Live : Eknath Shinde यांच्या Shiv Sena ला मुस्लिम मतदार का जवळ करावे लागतात?| Uddhav Thackeray | BJP

  Рет қаралды 26,304

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#EknathShinde #ShivSena #Maharashtra
मोठी बातमी LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारानेही त्यांच्या भागातील मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केले. पण भायखळा येथे लावलेले बॅनर्स आणि पोस्टर्स व्हायरल झाल्यानंतर महायुतीत एकच गदारोळ झाला आहे. भाजपचा विरोध तरी शिवसेना ठाम, बुरखा वाटपाच्या निमित्ताने शिंदेंच्या सेनेला मुस्लिम मतदार जवळ करावेसे का वाटतायत?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 116
@kishordalvi1139
@kishordalvi1139 5 күн бұрын
आज ना उद्या यामिनी जाधव यांना सुध्दा बुरखा घालावा लागेल
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 күн бұрын
शिंदे सेना ❌️❌️ बुरखा वाटप सेना ✅️✅️
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Next cm udhav thakare
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 5 күн бұрын
मुस्लिम वोटर आता सुशिक्षित, शहाणा झाला आहे, शिंदे ने कितिही बुरखा वाटप करुण द्या जनाब , मत मिलनार नाही😂😂😂
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Only udhav thakare
@vijaykumbhar969
@vijaykumbhar969 5 күн бұрын
साहिल जी हे राणे कुठे कट्टर हिंदू आहेत. एवढे वर्ष काँग्रेस मध्ये काढली ना. हे फुकटच हिंदुत्वाच्या आव आणत आहे.
@shaileshmajgaonkar2708
@shaileshmajgaonkar2708 5 күн бұрын
शिंदे यांनी आता बुरखा घारावा😂
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 5 күн бұрын
शिंदेची हातभार फाटलीय. कमरेचं सोडून डोक्याला बांधतायत. उद्या जांग्यापण वाटतील.
@pradeeptanavade7804
@pradeeptanavade7804 5 күн бұрын
शिंदे यांनी आदीत्य ठाकरेंना आता तुम्ही भेंडी बाजार मधुन निवडणूक लढवा असं हिणवलं होतं.मग आता मत परीवर्तन कसं झालं?
@vijayshinde9087
@vijayshinde9087 5 күн бұрын
तुम्ही कितीही गुऱ्हाळ गाळा पण एक लक्षात घ्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे,भा ज प युतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात रोज सकाळी बातम्या बघा रोज विनयभंग,बलात्कात,खून,हे रोजच चालू आहे.हे कधी असे यापूर्वी होत होत का.गृहमंत्र्यांनी सर्वांना मोकाट सोडलं आहे.
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 5 күн бұрын
मग शिंदेंना भाजप पासुन दूर करा !😅
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 күн бұрын
मुस्लिम वोटर आता सुशिक्षित.शहाणाझालाआहे शिंदे ने कितीही वाटप करुण द्या जनाब. मत मिलणार नाही 😢😢😢
@bspatil2109
@bspatil2109 5 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी.वाघाचं कातडं पांघरलेलं हे गाढवं!पण ते कातडंही चोरीचच.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 күн бұрын
हिंदुत्व हे कट्टर असो वा सर्वसमावेशक, बुरखा वाटप काय आणलं हे नवीनच 😂😂
@dineshlad1403
@dineshlad1403 5 күн бұрын
भाजप चे हिंदुत्व हे सोयीचं हिंदुत्व आहे.वारा येईल तशी पाठ फिरवायची हि त्यांची जुनी सवय आहे.यामीनी जाधव जे करतात ते उद्या भाजप ने केलं तर त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको.
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Mashal only
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 5 күн бұрын
बुरखा वाटप करण्यापेक्षा शिंदे सेनेने गुटका वाटप करावे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघात बेरोजगार तरुणांच्या झुंडीच्याझुंडी बेकार फिरत आहेत.
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 5 күн бұрын
मग असं असेल तर ठाकरे आणि तुमच्यात काय फरक आहे? कालपर्यंत ओरडत होता हिंदुत्ववादी म्हणून आता कुठे गेले तुमचे हिंदुत्व? ठाकरे यांना तुम्ही जे जे बोलले ते ते तुम्हाला पण बोलले तरी चालेल का?
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 5 күн бұрын
मुस्लिम समाज कधीच भाजप पुरसकुत उमेदवार यांना मत या पुढे देणार नाहीत त्यांचे साठी काही करा फक्त हिंदू जनजागृती करा नाही तर हे शक्य नाही
@ramchandrayewale3741
@ramchandrayewale3741 5 күн бұрын
नबाब मालिकांची मुलगी शरद पवार कडुन लढणार 1000/
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 5 күн бұрын
मग हिंदुत्वाचं काय. ज्यासाठी तुम्ही ४० जण हेपलुन घेण्यासाठी गुवाहाटीला गेला होता.
