1.एखादी जास्तीची भाकरी भाजून ठेवलेली बरी राहते.(खरं तर दोन भाकरी)😅 2.आपल्या सोबत आणि समोर असलेल्या लोकांना गोंधळात ठेवून, आपल्यालां हव्या त्या गोष्टी करणं/करवून घेण. 3. लोकांनमधे कायम चर्चेत राहण, एखाद्या गोष्टीच्या मुख्य पात्रा प्रमाणे.(COA)
@R.D.R112Ай бұрын
अजून एक असू शकत विरोधकामधे एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणे.
@drbharatgynАй бұрын
हर्षदाचं नक्की काय केलं तुम्ही दोघांनी?
@VasantMandhare-ys7onАй бұрын
मला असे वाटते
@anandashewale5416Ай бұрын
शिंदे नक्कीच.माहायुती.सोडनार.मुद्दा.हिन्दुत्वाचा.कधीच नव्हता. मुद्दा.शिंदे. अजित दादा. यांचा गळा.दाबण्याचा.होता
@manikraokhode7146Ай бұрын
साहेब ज्येष्ठ नेते आहेत हा महा राष्ट् आहे आपण सुसंस्कृत आहोत भेटण्यात गॅर काही नाही
@sitaramsanap7165Ай бұрын
जनतेला न्याय मिळाला पाहिजे या.साठी राज्य सरकारच्या परमुखाला.भेटुन. समस्या सोडवणे गैर.नाही
@VasantMandhare-ys7onАй бұрын
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यात कोणी गेलंय का
@VasantMandhare-ys7onАй бұрын
साहेब ज्येष्ठ नेते आहेत हा महाराष्ट्र आहे आपण सुसंस्कृत आहोत भेटण्यात गैर काही नाही असे मला वाटते
@RaghunathTendolkarАй бұрын
Anuja you are perfect correct I think new political equations may come into existence after post poll.
@VasantMandhare-ys7onАй бұрын
मला तरी वाटते की काहीच काम नसेल कारणं ही भेट विनाकारण नसेल असे मला वाटते
@mikedesi5513Ай бұрын
Anuja smart ahe ti chaan bolte ti khoop mashe khate udhav paloon gela jarange weda zala
@dilipmkulkarniАй бұрын
कॉमेंट बॉक्समध्ये आलेल्या कॉमेंट कोणी पाहत आणि वाचत असते का?
@vinayakkasar5610Ай бұрын
अदानीनीं पाठवले होते का शरद पवारांनां शिंदे कडे, धारावि प्लॅन सक्सेस करायला??
@VasantMandhare-ys7onАй бұрын
पवार कधी काय करतील भरोसा नाही पवारांनी खरच निवुत व्हावे असे मला वाटते
@VasantMandhare-ys7onАй бұрын
हर्षदाच नक्की काय केलं तुम्ही दोघांनी असे मला वाटते
@mahavirsanklecha6748Ай бұрын
BJP 🔙 to original position...chhota bhau 😂...chalo USA abki baar Tsarkar✈️
@VasantMandhare-ys7onАй бұрын
शिंदे सोबत भेटी का
@rajendravipra7099Ай бұрын
Sharad pawar most unpredictable person
@AjitJadhav-nk8ocАй бұрын
शरद पोवारची ही एक खेळी असू शकते
@shrirammahajan4390Ай бұрын
ज्यांचे राजकीय करिअरचा पाया विश्वासघात व दगाबाजी आहे त्यांच्या विधानावर फक्त ते स्वतःच विश्वास ठेऊ शकतात, शेवटी चोराच्या उलट्या....
@ARUNSAMANT-ci6woАй бұрын
अडानी connections
@mastani75Ай бұрын
ह्या अश्या वागण्यामुळे ५० च्या वर पण जाऊ शकत नाहीत, विश्वासार्हता शून्य. सारखं खोटं बोलायचं आणी पकडल्यावर गुगली टाकली म्हणायचं. सगळे यांच्यापासून सावध असतात, भेटा कोणालापण काही फरक पडत नाही.
@nalinighonasgi5582Ай бұрын
पवारांनी जर मिंधेला पक्षात घेतले तर नंतर पवारांच्या पक्षावर पन मिंधेनी दावा ठोकल पुढच्यास ठेच मागचा शहाना हे पवारांनी समजले पाहीजे
@sanjaydashpute853Ай бұрын
Pawar is power
@DonkeyMonkey-sv7kkАй бұрын
Adani’s dharavi project
@raviupadhyay2561Ай бұрын
Ajit Pawar aani uddhav thakre ekatra aale pahije
@TheHinduShow19Ай бұрын
हो दोघे मिळून 20 ते 25 सिट आले की मग आंडमार चोकोबार वर सत्ता स्थापन करायला हवी.😂
@dattatraybhat7068Ай бұрын
NCP both ghat on same coin this drama o got 5 years power in Maharashtra
@deodattapathak316Ай бұрын
She at I matitartha kay aahe sattekade akarshan hone he naisargik aahe….😂😂
@AVINASHP-mo4juАй бұрын
स्वताभवती संभ्रमाचे वातावरण पसरुण लक्ष चा, आचुक वेध, हे शरद पवार यांचे राजकारण 👈👈👈👈
काॅमेंट बाॅक्समध्ये आलेल्या काॅमेंट कोणी पाहत आणि वाचत असते का असे मला वाटते
@GajananGarole-dv9bvАй бұрын
#* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी बऱ्याच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या.त्यामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात.!* मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार हे एक धूर्त राजकारणी असल्याने यात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@shekhardhamnaskar2571Ай бұрын
Tyanchya spashtikarnavar vishwas thevnara Maharashtra madhe ek hi manoos urla nahi.
@amarjagtap7957Ай бұрын
Because of MVA madhe fut padu naye mhanun 😊
@dattatraybhat7068Ай бұрын
Rahul Gandhi team attacked India Today journalist at USA but no one Marathi Media not done any episode towards freedom of expression or lokshahi hatya or Nirbhaya gang not act it means selective approach
@rajendragavande7969Ай бұрын
Faujdar hawaldaracha talawar nachto
@manoharsawant7751Ай бұрын
लबाड वक्तिमत्व
@mastani75Ай бұрын
महविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यात कोणी गेलंय का?