यावरून असे वाटते की एकाही आरोपीला शिक्षा होणार नाही आणि कोणालाही कोणतीच सजा होणार नाही हे 100% खर आहे
@maheshmundhe891415 күн бұрын
खऱ्या आरोपी शिक्षा कोणीच रोखू शकत नाही
@yashkoli900415 күн бұрын
सामान्यआणि पीडित व्यक्तिची हतबलता. त्याच्यावर होणारा अन्याय पाहून इंग्रजांचे राज्य चांगले होते म्हणावेसे वाटते.साळुंखेचा धिक्कार .मिडीयावर चालणा-या खटल्याची ही अवस्था.तर बाकीच्या लोकांचं काय होत असेल?. अतिशय लज्जास्पदआहे.
@R.D.R11215 күн бұрын
💯
@sunilkale790715 күн бұрын
बीड चे पण इंग्रजच आहे फक्त वर्जन अपडेट आहे 😅
@am-hv1gu15 күн бұрын
यावरून समजून घ्या की ह्या हाते मागे फक्त राजकारण आहे 😢😢😢😢अवघड आहे 😢
@pandupowar539915 күн бұрын
धनंजय मुंडे सरकार मध्ये आहे तो पर्यन्त आसच होणार वकीलावर दबाब आणला आसणार
@terkarlic646815 күн бұрын
ही शुद्ध बनवा बनवी आहे व सर्व सामान्यचे डोल्यात धुलफेक करत आहेत नेत्याना केवल कोनतेही स्थीतीत क्लीन चिट देनेची सर्वाकडन तयारी होत आहे बस जय महाराष्ट्र व मेरा देश महान किती प्रमाणीक आहे आपली यंत्रना ईश्वरच याना काय बख्शीस देओ
@sdnd98615 күн бұрын
5 वर्ष भोगा आता, चूक केली BJP la निवडून देऊन
@sandeepmlp15 күн бұрын
जिथं ग्रह मंत्र्याचीच इच्छा नाही तिथं बाकी काय घेऊन बसला,न्याय मिळणार नाही घ्यावा लागेल
@PopatSawade15 күн бұрын
दहशत निर्माण करून याचिका माघार घ्यायला लावली असे वाटते.
@nikhilshedge355315 күн бұрын
मुंबई तक🎉❤
@S.K.Patil.7715 күн бұрын
अशे सतरा वकील उभे करू . काळजी करू नका देशमुख
@TheCha00715 күн бұрын
योगेश भाऊ मस्त पत्रकार 👍
@vivekm797115 күн бұрын
Kai dadagiri ahe wahh❤
@BabanKarad-m8w15 күн бұрын
बाई अंग धनंजय मुढेंचे मंत्री पद म्हनं किती बावळट पणा आहे
@GaneshBhise-f7q15 күн бұрын
सोडणार नाही आम्ही वाल्मिक कराड आणि स्त्री लंपट धनंजय मुंडे ला
@GaneshBhise-f7q15 күн бұрын
@HarshalGhuge-s4j निघणार आहे म्हणून तर कंमेट केली ना केळ्या
@RahulAvhad-un6nf15 күн бұрын
Are kelya bolnyat Ani करण्यात फरक असतो तु त्याचा जवलत जा
@mahadevgitte531315 күн бұрын
Kadhipn ye re
@GaneshBhise-f7q15 күн бұрын
@@mahadevgitte5313 कधीही येतो रे पण हे वाल्मिक भुरटं परळीतच यावं लागेल का बाहेर हा वाल्मिक शेपूट घालून फिरतो का😂😂
@deshkasamvidhan989715 күн бұрын
@@HarshalGhuge-s4j❤dya gp
@PradipPawar-g5d15 күн бұрын
देशमुख भाऊ तुम्ही असे मागे हटायला नाही पाहिजे संतोष अण्णांना न्याय मिळायलाच पाहिजे भाऊ असे तुम्ही घाबरु नका व कोणाच्याही दबावाला बळी पडू नका
@sandeshsalunke15 күн бұрын
हा miscomunocation चा मुद्दा नाही, सरळ सरळ असे वाटते की वकील मॅनेज झाले आहेत.
@vijaysawant806415 күн бұрын
👍👍
@tukaramgolap322715 күн бұрын
सरकार ने जर या खुणी लोकांना सजा झालीच पाहिजे
@kingmaker123-115 күн бұрын
संतोष दादा ला न्याय द्या बाकी काहीही सांगू नका .मीडिया वाले नी लोकांना वेड करण थांबावा आणि प्रशासनाला काम करू द्या तरच संतोष दादाला न्याय मिळेल
@rajkumarzirape172815 күн бұрын
वकील वर दबाव आहे का? तपास करावा....
@jagdishtare423415 күн бұрын
जय श्रीराम
@marutikamble182915 күн бұрын
असे वकील यांना कायमस्वरुपी कोर्ट मधून suspended केले पाहिजे
@user-zr5cp1gw6q15 күн бұрын
या madam काहीही बातम्या वाचतायत, धनंजय देशमुख ला मंत्रिपdaवरून काढा कसे म्हणतायत धनंजय देशमुख मंत्री कधी झाले?
@vijaygaikwad904515 күн бұрын
मे high कोर्टात याचिका affedevit धनंजय यांनी केलेली होती
@DevidasJarange15 күн бұрын
तपास यंत्रणेला अरथळा येऊ नये म्हणून विडॉल केला असे वकील साहेब तुम्ही सांगा म्हणतात
@sharadapatwardhan755415 күн бұрын
आता सत्य काय व असत्य सकाळी बोलला याचिका मागे घेतली नक्की काय गौडबंगाल आहे हे कळत नाही
@dilipjethe161515 күн бұрын
म्हणजे अजुनही इंग्रजी न्यायलयाने चालुच ठेवलेले आहे मराठी नाही हे कशासाठी व कोणासाठी सामान्य माणसाला समजले नाही पाहिजे म्हणून तर असे करत नसावेत
@karanwagh182015 күн бұрын
वकिलाला धमकी ?
@nathuramgolambade997515 күн бұрын
Pressuree शोधून काढा कुठून येत आहे..
@SarthakHolkar-jp8rd15 күн бұрын
जनतेन योगी आदीतेनाथ मुख्यमंत्री ची मागणी करावी केंद्र सरकार कडे
@Satish-fp7sf15 күн бұрын
अवघड ये धन्याची दहशत
@JanardanKadu-x3q15 күн бұрын
धनंजय देशमुखांवर दबाव टाकण्यास येत आहे हे योग्य नाही
@subhashmohite770615 күн бұрын
वकील विकला गेला, दुसर काय?
@babumaske58615 күн бұрын
Advocates are pillars of justice...
@jitendrabargaje203915 күн бұрын
सरदार साळुंखे घाबरले काय की तोडपाणी केले ?
@ganeshshejul556315 күн бұрын
गरीबाला न्याय मिळत नाही जय शिवराय जय भीम जय संविधान
@srcreation558615 күн бұрын
7:36 धनंजय देशमुख का धनंजय मुंडे
@Dattatray-ue3ly15 күн бұрын
मॅडम तुम्ही धनंजय मुंडे ऐवजी धनंजय देशमुख धनंजय देशमुख असं म्हणताय!
@vishwambharwarat862115 күн бұрын
वकील मॅनेज होऊ शकतो काय किंवा दबाव आला.
@annajadhao587315 күн бұрын
राजकीय दबाव नसावा घटना नुसार तपास करावा.नाहीतर गुन्हेगारी वाढत जाते...ते भारतीय हिताचे नाही...
@rajthakur962715 күн бұрын
धनंजय देशमुख यांचे व्हिडिओ व्हायरल कोण करतंय ते स्वत: की दूसरे कोणीतरी
@omprakashpatil403815 күн бұрын
Every thing is getting pressurised and managed
@dilawarshaikh236915 күн бұрын
Yachika twarit kara
@MrChandrakant2615 күн бұрын
म्हणजे वकील ही खोलवर पारखून घेतले पाहिजे काय. वकील ने काय करनार ते धनजय देशमुख यांना विचारून केले पाहिजे प्रत्येक व्हिडियो रेकॉर्डिंग असले पाहिजे. सही करतात इथेच काहीतरी नाटक आहे असे वाटते. वकील ला समजले पाहिजे संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला आहे.
@sm3443715 күн бұрын
Chamnel च नाव मुम्बई नाही बिड तक वाटतंय :)
@AkashSharma-j9j8g15 күн бұрын
Dhanya chi mst marat ahet mnun ka ?
@PEOPLESTIMES-hk5ye15 күн бұрын
New deal ?
@shakeelnardekar895715 күн бұрын
Anchor Munde aani Deshmukh madhe confuse aahe
@hariramgoard15 күн бұрын
Over all totally frod. From Maharashtra govt. 💯 Cent..
@vb938615 күн бұрын
लुंड तक ❤
@ddambhoreambhore865115 күн бұрын
वकिलाचे नाव जाहीर करा.
@umeshpawarpawar106415 күн бұрын
बाई निट वाच
@SunitaShep-q1c15 күн бұрын
आरे हेला इगर्जी येत नाही रे तुम्ही इंगर्जी वाचुन दाखवताय हेच हेचन
@SunitaShep-q1c15 күн бұрын
हा केज गुढासबोतच फिरत होताच ही वंसत हाटेल मध्ये ज्याबरोबर आसतो ते ही तपासा हा काय करतो काम
@BalkrishnaBhosale-v1j15 күн бұрын
वकिल साहेबांनी दगा फटका केला असं म्हणायला जागा उरते.वकिल दगाबाज म्हटलं तर काय न्यायाची अपेक्षा करायची,,,,,,,, समोरच्या पार्टीने वकिल फोडला,,,,
@ankitkhandwe430115 күн бұрын
Ka parat ghetali yachika? Kahi pressure??
@kiranyadav381215 күн бұрын
वकील सिकाऊ आहे का वकिली जमत असेल तर घ्यायची गरीबांचा वाली कोण नसत वकील काय खेळ करतय गडबड केली की वकिलांचे कल्याण होणार
@ramdasmurkute919815 күн бұрын
जो तो आपापली पोळी भाजून घेतोय
@dilipgharte531215 күн бұрын
राजकीय दबाव
@MadhukarPawar-t2l15 күн бұрын
धनंजय मुंढे म्हणा...
@subhashnavgire556715 күн бұрын
वकीलावर दबाव आहे का.का धमकीला किंवा पैशाला बळी पडला.
@annajadhao587315 күн бұрын
तुम्ही मॅडम धनंजय देशमुख मंत्री म्हणाले ते दुरुस्त क्रुपया करणे
@ajitgangarde620915 күн бұрын
तोड पानी झाली
@hariramgoard15 күн бұрын
Means morale pakka chore ahe. With Dcm also
@kundansuryawanshi706115 күн бұрын
nit aaika tai
@SandipPunde-f5d15 күн бұрын
धनंजय मुंढे म्हणत जा धनंजय देशमुख यांचा कशाचा राजीनामा घेता
@user-zr5cp1gw6q15 күн бұрын
मॅडम किती अडखळत, चुकीचं बोलताय धनंजय देशमुख मंत्री?? पदावरून काढून टाका असे म्हटलात.? 7.42 मिनिटापासून पुढे mdm काय म्हणतात?
@GaneshBhise-f7q15 күн бұрын
सांळूखे वर कोण दबाव टाकत आहे चौकशी लावा
@kundansuryawanshi706115 күн бұрын
sambji nagar re .
@महादेवनामदेवझोल15 күн бұрын
वकीला.कोनी.तरी.दबा.आला.आहे
@vijayandhale634315 күн бұрын
जे खर आहे ते सगळं समोर यावं उगीच DM वर आरोप करू नयेत. आम्हीही बागंड्या घातल्या नाहीत.
@dilawarshaikh236915 күн бұрын
Ashilacha vichar ghevoonch yachika vakilane thambavayachi ahe.vakil paraspar kahihi karoo shakat nahi.udya kara navi yachika...adhikrut vakil nema.
@Pkk-f8u15 күн бұрын
Sgle milalele ahet😢 fadnvisla rajinama maga ATA tyashivay oryay nahi
Overall frod these Bjp sarkar...also govt advocate must be hatao.....
@gautamghodke201015 күн бұрын
वकिलाने योग्य केले अशा खोट्या याचिका मंत्र्या विरुद्ध दाखल करून चुकीचे काम देशमुख कुटुंब करत आहे, या हत्येचे राजकारणी लोकांनी राजकारण करू नये, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे नक्की,
@HanumantKendre-iz8gg15 күн бұрын
Doubla double bolu nako bai trpan sathi
@madhavgokeoke963115 күн бұрын
के पैसा बोलता हैं
@govindrevankar628615 күн бұрын
काहीतरी फेक व्हिडिओ बनवला आहे
@sunilkale790715 күн бұрын
धनंजय देशमुख वर दबाव येताना दिसतोय
@HueTube36515 күн бұрын
Dhananjay Deshmukh tumcha wakil managed zala ahe. Wakil badla. Anjali Damanian shi salla maslat karun tumhi wakil ghya. Adhi wakil badla nahitar case tumhi harnar.
@naeemmomin942715 күн бұрын
1mahinyat vishay sampnar,sagde mutun jhopnar 😂😂😂
@vijaygaikwad904515 күн бұрын
मे high कोर्टात याचिका affedevit धनंजय यांनी केलेली होती