@nitinpatil3633
@nitinpatil3633 5 күн бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@dineshlad1403
@dineshlad1403 5 күн бұрын
संन्यास घ्यावा लागेल.
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Thakare brand only
@RamakantDhawle
@RamakantDhawle 5 күн бұрын
जोशी सर... यांना सत्तेवर येण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात.... योग्य आहेच...पण त्यानं केल तर राजकारण... आणि आपण केलं तर समाजकारण.....
@rohanshinde8092
@rohanshinde8092 5 күн бұрын
भाजपा यांनी आता तरी म्हाराष्ट मध्ये तरी आपण फडणवीस याणी हिंदु वाद करू नका कारण कमळा बाय ही देशात कायम राहून देशात विकास काम करू शेकत नाही हिंदुत्व सभाळणे हे माहा विकास आघाडीच्या सर्व नेत्या नी दंगली घडवून आणु नका हा प्रकार घडवुऊ नका नाहीतर कार्य कर्म होईल
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 5 күн бұрын
मिंधे गट गुजु गट आहे त्यांना पैसा पाहिजे ते कोणालाही जवळ करतील मराठी गुजरातीला विकली आहे
@santoshambre1970
@santoshambre1970 5 күн бұрын
Yashwant जाधव झोलर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 күн бұрын
साहिल भाऊ नमस्कार जय सदगुरू
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 5 күн бұрын
बुंद से गयी वो हौदसे नही आती! २ वर्षात काम केली असती तर भाजपा + मिंधेना हे नाटक करण्याची गरज नव्हती. लाडकी बहीण पण फ्लॉप आहे. नुसती फोडाफोडी करत बसले आता बुरखे वाटून काय फरक पडणार आहे.
@ravindrajoshi3399
@ravindrajoshi3399 5 күн бұрын
शिवसेनेला युतीतून हकलूनद्यावे लागणार
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 күн бұрын
भाजपचं पाप एक दिवस भाजपलाच लाचारीचा बुरखा घालणार.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 5 күн бұрын
धन्यवाद अनुजा व साहिल जोशी.
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Mva only
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 күн бұрын
अनुजा ताई धाकस नमस्कार जय सदगुरू
@mohanpatil9449
@mohanpatil9449 5 күн бұрын
आपले मतदार २०% मतदानाला येतात मुस्लीम मतदान१००%होते ह्याला जबाबदार कोण? Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
@pravinlad1320
@pravinlad1320 5 күн бұрын
RJ thakre hote mahnun shinde che seat aale raj saheb vegle zali ke shinde na tyche layki samjil
@luckyindian6253
@luckyindian6253 5 күн бұрын
साहिल ग्राऊंड लेवल ला पब्लिक महाविकास च्या बाजूने आहेत , 100% महाविकास आघाडी जिंकणार आहे 2024 विधान सभा
@prakashkale1398
@prakashkale1398 5 күн бұрын
आता शिंदे टोळीनं भाजपला सोबत घेऊन गोल टोपी वाटप करण्यात यावे.
@csb7007
@csb7007 5 күн бұрын
अडीच वर्ष शिस्तीत मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिलं असतं तर आज एवढ्या उठा ठेव्या करायची वेळ आलीच नसती फडतूस वर....
@bharatdevkare4142
@bharatdevkare4142 5 күн бұрын
बर वाटलं 20:39
@manikpawane3247
@manikpawane3247 4 күн бұрын
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्रापके कारन भाजपा सत्ताकेलिऐ कुच्छभी करे उसका फायदा विपक्षको होगा ❤ जय श्रीराम
@anandashewale5416
@anandashewale5416 5 күн бұрын
भाजपाला. हिन्दु.मते.पाडतात. म्हणणे. चुक.आहे.दुसरेचे.वाईट.चिंतन. करणारी.मते.भाजप ला.जातात.
@anandashewale5416
@anandashewale5416 5 күн бұрын
राणेंचा.पुत्र.दंगल. घडवणेची. शक्यता. जास्त. आहे
@ravindralawande460
@ravindralawande460 4 күн бұрын
आता नितेशजी काय बोलणार आहेत.
@anandashewale5416
@anandashewale5416 5 күн бұрын
अजित पवार.नवाब.मलिक. छगन भुजबळ. हसन.मुश्रीफ. हे.सारे फडनवीसना. मुख्यमंत्री. बनवणे. साठी. माहायुती.बरोबर. गेले.आहेत
@DilipTawre
@DilipTawre 5 күн бұрын
यास्मिनी
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 5 күн бұрын
त्तयाबरोबर च
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 5 күн бұрын
Hindu Muslim Shikh Isai He Birrid calavle tar Maha uthila fayda hoile.
@mohanpatil9449
@mohanpatil9449 5 күн бұрын
, सर्व भारतीय हे सारखेच हक्कदार आहेत येथील मुस्लिम भारतीय असतील तर त्यानामदतकरणेगरजेचेआहेधर्मद्वेषपसरवण्याचाप्रयत्नकरूनये आता चे राजकारणी फक्त सत्तापिपासु आहे त्यानां धर्माची काही देणेघेणे नाही Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 3 күн бұрын
साहील जोशी कधीतरी सांगणार का गुजराती आणि मारवाडी एकगठ्ठा मते भाजपाला मिळाली
@bhagwanwalawalkar2509
@bhagwanwalawalkar2509 5 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे असा नुसता आव आणलाय साहिलने. बकवास नुसता!!
@ThePaninfo
@ThePaninfo 5 күн бұрын
Shinde sarkha chalu manus bhetnaar nahi. Bhumika badli karat asto aani dosh thakre na
@ok6344
@ok6344 5 күн бұрын
Tital varun tr vatat ahe he channel shinde na jahirati sathi lagulchalan karat ahet
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 5 күн бұрын
Manus hich jat samjun vaga hindu muslim maratha obc sarvana sarkhai vagnuk pahije
@mikedesi5513
@mikedesi5513 5 күн бұрын
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 3 күн бұрын
विलेपार्ले मध्ये सगळ्या भटजीची आणि गुजराती यांची मते भाजपाला मिळतात हे कधी सांगणार
@deodattapathak316
@deodattapathak316 5 күн бұрын
Muslim voters cha Thakareni theka ghetalay ka….?…Sahil aani Anuja
@csb7007
@csb7007 5 күн бұрын
ह्या सगळ्या खेळांमध्ये भाजप उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र आले तर एकनाथ शिंदे काँग्रेस आणि अजित पवार काय करतील....
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 5 күн бұрын
खरं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं
@NitinJadhav-ye5nd
@NitinJadhav-ye5nd 5 күн бұрын
Lachar minde sena
@sunilmhatre9554
@sunilmhatre9554 5 күн бұрын
Hi
@dattapadir3764
@dattapadir3764 5 күн бұрын
Plz mala khop kahi bolaych ahe pan lapun nahi ya badal ch ahe pan mala plz bolva ekda bolu dya mala😊
@JohnMartis-o6y
@JohnMartis-o6y 5 күн бұрын
Follow up ahe ki nahi raat gayi baat samapth hogayi. Same to same atha navin kay the Shinde sir na vicharha anh kalwaveh hi vinanthi.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 5 күн бұрын
Trbuja la.he.chalteka.
@ok6344
@ok6344 5 күн бұрын
Ha channel bjp cha ahe
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 5 күн бұрын
Maharashtrat sarvjati dharmache lok gunegoindane rahudet rajkarnasati matasati kontech dharmache lokana laluch kiva dengi deun futafti kru naka sagle sakhech janta khup husar ahe
@JohnMartis-o6y
@JohnMartis-o6y 5 күн бұрын
Tey jahun Shinde sir na vicharha tulha samjhe magh tu u tuber var yehun sangh pahu anhi Hit n Run cha kay zalha samplha ka game plan ki kaun jail madhe ghelhe Beef cha kay zalha ani driver baba kaun hithe teh samajhlha pahijhe .nahitha magh saghlha bakwaas.
@vishwajeetchokakkar5948
@vishwajeetchokakkar5948 5 күн бұрын
19 ch election surgical strike
@sanjaysawant8870
@sanjaysawant8870 3 күн бұрын
BJP cha soyeecha chanal
@santoshkhode4731
@santoshkhode4731 5 күн бұрын
शिंदे सरकार जिंदाबाद
@rajukudal
@rajukudal 5 күн бұрын
😀😀😀
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 5 күн бұрын
बुरखा सरकार जिंदाबाद 😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 күн бұрын
बुरखेबाज सरकार 😂😂
@yogeshpol3253
@yogeshpol3253 5 күн бұрын
खर हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचे आहे अता सिद्ध झाले आहे
@pradeeptanavade7804
@pradeeptanavade7804 5 күн бұрын
भाजपचा बुरखा फाटला आहे.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 күн бұрын
आशीष कुरेशी 😂
@dilippatil8989
@dilippatil8989 4 күн бұрын
Sanjay shirsath tula laj vatate ka ata ase bolayala.
@tukarammane3646
@tukarammane3646 5 күн бұрын
Mashal only
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 6 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН