Live : Sharad Pawar यांच्यावर आरोप, BJP आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेरली जाते का?| Devendra Fadnavis

  Рет қаралды 11,109

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#SharadPawar #DevendraFadnavis #BJP #Maharashtra
मोठी बातमी LIVE : मराठा Vs ओबीसी-धनगर Vs आदिवासी, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप घेरली जाते का?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 34
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 8 сағат бұрын
तुम्हाला भाजप ची खूप काळजी आहे असे एकतर्फी विश्लेषण करताय.
@gautamgawai3174
@gautamgawai3174 8 сағат бұрын
महविकास आघाडीचे च सरकार येणार आहे
@mukeshlakkas8131
@mukeshlakkas8131 6 сағат бұрын
एवढे उदाहरण दिले पण 15लाख बद्दल ब्र सुद्धा बोलायला हिम्मत नाही ना
@mukundmote2410
@mukundmote2410 8 сағат бұрын
अरे बाबा तुम्हारे यहा धनगड बोलते है हिंदी माराठी मे धनगर होता है
@amitwaykar9694
@amitwaykar9694 3 сағат бұрын
साहिल सर आणि अनुजा मेडम आपण राजकीय विश्लेषण मस्त करता मी राजकीय अभ्यासक आहे मला तुमचे विश्लेषण खूप आवडते
@rajumetkari7108
@rajumetkari7108 9 сағат бұрын
सरकार ठोस निर्णय घेतं नाही.... त्या साठी शरद पवार नितिन गडकरी असे मुरलेले नेते पाहिजे...
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 4 сағат бұрын
एकही आदीवासी भाजपला मतदान करणार नाही
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 6 сағат бұрын
सामाजिक न्याय विभागाचे 2022ची स्वाधार तत्कालीन मंत्री मुंडे साहेबांनी दिली नाही? आता तर महानीय कर्षी मंत्री आहेत, वा sc st obc व आता शेतकऱ्यांच काय? 🇮🇳😂
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 7 сағат бұрын
1)आडनावावरून जात कळत नाही. 2)OBC हा प्रवर्ग आहे त्यातील जातींचे दर 10 वर्षांनी सर्वेक्षण झाले पाहिजे असं स्पष्ट लिहलेलं आहे . 3)धनगर,वंजारी यांना महाराष्ट्रात वेगळे आरक्षण आहे.महाराष्ट्रातील OBC आरक्षणाशी त्यांचा संबंध नाही.त्यामुळे त्यांनी स्वयंघोषित नेत्यांच्या नादी लागु नये. 4)महाराष्ट्रात OBCची संख्या कुणबीमराठा, कुणबी,मराठाकुणबी,लेवा पाटील,माळी या प्रमुख जाती धरूनही 32%नाही.नव्याने सापडलेल्या कुणबी नोंदी यांत पकडलेल्या नाहीत 5)जातीनिहाय जनगणना बिहारप्रमाणे करण्याची गरज आहे.पण अगोदर कुणबी नोंदी किती सापडत आहेत याची तपासणीकरून मग नव्याने जातीनिहाय जणगणना करावी.
@Anujdhangar663
@Anujdhangar663 9 сағат бұрын
कुछ जानकारी नहीं इस पत्रकार को U. P. मैं सिर्फ g. R. जारी करने से हम लोगों को मिला है
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 10 сағат бұрын
Congress leader Rahul Gandhi told if he got Power in Maharashtra he removed the reservation
@anandashewale5416
@anandashewale5416 2 сағат бұрын
महादेव. जानकर.भोके.भाजप बरोबर.गेलेत.का.दहा.वष॔.धनगर.समाजास.आरक्षण. मिळाले. नाही.धनगर.समाजाने.हाके.बोके.जानकर.यांना.जाब.विचारला पाहीजे
@scoobybhai
@scoobybhai 8 сағат бұрын
End all reservation
@vijaysawant8064
@vijaysawant8064 7 сағат бұрын
BJP 🤣 😊 😊 😊 😊 😊 😊🙏🙏
@anthonypereira4116
@anthonypereira4116 5 сағат бұрын
Maharashtra cha Bangladesh zalech pahije
@Sac-108
@Sac-108 6 сағат бұрын
Aho … 52 Kule cha news che kay zale Sahil… thodhe te hi prime time la sang na re…
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 7 сағат бұрын
धनगर ST आरक्षण कायदेशीरदृष्टीने शक्य नाही. पण मराठा आरक्षण च तसं नाही. 1)कायद्यानुसार मागास ठरवलं गेला आहे. 2)मागासवर्गीय आयोगाची शिफारस आहे. 3)शुक्रे,गायकवाड आयोग आहे. 4)इपारियल डेटा आहे. आता ते सरकार ने कसं करावं 1) obc ही जात नाही तर प्रवर्ग आहे, हे पाहिलं लोकांना सांगा😅 2) obc मधील अनेक जाती या महाराष्ट्रामध्ये नाही. त्याना तिथून बाहेर काढा. 3) जातीनिहाय जनगणना करा. उदा-राज्यात वंजारी समाजाला nt-D मध्ये 2%आरक्षण आहे.पण खरंच त्यांची लोकसंख्या ही 4% आहे का? 4)इंदिरा सहानी नुसार सध्या राज्यातील ज्या जाती obc मध्ये आहेत.(350-400 जाती) त्या मागासवर्गीय आयोगाने शिफारसी केलेल्या आहेत का.? 5)तसेच दर 10 वर्षांनी obc मधील जातीचे फेरसेर्वेशन होते.राज्यात 1993 पासून ते 2024 पर्यत एकदाही ते झालं नाही. ज्या जातीची प्रगती झाली आहे,त्याना obc प्रवर्गातुन बाहेर काढा. नवीन लोकांना add करा, असा कायदेशीर नियम आहे.
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 6 сағат бұрын
सर्वच आरक्षण काढून टाकले पाहिजे.बस्स झाले 75 वर्षं झाली किती दिवस चालु ठेवणारं आरक्षण कधी तरी यांवर व्यापक विचार होणे गरजेचे आहे. कोणता ही समाज सुधारलेला अथवा मागासलेला नाही.व्यक्ती मागासलेली किंवा पुढारलेली आज आहे.
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 7 сағат бұрын
Eak Desh eak araakshan ka nako
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 10 сағат бұрын
श्री साहिल जोशी सर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 10 сағат бұрын
अनुजा ताई धाकस
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 9 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत परेल मध्ये आदित्य विरुद्ध अमित नको असे मला वाटते
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 10 сағат бұрын
नमस्कार जय सदगुरू
@hgbhure8225
@hgbhure8225 10 сағат бұрын
नक्कीच...
@Bhaimtola
@Bhaimtola 5 сағат бұрын
शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44