🔴 LIVE : मराठा आरक्षणावर विधानसभा अधिवेशनात चर्चा सुरु | हिवाळी अधिवेशनात जरांगे पाटील Vidhansabha

  Рет қаралды 628,543

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

6 ай бұрын

सभेला सुरुवात #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #maharashtraassemblylive #vidhanparishad #LIVE #JALNA #MANOJJARANGEPATIL #marathareservation
अंतरवली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा होणार आहे. या सभेला सात लाख लोक हजर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्रीपासून या सभेला मोठी गर्दी झाली आहे. सभेला महिलांची मोठी उपस्थिती आहे. #marathareservation #maratha #manojjarangesabha #manojjarangenews
जालन्यातील अंतरवली सराटी गावात भगव वादळ आलं आहे. अंतरवली सराटीत काल रात्रीपासूनच हजारो लोक एकवटले आहेत. दीडशे एकर मैदानावर बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक या मैदानात एकवटले असून आरक्षणाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. सभेला आलेले लोक आरक्षणाबाबत पोटतिडकीने भूमिका मांडत आहेत.तर,मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील सभेत काय बोलणार याचे संकेतच मिळत आहेत
मनोज जरांगे पाटील,मनोज जरंगे पाटील,जरांगे पाटील live today,मनोज जरांगे,मनोज जरांगे पाटील सभा,मनोज जरांगे लाईव्ह,मनोज जरांगे पाटील देहू,मनोज जरांगे पाटील पुणे,बारामती मनोज जरांगे पाटील,मनोज जरांगे पाटील तुकोबा दर्शन,मनोज जरंगे पाटील सातारा सभा,मनोज जरंगे पाटील सोलापूर सभा,जरांगे पाटील,शिवराज जरांगे पाटील,पल्लवी जरांगे पाटील,मनोज पाटील,मनोज जरांगे राजगुरुनगर,अंतरवली सराटी,मराठा बांधव,मराठा क्रांती मोर्चा,हिंगोली,महाराष्ट्र,मराठा आरक्षणहे. manoj jarange patil,manoj jarange live,manoj jarange,manoj jarange patil live,jalna manoj jarange patil live sabha,manoj jarange today live,manoj jarange patil news,who is manoj jarange patil,manoj jarange patil sabha,manoj jarange patil speech,manoj jarange patil interview,maratha andolan in jalna,manoj jarange patil maratha aarakshan,manoj jarange patil jalna sabha,jalna,manoj jarange patil jalna sabha drone visual,jalna lathicharge
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 862
@sanjayborkar9795
@sanjayborkar9795 6 ай бұрын
खरे बोलत आहे साहेब याला सरकार जबाबदार आहे तुमची नुकसान भरपाई सरकार ने भरून दिलीच पाहिजे आणि आम्ही जरागे पाटलाचे सर्व बरोबर आहे आरक्षण मिळाले च पाहिजे
@dattatraybhosale268
@dattatraybhosale268 6 ай бұрын
वा वा सोलंकी साहेब खरे सत्य मांडले
@mukundyerunkar2543
@mukundyerunkar2543 6 ай бұрын
पृथ्वीराज चौहान यांचे विचार फार सुंदर आहेत
@shivrajjadhav9160
@shivrajjadhav9160 6 ай бұрын
सोळुंखे साहेब आज आमच्या डोळयात पाणी आले. कारन मराठा समाजाचा कोणताच नेता समोर येऊन बोलत नाहीत. आज आपन बोललात साहेब धन्यवाद 🙏🙏
@kadubatupe4473
@kadubatupe4473 6 ай бұрын
साहेब आपले किती मोठेमन आहे तुमचे नुस्कान होऊन सुद्धा आपण खरे बोलत आहात मी आपणांस कोटी,कोटी धन्यवाद, आभार
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 6 ай бұрын
सोलंकी साहेब सत्य परिस्थिती सांगत आहेत आम्ही पण व्हिडिओ बघितले जरांगे साहेब नेहमी शांत राहण्यास सांगतात सगळे मराठा आमदार एक व्हा आणि मराठा आरक्षण मिळवा
@nileshaher1428
@nileshaher1428 6 ай бұрын
यांना विरोधकांमध्ये मराठा आमदार देखील असू शकतात त्यामुळे मराठा आरक्षणा करिता आमदार एक होणे हे 1000% शक्य नाही सोळंके साहेबांन करिता लाईक कारण त्यांच्या बोलण्यामध्ये मराठी करिता आदर दिसला
@ashokraoghuge3264
@ashokraoghuge3264 6 ай бұрын
​@@nileshaher14280
@janardansable1885
@janardansable1885 6 ай бұрын
याला म्हणतात सत्यपरिस्थी मांडणे साहेब धन्यवाद
@pandurangtaur6271
@pandurangtaur6271 6 ай бұрын
वा दादा तुमच्या सारखा सकरात्मक विचार जर मराठा आरक्षणा बाबत प्रत्येक मराठा आमदाराने केला तर मराठा आरक्षणावर कोणीच आक्षेप घेऊन शकणार नाही. दादा अगदी मस्त बोलले
@subhashambhore3137
@subhashambhore3137 6 ай бұрын
साळुंके साहेब विधिमंडळात आपल्या सारखी सत्य बोलणारी माणसे पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ.
@navnathsupekar338
@navnathsupekar338 6 ай бұрын
ओबिसी प्रर्वग हा कोणाची खाजगी मालमत्ता नाही. ओबिसी मध्ये कोणाचाही समावेश होऊ शकतो.
@zigzag4930
@zigzag4930 6 ай бұрын
Bakicyani ghuskhori Karu naye😡😡😡😡
@sunilwalke4368
@sunilwalke4368 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🇮🇳
@santoshkharat891
@santoshkharat891 6 ай бұрын
​@@zigzag4930are zig zag 😅 tuzya gharache kumpan ahe ka koni ghus khori karu naka mhane😅😅
@navnathsupekar338
@navnathsupekar338 6 ай бұрын
@@zigzag4930 तुम्ही घुसखोरी केली आहे ओबिसी मध्ये.
@navnathsupekar338
@navnathsupekar338 6 ай бұрын
@@zigzag4930 तुझा मोबाईल नंबर दे. घुसखोरी दाखवतो तुला
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 6 ай бұрын
सोलंकी साहेब तुमचा अभिनंदन आपण सत्य बोलत आहात आपणास माझा नमस्कार जय शिवराय
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 6 ай бұрын
बाबांनी भुजबळ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, हे बरं झालं.
@vikaskardel
@vikaskardel 6 ай бұрын
कोणताच नेता नाही घर जळून सुदा येवढे नब्रतेने बोलताहेत.साहेब . परतेकाचे मन जिंकले साहेब तुम्ही. किती पण आभार मानले तर कमीच आहे .🙏🙏🙏🙏🙏 एक मराठा लाख मराठा 🙏🙏
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 6 ай бұрын
असे प्रत्येक आमदारांना विंनती आहे मराठांच्या आरक्षणावर बोलावं.
@durgegajanan7305
@durgegajanan7305 6 ай бұрын
धन्यवाद आमदार साहेब आपल्या सारख्या मराठा आमदारांनी समोर आले परत एकदा आपले धन्यवाद 🙏
@dilipjagdale6007
@dilipjagdale6007 6 ай бұрын
❤❤❤
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 6 ай бұрын
Selut ❤❤❤ साळुंके तुमचं घर जाळलं ज्यांनी त्याबद्दल पोलिसांची भूमिका यांनी किती तरी... सुदंर आणि योग्य.... पद्धतीने... सांगितली... आणि झरांगे सारखा no challange नेता...❤❤ आज् तरी श्यक्य नाही हे सत्य मांडले.❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा....❤❤❤
@ShivajiAcharya-tc7we
@ShivajiAcharya-tc7we 6 ай бұрын
तुम्हाला माझा साष्टांग दंडवत दादा 🙏🙏🙏🙏🙏
@ShivajiAcharya-tc7we
@ShivajiAcharya-tc7we 6 ай бұрын
वा दादा खास मुद्दा मांडला धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 6 ай бұрын
या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 ай бұрын
जरांगे , भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर ह्यांनी हे लक्षात घ्यावे कि आरक्षण हे डोक्याने (बुद्धीने) मागास असणाऱ्यांसाठी नाही . ते आर्थिक व सामाजिक मागासलेपण असेल तरच द्या असं घटनेने सुचविले आहे . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्टया सुधारला आहे . पण दुर्दैवाने बुद्धीने मागासलेला राहिला आहे . तेंव्हा आता कोणताही समाज घटनेनुसार मागासलेला ठरू शकत नाही . आपल्या बुद्धीचे मागासलेपण ज्याचे त्याने दूर करायचे असते . त्याला घटना आणि सरकार काय करणार ?
@vikaswani2202
@vikaswani2202 6 ай бұрын
मराठा समाज आरक्षणसाठी लढणारा लोक प्रतिनिधिचे आभारी आहे.
@sureshsail3116
@sureshsail3116 6 ай бұрын
सोळंके साहेब आपले खूप खूप मनपूर्वक अभिनंदन एक मराठा लाख मराठा साहेब पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@kalidasjadhav3434
@kalidasjadhav3434 6 ай бұрын
देवेंद्र साहेब जर खरच सत्य आसेल तर त्यांनाही न्याय मिळालाच पाहिजे त्याची वाहवा झालीच पाहिजे,धन्यवाद भाऊ खरामुद्दा आमच्या पुढे आणला
@hanumanttarte4515
@hanumanttarte4515 6 ай бұрын
राणे साहेब तुम्हाला सारे फायदे भेटतात तुम्ही श्रीमंत आहात! अम्मा गरिबांना थोडा आरक्षणाचा लाभ घेऊ दया 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@mahadevgaikwad2122
@mahadevgaikwad2122 6 ай бұрын
राणेणा आरक्षणाची जरुरत नाही तर नको घेऊ बाकीच्यांना घेऊदे
@user-oi5gs8jm3p
@user-oi5gs8jm3p 6 ай бұрын
दादा या सरकारची झोप ऊडाली पाहीजे तुम्ही सगळे मराठा आमदार एक होऊन आरक्षणाची मागणी करावी,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 6 ай бұрын
सरकार मराठ्यांच्या हातात आहे आता आणखी कुणाला जमावता
@kalidasjadhav3434
@kalidasjadhav3434 6 ай бұрын
अतिशय छान मत प्रदर्शन केले सोळंके साहेब धन्यवाद साहेब
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 6 ай бұрын
हे साहेब खरंच सत्य बोलत आहेत जरा छगन ला समजून सांगा त्याला नुसते आगी लावायचं कळत औ
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 6 ай бұрын
भुजबळ सुध्दा आरक्षणाच्या विरोधात नाहीत . एकही आमदार विरोधात नाही नुसता गलका चालू आहे.
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 6 ай бұрын
आतलं ओकायच चालू आहे
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 6 ай бұрын
जाळलं ज्यांनी त्याबद्दल पोलिसांची भूमिका यांनी किती तरी... सुदंर आणि योग्य.... पद्धतीने... सांगितली... आणि झरांगे सारखा no challange नेता...❤❤ आज् तरी श्यक्य नाही हे सत्य मांडले.❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा....❤❤❤
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 6 ай бұрын
आमदार आबीटकर साहेब यांचे चांगले भाषण.
@anjalikatdare5034
@anjalikatdare5034 6 ай бұрын
Biggest stupid among all is Patole
@kubermane5371
@kubermane5371 6 ай бұрын
साहेब आपण मनतिठकी बोलला मनपूर्वक अभिनंदन
@SantoshTPawar
@SantoshTPawar 6 ай бұрын
दादा आपला अभिमान वाटते...👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳
@ShivajiAcharya-tc7we
@ShivajiAcharya-tc7we 6 ай бұрын
खर पटत नाही वो तुम्ही खर बोलत आहात शब्बास दादा💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 6 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला चांगले मार्गदर्शन केले आहे व छगनला चांगले फैलावर घेतले.
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 ай бұрын
जरांगे , भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर ह्यांनी हे लक्षात घ्यावे कि आरक्षण हे डोक्याने (बुद्धीने) मागास असणाऱ्यांसाठी नाही . ते आर्थिक व सामाजिक मागासलेपण असेल तरच द्या असं घटनेने सुचविले आहे . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्टया सुधारला आहे . पण दुर्दैवाने बुद्धीने मागासलेला राहिला आहे . तेंव्हा आता कोणताही समाज घटनेनुसार मागासलेला ठरू शकत नाही . आपल्या बुद्धीचे मागासलेपण ज्याचे त्याने दूर करायचे असते . त्याला घटना आणि सरकार काय करणार ?
@sachinthorat2744
@sachinthorat2744 6 ай бұрын
पृथ्वी राज चव्हाण साहेब खुप चांगलं भाषण केलं 👍👍👍
@bhausahebkharad8016
@bhausahebkharad8016 6 ай бұрын
प्रकाश दादा सोळंके, मराठा समाजाचे आपण तळमळीने. विधानसभेत. प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद।
@prakashghode5379
@prakashghode5379 6 ай бұрын
प्रकाश दादा साळुंके मराठा समाजाचे खुप तळमळीने विधानसभा,प्रश्र मांडल्या बद्दल धन्यवाद आभार मानतो।
@madhavsomvanshi1171
@madhavsomvanshi1171 6 ай бұрын
प्रकाश दादा साळुंके साहेब मराठा समाजाचे खुप तळमळीने विधानसभा प्रश्र मांडल्या बद्दल धन्यवाद आभार मानतो
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 6 ай бұрын
याला महनतात खरा आमदार साहेब धन्यवाद
@govindabhalerao7204
@govindabhalerao7204 6 ай бұрын
प्रकाश दादा 1no Speech एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@higher_level99
@higher_level99 6 ай бұрын
खुप च खुप खुप छान निवेदन सादर केले.... धन्यवाद सर
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 6 ай бұрын
मराठा शांत आहे त्याला शांत राहुद्या ❤❤❤
@Technicall_World.-more
@Technicall_World.-more 6 ай бұрын
हे खरे मराठा नेता आहेत मराठा आरक्षणाबद्दल आपण विधानसभेत चर्चा केली याबद्दल मराठा समाजाला आपल्यावर नक्कीच अभिमान आहे 🎉🎉🎉🎉🎉
@navnathsupekar338
@navnathsupekar338 6 ай бұрын
मंडल आयोगाने मराठा , माळी व तेली यांना आरक्षण नाकारून ओबिसी मध्ये समावेश केला. मागच्या दाराने माळी व तेली हे ओबिसी मध्ये आले मग मराठ्यांचा समावेश करायला त्रास काय होतो
@mangeshthorat-co6xv
@mangeshthorat-co6xv 6 ай бұрын
करा जाती निहाय जनगणना
@vilaswagh2871
@vilaswagh2871 6 ай бұрын
S̺i̺g̺l̺a̺y̺ L̺a̺b̺a̺d̺ 😢
@rameshwarkedar5177
@rameshwarkedar5177 6 ай бұрын
एक ओबीसी लाख ओबीसी
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 6 ай бұрын
कराना जातीनिहाय जनगणना नको कोण म्हणतो.
@maheshsakhare5488
@maheshsakhare5488 6 ай бұрын
​@@rameshwarkedar5177copy kara tumhi fakt zatyano
@user-ix1ht6bh7t
@user-ix1ht6bh7t 6 ай бұрын
साहेब आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या बद्दल धन्यवाद
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 ай бұрын
जरांगे , भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर ह्यांनी हे लक्षात घ्यावे कि आरक्षण हे डोक्याने (बुद्धीने) मागास असणाऱ्यांसाठी नाही . ते आर्थिक व सामाजिक मागासलेपण असेल तरच द्या असं घटनेने सुचविले आहे . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्टया सुधारला आहे . पण दुर्दैवाने बुद्धीने मागासलेला राहिला आहे . तेंव्हा आता कोणताही समाज घटनेनुसार मागासलेला ठरू शकत नाही . आपल्या बुद्धीचे मागासलेपण ज्याचे त्याने दूर करायचे असते . त्याला घटना आणि सरकार काय करणार ?
@jrajud
@jrajud 6 ай бұрын
मनापासुन आभार दादा आपण सत्य परिस्थिती काय होती काय आहे हे सर्व व्यवस्थित मांडत आहेत , हर हर महादेव
@RAM_V_JADHAV
@RAM_V_JADHAV 6 ай бұрын
सोळंके साहेब योग्य बाजु मांडत आहेत त्या बद्दल आभार... सर्व मराठा आमदार, मंत्री यांनी हा प्रश्न सोडवावा... सर्व मराठा समाज आपले ऋणी राहील...!
@balvantdisale6306
@balvantdisale6306 6 ай бұрын
सर्व मराठा आमदार एक व्हा.
@vijaynile5128
@vijaynile5128 6 ай бұрын
धन्यवाद साहेब
@devidasmalekar9689
@devidasmalekar9689 6 ай бұрын
दादा पोलीस हा जाणीवपूर्वक मागणी करून युवकाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय हे पण शक्यता आहे
@dnyaneshwardeshmukh5353
@dnyaneshwardeshmukh5353 6 ай бұрын
😂❤हा देश सर्वांचा आहे ❤😊
@balujawle3624
@balujawle3624 6 ай бұрын
वा 💯 बरोबर बोललात साहेब तुम्ही धन्यवाद दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vikasganeshkar3673
@vikasganeshkar3673 6 ай бұрын
छ तुला भावपूर्ण श्रध्दांजली
@ShivajiAcharya-tc7we
@ShivajiAcharya-tc7we 6 ай бұрын
वा काय खास बोललात दादा शब्बास 🙏🚩🚩🙏
@user-tw6qz3vb9o
@user-tw6qz3vb9o 6 ай бұрын
जय शिवराय प्रकाश दादा खरोखरच निस्वार्थपनाने आपली भूमिका मांडली आणी आपणास मराठा समाजालाआरक्षणाची खरच गरज आहे हे शिद्ध केले ़जय शिवराय ़
@Shripatil5560
@Shripatil5560 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@sandipwagh8017
@sandipwagh8017 6 ай бұрын
वा सोळंकी साहेब ..... आणि जे आपल्या घरी जाळपोळ झाली त्याला आपले राजकिय विरोधक आहेत ....
@santoshambulgekar1996
@santoshambulgekar1996 6 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप छान बोललात धन्यवाद
@nileshaher1428
@nileshaher1428 6 ай бұрын
कुणबी आहेत जे कोणी कुणबी आहेत ते पण मराठा आहेत झी मराठी आहे ते पण कुणबी आहेत मी मराठा आहे मला कसलेही प्रकारचा लाभ मिळत नाही मी पाटील मराठा आहे त्यामुळे मला कुणबी प्रमाणपत्राची अत्यावश्यकता आहे आणि आमच्या जरांगे पाटलांची देखील मागणी अशीच आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहेत ती घेतील ज्यांना नाही लागत ते घरात बसतील एक मराठा कोटी कोटी मराठा लक्षात राहू द्या नितेश राणे साहेब शिवीगाळ कोणी केली मराठ्यांना ते पण लक्षात आहे आम्हाला फोन कॉल वर
@govindmadhavai8632
@govindmadhavai8632 6 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडणी आपण आमदार साहेब त्या बद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन व आभार.
@sakshitradingcompany901
@sakshitradingcompany901 6 ай бұрын
रानेसाहेब तुमच्या सारखे लोक मराठा समाजात जन्माला आले. आणि गरीब मराठा समाजाचे फार मोठ नुकसान झाले
@dattawayal8171
@dattawayal8171 6 ай бұрын
मराठा समाजाबद्दल तन मन धनाने भुमिका मांडलेली आहे.
@navnathkharad5028
@navnathkharad5028 6 ай бұрын
साहेब तुम्ही खूपच छान आणि प्रामाणिक मुद्दा मांडला नमस्कार 🎉
@patilsaheb3273
@patilsaheb3273 6 ай бұрын
सोळुंके दादा ! मराठा आरक्षणावर खूप छान तुम्हीं समर्थन दिले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून न्याय हक्कासाठी लढनाऱ्या मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका तुम्हीं घेतलीत त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र.आपला आभारी आहे. प्रविण पाटील राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र 🚩
@balajisolunke2543
@balajisolunke2543 6 ай бұрын
दादा तुम्ही पण या मनोज जलांगी पाटील यांच्या आंदोलनामध्ये बालाजी सोळंके पाटील लातूर जिल्हा
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 6 ай бұрын
खर आहे साहेब मराठा समज्याचे नेते मोठे झाले पण त्यांना गरीब मराठा साटी कोणी लडत नाही पण मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठ्याला आरक्षण साटी आपला जीव धोक्यात टाकून जो लडा दिला आणि देता आहे असा आमच्या मराठा योद्धा मनोज भाऊ पाटील यांना जेवडे कोतुक करावं तेवढं कमीच आहे, यक मराठा लाख मराठा
@balajikakade8517
@balajikakade8517 6 ай бұрын
चर्चा सकारात्मक
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 6 ай бұрын
सोलंकी साहैब आपल्याला लाख लाख शुभेच्छा तुम्हाला एवढा त्रास होऊनही आमच्या गरिब जमातीत सामिल व्हाल आशी विनंती
@Sandeep_shivaji_shinde
@Sandeep_shivaji_shinde 6 ай бұрын
मराठा सरसगट पाहिजे
@balasahebpatil4987
@balasahebpatil4987 6 ай бұрын
खूप छान मांडणी केली आमदार साहेबांचे सकल मराठा समाजातर्फे आभार
@mantagavande1141
@mantagavande1141 6 ай бұрын
Jay obc maratha
@user-et7mq6rf7j
@user-et7mq6rf7j 6 ай бұрын
साळुंके दादा आपणास खुप खुप मनापासून धन्यवाद करतो आमचा तुम्हाला खुप मोठा पाठिंबा आहे जसे तुम्ही आज खुप छान बोलत
@tukaramghag2806
@tukaramghag2806 6 ай бұрын
आपण सर्व आमदार साहेबांनी मराठा आरक्षणावर जे बोलत आहात अपना सर्व सन्माननीय आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 ай бұрын
जरांगे , भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर ह्यांनी हे लक्षात घ्यावे कि आरक्षण हे डोक्याने (बुद्धीने) मागास असणाऱ्यांसाठी नाही . ते आर्थिक व सामाजिक मागासलेपण असेल तरच द्या असं घटनेने सुचविले आहे . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्टया सुधारला आहे . पण दुर्दैवाने बुद्धीने मागासलेला राहिला आहे . तेंव्हा आता कोणताही समाज घटनेनुसार मागासलेला ठरू शकत नाही . आपल्या बुद्धीचे मागासलेपण ज्याचे त्याने दूर करायचे असते . त्याला घटना आणि सरकार काय करणार ?
@pravindeshmkh
@pravindeshmkh 6 ай бұрын
मनाचा मोठेपणा❤
@nilkanthmote5738
@nilkanthmote5738 6 ай бұрын
एक नंबर साहेब
@sanjaymankar6124
@sanjaymankar6124 6 ай бұрын
धन्यवाद सओळूकए साहेब
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 6 ай бұрын
धन्यवाद चव्हाण साहेब
@user-qw2co9ti6w
@user-qw2co9ti6w 6 ай бұрын
Salam sahib solank sahib
@baburaojadhav987
@baburaojadhav987 6 ай бұрын
सोळंके साहेब ऐवढं नुकसान आणि जिवीतास धोका होवून सुध्दा सगळं विसरून आपण मराठा समाजाची व्यवस्थित मांडनी केली त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@ganpatshelar6185
@ganpatshelar6185 6 ай бұрын
खुप छान बोललात खरे बोललात साहेब
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 6 ай бұрын
सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व आमदारांनी प्रयत्न करावे नाहीतर पुढे जरांगे पाटील आणि मराठा समाज रस्त्यावर येईल विसरू नका एक मराठा लाख मराठा
@trimbakraut1826
@trimbakraut1826 6 ай бұрын
आभ्यासु नेर्तूव दादा साहेब❤❤❤❤
@higher_level99
@higher_level99 6 ай бұрын
छान छान वा.वा..छान. 🎉
@parsurampmore3215
@parsurampmore3215 6 ай бұрын
साहेब बरोबर बोलले आंम्हि तुमच्या पाठिसि आहोत एक मराठा कोटी मराठा
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 6 ай бұрын
Saheb tumhala manacha mujara 🚩🚩 Jarange Patil 🚩🚩 Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩 Jay Shivray
@pundlikbhosle9453
@pundlikbhosle9453 6 ай бұрын
प्रकाश साळुखे सर तुम्ही सत्य परिस्थिती मांडली..💯 एकच मिशन मराठा आरक्षण.....🚩🚩
@RanjitLokare
@RanjitLokare 6 ай бұрын
❤ धन्यवाद दादा तुम्ही यशस्वी मुद्दा मांडला ❤❤
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 6 ай бұрын
Ek maratha lakh maratha 🔥🚩🔥🚩🔥🔥🔥
@nishantbachhav8959
@nishantbachhav8959 6 ай бұрын
1maratha lakh maratha❤
@surekhachede9414
@surekhachede9414 6 ай бұрын
साळुंके काकासाहेब धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 6 ай бұрын
सोळंके दादा, धन्यवाद.
@rajupatil5766
@rajupatil5766 6 ай бұрын
बर 1994 साली माराठा समाजाच आरक्षण ओबीसी ला दिले तेव्हा हे लोक कुठे होते तुम्ही कुठे होते
@gurudataaadsul3410
@gurudataaadsul3410 6 ай бұрын
Excellent and a balanced speech by Shri Prakash Solanke.. How well cultured he is...even if he has suffered a lot but he expressed it with a calm and sofisticated language... Ek Maratha lakh Maratha
@ghulemadhukarmanohar7429
@ghulemadhukarmanohar7429 6 ай бұрын
याप्रमाणे प्रत्येक आमदाराने जर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजासाठी आरक्षण द्यावे या मागणीसाठी फार मोठा जोर लावून धरला तर निश्चितच आरक्षण मिळेल. साहेब आपले खूप धन्यवाद
@murlidharkedare2291
@murlidharkedare2291 6 ай бұрын
प्रकाश दादा ,आपल्यावर एव्हढा प्रसंग ओढवून सुद्धा आपण अतिशय संयमाने सत्य परिस्थिती मांडली ,सत्य समोर आनले.मराठा आंदोलनाबद्दल कुठलाही आकस न ठेवता खरे हल्लेखोर कोण हे पण मांडले. मराठा समाजाला आपल्या विषयी काही तक्रार नसावी.
@amolshinde7897
@amolshinde7897 6 ай бұрын
भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली
@nitinpungle6091
@nitinpungle6091 6 ай бұрын
बरोबर आहे सोळुंके साहेब
@sharadbhange9565
@sharadbhange9565 6 ай бұрын
आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या त्या याचिका दाखल करणार याचे बोलावते धनी कोण ते लोक कोणाच्या सानिध्यातील आहेत. मराठा आरक्षणावर नेमलेल्या वकिलांना कोणी रोखले मराठा आरक्षणावर बाजु मांडू दिले नाही.त्या पक्ष नेत्यांचे नांव काय ह्यावर जरा बोलावा
@vaijinathraut7296
@vaijinathraut7296 6 ай бұрын
बाबा तुम्ही नुसते भुजबळ साहेब ना च टार्गेट करतात तुम्ही जरांगे पाटलाला पण सांगा मंग
@mahanteshkore364
@mahanteshkore364 6 ай бұрын
ज..रां..गे..ला..आपल बाळ. दुसर्याच‌......कसा मुख्यमंत.री‌ होतास ल..ख..व्या.
@sunilgaware8676
@sunilgaware8676 6 ай бұрын
सोळंके साहेब जिंदाबाद खरा नेता, येक मराठा लाख मराठा
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 6 ай бұрын
👌👌👌👌 बरोबर आहे
@AnilYadav-pz1vp
@AnilYadav-pz1vp 6 ай бұрын
Pruthviraj Chavan...Best explanation ! भुतबळ बद्दल चांगले झापले.🎉
@varshabodkhe6499
@varshabodkhe6499 6 ай бұрын
बरोबर आहे साहेब तुमचं खरोखर राजकारणात असून इतकी कमाई नाही झाली तुमची इतकी लोकांच्या आशीर्वाद हीच कमाई जारंगे पाटलांनी केली
@sitaramshinde3496
@sitaramshinde3496 6 ай бұрын
सोळंकी साहेब ग्रेट. ईश्वर आपले भले करो. आपण पुन्हा आमदार होणारच .
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Turar | Zhaman unayd | 2024
3:29
TURAR YDYRYS
Рет қаралды 53 М.
Zattybek & ESKARA ЖАҢА ХИТ 2024
2:03
Ескара Бейбітов
Рет қаралды 130 М.
Serik Ibragimov - Сен келдің (mood video) 2024
3:19
Serik Ibragimov
Рет қаралды 1,2 МЛН
Kobelek
4:11
6ELLUCCI - Topic
Рет қаралды 323 М.