🔴LIVE: एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा ! | Eknath Shinde Live | Vidhan Sabha | Mh Political News

  Рет қаралды 3,241,300

MH POLITICAL NEWS

MH POLITICAL NEWS

Күн бұрын

आपल्या चॅनल लाइक आणि Subscribe करायला विसरू नका !
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Пікірлер: 1 200
@nishabansode3145
@nishabansode3145 2 ай бұрын
ही योजना देण्यापेक्षा लाईट बिलाचे दर कमी करा.प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध करून द्या.
@NatureBeauty-pp1ke
@NatureBeauty-pp1ke 2 ай бұрын
बरोबर च आहे
@kedarborse9953
@kedarborse9953 2 ай бұрын
खरोखर आहे
@kedarborse9953
@kedarborse9953 2 ай бұрын
खतांचा भाव भाव कमी करा बि बियाण्यात भाव कमी करा शेतकऱ्यांना विज बिल माफ करण्या पेक्षा विज बिल कमी करा
@ashishdangarne6148
@ashishdangarne6148 2 ай бұрын
Zl​@@NatureBeauty-pp1ke
@vilaspanchbhai7602
@vilaspanchbhai7602 2 ай бұрын
Yed
@SuccesstoPathwaySandip
@SuccesstoPathwaySandip 2 ай бұрын
शेतकऱ्यांला योजना देण्या पेक्षा त्याचा मला ला योग्य भाव द्या पाहिले...
@purushottamparab7888
@purushottamparab7888 2 ай бұрын
घरगुती गॅस चे दर कमी करा. सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा. विज बिल माफ करा. प्रत्येक वस्तूंवरील जीएसटी बंद करा. महागाई दर कमी करा. साहेब या सर्व गोष्टी केल्या की, आपण विधानसभेला निवडून आलात म्हणून समजा. 👍
@adityasahare6317
@adityasahare6317 2 ай бұрын
😢😅🎉
@arvindmeshram9133
@arvindmeshram9133 2 ай бұрын
Good
@Faizalsk405
@Faizalsk405 2 ай бұрын
Chan swapn baghtos mitr😂😂😂
@MitaliChavan-xj5gn
@MitaliChavan-xj5gn 2 ай бұрын
हो ना ज्या वेळी टाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वीज बिल कमी करू असे बोलले होतेय पण कोविड कालावधी madhy लोकांना काम नव्हते त्यावेळी वीज बिल कमी केल नाहीच पण चार पाच महिन्याचे बिल भराव लागलं हॆ होत आठवा जरा..
@SonuBisen-w9r
@SonuBisen-w9r 2 ай бұрын
स्वतःच्या पोराला शासकीय शाळेत पाठवा कपडे जेवण फ्री आहे
@SuhanaPathan-m8d
@SuhanaPathan-m8d 2 ай бұрын
प्रायव्हेट शाळा बंद करा आणि सर्व मुलांना मोफत सारखं शिक्षण द्या आणि जस आदिवासींना सर्व सुटा दिल्या त्या सर्व जातीला द्या
@SudarshanDalavi-uy9zb
@SudarshanDalavi-uy9zb 2 ай бұрын
Suhana pathan adivasit janm ghe mag kalel jast bolu Nako khabardar
@abhijit-oq7yc
@abhijit-oq7yc 2 ай бұрын
अरे बाबा सर्व जातीना सवलती दिल्या आहेत ata
@Padvi1234
@Padvi1234 2 ай бұрын
Adiwasi la kay diln ahe te saga tumhi
@SuccesstoPathwaySandip
@SuccesstoPathwaySandip 2 ай бұрын
He fakt Kejriwal sarkar karu shakte he..
@Prasid1418
@Prasid1418 2 ай бұрын
सगळं सोडून आलाच का आदिवासी वर. तुझं जमिनी नावावर करतो का आदिवासी च्या. जमिनी देऊन टाका आणि घ्या काय योजना असतील त्या तुम्हाला. अरे काय. जे चालू आहे ते चालू द्या ना सरकार करतंय ना, त्यांना जे योग्य वाटतं ते.
@CafefastFoodskitchen
@CafefastFoodskitchen 2 ай бұрын
लाडकी बहिण योजना बंद कशाला केली
@sanjayingole4820
@sanjayingole4820 2 ай бұрын
जिल्हा परिषद शाळा कडे लक्ष द्या सर्व सहकार्य करतील🙏
@Iseanv
@Iseanv 2 ай бұрын
Kharch khup garaj aahe
@Vedant116-pf1br
@Vedant116-pf1br 2 ай бұрын
दरमहा 1500 देण्याऐवजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करा जीएसटी सीजीएसटी काढून टाका ज्यामुळे आम्हाला शालेय गणवेशाच्या शालेय पुस्तकांवर आणि दैनंदिन गरजांवर जादा पैसे मोजावे लागतात.
@PornimaBaile
@PornimaBaile Ай бұрын
खरोखर हे सरकार चांगले आहे माझे सरकार
@srikantkadam3863
@srikantkadam3863 2 ай бұрын
जोपर्यंत मराठा आरक्षण मार्गी लागणार नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना काहीही द्या तुम्ही निवडून येणार नाही 🚩🚩🚩🚩
@NirajDiwale-y3g
@NirajDiwale-y3g Ай бұрын
O
@ShareMarketClass-nw8yu
@ShareMarketClass-nw8yu Ай бұрын
Eknath Shinde nivdun yenar
@RangnathChunarkar-vw5zr
@RangnathChunarkar-vw5zr 20 күн бұрын
तुम्हाला कोणी च आरक्षण देऊ शकत नाही.
@Bhagwth
@Bhagwth 22 күн бұрын
भागवत शिंदे हीपहडी ❤❤् Shinhde
@Bhagwth
@Bhagwth 22 күн бұрын
BHadet Shinde 🎉
@radhasalunke8747
@radhasalunke8747 2 ай бұрын
म्हाताऱ्या माणसांना मुलं सांभाळत नाही मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे तुम्हाला म्हाताऱ्या माणसांसाठी काहीतरी योजना काढा
@AnthaPatil
@AnthaPatil 2 ай бұрын
😊
@santoshkhadatare6329
@santoshkhadatare6329 2 ай бұрын
विकून खा म्हनाव
@sanjusfarm3244
@sanjusfarm3244 2 ай бұрын
अगदी बरोबर मुद्दा आहे जे आई वडिलांना संभाळतील त्यांनाच सरकारी योजनाचा लाभ होईल ग्रामपंचायत पासून ते वरती पर्यंत असा अद्यादेश काढला पाहिजे
@48riteshrohokale18
@48riteshrohokale18 2 ай бұрын
100% kaida kadha kahitri
@abhaygote2922
@abhaygote2922 2 ай бұрын
@govindbhange3626
@govindbhange3626 Ай бұрын
हा चांगला निर्णय आहे... तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफ करा... वीज बिल माफ करा. शेती पंपला दिवसा वीज पुरवठा करा... मुलांना व मुलीला शिक्षनातं फीस माफ करा... मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दया.. शिंदे साहेब तुमच्या सारखं कोणी करणार नाही त्या मुळे तुम्ही लवकर निर्णय घ्यायला पाहिजे
@suvarnapawar4424
@suvarnapawar4424 2 ай бұрын
सर आपण सर्व कामं चागल करत आहे अपेक्षा आहे अजून चांगलं काम करा ल महाराष्ट्र मध्ये मुला मुली आहेत त्यांना परमनंट जॉब मिळावा पगार त्यांचा परिवार सांभाळणे इतका असावा ही नम्र विनंती
@gayatriyalgandalwar9711
@gayatriyalgandalwar9711 2 ай бұрын
बरोबर
@HaridasKale-e1f
@HaridasKale-e1f 2 ай бұрын
😊😊😊99😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊9😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊99😮😮😊😊😊😊9😊😊😊😊😊😊😊😊9😊😮😊😊99l😊😊9😊9😊😊😊9😊😊😊😊9😊😊😊😊😊9😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊9😊😊😮😊😮😮😮😮😮😮😊😮😊😮😊😮😮9⁹
@PrashilaSalunke
@PrashilaSalunke 2 ай бұрын
#​@@gayatriyalgandalwar9711
@ashabidkar3512
@ashabidkar3512 2 ай бұрын
पहिल्या दा मिलकामगांना त्यांच्या मिलच्या जागेवर खोल्या दया खुप आशिर्वाद मिळेल.
@vimalardad4883
@vimalardad4883 2 ай бұрын
शिंदे साहेब अभिनंदन आपलं कार्य गोरगरिबांच्या महिलांसाठी खूप छान लाडकी बहीण योजना उत्तम आहे... पुढील कार्य असेच हो तुमच्या सहकार्याने.. good news 🚩🚩🚩🚩🚩🚩
@PratimaBadle
@PratimaBadle 2 ай бұрын
सरकारला माझी हृदयापासून विनंती आहे कि ज्यांना रहायला घर नाही (खास करूनअबला महिला )त्यांना एक घर देणे खूप महत्वाचे आहे ह्याचा विचार सरकारने करावा GBU थँक्स
@sambhajimaharaj3478
@sambhajimaharaj3478 2 ай бұрын
Sarvan saman kayda lagu kara
@bhavanamalkar7674
@bhavanamalkar7674 2 ай бұрын
शिंदे साहेब घरेलू कामगार महिलांना घरे द्या आणि लाडकी बहीण योजना ५0ते70 वर्षाच्या बहीणीना चालू करा कारण 50वर्षा पर्यत बहीणी कामधंदा करून आपले पोट भरू शकतात साहेब जरा अभ्यास करून योजना सुरू करा कोणत्या बहिणीला पैशाची जास्त गरज आहे
@Iseanv
@Iseanv 2 ай бұрын
Right 👍🏿
@ayubmaniyar2689
@ayubmaniyar2689 2 ай бұрын
Tuza kye bolna aahe ka sahebani abhiyas nahi kelela aahe
@ayubmaniyar2689
@ayubmaniyar2689 2 ай бұрын
Ata tumhi sikvnaar ka sahebala abiyash
@shankarkapale9565
@shankarkapale9565 2 ай бұрын
शिंदे साहेब आपण खरंच कौतुकास पात्र आहात आपल्या शासनाची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. आपले आणि आपल्या मंत्रिमंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार.... जय महाराष्ट्र... शंकर दामोदर कपाळे छ. संभाजीनगर.
@SubhashGharat-t4i
@SubhashGharat-t4i 2 ай бұрын
शिंदे साहेब, तुम्ही अतिशय श्रीमंत झाले आहात, राजकारणात खुप खुप कमावलं आहे, आपल्यावर " गद्दार " हा डाग पुसण्यासाठीच ह्या पुढे कार्य करावं, नाव कमवावं, महाराष्ट्रातील जनतेची दुवा मिळवावी. आपण काम मस्त करत आहात, ह्या पुढे स्वतः साठी नको तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कार्य करा. Best of luck.
@Karansidam-mv3of
@Karansidam-mv3of 2 ай бұрын
@ravindrakore6614
@ravindrakore6614 2 ай бұрын
😊
@prashantdhok2678
@prashantdhok2678 2 ай бұрын
to bhrashtach aahe
@bhaaratrkondar2500
@bhaaratrkondar2500 2 ай бұрын
बाळासाहेबांचे नाव सुद्धा घेऊ नये, कारण त्यांच्या विचारांचा विश्वास घात केलाय,आता येणारी विधान सभा निवडून दाखवा,
@chandrashekharurkude4060
@chandrashekharurkude4060 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब शिक्षणामध्ये मुलांनाही आरक्षण द्यावे ही विनंती
@M.n.Patil-q2e
@M.n.Patil-q2e Ай бұрын
साहेब अतिशय चांगले काम चालले आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. तरुण वर्ग काम करण्यास सक्षम आहे. शिक्षण, आरोग्य व संरक्षण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तसेच शेतकरी वर्गाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद.🎉🎉🎉
@barkukandekar7809
@barkukandekar7809 2 ай бұрын
खताचे भाव गगनाला भिडले आहेत ते पहिले कमी करा खताचे उत्पादन करणारे मोठे झाले आहे पहिल्या खताच्या किंमती कमी करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे खतांच्या किमती डबल झाल्या आहेत याचा कधी विचार केला आहे का तरी हा मेसेज मुख्यमंत्री साहेबा पर्यंत पोहचवा ही विनंती
@duryodhanwakale5460
@duryodhanwakale5460 2 ай бұрын
रेट कमि करा हो
@dattatrayjadhav441
@dattatrayjadhav441 2 ай бұрын
हे नाही होणार यांचे कडून यांना फक्त आपला पक्ष आणि खुर्ची पायजे बाकी तुम्ही जगा की मरा
@dancermadhura9172
@dancermadhura9172 2 ай бұрын
खताचे भाव कमी करा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 2 ай бұрын
❤ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤
@premmahale
@premmahale 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Shital-q9p
@Shital-q9p 2 ай бұрын
सर मला एक विनंती करायची प्रायव्हेट स्कुल ची फी इतकी आहे की सर्व सामान्य लोकांना जरी वाटत आसल की आपली मुलं ही चांगल्या शाळेत शिकावीत पण फी जास्त असल्यामुळे ते शक्य होत नाही
@RajuGedam-cm5ri
@RajuGedam-cm5ri 2 ай бұрын
Sir ji शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याचा विचार करून मानधनात वाढ करून गरीब कर्मचाऱ्याचा सहकार्य करावी .
@PratibhaRaut-t8e
@PratibhaRaut-t8e 2 ай бұрын
माननीय मुख्य मंत्री सर नमस्कार मी निराधार आहे तर ह्या योजनेचा लाभ जरूर दयावा हि विनंती
@poonamtarde6240
@poonamtarde6240 2 ай бұрын
शिंदे साहेब या बहिणीचा खूप आशीर्वाद, लाडकी बहीण योजना मिळो किंव्हा नं मिळो पण तुमच्या सगळ्या कामाला यश मिळो भावा 🙏🙏
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 2 ай бұрын
Balatkar keses ghadtat yani kelika laksh fashi dilika naradhamana challiy ti bolayla
@ShivajiLandge-xn9pu
@ShivajiLandge-xn9pu 2 ай бұрын
होमगार्डला सहा महिन्याचे काम कधी देताय मेल्यावर तुम्ही सत्तेवर आल्यावरच निर्णय घेतला आहे
@madhavkulkarni2271
@madhavkulkarni2271 Ай бұрын
65,वया वरील भगिनींना सुधा लाडकी बहिण योजना लागू करावी
@hanumantraykar6256
@hanumantraykar6256 2 ай бұрын
❤सर शेतकर्या च्या मुलांना नोकरी द्या❤
@MadhviGurav
@MadhviGurav 2 күн бұрын
जनतेला माहित आहे कोण कसे आहे ते तुम्ही आम्ही सांगायची गरज वाटत नाही जनता बरोबर करते बघा
@swativaidyavgood8178
@swativaidyavgood8178 2 ай бұрын
बंद करा योजना कारण भूप अती आहे ऑन लाइन फॉर्म म ऑटो पी काय करनार गरीबी जनता नको तुमचि योजना
@charushilabhagurkar9183
@charushilabhagurkar9183 2 ай бұрын
योजना चांगली आहे , पण त्यापेक्षा महागाई कमी करा ,गॅस धान्यांचे भाव कमी करा ,गरजेच्या सगळ्या वस्तूंचे भाव कमी करा , समान शिक्षण , समान नोकऱ्या हे करा , ओपन मध्ये मुल खूप चांगले मार्क्स मिळवतात ,पण त्यांना मनासारखा विषय ,हवे आहे कॉलेज मिळत नाही ,मुल खूप नाराज होतात ,हुशार असून ही त्यांना असे सफर व्हावे लागते ,त्याकडे लक्ष द्या ,मग पुढे इलेक्शन ला तुम्ही नक्कीच निवडून याल सर , ,धन्यवाद 🙏
@joshiig412
@joshiig412 2 ай бұрын
. नमस्कार भाषण करताना खूप छान मोजके पण योग्य संदेश देणारे शब्द वापरल्या मुळे मनाला खूपच छान वाटते मी प्रत्येक भाषण निवांत ऐकते सर पुढील सर्व कारकीर्दीला तुम्हाला माझ्या कुटुंबा तर्फे हार्दिक शुभेच्छा श शिंदें साहब बहोत खूब भाषाशैली
@manojgedam-l1z
@manojgedam-l1z 2 ай бұрын
दारू बंद करा तरुण वाचवा देश वाचवा .
@pushpayadav1611
@pushpayadav1611 2 ай бұрын
हा फक्त इलेक्शन होई पर्यंत पोपट बोलत आहे पहा सगळी जनता उजवला योजना कशी बंद झाली तशीच ही पण होणार काय सांगत आहे मुलीच शिक्षण मोफत केलं मी आताच माझ्या मुलीची फी भरली आहे आणि मुलाची पण पूर्ण फी भरली आहे काय पण सांगत आहे हा लाडगा आगोदर तू जीत होता त्याना फसवलं आता जनतेला फसवत आहे आता तरी जगी झाली पाहिजे जनता
@jyotikajale6613
@jyotikajale6613 2 ай бұрын
❤❤😊 राम कृष्ण हरी शिंदे सरकार ने बी जे पी ने सरी काम छान केली आहे करतच रहावे याने तुमचं आणि देशाचं नाव चांगले होईल हर हर मोदी घर घर मोदी , पंढरपूर येथील कार्य छान सेवा दिली तुम्ही ,, संताना त्रास देऊ नये काही लोक देतात त्रास ,, महाराष्ट्र लवकरच पुढे जाईल तुमचे विचार आणि कृती आराखडा खूप छान तुम्ही होते म्हणून शक्य झाले ,, .... पांडुरंग कल्याण करेल तुमचे दादा.बरोबर कार्यकर्ते नी काम प्रमाणिक करावे लागतील च 🙏🚩🚩
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 2 ай бұрын
शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे सरकार मराठा आरक्षण देणार आहे
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 2 ай бұрын
लाडकि बहिण योजनेचे रोजच एक एक नियम आले फार्म अपलोड होत नाही इंटरनेट काम करत नाही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे अंगणवाडी सेविका यांना रात्रपाळीत कामं करण्यासाठी परवानगी देण्यात यावी ❤❤
@meenasolkar2573
@meenasolkar2573 2 ай бұрын
अंगणवाडीच्या बायांना दुसरं काहीच काम नाही का दिवसाही तेच आणि रात्री तेच
@Pradip-official-z3n
@Pradip-official-z3n 2 ай бұрын
फालतू सल्ले देन् बंद करा पाहिले.
@mrmythicreturnlive6144
@mrmythicreturnlive6144 2 ай бұрын
त्यांच्या घरी free astil tar tyanach theva
@sanjayrajole9190
@sanjayrajole9190 2 ай бұрын
आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या फक्त. हे लोकांनाच आपण आपंग आणि आळशी बनवतो.
@ushakedare3535
@ushakedare3535 2 ай бұрын
शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तीन वर्षांत तुम्हाला घर मिळतील
@vasantraopawar3225
@vasantraopawar3225 2 ай бұрын
आमच्या बागलाण तालुक्याला कुठेही नुकसान भरपाई मिळालेली नाही
@sunilpatil0011
@sunilpatil0011 2 ай бұрын
कोन आहे हा एकनाथ शिंदे रिक्षा ड्रायव्हर यानी आनंद दिघे साहेब व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भरपूर प्रमाणात लुटमार केली आहे हा श्रीकांत याचा मुलगा नाही लक्षात ठेवा
@LaxmanSutar-i8h
@LaxmanSutar-i8h 2 ай бұрын
दोन पेक्षा जास्त मुलं-मुली असतील तर त्यांनाही मोफत शिक्षणाचा लाभ द्या
@archanaangolkar2144
@archanaangolkar2144 2 ай бұрын
What a joke,...😂kaha se atey ye log.
@Manvicornerart
@Manvicornerart 2 ай бұрын
Sahi baat hai
@karishmawanjari7905
@karishmawanjari7905 2 ай бұрын
😂😂😂
@karishmawanjari7905
@karishmawanjari7905 2 ай бұрын
Tumhi karal mul tyat sarkari chi Kay chuki
@kartikshinde7928
@kartikshinde7928 2 ай бұрын
Nahi hai😅😅😅😅 ​@@Manvicornerart
@vidhyaghadekar7757
@vidhyaghadekar7757 2 ай бұрын
खुप छान नीर्णय घेतला भावा या बहीनीचा आशीर्वाद आहे तुम्हाला
@balasahebbagade1245
@balasahebbagade1245 2 ай бұрын
ह्या योजना राबवताय ठिक आहे ,"पण शेतीसाठी खर्च किती अण उत्पन किती आणि भाव किती मिळतो याचा विचार करा ?अण त्या नुसार शेतीमालाला योग्य बाजार भाव हि‌ योजना जाहिर करा? तर सर्व सामान्य शेतकऱ्याला योग्य निर्णय दिला हे समजेल ;प्रतेक जन स्वार्थी आहे‌," पण शेतकरी हा त्यांच्या कष्टाचा भाव मागतोय हारामाचा मलीदा मागत नाही ? 👏मंत्री साहेबराव 👏
@suryakantdesai982
@suryakantdesai982 Ай бұрын
दे साहेब तुमच्यावर का मुख्यमंत्री परत होणे शक्य नाही परत तुम्हीच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे कारण गोरगरिबांना आज सुखाचा घास खायला मिळतोय फक्त मुलांची फी माफ करा प्रायव्हेट स्कूल मध्ये फी भरपूर घेत आहेत
@sonalibhosale3545
@sonalibhosale3545 2 ай бұрын
साहेब देवासारखे आहात तुम्ही आमचा लेडीज साठी खरच भावा सारखे पाठीशी आहात आमचा देव करो तुम्हाला आमचा पण आयुष्य लागो
@bharatd.jadhav2703
@bharatd.jadhav2703 2 ай бұрын
😂
@anitaborse106
@anitaborse106 2 ай бұрын
1500 रुपये देण्याचे आश्वासन दिलंय म्हणून तूम्ही त्यांच्या सोबत आहात का
@pandurangtupdale-oo7qc
@pandurangtupdale-oo7qc 2 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब लाडकी बहीण लाडका भाऊ योजना करण्यापेक्षा शेतकऱ्याचा कर्ज माफ करा
@sangeetasawant9923
@sangeetasawant9923 2 ай бұрын
बंद नाही होणार हे विरोधी अफवा पसरवत आहेत.
@pragatitambe8368
@pragatitambe8368 2 ай бұрын
Exactly
@sheshrawWagh
@sheshrawWagh 2 ай бұрын
​@@pragatitambe8368hu hu2w22, the❤p thi jo se of Dr Dr hi g cu 54:43 ❤p😂😅😅
@mayuriyewale1827
@mayuriyewale1827 2 ай бұрын
बांधकाम करणाऱ्या मिस्त्री व मजुरांवर अन्याय करत आहात सर
@MachindraUbale-l9t
@MachindraUbale-l9t 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आतापर्यंत एवढ्या चांगल्या योजना सुरू केल्या सर्व बहुजन समाजाला आनंद झाला आहे त्या मुळे आपले अभिनंदन
@subhashraomane4043
@subhashraomane4043 2 ай бұрын
इयत्ता विधानसभेला अजित दादा आणि तुम्ही शिंदे साहेब घरी बसणार तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्याला काही दिलं नाही तुमचे फक्त आश्वासन त्या दोन वर्षापासून विमानाने शेतकऱ्याला उद्धव साहेबांनी केंद्रात भांडून शेतकऱ्यांना विमा मंजूर करून दिला तुम्ही मोदीच्या ताटाखालची मांजर झाली शिंदे साहेब दादाचा दरारा कुठे गेला की स्वतःची बायको निवडून आणू शकला नाही काय बोलणार आहे जगाला
@manoharsanas7536
@manoharsanas7536 Ай бұрын
कोरोनावायरस सर्व बंद
@manoharsanas7536
@manoharsanas7536 Ай бұрын
अरे कोरोना का बैंड अकेला नहीं
@sachinhanumante3837
@sachinhanumante3837 2 ай бұрын
RTE शिक्षण सुरु करा गरीब मुलांना शिक्षण द्या
@aadityabhandare4544
@aadityabhandare4544 2 ай бұрын
11:27
@sanjaydhangar5978
@sanjaydhangar5978 2 ай бұрын
मुख्य मात्रसाहब तुम्ही सर्वांसाठी तुम्ही ज्या योजना काडलि पण ट्रक ड्रायव्हर रसाठी कोणत्याही योजना नाही ❓
@purushottamshinde3966
@purushottamshinde3966 2 ай бұрын
साहेब आपल्या सरकार ची कामगीरी ही खुप उत्तम आहेत
@sunandagaikwad1146
@sunandagaikwad1146 2 ай бұрын
मोदी जी आले आणी गरीब लोकांनी जे सम्रुध्द जीवन मध्ये पैसे भरले होते ते बडवले क्रुपया तेपैसे कसे मीळतीलतेबघा
@ankushdigre6434
@ankushdigre6434 2 ай бұрын
कंत्राटी करमचार्यांना समान काम समान वेतन लागु करा
@Tanvesh935
@Tanvesh935 2 ай бұрын
१number
@LaxmanChate-vn9zp
@LaxmanChate-vn9zp 2 ай бұрын
Uupp9u9 of op on o99ooooooipi9ioipi9iui8ioiipiipiiippioioipioooioipioooiioipioioioioiippioioipioioiiipiuuuoiiip8u8oioppupupppuppupuupuuuppuuppuppppioui9pl​@@Tanvesh935
@savita5109
@savita5109 2 ай бұрын
😊lp​@@Tanvesh935
@AshokIngale-m1w
@AshokIngale-m1w 2 ай бұрын
बरोबर आहे
@kapilthakre9659
@kapilthakre9659 2 ай бұрын
😂❤❤
@savinaygurchal8403
@savinaygurchal8403 2 ай бұрын
1 number शिंदे साहेब 1man आर्मी
@DattakharatKharat-m6e
@DattakharatKharat-m6e 2 ай бұрын
50 खोके एकदम ओके
@MadhviGurav
@MadhviGurav 2 күн бұрын
सरकार आपले नसेल तर लाडकी बहीण योजना बंद पडेल
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 2 ай бұрын
शेतीला दिवसा वीज देता येईल असे काही तरी करा साहेब.
@UrmelaShelke
@UrmelaShelke 2 ай бұрын
सोनासस्ता करा सर माझ्या भाऊ याना सागण आहे गरीब बहिन ती मुलामुलीचे लगिण करीन
@sandippatil-vq1uj
@sandippatil-vq1uj 2 ай бұрын
एकदा ही योजना खरोखरच सुरू होऊ द्या.
@krishgaming4332
@krishgaming4332 Ай бұрын
सगळच फुकट पाहिजे लोकांना स्वतः कष्ट करणार नाही अवलंबून राहु नका शेवट पर्यंत टिकू शकत नाही
@GajananIangale
@GajananIangale 2 ай бұрын
साहेब आपन खूप चागल काम करत आहे👍👌🙏🌹🙏संखा भाऊ पन बहीनी साठी करनार नाही ते आपन करून दाखव आता बहीनी ला दीवाळी चे साळी साठी भाडे च काम नाही आमचे साठी आज चा द्रोपदी ला साळी पुरवना रे भगवंत च आहे जय सदगुरु🙏🌹🙏🙏🌹🙏
@ajmeershaikh4616
@ajmeershaikh4616 2 ай бұрын
लाडकी बहिन योजना सोडा बहिनिच्या मुलाला चांगल शिक्षण दया नोकरी दया सरकारी शाळा दिल्ली जसे बनवा
@AmeyDesai-rb8sz
@AmeyDesai-rb8sz 2 ай бұрын
सर करताय खूप छान.पण महागाई कमी करा आपोआप देश छान होईल.लाडकी बहिण याची अट का या वयापूर्वी पाहिजे.याच गणित समजत नाही. झालं तर सर्व महिला.
@mariaserrao5252
@mariaserrao5252 2 ай бұрын
Nice comment
@GAUTAMHIWRALE-m2j
@GAUTAMHIWRALE-m2j 2 ай бұрын
बेरोजगारांना बेरोजगारीचा पत्ता आणि छोट्या व्यवसायासाठी मिळालेले कर्ज लाखाच्या आतील सर्वांचे कर्ज माफ झाले पाहिजे
@SadashivDahiphale-yi8lx
@SadashivDahiphale-yi8lx 2 ай бұрын
त्या एसटी वाल्यांना पण द्या बिच्यार्यांना तुमच सरकार परत निवडुन येईल🎉
@ManlMane
@ManlMane 2 ай бұрын
काय खर आहे चालू झाले नाही तोपर्यंत च बंद करत आहेत काय खर आहे ह्या सरकारा चे आपल्या कडून च घ्यायच बघतात हे सरकार आपल्याला च लुटायला बसले आहे ते काय आपल्याला देणार आहे
@manishapatil9813
@manishapatil9813 2 ай бұрын
खूप छान कामे करत हात साहेब असेच देशासाठी गोरगरिबांना मदत करा. सगळ्यांचे आशिर्वाद तुम्हाला मिळणार.
@marutibhalekar6018
@marutibhalekar6018 2 ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला सुरुवात करा कुठली योजनेची गरज नाही. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे जगू शकतो तर त्याला कुठलेही योजनेची गरज नाही तो स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतः कष्ट करून स्वतःचा घाम गाळून शेतीत पिकू शकतो आणि मल विकू शकतो फक्त तुम्ही शेतीच्या मालाला भाव द्या हा बदल खूप मोलाचा आहे आणि हा तुमच्याकडून हवा ही एका शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे....
@bhaktigarad2549
@bhaktigarad2549 2 ай бұрын
Khup chan 😊😊😊
@sanjayshevate4710
@sanjayshevate4710 2 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सरकारने एस टी कामगारांना न्याय द्यावा, प्रत्येक वेळी फक्त आश्वासन दिले जाते परंतु कामगारांना न्याय मिळत नाही, आपल्या सरकारने तेवढे काम केले तर ऐतिहासिक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे
@nitinkarde171
@nitinkarde171 2 ай бұрын
साहेब तुमचे भाषण मला खूप आवडतो.भाषण करताना चेहरा नेहमी हसरा असतो. विरोधकांना विनोदातून उत्तर देता
@anitaborse106
@anitaborse106 2 ай бұрын
फुकटचे पैसे मिळतात म्हणून लोकं पण त्यांना चांगले म्हणताय पण यांनी शिवसेनेशी गद्दारी केली होती
@pushparajkale715
@pushparajkale715 2 ай бұрын
ऑनलाइन वाले ₹100 घेतात त्यांच्यावर काय कारवाई करणार
@shankarahire6979
@shankarahire6979 2 ай бұрын
150
@dipakphoto2996
@dipakphoto2996 2 ай бұрын
त्यांना पगार द्यावा
@satyatalap7017
@satyatalap7017 2 ай бұрын
Agdi Barobar boltay madam ya setu walyanvar online walyanvar aada kon ghalel je documents sathi manmani Paise ukadtayet lokankadun ek income sathi kuni 100 ghetayet kuni 80 kuni 60 tr kuni 150 tevha yanchi maryada kon tharvnar
@amolkatore4554
@amolkatore4554 2 ай бұрын
तुला मोबाईलवर भरता येत नाही ते सांग ना 😅
@balkundemusic6965
@balkundemusic6965 2 ай бұрын
Saglach fukat pahije ka fuktya mobile waru bhar ki swath mag. Ambani 1mb 1diwas sudha fukat det nahi.
@AlakaShivaleShivale
@AlakaShivaleShivale 2 ай бұрын
लोकांच्या मानत होत वेगळ सरकार पन पहाटे शपत विधि करुण का😂😂😂
@rohinimogal7659
@rohinimogal7659 2 ай бұрын
खाने चे भाव कमी होण्याची गरज आहे शेतकर्याला भाऊराया व फोन चे रीचार्ज
@SwatiM-b3u
@SwatiM-b3u Ай бұрын
मी हा व्हिडीओ लाईक करते हा फक्त वारकरी हा शब्द घेतला म्हणून खूप बर वाटले
@rausahebgore1006
@rausahebgore1006 2 ай бұрын
ऐकनाथजी साहेब तुम आगे बढे हम तुम्हारे साथ हे
@sunitajadhav6445
@sunitajadhav6445 2 ай бұрын
शिंदे साहेब छान आहे तुमच भाषण ..खूप छान वाटतय ऐकताच राहव वाटतय ..तुमच्या सारखे दुसरे नेते एवढे जनते बरोबर एकरूप होऊन भाषण करत नाहीत ..मी तर तुमच भाषण पहिल्यांदा च ऐकल पण मला खूप म्हणजे खूप आवडल
@rekhajagdale9020
@rekhajagdale9020 2 ай бұрын
एकनंबर भाषण खूप च मस्त असेच पुढे जा मनात जे जे आहे ते करा सत्ता तुमची आहे फक्त चुकीचं काही करूं नका
@vithalbramhkar9722
@vithalbramhkar9722 2 ай бұрын
शेतकरयांनी र्डीप घेऊन सहा सात महिने झाले.अधिक अनुदान जमा झाले नाही.
@kailashhambarde2531
@kailashhambarde2531 2 ай бұрын
साहेब आम्हाला तुम्ही काहिही देऊ नका पण सर्व आमदार, खासदार यांचे पेन्शन बंद करायला पाहिजे यामुळे देशाचे कर्ज कमी होईल
@KishorPawar-ft4sq
@KishorPawar-ft4sq 2 ай бұрын
आता सर्वात आधी फुटपात वरून परप्रांतीय यांना हाकलून स्थनिक मराठी जनतेला उद्योग वेवसाय करायला जागा मिळेल अशी वेवस्था करा आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील व ऋणी राहील आयष्यात कधीच तुम्हाला मत मागण्याची गरज पडणार नाही स्थानिक जनता स्वतःहून मतदान करेल🙏🙏🙏🙏
@mariaserrao5252
@mariaserrao5252 2 ай бұрын
पण परप्रांतीय लोकांचे टॅक्स मिळते त्यावर सरकार अवलंबून असते , मोठ्या कंपनी परप्रांतीय लोकांचे असतात रोजगार मिळतो आम्हा सर्वांना सरकार फुकट काही योजना देत नाहीत
@renusutarrockstar
@renusutarrockstar 2 ай бұрын
Adhi sarv gujratiyana haklun dya.vat lavali pakshavhi n deshachi 😮
@laxmikeshi3322
@laxmikeshi3322 2 ай бұрын
Om sai Ram...Vevshik business karnare mhila sati Lone chi suvidha dya ...ka ki Bank v Gvrmant sarvt kahi na kahi sbb Dakhavtat ..pL ya kade Laksh dya
@mayuriyewale1827
@mayuriyewale1827 2 ай бұрын
सर आपण आपल्या लाडक्या बहिणी साठी योजना आहे. शेतकर्‍यांना सुद्धा योजना आहे. पण घराच्या किंवा अन्य बांधकाम करणाऱ्या मिस्त्री व मजुरांना साठी काय योजना राबवावी प्लीज कृपा करा
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 2 ай бұрын
बहिण एकदा झाली की नात्याला वय नसते मरेपर्यंत बहिण च असते ६५वर्षावरील बहिणीला ही योजना दिली नाही तर बहिणीची वेडी माया कशी टिकणार त्यांना मतदानाचा अधिकार आहे हे पण लक्षात ठेवा
@Satishgade-eh9op
@Satishgade-eh9op 2 ай бұрын
आधार कार्ड वरती जनम तारिक चुकीचं लागली आहे पेयन कार्ड मिळत नाही
@sunilbagal5840
@sunilbagal5840 2 ай бұрын
लाडकी बहीण योजना बंद करून साठ वर्षापुढील लोकांना ही योजना चालू करा
@anilpatil8531
@anilpatil8531 2 ай бұрын
सर्वांना शाळा फ्री करा आणी दवाखाने फ्री करा महत्वाचे अनुदान सर्व बंद करा या फ्री मुळे सर्व बसून खात आहे पण सामान्य लोक मारतात
@DilipIndurkar-o3n
@DilipIndurkar-o3n 2 ай бұрын
😢मलेरिया विभागात फवारणी चे काम 24 दिवस कसा होईल त्यांना पेन्शन व कायम सेवेत समावून घ्या आम्ही 1990 पासून आंदोलन करीत आहोत न्याय पाहिजे
@niranjanwasnik6008
@niranjanwasnik6008 2 ай бұрын
साहेब जीओ चार रिचार्ज कमि करवा लावा की आम्हाला परवडत नाही हो
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 2 ай бұрын
खुप छान,,, मळा आणि ईतर बहिनिंना,,मदत होते,,,😊😊
@PramilaBhagat-wr8ti
@PramilaBhagat-wr8ti 2 ай бұрын
पुणे मुंबई सोडून इतर अनेक शहर जसं नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापुर, परभणी, औरंगाबाद लातुर, धाराशिव इ. चा विकास करा
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt 2 ай бұрын
अहो बिसलरी ची किंमत जास्त झाली दुधाचे बाजार फार उतरले याच्याकडे तरी बघा मुख्यमंत्री साहेब तुम्ही
@Ind_Kittu_FF
@Ind_Kittu_FF 2 ай бұрын
साहेब अंगणवाडी सेविकां मदतनीस यांचं मानधन कधी वाढवता
@pujagaikwad5544
@pujagaikwad5544 2 ай бұрын
अतिशय सुंदर सांगितले शिंदे साहेब आपण.
@shivajiadmane7145
@shivajiadmane7145 2 ай бұрын
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ------------------------------------------ महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपले हार्दिक अभिनंदन खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 22 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 22 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 22 МЛН