Live:Devendra Fadnavis यांनी मोठे आरोप केलेले Sanjay Pandey काँग्रेसमध्ये,ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

  Рет қаралды 3,137

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#NanaPatole #UddhavThackeray #DuparchiCharchaOnMumbaiTak
शरद पवारांकडून विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना आता काँग्रेसनंही नवे मोहरे शोधायला सुरुवात केलीय. आज माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. वर्सोवा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरेंची डोकेदुखी वाढणार का? संजय पांडे नेमके आहेत कोण? त्यांच्यावर फडणवीसांनी कोणते मोठे आरोप केले होते? याच सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊयात या लाईव्हच्या माध्यमातून.
#RPT0283
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4
@satishjadhav4388
@satishjadhav4388 9 сағат бұрын
परमविरसिंग शाजुक पोलिस अधिकारी आहे काय
@satishjadhav4388
@satishjadhav4388 9 сағат бұрын
टरबूज ला फक्त बिनबुडाचे आरोप करायचे एवढेच काम होते तेव्हा
@satishjadhav4388
@satishjadhav4388 9 сағат бұрын
अनाजीपंत गुजरात धार्जिणा
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН