LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात? शिंदेंसेनेचा विदर्भातल्या 15 जागांवर डोळा

  Рет қаралды 12,676

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 25
@dnyaneshwarpole2509
@dnyaneshwarpole2509 2 ай бұрын
हिवाळा आहे डिसेंबर मध्ये इलेक्शन पुढे ढकला
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही विधानसभा समाप्ती नियत दिनांकापूर्वी किमान सहा आठवडे असतांना घ्यायला हवी होती. पण वेळेवर निवडणुका घेऊ न शकणे हे राज्य शासनाचे अपयश होय
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
महाराष्ट्रातील न्यायालयीन निकाल शंबर वर्षांनी आणि निवडणुका पन्नास वर्षांनी होणार अहेत
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
😂😂😂😂😂🤗👍
@akshaydongare1568
@akshaydongare1568 2 ай бұрын
अन हे one nation one election बरळत होते निवडणूक आयोग bjp च्या सांगण्यावरून काम करत आहे
@akshaydongare1568
@akshaydongare1568 2 ай бұрын
Bjp ने स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला दोन महिन्यांत सोयाबिन कापूस पीक काढणीस सुरूवात होईल तेव्हा भाव नसणार आहे शेतकरी आणि ग्रामीण भाग bjp विरोधात मतदान करेल
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 2 ай бұрын
राष्ट्रपती करा राष्ट्रपाती लिहिले आहे. चूक दुरुस्ती करावे.
@swapneshsawant5023
@swapneshsawant5023 2 ай бұрын
Too much repetition
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 2 ай бұрын
लोकशाहीचे रक्षण करण्यात तथाकथित चारही स्तंभ कमकुवत, कमजोर, अपयशी.
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 2 ай бұрын
घेवुच नका राष्ट्रपती राजवट लावा अन दिल्ली च्या सल्यान चालुद्या महाराष्ट्र
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
एकदम बर होईल डिसेंबर महिना निवडला 2025 जनेवरी मध्ये नवीन सरकार यावे.
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
हे सरकार अवैध,बेकायदेशीर,आहे,जनतेच्या कोर्टाने लोकसभेला निर्णय दिला आहे.👈👈👈 विधानसभेला शिककामोर्तब होइल.👍
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
काँग्रेस 99 bjp 240 आणि बाकी पक्ष व्यक्तिगत मोदींच्या कर्तुत्वाने pm झाले
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
@@pralhadsonar87 महाराष्ट्रातील महायुती 17, महाविकास आघाडी 30, मोदी हरले.😂😂😂
@appakokate4139
@appakokate4139 2 ай бұрын
भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण मंडळी घाबरून निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे कारण दम नाही आहे जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 ​@@AVINASHP-mo4ju
@akshaypatil218
@akshaypatil218 2 ай бұрын
Jis Din Sarkar paltegi Uss din pahila action aur vo bhi historic action ED, ECI, CBI, and even law section authority par lena chahiye kyu ki ye lo bais Kam kar Rahe hai.
@kashinathutekar3920
@kashinathutekar3920 2 ай бұрын
Nivdnik.ayog.manje BJP.
@shrikantjoshi1037
@shrikantjoshi1037 2 ай бұрын
कुठल्याही परिस्थितीत निवडणूक 26 नोव्हेंबर च्या आत होणार हे त्यांनी ठाम पणे सांगितले आहे. उगाच खोटे पणाने बातम्या पसरवू नका.बातमी नसेल तर गप्प बसा. लोकसत्ता म्हणजे तुमचाच भाऊ आहे.
@KailasDeshmukh-x3l
@KailasDeshmukh-x3l 2 ай бұрын
Jevadhya nivadnuka let karatil tavadha lokancha ya sarkar var viswas rahanar nahi
@santoshdeshnukh6460
@santoshdeshnukh6460 2 ай бұрын
मुंबई तक सरकारची मालिश करणं बंद करा
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН