शिंदे-फडणवीसाना घाम फोडणार भाषण, बच्चू कडूनी सभागृह दणाणून सोडलं; Bacchu Kadu Eknath Shinde Fadnavis

  Рет қаралды 1,170,036

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@bharatgole6906
@bharatgole6906 4 ай бұрын
असा हा माणूस मुख्यमंत्री हवा हा गरीबाची आणि शेतकरी जनतेची जाण असणारा आहे, हीच व्यक्ती अशी व्यक्ती हवी जो सगळ्या आमदार ,खासदार मंत्री यांनाही धारेवर धरतो, सलाम बच्चु सर
@babusingdhurve8606
@babusingdhurve8606 7 күн бұрын
😊Ppp😊😊p
@babusingdhurve8606
@babusingdhurve8606 7 күн бұрын
Ppp😊😊pp😊😊pp
@babusingdhurve8606
@babusingdhurve8606 7 күн бұрын
Ppp😊😊pp😊😊pp😊pppp
@babusingdhurve8606
@babusingdhurve8606 7 күн бұрын
Pppppp
@swayamprabhagaikwad2285
@swayamprabhagaikwad2285 4 ай бұрын
अतिशय सुंदर बच्चु भाऊ आम्हाला फार आवडले आपले विचार .
@dagdupatil7305
@dagdupatil7305 Ай бұрын
सर तुम्ही या निवडणुकीत उभे रहा मुख्यमंत्रीपदासाठी आमचं 100% पाठिंबा राहील आपणास खरं आमच्या गोरगरिबांसाठी बोलणारा असे बोलणारा मंत्रीच नाही बच्चू साहेब आपणास मनापासून धन्यवाद साहेब तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहो
@LilaChamate
@LilaChamate 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री चे दावेदार खरं च खुप खरे बोलता तुम्ही महाराष्ट्रात असं नेतृत्व खुप कमी आहे पुन्हा तुमच अभिनंदन
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 4 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्हाला गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांविषषयी अत्यंत कलवला आहे. आपण अगदी पोटतिडकीने गोरगरिबांचे प्रश्र्न मांडता. परंतु असंवैधानिक मार्गाने पक्ष फोडून सरकार स्थापन करणार्यांच्या तंबूत जाउन बसलात ह्याचे आश्चर्य वाटतय.
@anandachougale4069
@anandachougale4069 2 ай бұрын
साहेब आपन गोर गरीबांना दाद.दिलीत त्याबद्दल अभिनंदन सर
@vitthalchougule5904
@vitthalchougule5904 4 ай бұрын
श्री बचू साहेब अतिशय उत्तम कामागिरी आहे त्याबद्दल धन्यवाद साहेब
@aruntapase1971
@aruntapase1971 4 ай бұрын
भाऊ साहेब तुम्ही बरोबर बोललात, तुमच्या सारखे कोणीच बोलु शकत नाही, धन्यवाद भाऊ 🙏
@subhashniravane5188
@subhashniravane5188 4 ай бұрын
अरे बंद करा खासदार,आमदार,नगरसेवक ह्याच्या सगळ्या सोई,सवलती आणि ह्यांची पेन्शन सुध्दा. सरकारी कर्मचाऱ्यांची कायमची पेन्शन बंद केली आणि ह्या खासदार,आमदारांची पेन्शन पण बंद करा कायमची😡😡
@parajibhoknal3925
@parajibhoknal3925 4 ай бұрын
❤❤❤a❤❤❤❤❤❤@❤❤❤❤❤❤❤❤@❤❤❤@❤ 0
@nathupatil9528
@nathupatil9528 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 4 ай бұрын
Aaplyachyane, hot, nahi, tar, baykola, salman, javal, pathvatat,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 4 ай бұрын
Aata, sanshodhan, jhale, shetkari, jaharila, anaj, paida, karega,
@vitthalpatil8555
@vitthalpatil8555 4 ай бұрын
Thanku bahu kdu
@दामोधरधोटे-ठ2ख
@दामोधरधोटे-ठ2ख 4 ай бұрын
धन्यवाद.
@babasahebbawne1121
@babasahebbawne1121 4 ай бұрын
बचू भाऊ सोडून कोणी मंत्री शेतकरी करिता बोलणारा पैदा नाही झाला, धन्यवाद बचू भाऊ 🙏🙏
@kerappasurve2482
@kerappasurve2482 4 ай бұрын
बचू भाय याना CM केल पाहिजे सुंदर भाषन 🎉
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 4 ай бұрын
खरा नेता आहे सलाम साहेब
@sudhakarbarkul919
@sudhakarbarkul919 4 ай бұрын
0❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kiranchavan372
@kiranchavan372 4 ай бұрын
खरा नेता
@kiranchavan372
@kiranchavan372 4 ай бұрын
खरा नेता आहे
@lekhakotkar6688
@lekhakotkar6688 4 ай бұрын
शिदे फडनविस याणा कडृने साफ धूतले
@ShivaniJadhav-z2r
@ShivaniJadhav-z2r 4 ай бұрын
गुहाटिला पललाणारा तूच होता भामटय दोन तोडीं साफ है तु😂😂😂😂😂
@BhushanBanjaraDJstatus
@BhushanBanjaraDJstatus Ай бұрын
भाऊ आहे 1नंबर तुम्हाला मनापासून आभार, प्रणाम माझा पहिला असा माणूस की एवढा विचार गरिबांसाठी. तुमचं सारखं विचार सर्व महाराष्ट्र त ल्या लोकांच डोक्यात यावं असं झालं तर विदर्भ मधील च नाही तर संपूर्ण देशात ल गरिबी राहणार नहीं.
@mahadevbhosale2104
@mahadevbhosale2104 4 ай бұрын
भाऊ तुम्ही बरोबर बोलले, परंतु नकोशे सरकार आणण्यासाठी साथ दिलीत ती जनतेला पटलेले नाही
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 4 ай бұрын
बाच्चुभाई एव्हढ नुकसान गरीब शेतकरी सहन कसा करू शकतो. शेतिभाती सोडून दिली पाहिजे काही न करता पोट भरेल. हे नुकसान तरी वाचेल.
@suhasliman2524
@suhasliman2524 4 ай бұрын
खरंय तुमचे बोलणे पण हा माणूस पहिला गद्दार झाला आणि त्याला काही मिळाले नाही म्हणून आता तोंड आपटतो आहे आणि समाजाला दाखवतोय याला अगोदरच काही असते तर हा कशाला गद्दार माणसांसोबत गेला असता आता बोलून काही उपयोग नाही कारण तेल गेलं तूप गेलं हाती आले धुपाटणे अशी गत झाली
@suhasliman2524
@suhasliman2524 4 ай бұрын
भाजप ला आत्ता का नावे ठेवत आहे हा आमदार अगोदर त्यांच्या सत्तेला सपोर्ट करताना नाही समजले का या आमदाराला
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 4 ай бұрын
कडू साहेब सगळ्यांना शेती खरेदी करून शेती करू द्या, बिगर शेतकरी कुटुंबातील माणसं शेती करू पाहतात पण त्यांना करू देत नाहीत.कुळकायद्यात सरकार नी जमिनी लुटल्या ते आता नोकरी पण नाही आणि विकायला शेती पण नाही. ना त्याला जमीन ना कर्ज माफी, है बदललं पाहिजे.सगळे ना शेती करू दिली पाहिजे, महाराष्ट्र सरकार चोर आहे,मराठवाड्यात एक कायदा आणि बाकी महाराष्ट्रात. दुसरा कायदा.
@ashokwaybhase5057
@ashokwaybhase5057 4 ай бұрын
बच्चुभाऊ इलेक्शन जवळ आल्यावर चांगली अक्कल दाढ उगवली वाटतं लगे रहो मुन्नाभाई अब जनता तुम्ही भी छोडने वाली नही है
@mayurb4610
@mayurb4610 4 ай бұрын
1 no. भावा
@sandipkadu143
@sandipkadu143 4 ай бұрын
अरे तुम्हाला बोलतांना लाज वाटली पाहिजे त्या माणसाने दीव्यांग मंत्रालय तयार केले म्हणून गुवाहाटी ला गेले आणि जातांना उद्धव ठाकरे यांना कॉल केला होता आधी........हे लक्ष्यात ठेवा बोलतांना..
@mayurb4610
@mayurb4610 4 ай бұрын
प्रत्येकाचे अनुभव वेगळे, पण यांच्या नावाने कार्यकर्त्यांचा उत्तमात मी पहिला आहे, फार वाईट
@sandipkadu143
@sandipkadu143 4 ай бұрын
कुठे​@@mayurb4610
@sandipkadu143
@sandipkadu143 4 ай бұрын
कोण चुकीचे वागत आहे सांगा मला मी बोलेल...भाऊ सोबत पण pls भाऊची बदनामी नका करू भाऊ नी जर काम केलं नसतं तर 4 वेळेस अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले नसते...भाऊ च मन खूप निस्वार्थी आहे ......
@BalajiAnde-t8q
@BalajiAnde-t8q 4 ай бұрын
बच्चुभाऊ अभिनंदन असे लोकप्रतिनिधी पाहिजेत दे दनादन. बच्चू भाऊ गरिबासाठी न्याय मिळावा यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बोललात शेतकऱ्यासाठी बोललात गरीब मजुरांसाठी बोललात अपंगासाठी बोललात. अभिनंदन कराव तितकं कमी आहे.
@AshaBorse-ex5dt
@AshaBorse-ex5dt 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद कडुभाऊ रोक ठोक भाषणं शेतकरयांचाकैवारी 💐🌷🌹♥️🎊🚩🚩🕉️🙏🙏👌👌👍
@ravipavar8373
@ravipavar8373 4 ай бұрын
मजुर का दाता बच्चूभाऊ साहेब मजुराचा मुद्दा उचलुन धरा साहेब🌹🌹🙏🏻🙏🏻
@ashokkamble6735
@ashokkamble6735 3 ай бұрын
आदरणीय कडु साहेब ,जय महाराष्ट्र तुमच्यासारखे आमदार ,शेतकरीवर्ग,श्रमिक कामगार यांची,बाजू प्रखरतेने मांडत आहात खूप धन्यवाद.
@sandipkadu143
@sandipkadu143 4 ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं या सत्ताधारी लोकांचा माज मोडा .आत्ता हे काम तुम्हीच करू शकता.
@AshokKakad-l4b
@AshokKakad-l4b 3 ай бұрын
एक.नंबर❤
@shivrakshak4185
@shivrakshak4185 4 ай бұрын
तुम्ही का गेला त्यांच्याकडे.तुम्ही पहिल्यांदा त्यांना नावे ठेवत होता.आणि त्यांच्या मांडिला मांडी लावता. तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे.
@mandarwankhade3451
@mandarwankhade3451 4 ай бұрын
अहो पण कमीत, कमी तो माणूस जनते साठी बोलत तरी आहे, काँग्रेस काय आणि भाजप काय? कोणी असा गरिबांचा विषय मांडलाय तरी का दादा.
@pritamjogari4118
@pritamjogari4118 Ай бұрын
जग आधले झाले आहे. साहेब God blees you साहेब हे सत्य आहे. 🎉
@marutipawar3125
@marutipawar3125 4 ай бұрын
असा नेता पाहिजे.
@rameshghatge5292
@rameshghatge5292 4 ай бұрын
ग्रेट साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज सत्य परिस्थिती बोवलात महाराष्ट्राची
@vijaysawant5860
@vijaysawant5860 4 ай бұрын
तुम्ही बोलता एक आणि वागता दुसरेच आता या सरकारला तुम्ही मदत करत आहे विधानपरिषदेत
@nareshmalode289
@nareshmalode289 Ай бұрын
याला, मंतात महाराष्ट्र मधे, राहन्याचा सामर्त्य, बच्चू भाऊ याना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🔥🙏🙏
@sandeepkharade363
@sandeepkharade363 4 ай бұрын
भाऊ, शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडा+--
@JaypalRajput-gp1yd
@JaypalRajput-gp1yd 4 ай бұрын
1 नो बचू भाऊ तुम आगे बढो हम तुमारे सात हे
@dattatoraskar987
@dattatoraskar987 4 ай бұрын
अतिशय उत्तम मांडणी भाऊ जय जगदंब
@RajeshShedge-1991
@RajeshShedge-1991 4 ай бұрын
अगदी बरोबर हे प्रत्येकाने विचार मांडले पाहिजे
@vasantraomohite783
@vasantraomohite783 4 ай бұрын
बच्चुभाऊ कॉंग्रेसच्या काळात धान्याचे बाजार भाव एम एस पी पेक्षा अधिक होते त्यामुळे एम एस पी च्या भावाने धान्य खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. मोदीच्या काळात महागाई वाढली पण धान्याचे भाव वाढत नसल्यामुळे आणि एम एस पी नुसार सुध्दा सरकार खरेदी करीत नसल्याने शेतकरी गोत्यात आला . सरकारी धोरणं सगळी शेतकरी विरोधी.
@sureshpatil8642
@sureshpatil8642 4 ай бұрын
मोहितेसर बरोबर आहेत.....गद्दारांचा पाठींबा काढत का नाही.....🎉
@shashikalaraut3645
@shashikalaraut3645 4 ай бұрын
उध्दव साहेबासोबत होते तेव्हा मंत्री होते गदारी करून शिंदे सोबत गेल्या वर काय मिळाले. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे.आले बच्चू कडुचे.
@SureshSalunkhe-kl7bq
@SureshSalunkhe-kl7bq 24 күн бұрын
साहेब एकदम खरे बोलत आहेत बच्चू कडू साहेब एक नंबर
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 4 ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@sunilbombatkar4671
@sunilbombatkar4671 4 ай бұрын
शेतमजुरांची खरी जान असलेला नेता आपण प्रश्न मांडला खूप खूप धन्यवाद खरा विषय मांडला भाऊ....
@shankarpansare3379
@shankarpansare3379 4 ай бұрын
आणि याच लोकानचे भवितव्य यान्च्या हातात आहे. काय फरक पडणार आहे देशात. आहो यापेक्षा पारतन्त्र्य काय फरक आहे. या राजकारण्यानी आणि यन्त्रणेने ओरबाडले आहे. आणि सर्व पक्षातसारखीच स्थिती आहे.
@krishnajangle7895
@krishnajangle7895 4 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ डिपि१०/१५दिवस एत नाहि सच्चा आमदार एक मराठा कोटि मराठा
@balajikalhale154
@balajikalhale154 4 ай бұрын
1000%खर आहे
@narendramore1420
@narendramore1420 4 ай бұрын
सुपर एकदम खरोखर याला म्हणतात खरं भाषण वा भाई तुम्हाला 100 तोफांची खरी सलामी
@SajanRajput-wb6bc
@SajanRajput-wb6bc 4 ай бұрын
बच्छु भाऊ कोनता नेता कीति चालु आहे हे शेतकरी लोकानी चागंलच ओळखला।आहे। शेतकरी 2024लाशेतकरी।चागले चागले आमदार पाडणार आहे शेतकरी वेडा नाही राहीला
@PareshPatil-z6h
@PareshPatil-z6h 2 ай бұрын
बच्चू साहेब सर्व सत्ताधारी पक्षाचा माज उतरव या तुम्ही साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो
@sanjayborkar9795
@sanjayborkar9795 4 ай бұрын
खरोखर एकाच आमदार गरीबांना समजून घेणारे बच्चू कडू साहेब
@vinodpatil-yh4vp
@vinodpatil-yh4vp 4 ай бұрын
शेतकऱ्याचा खरा कैवारी फक्त आणि फक्त बच्चूभाऊ कडू साहेब
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 4 ай бұрын
बच्चु भाऊ एकदम बरोबर बोलतात असा आमदार पाहिजे जनतेच्या मनातील प्रश्न मांडतात सर्वच क्षेत्रातील कामगार वर्ग नाराज आहेत
@rajeshsalve-r6p
@rajeshsalve-r6p 4 ай бұрын
1 नंबर 👍 टायगर ❤️❤️❤️ बचू कडू भाऊ ❤️❤️❤️❤️❤️ सप्रेम Jai सावीधान जय भीम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 4 ай бұрын
पोटतिडकीने बोलतो..परंतु खुर्चीकरीता इमान विकता.
@Pranav29175
@Pranav29175 4 ай бұрын
खऱ्या अर्थाने बच्चु कडू साहेब यांच्या सारखा माणूस महाराष्ट्र चां मुख्यमंत्री पाहिजे,
@jagannathlavhale1661
@jagannathlavhale1661 4 ай бұрын
एकच नंबर भाऊ
@hiteshdiwane5805
@hiteshdiwane5805 3 ай бұрын
भाऊ.... खरच मला तुमच्या सारख्या लोक प्रती निधी वर गर्व आहे तुमच्या सारख्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत हीच श्री चरणी प्रार्थना
@HarashalaTondwalkar
@HarashalaTondwalkar 4 ай бұрын
बच्चू कडू साहेब, वाह,आपण खरपूस समाचार घेतला.
@krushnabobade246
@krushnabobade246 4 ай бұрын
खरच सांगतत बचू भाऊ यांना मानव त्यामुळे च यांना महाराष्ट्र डोक्यावर घेतो धन्यवाद धन्यवाद भाऊ बाकी मंडळी नुसती पाहते यांना लाज वाटते
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 4 ай бұрын
धन्यवाद कडुभाऊ,आपण कष्टकरी,शेतकरी यांची समस्या विधान सभेत योग्यशीर मांडता,पण त्याच सरकारला पाठिंबा का देता?
@Sureshdharkar-s9l
@Sureshdharkar-s9l 2 ай бұрын
खरी गोष्ट आहे साहेब कोणी तरी शेतकऱ्यांबद्ल बोलतय धन्यवाद साहेब
@tuneloftime
@tuneloftime 4 ай бұрын
एकच खरा नेता बच्चू कडू ..साहेब
@DigambarKorde-y4p
@DigambarKorde-y4p 4 ай бұрын
Ma namthr bhau ur great
@mahadevlondhe1085
@mahadevlondhe1085 4 ай бұрын
भावी मुख्यमंत्री भाऊ
@ashokkhambale8423
@ashokkhambale8423 4 ай бұрын
नेता असावा तर असा असावा शाब्बास साहेब शाब्बास
@djmangesh7631
@djmangesh7631 4 ай бұрын
बच्छुभाऊ कडू साहेब याच्या सारखा नेता नाही खरोखर जयभिम भाऊ
@vishnupisey674
@vishnupisey674 4 ай бұрын
बच्चुभाऊ गद्धारांचे मागे जावून खराब झालेली इमेज सुधारीत आहे.
@amollad8800
@amollad8800 4 ай бұрын
Much needed
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 4 ай бұрын
अगदी‌बरोबर बच्चूभाई .धन्यवाद ।
@vijayshende5307
@vijayshende5307 4 ай бұрын
आमदार बच्चू कडू साहेबांचे अभिनंदन मजूर कामगारांची बाजू मांडल्याबद्दल शेतकऱ्यांना दोन हजार रुपये बांधकाम कष्ट करणाऱ्या मजुरांना एक रुपया नाही
@SushilaAkhud
@SushilaAkhud Ай бұрын
बरोबर आहे तुमच भावू बिलकुल 🎉
@dadasokhandekar3237
@dadasokhandekar3237 4 ай бұрын
खरा माणूस बचयु कडु आभारी
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 4 ай бұрын
Great 🚩 Real Fact 👏🏼
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 4 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@ayyubshaikh5504
@ayyubshaikh5504 4 ай бұрын
सलाम साहेब आप तो प्रदान मंत्री होना चाहिये था आप बिल्कुल सही कहा साहेब
@AsmitaBhosale-g8j
@AsmitaBhosale-g8j 4 ай бұрын
बरोबर बोलला साहेब
@sahebaravdhanavade1860
@sahebaravdhanavade1860 3 ай бұрын
Salam saheb 👍👍👍👍👍👍⚘⚘⚘⚘🎂🙏🙏🙏🙏
@sandipwankhede197
@sandipwankhede197 4 ай бұрын
शेतकऱ्यानो जागे व्हा यांना येणाऱ्या 2024 च्या विधानसभा सभेच्या निवडू्कीमध्ये दाखून दया.
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 4 ай бұрын
आणि कुणाला निवडून द्यायच
@deepakpatil5761
@deepakpatil5761 4 ай бұрын
बच्चु भाऊ, खूप आदर आहे हो तुमच्याविषयी..खूप कळकळीने विषय मांडता तुम्ही जनतेसाठी....पण गद्दाराच्या मागे गेलात, खूप वाईट वाटल तेव्हा...
@BaluZhdgule
@BaluZhdgule 4 ай бұрын
नंबर वन नेता बच्चु भाऊ
@siddharthgawade3937
@siddharthgawade3937 4 ай бұрын
बचू भाऊ फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. फक्त बोलायचं आणि नंतर फडणवीस शी जुळवून घ्यायच
@ashokpatil2765
@ashokpatil2765 4 ай бұрын
बच्चू कडू साहेबांना गरीबांची खरी जान आहे
@sureshbarsagade4333
@sureshbarsagade4333 4 ай бұрын
बच्चू कडू साहेब खरं तेच बोलत आहेत महाराष्ट्राचे धिंडवडे उठवले आहे या सरकारनं.
@rajaramraut8507
@rajaramraut8507 4 ай бұрын
बच्छू भाई मी सहमत आहे
@payalshere8525
@payalshere8525 4 ай бұрын
एकदम बरोबर साहेब
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 4 ай бұрын
बरोबर आहे
@shardadhikle703
@shardadhikle703 4 ай бұрын
शब्द न शब्द बरोबर आहे.
@animatedrhythm7
@animatedrhythm7 4 ай бұрын
बच्चू भाऊ बरोबर बोलत आहेत
@SURESHDARODE-ug9ol
@SURESHDARODE-ug9ol 3 ай бұрын
बरोबर बोललात सर अभिनंदन करतो 👍👍👍👍💯खर आहे
@dipakraut6492
@dipakraut6492 4 ай бұрын
गरीबांच्या खरी जाणीव असणारे नेते बच्चु भाऊ
@vinodkakde4349
@vinodkakde4349 4 ай бұрын
अगदी खरं आहे साहेब मजुरी करणार्यांना योग्य योजना सुरू करण्यात यावी.
@अरुणचौधरी-भ6ण
@अरुणचौधरी-भ6ण 4 ай бұрын
सलाम या नेत्याला
@Savitawankhade650
@Savitawankhade650 4 ай бұрын
अध्यक्ष महोदय,त्यांना त्यांचा वाटा द्या म्हणजे ते शांत होतील. जयभीम
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 4 ай бұрын
अगदी बरोबर बोलात बच्चु
@Ajjubhai3288l
@Ajjubhai3288l 4 ай бұрын
एकच भाऊ भछुभाऊ बरोबर भाऊ तुम्ही बोलता ते खरंय , महाराष्ट्र 24तास निवुज पत्रकार सिन्नर
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 4 ай бұрын
शेतकरी अडचणी आहे सरकार बाद आहे
@drshivajiniras2186
@drshivajiniras2186 4 ай бұрын
एकदम बरोबर
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 4 ай бұрын
शेतमालाला भाव वाढले तर लगेच राग येतो
@jasbirkaurbhamra4536
@jasbirkaurbhamra4536 3 ай бұрын
Bhai yek no
@shirishrawool4510
@shirishrawool4510 4 ай бұрын
बच्चू भाऊ अफलातून.सलाम तुम्हाला.
@sharadrawool8675
@sharadrawool8675 4 ай бұрын
ही सत्य परिस्थिती आहे तूम्ही बोललात माननीय कडु साहेब गरीबांचा खरा वाली फक्त परमेश्वर
@vitthalpare3869
@vitthalpare3869 4 ай бұрын
खरा नेता शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जाण असलेला
@mohannawale1482
@mohannawale1482 4 ай бұрын
आमचा नेता बंच्चू कडू साहेब मुलुक मैदाणी तोफ
@shankarpansare3379
@shankarpansare3379 4 ай бұрын
हि खरी सामाजीक माहीती आहे.हि माहिती किती राजकारण्याना आहे. किती राजकारण्याना शेतकर्यानाचा शेत बान्ध माहिती आहे.
@vishwambharlabhade370
@vishwambharlabhade370 4 ай бұрын
नक्की हा माणूस एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ❤
@sunilgore3806
@sunilgore3806 4 ай бұрын
साहेब एक नंबर
@birdsland8823
@birdsland8823 3 ай бұрын
बच्चुभाऊ तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा एकतर समाजाला आरक्षणाचा न्याय मिळेल व तुमच्या पक्षाला मजबुती मिळेल
@nisarpatil3904
@nisarpatil3904 4 ай бұрын
खरा शेतकार्याचा नेता
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 17 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,8 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 15 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН