauligund7263 Ай бұрын
खुपचं छान माहितीदेता
@dnyandeobhise1411
@dnyandeobhise1411 Ай бұрын
खरी परिस्थिती सांगितले सर ग्रेट
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Ай бұрын
सुपरिबजा पत्रकार मी सत्य बोलतो भासावतो
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t Ай бұрын
नेत्या ना स्वाभिमान राहीलाच नाही फक्त खुर्ची ती कशा साठी फक्तरवायला मिळाल , कि झा ल आतातर संडास मोऱ्या खेटर किती खा ता लाजावाटू द्या
@alkanaikwade7311
@alkanaikwade7311 Ай бұрын
फडणवीस, आहे सुपारी बाज
@satishhatkhambkar5385
@satishhatkhambkar5385 29 күн бұрын
श्रीयुत मगर सर तूम्ही खूप खूप प्रामाणिकपणे मते मांडता. तूमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक आहे. महाराष्ट्रातील सद्याचे एकमेव प्रामाणिक व आर्दश नेते श्री. जरांगे पाटील साहेब आहेत. त्यांची बरोबरी करणारे कोणीही नाही. असा सूजाण, संवेदनशील नेता पून्हा तयार होणे कठीण आहे. महाराष्ट्रातील सर्व जातीतील लोकांनी आपली जात पात विसरून श्री. जरांगे पाटील साहेबाना जपणे काळाची गरज आहे. मी स्वतः ओबीसी आहे. परंतू त्याचा खूप आदर करतो. सर्व मराठा समाजाने त्यांना प्राणपणाने जपावे हीच प्रार्थना. 🙏
@uttamraophuke3326
@uttamraophuke3326 Ай бұрын
मानलं बुवा एटीम गुरूला. खरच धु धु धुतलं खरच बोललं कि मिरच्या लागते... 🙏🙏🙏
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 17 күн бұрын
Media Awaken 51 lakhs Bags of Blood donation is made is Ginnis world records it is not a joke Never forget.in the future.
@sachinbobde398
@sachinbobde398 Ай бұрын
आशिष सर तुमच्या ज्ञानाला माझा त्रिवार मानाचा नमन समाज फार भाग्यवंत आहे मराठा समाजाला लाभलेले आहे
@gangadhardalvi2937
@gangadhardalvi2937 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर आपल्या कार्याला सलाम तुम्ही समाजासाठी खुप छान काम करता
@balapa890
@balapa890 Ай бұрын
मगर सर कडक फटकारे ❤ परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩
@janardangite4540
@janardangite4540 Ай бұрын
सर्व सुपारीचा बागाचा मालक हा अनाजिपंत आहे.
@vedantkharwade9115
@vedantkharwade9115 23 күн бұрын
ग्रेट सर महाराष्ट्रातील मराठयानी तुमचा विडिओ पाहिल्या नंतर ह्या सुपारी बहादराना मराठा समाज अशी घडवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 Ай бұрын
धन्यवाद मगर सर खूप छान विल्षेशन केले सुपारी मालक देवेंद्र फडणवीस.एक मराठा कोटी मराठा.
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k Ай бұрын
मगर सर, छान विश्लेषण केले. धन्यवाद.. एक मराठा लाख मराठा..
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
जरांगे च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील्या बद्दल मगर सर तूमचे आभार अभिनंदन
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
हे एकटे नाहीत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या विचाराची टीम तयार केलेली आहे.‌
@123zgs
@123zgs Ай бұрын
Magar Sir,u are 100 % right Raj BJP cha popat Gangadhar hee shaktiman hai😂
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Ай бұрын
@@kailasjagtap3850 malapani
@sureshnirgun7606
@sureshnirgun7606 22 күн бұрын
😂😂 coXLp XL mo ​@@user-ik7uv3iz4e
@bhagwatdudhate5513
@bhagwatdudhate5513 Ай бұрын
टर बुज्या सुपारी देणारा घेणारे माझ्या, खाज ठाकरे
@manchakdudhate5565
@manchakdudhate5565 Ай бұрын
मर्द मावळा आशिष मगर सत्य माहिती सांगितली
@manoharbashme1656
@manoharbashme1656 Ай бұрын
खर आहे ते सत्य लोकांपुढे मांडले लोकांना खरा सुपारीबाज जनते पुढे आपण आणला त्याबाबत आपले धन्यवाद जय संविधान जय महाराष्ठ्र
@bhausaheb1181
@bhausaheb1181 Ай бұрын
सर तुम्ही योग्य उत्तर दिले खरंच महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या मनातील तुम्ही बोललात सर सुपारी घेणारे आणि सुपारी देणारे यांची जागा महाराष्ट्रातील मराठी जनता त्यांना दाखवून देणार हे सत्य यांनी कोणतेही डाव टाकू त्यात आम्ही मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीशीच राहो # Maratha
@sumanthombare3721
@sumanthombare3721 Ай бұрын
फारच छान केलं भाषण सर. तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे मराठ्यांचा चांगलं हित म्हणणारे कोणच नाही त्यामुळे मराठा समाज उघड्यावर पडला आहे तुमच्या सारख्या लोकांनी जनजागृती करावी हीच आमची अपेक्षा आहे भाजपचा सप्ताह झाला पाहिजे जय जवान जय छत्रपती जय भवानी जय शिवराय. मनोज कदम यांचा विजय असो एक मराठा कोटी मराठा सर्व राजकुमार मराठा राजकारण एकत्र येणे गरजेचे
@laxmangayke1158
@laxmangayke1158 Ай бұрын
फडणवीस
@laxmangayke1158
@laxmangayke1158 Ай бұрын
फसनवीस
@akash_sarkate.
@akash_sarkate. Ай бұрын
ऐक नंबर सर आज जे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं ते या maharatra ला दाखवणं खूप गरजेचे होते ❤
@shenfadghube4572
@shenfadghube4572 Ай бұрын
खरा सुपारी बाजार कोन आहे हे बरोबर कळलं लोकांना. जो तुमच्या मनात तोच आमच्या मनात.
@gajananbhise9553
@gajananbhise9553 Ай бұрын
मगर सर एकदम खरी गोष्ट फक्त तुम्ही सांगू शकता मीडिया सांगत नाहीत
@KalidasShinde-py8tr
@KalidasShinde-py8tr Ай бұрын
तुमाच्या सारखे लाखो मगर सर पाहिजे तुम्ही मराठा समाजाची शॉन आहोत
@ashokpatil8095
@ashokpatil8095 Ай бұрын
सर खतरनाक राजकारणा ची माहिती दिली. सर्व बहुजन समजाचे डोळे उघडले पाहिजे 🚩. जय शिवराय 🚩
@mohanpekhale8563
@mohanpekhale8563 Ай бұрын
सर आजपर्यंत राजकीय नेते यांना कोणीही धुतले नाही.त्यांची अ्वकात काय हे जगाला दाखवून दिले.समाजासाठी लढणारे खरे कार्यकर्ते आहात. समाज आपला सदैव ऋणी राहीन.--एक ओबीसी
@laxmanshinde6968
@laxmanshinde6968 26 күн бұрын
सर तुम्ही जे video मध्ये आणी जे सागितल ते 💯%👌👍खर आहे
@rajendradambhe8813
@rajendradambhe8813 Ай бұрын
तुमचं खूप मोलाचं योगदान आहे .सलाम तुमच्या कार्याला गुरु .
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 Ай бұрын
एकदम बरोबर सर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आणि मराठा समाजासाठी निष्ठावंत,प्रामाणिक काम करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांना विरोध करणाऱ्याला कोणालाही सोडायचं नाही जस्यास तसे उत्तर दिले पाहिजे आता आपल्या सामान्य मराठा बांधवांना मीडिया बनाव लागेल मगर सर तुमचे खूप खूप धन्यवाद,अशीच साथ द्या 🙏🙏🙏
@user-fc9dn5io5x
@user-fc9dn5io5x 15 күн бұрын
Very nice speech
@shankarsutar944
@shankarsutar944 Ай бұрын
अतिशय योग्य आणि वास्तव विश्लेशन आहे, सत्य समोर आणून लोकांना(सामान्य) या गोष्टी माहिती नसतात, कारण मीडिया सुध्दा या गोष्टी जाणून बुजुन दाखवत नाही ( लोक शाहीचा चौथा स्तंभ राहिला नाही ) एक मराठा कोटी मराठा...
@xyzgamer3397
@xyzgamer3397 Ай бұрын
मगर सर तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤❤
@gajananingole9871
@gajananingole9871 28 күн бұрын
धन्यवाद सर, सविस्तर विश्लेषण करून सांगितल्या बदल...
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 Ай бұрын
मतांची पर्वा न करता चांगले समजावले, अजून पर्यंत विरोध करायची कुणाचीही हिंमत झाली नाही, मताची पर्वा न करता समजावून सांगितले ग्रेट.
@rishikeshmote141
@rishikeshmote141 Ай бұрын
मगर सर अगदी मनापासून धन्यवाद की महाराष्ट्रातील सुपारी बाबांना मराठा समाजाच्या नजरेत तुम्ही आणून दिलात
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
To. Bhramat. Wavarat. To. Vahatcha. Janaracha
@babajijadhav5389
@babajijadhav5389 28 күн бұрын
तू भडवा अनाजीचा​@@anantremje886
@shitalshelke3784
@shitalshelke3784 Ай бұрын
एकदम ग्रेट मगर सर महाराष्ट्रातील नेत्याना सुपारी देणारा टरबुज्याचं आहे 🍉🍉🍉🍉
@dattaadabe1491
@dattaadabe1491 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय मगर सर
@shivajikakade3755
@shivajikakade3755 Ай бұрын
खरं आहे. सर खूप छान काम करत आहात आपण अशीच बहुजन मराठा जागृती करत राहावी
@maruti1
@maruti1 Ай бұрын
लई भारी विश्लेषण केलात सर सामान्य माणसाला समजाव आस विश्लेषण केलात.….🙏
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Ай бұрын
स्पेशल मानाचा जय जिजाऊ सर तुम्हाला. शिवबाचा सच्चा मावळा.राजकीय गुंडांना न भिता निर्भिड मत मांडणार दादा तुम्हाला त्रिवार वंदन आणि 100%सपोर्ट.
@anirudhakale9939
@anirudhakale9939 Ай бұрын
राज ठाकरे स्वतः ची स्वताच्या हाताने घालतोय. नाही तर कीमंत बरी होती महाराष्ट्रात.
@ParmeshwarUdage
@ParmeshwarUdage Ай бұрын
काढुनणीस हा सुपारी बाज आहे,
@sharanfavade9004
@sharanfavade9004 Ай бұрын
टरबूज😂 ​@@ParmeshwarUdage
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 Ай бұрын
धन्यवाद मगर सर सुपारी वाल्याला चागला समाच्यार घेतला जे U T P चानल जे गरीब जे पाटील जे जेमाहाराष्ट
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Ай бұрын
राज ठाकरे तसे सर्वांना बरे वाटायचे, पण आता फारच खालची पातळी गाठली ,सुपारी घेऊन काम करतात असा समज होत आहे.
@sureshchorge5552
@sureshchorge5552 Ай бұрын
सर विधानाच्या प्रचाराला तुमची असाय. पाहिजे
@sunilkure4907
@sunilkure4907 Ай бұрын
मगर सर एकदम छान असेच व्हिडिओ तयार करा खूप छान
@dadaraorupnarayan7853
@dadaraorupnarayan7853 Ай бұрын
100% सत्य बोलत आहात सर आपले मनापासून अभिनंदन. रुपनारायण सर केंद्रीय सदस्य समता सैनिक दल.
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 Ай бұрын
सुपारी घेणारा हा देणारा एकत्र दिसत आहेत, 👏🏼👏🏼👏🏼
@balajipaul6312
@balajipaul6312 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही सदैव दादा सोबत
@gitap77777
@gitap77777 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा पश्चिम महाराष्ट्र सांगली तासगांव कायम मरेपर्यंत मनोज दादा सोबत
@user-ps6vi4ey7r
@user-ps6vi4ey7r Ай бұрын
काही लायकीत नसलेले लोक जर सोडले तर सर्व मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Ай бұрын
एकदम बरोबर मित्रा एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
बीड जालना नि थोडे बहोत संभाजीनगर नि धाराशिवचे सोडले तर बहुतांश मराठे जरांगे सोबत नाहीत. जरांगेने खरच २८८ उमेदवार देवूनच दाखवावे.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Ай бұрын
​@@SP-ek6ceMi 'Pashchim Maharashtratla' aahe aakhkha 'Pashchim Maharashtra' 'Mananiya Manoj Dada Jarange Patlansobat' aahe.
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
त्यांच्या सभांची गर्दी बघून कळते त्यांच्यासोबत कोण आहे कोण नाही ते
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
@@balajighogre4745 मग निवडणुका लढवायला घाबरतो का???
@ramraokurhade2214
@ramraokurhade2214 Ай бұрын
मगर सर मनापासून धन्यवाद एकदम चांगली धुलाई केली.
@omshivabandre6391
@omshivabandre6391 Ай бұрын
मास्तर अभिनंदन,,proud of you dear,, From Bandre,,,
@rajkumarwaydal3686
@rajkumarwaydal3686 Ай бұрын
आदरणीय मगर सर मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला आमचा कोटी कोटी प्रणाम..सर आपण मांडलेले विचार आम्ही नक्कीच अंगीकृत करू व सर्व सामान्य गरजवंत मराठ्यांपर्यंत पोहचण्याचे काम करू.. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद सर..!! जय जिजाऊ जय शिवराय।।
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 Ай бұрын
मराठा समाज आरक्षणा साठी शासनाशी लढत आहे, बाकीच्या बाजार बुणगे लोकांनी मराठा समाजविरोधी भुमिका घेण्याची गरज काय, आतापर्यंत मराठा समाजाने कोणात्याही समाजाला विरोध केला नाही , मोठ्या भावाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात मराठा विरोधी भूमिका घेणाऱ्या , बाजार बुणगे लोकावर मराठा समाजाने बहिष्यकार टाकला पाहिजे.
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 Ай бұрын
अगदी योग्य जागा दाखवली साहेब तुम्ही राजकीय नेत्यांना.
@s.mgamer8327
@s.mgamer8327 Ай бұрын
ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच घातक ठरतात. तुमच्या अशा वागण्यामुळे सर्व कांही धुळीला मीळलय अस वाटतय.
@sharadpawar362
@sharadpawar362 Ай бұрын
धन्यवाद मगर सर ❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@vijayghayal8700
@vijayghayal8700 Ай бұрын
प्रस्थापित लोकांची सत्ता उलथून टाकली पाहिजे.कोणत्याहीपक्षाचा असो किंवा जातीचा असो.सामान्य जनतेच सत्ताधाऱ्यांना काही देन घेन नाही.जातीवाद, फोडाफोडी करून यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 Ай бұрын
फडवणीस ने राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर सारख्या लोकांना सुपारी दिलेली आहे
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Ай бұрын
​@@thesouloflife.9318Tumhi khata na 'Jatiche Aarakshan', mag dusre jatiwar yenarach na, 'Swatahache thewayche zakun aani dusryache baghayche wakun'.
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 Ай бұрын
अगदी बरोबर
@roxpranav8740
@roxpranav8740 Ай бұрын
That's right
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 Ай бұрын
@@swapnilpatil8441 amhi t khaun ch maj nhi krt tumhi maj krta manun ase divs bgt ahat
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Ай бұрын
अश्या लोकांना चपलेने मारा सुपार्या नासल्या आहेत ह्यांच्या
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत राजकारणापेक्षा स्वार्थ साधण्यासाठी काहीही बोलत आहेत ❤❤❤
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
#मराठा-कुनबी आरक्षण आमच्या हक्काचे सरकारने दिले पहीजे, मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
सर्व आझी-माझी राजकीय पक्षाचे नेते संविधानाच्या पदावर बसुन आदार-खासदार पदाची शपथ घेऊन महाराष्ट्र राज्याला चुरुन-चुरुन भ्रष्टाचार करून मालमत्ता पिढ्यानं-पिढ्यांना पुरेल इतकी साठवून ठेवायलेत
@vijayjagtap6065
@vijayjagtap6065 29 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय. मगर सर पहिल्यांदाच ऐकलं. फॅन झालो. एक मराठा लाख मराठा ,
@narendrawalunje2320
@narendrawalunje2320 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भावा फारच छान सोलला सुपारी चा ठेकेदार व सुपारी बाज खुप खुप धन्यवाद व अभिनंदन ❤
@darkdevil25.
@darkdevil25. Ай бұрын
खाज ठाकरे , तुम्ही स्वार्थी राजकीय लोक आहेत. तुमचा सर्व पैसा गरजवंत समाजाला द्या . म्हणजे तुमच्या मनाचा उदार राजा दीसेल.
@user-lg4cs6co4n
@user-lg4cs6co4n Ай бұрын
वा मगर सर, मानलं आपल्याला.एकदम करेक्ट कार्यक्रम केला आपण सुपारी बहाद्दरांचा . ठेचून ठेचून कुट केला पार .आता. या विधानसभेला या सुपारी बहाद्दरांचा मराठ्यांनी कडेलोट करणे गरजेचे आहे.जरागे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.जय शिवराय.
@balasahebkapadnis6626
@balasahebkapadnis6626 28 күн бұрын
अप्रतिम वस्तुस्थिती विषद केली
@user-kv5sy7wz4m
@user-kv5sy7wz4m Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकच नंबर मगर सर चांगला माझ्या मनासारखा धु धु धुतला दल बदलू 😅😅😅😅😅
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 28 күн бұрын
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
@nehathavi2128
@nehathavi2128 Ай бұрын
Changla samachar ghetla supari bajancha . dhanyavad dada nirbhaypane bollat.
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Ай бұрын
एक नंबर मगर सर. सहा कोटी समाज आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहेच प्रत्येकाने सोशल मीडिया वर जरांगे पाटलांना पूर्ण ताकदीने Defend करा. कमेंटस करा पोस्ट टाका. रोज एक नेता, नवनवीन चेहरे बोलत आहेत जरांगे पाटील एकटे कोणा कोणाला उत्तर देणार. सहा कोटी समाज आहे लावा ताकद
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
तुम्ही कोणाचे नाव घ्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुपारी बस कोण आहे आरक्षणाविरोधात कोण आहे एक मराठा लाख मराठा
@krishivnandan595
@krishivnandan595 Ай бұрын
आम्ही जरागे सोबत आहे.त्यामूळे आम्ही आमच्यासाठी लढणाऱ्या जरांगे पाटीलांचा आदर्श घेणार आहे. आम्हाला जागृत केल्याबद्दल धन्यवाद.आमचे मतदान हे यापूढे फक्त दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांनाच राहिल. जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार
@bhagwat.mandle
@bhagwat.mandle Ай бұрын
जर आपण धनगर असाल तर एका तुम्हाला ग्रामपंचाय सद्स्य सरपंच पं स जि प सभापती नगरसेवक नगराध्यक्ष आता होणार नाही
@rajendradesai3981
@rajendradesai3981 Ай бұрын
सर खुप छान सुपारी बाज सर्व महाराष्ट्राला माहिती झाले
@sureshpatil3382
@sureshpatil3382 Ай бұрын
Good knowledge, sir you are right sir.
@eknathjadhav1885
@eknathjadhav1885 Ай бұрын
योग्य बोलतात आणि रोखठोक बोलतात
@user-kv5sy7wz4m
@user-kv5sy7wz4m Ай бұрын
टरबुज आहे दुसरा कोणीही नाही हे सामान्य माणसाला कळले आहे
@rameshdaud9350
@rameshdaud9350 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात सरजी
@govindshinde9839
@govindshinde9839 Ай бұрын
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सगळा मराठा समाज यांच्या पासून दूर गेला हे मोठं दुखन झाल या लोकांचं
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
एकदम बरोबर.‌ मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुपारी घेऊन लोकसभेत महाराष्ट्रातील सध्याच्या सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी प्रयत्न करणा-याने काय घेतले होते हे तमाम महाराष्ट्राला माहिती झालेले आहे!
@AshaKurkute
@AshaKurkute Ай бұрын
Kohinoor mill
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
बरोबर आहे यांचे हिंदूत्व पुढे घेऊन जाणारे मराठेच आहेत पण सर्व मराठा मनोज दादा पाटिल सोबत आहे म्हणून फाटली आहे
@user-gq4dv5ng4b
@user-gq4dv5ng4b Ай бұрын
😂अर्जुन 😅​@@user-ik7uv3iz4e
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
💯💯 खरं बोललात 🙏
@AjabraoMankar-hw1bh
@AjabraoMankar-hw1bh Ай бұрын
सर आपण व पाटील साहेब संधी खुप चांगली आहे , सजग राहुन कार्य सिध्द करणं हेच आपले कौशल्य आहे , डिवचणारे खूप आहेत पण आपण ही राजकीय डावपेच साधण्यासाठी खुप नम्र व हुशार राहुन आपण समाज फायदा करून द्यावा हि सदिच्छा जय शिवराय
@anantraopatil2715
@anantraopatil2715 28 күн бұрын
जरांगेच्यां वाढदिवसावर एक्कावन लाख बॅग्स मुफ्त रक्तदान झाले. तुम्ही लाख दोन लाख पैसे देऊन ही गोळा करून दाखवा.! हि ताकद आहे जिगर बाजांची ❤💪🌷
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Ай бұрын
जरांगे पाटील यांच्या विषयी खालच्या भाषेत केलेल्या टीका आता सहन होत नाही मराठा विरोधक आमदार खासदारांचा लवकरच कार्यक्रम करणे गरजेचे आहे जय जिजाऊ जय शिवराय
@user-yu2qd6ht6e
@user-yu2qd6ht6e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय सर
@rajandradesai9320
@rajandradesai9320 Ай бұрын
सर्व राजकीय पक्षांना वाटत होते मनोज दादा च्या पाठीमागची जनशक्ती कमी झाली आहे दादांच्या वाढदिवसाची झालेले रक्तदान पाहून सगळेच्या नाड्या थंड झाल्यात
@user-pp1zk3ty6c
@user-pp1zk3ty6c 29 күн бұрын
S,b, bibave sangamner dist a,n, मगर सर सर्व सुपरिबाज नेते ,नालायक राजकारणी यांची अगदी सहज पोलखोलकेली मात्र तुमचे काम भविष्यात असेच चालू रहावं ही अपेक्षा,आता सरकारची झोप उडाली पाहिजे त्यासाठी सराटे सर ,आणि तुमची मराठी समाजाला फार गरज आहे,
@user-hf8rm4cv8f
@user-hf8rm4cv8f Ай бұрын
ना घर का ना घाट का अशा लोकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गरळ होऊ नये
@rameshsalunke1299
@rameshsalunke1299 Ай бұрын
साहेब आपण खरच छान भुमी का मांगता जय जरांगे
@sudhakarAmbhore2000cam
@sudhakarAmbhore2000cam Ай бұрын
एकदम बरोबर आहे मगर सर
@shreemule396
@shreemule396 Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 26 күн бұрын
मगर यांची अशीच तासात रहावा 👍👍👍👍👍मेन किडा फडणवीस हाच सर्वाना सुपारी देतो
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Ай бұрын
जबरदस्त हो सर, सुपारी बाजाना आणि त्यांच्या गुरूंना सत्तेतून घालवा
@anildorle395
@anildorle395 Ай бұрын
सुंदर विवेचन केले आहे .आंदोलनाची फलश्रुती मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळून,झालीच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करून स्वराज्य स्थापन केले त्यांना प्रगती पथावर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे.मराठा समाज आम्हाला वंदनीय आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते सहाय्यक होते IAS,doctor,Engineer मुलांनी होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आरक्षणाचा फायदा झालाच पाहिजे.
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Sir. Kay. Zav. Tumacha. Dandaga. Ganit. Hay. Ho
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Bewada. Warkari.
@LaxmanTawre-hd9ev
@LaxmanTawre-hd9ev Ай бұрын
सर तुमच खुप मोलाचं योगदान आहे यात याबद्दल तुमच्या कार्याला सलाम..
@anirudhakale9939
@anirudhakale9939 Ай бұрын
जरांगेंनी मराठा हुकमी एक्के पारखुन वीधान सभा लढवली पाहिजे. सत्ता पालट ही काळाची गरज आहे.नीस्वार्थी लोक पारखुन ऊभे करा. करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे.
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
तीच वेळ आली आहे... मागील 10 वर्ष नुसता तमाशा chaluy
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
जरांग्या फक्त हिजड्यासारख टाळ्या वाजवून तुतारीसाठी मत मागणार
@narayanfadtare9523
@narayanfadtare9523 Ай бұрын
बरोबर आहे वेळ आली आहे
@mohanpatil691
@mohanpatil691 Ай бұрын
🎉🎉❤❤ khubchand dhanyvad Saheb
@Marathayoddha_302
@Marathayoddha_302 Ай бұрын
पैसे संपले की आंदोलन चालू होत आणि खोके भेटले की बंद ओळखा बघू कोण...😂😂
@devraopawar7910
@devraopawar7910 Ай бұрын
मगर सर आपण एक ग्रेट मेन गरीब समाज व गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम आहे
@prakashmdakhore
@prakashmdakhore Ай бұрын
सुपारीचा मळावाले फडफडनीस जय महाराष्ट्र जय शिवराय.
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 Ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद तुमचं खूप छान बोलले सगळंच पितळ उघड पाडलं तुम्ही या दलिंदर लोकांच एक मराठा लाख मराठा आमचं दैवत मनोज दादा जिंदाबाद
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 Ай бұрын
आशिष मगर सर तुम आगे बढो हम आपके साथ है
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 Ай бұрын
Ky sir fakt ik hi dil hai kitni bar jitoge. ❤❤❤
@user-wn5fd2fk8w
@user-wn5fd2fk8w Ай бұрын
मगर सर तुमची माहीत योग्य आहे ह्या वेळेस मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करतंय बघा असे व्हिडिओ बनाव जा सर्व मराठा समाजाला आज काळजी गरज आहे व्हिडिओ दाखवण्या ची धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@nanakapse4864
@nanakapse4864 Ай бұрын
कोणी काहीही म्हणो आम्ही मनोज दादा सोबत आहोत
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs Ай бұрын
मराठा जातीतील जनतेला एकच सांगतो.आपले आवडते नेते जर आपल्या आरक्षणाचा विरोधात बोलत असतील तर त्यांना थोडे दिवस बाजूला ठेवा असेल लोक स्वतःचा स्वार्था साठी राजकारण करतात.तुम्हाला सर्वांना एकाच विनंती आहे.मनोज जरांगे पाटील यांचा पाठीशी खंबीर पने उभे रहा.कारण आपल्याच मुलांचा उद्या आरक्षण मिळाले तर त्यांचेच चांगले होईल
@avinashmule456
@avinashmule456 Ай бұрын
एक नंबर सर.....आता फक्त king of Maharashtra.... मनोज दादा
@atmaramgore2579
@atmaramgore2579 Ай бұрын
Magar Sir, perfect punch, वर्मावर घाव
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 Ай бұрын
खर आहे सर,एका काळी हाच माणूस मराठी माणसासाठी काहीतरी करील अस वाटत होत पण बर फुसका निघालानी हा तर सुपरीवला निघाला
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 Ай бұрын
⛳️🙏हर हर महादेव 🙏जय जिजाऊ🙏 जय शिवराय⛳️🚩⛳️🙏 💪⛳️गरजवंत मराठ्यांचा नेता 🚩 एकच वादा आणि मनोज दादा. मनोज दादांचा खंदा समर्थक #कट्टर समर्थक आशिष दादा🙏 जय हो🥳✌️😍❤️💐👏
@rammore4761
@rammore4761 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे मनोजदादा 🔥👑 2024 महाराष्ट्र सरकार सकल गरजवंत भारतीय सर्व सामान्य समाज बंन्धुच्या एकजुटीचा विजय आसो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 Ай бұрын
सुपारी बहादरानां घरचा रस्ता मराठा समाज दाखवणार बस्स झालं हे सर्फ हालकर मराठेतर नाहितच ह्या लोनांचीच काहिच किमत राहिली नाही मराठे यांना घरी बसवणार
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 Ай бұрын
हे सर्व र्ना महाराष्ट्र नासवला आणी मराठे चा सरदार मनोज दादावर अरोप करता नालायकानों जर ' लाज तर बाळगा तुम्हाला सर्व मराठा तुमच्या मध्ये गावरान पाचर मर नार हे नक्की एक मराठ लाख मराठा
@manchakdudhate5565
@manchakdudhate5565 Ай бұрын
महाराष्ट्राला खरं सांगणारा मावळा खरं सांगण्यासाठी मर्द मावळा लागतो... अभिनंदन
@user-hk2zl9tu9x
@user-hk2zl9tu9x Ай бұрын
आताची सुपरहिट फडणवीस साहेब
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 904 М.
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 48 МЛН