LIVE : NCP आमदार अपात्रतेबाबत Sharad Pawar सुप्रीम कोर्टात, आज काय झालं?| Ajit Pawar | Supreme Court

  Рет қаралды 169,464

Mumbai Tak

Mumbai Tak

27 күн бұрын

#SupremeCourt #SharadPawar #AjitPawar #NCP
BREAKING LIVE : आमदार अपात्रतेबाबत शरद पवार सुप्रीम कोर्टात, काय झालं?

Пікірлер: 145
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 26 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने सुद्धा जनतेचा विश्वास गमावला आहे .
@pushpadethe811
@pushpadethe811 26 күн бұрын
ह्याच महिन्यात दोन्ही पक्षांचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाने लावावा हिच अपेक्षा आहे 🙏
@user-jv7oc4sp8n
@user-jv7oc4sp8n 26 күн бұрын
जनतेच्या मनात मा.श्री ऊध्दव जी ठाकरे साहेब 🔥🔥🚩🚩 मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आहेत यांना स्विकारले आहे भरघोस प्रतिसाद देऊन त्यांना निवडून आणतील 🚩🚩
@rajdeshmukh2229
@rajdeshmukh2229 26 күн бұрын
🚩👍
@charanhowale1875
@charanhowale1875 26 күн бұрын
आम्हाला कोणत्याच कोर्टवर विश्वास राहीला नाही देश या लोकांना जनता माफ करणार नाहीत
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 26 күн бұрын
सुप्रीम कोर्ट अजिबात एक वर्ष निकाल देणारच नाही . मोदि निवडणूक आयुक्त आणि सर्व कोर्ट एकमेकात गुंतलेले आहेत .😂
@gamingxyz9701
@gamingxyz9701 26 күн бұрын
Tyana bolu dya
@rushikeshborkar8616
@rushikeshborkar8616 26 күн бұрын
या ताईने मुद्द्यावर येण्यासाठी तब्बल ५ ते ६ मिनिटे वाया घालविली.
@drbharatgyn
@drbharatgyn 26 күн бұрын
कोर्टा पेक्षा बरं आहे की?
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 26 күн бұрын
सरळ मुद्दा घ्या
@lahuandhale7092
@lahuandhale7092 26 күн бұрын
वीडियो मोठा कराय साठी इकडच्या तिकडच्या गप्पा हानतेत
@smallthings9498
@smallthings9498 26 күн бұрын
Thanks. Mi video 5 min nantar chalu kela
@2024DN
@2024DN 26 күн бұрын
😂😂😂😂
@UddhavArote-wq7kc
@UddhavArote-wq7kc 26 күн бұрын
भारतीय न्यायव्यवस्थेवर लोकांचा भरोसा नाही कोणी पण पक्ष फोडून सत्ता उपभोगून बेकायदेशीर सरकार चालवणार सुप्रीम कोर्ट तारीख देत राहणार
@subhashmore9029
@subhashmore9029 26 күн бұрын
न्याय विकला जातो हे आज पटायला लागते, कितीही प्रयत्न केला तरी लबाड लोकांना न्यायालयात त्यांच्या बाजूने न्याय मिळतोच
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
दोन वर्षे झाली तरी निकाल लागू नये ही शोकांतिका . 😢केवळ वेळकाढूपणा आहे !
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra 26 күн бұрын
​@@sandeepjadhav2859 न्यायव्यवस्थेचे अपयश मानायला लागेल.
@dilipupadhye8374
@dilipupadhye8374 26 күн бұрын
जनतेच्या न्यायालायत निर्णय झाला आहे ... खरा पक्ष कोणाचा ... झालेल्या लोकसभा निवडणुकीत ...
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 26 күн бұрын
जनतेचे न्यायालय आहे. विधानसभा ला जनता निर्णय देईल...
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
शिंदे वकील दुसरा उज्वल आहे 😮 हे बोलतात तसं घडत नाही ! त्याच्या उलटंच घडते
@aashabhoir5090
@aashabhoir5090 26 күн бұрын
कोर्टा विरुध आदोलन करायची वेल आली आहे का ? मानुस मरेल पन न्याय नाही मग असा कोर्ट कशा साठी
@dinkaraher6983
@dinkaraher6983 26 күн бұрын
याच्यामुळे न्यायालयावर चा विश्वास उडत चालला. तारीख पे तारीख हे किती दिवस चालणार
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 26 күн бұрын
@@dinkaraher6983 तारिख पे तारीख याचा अर्थ निकाल नाकारणे .
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 26 күн бұрын
दीड दोन वर्षात काही झाले नाही ते आत्ता काय होणार,
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 26 күн бұрын
कोर्टाकडून एवढा वेळ लागला तर अशा मीळणाय्रा न्यायाचा उपयोग काय ?
@rajendrakharate8741
@rajendrakharate8741 26 күн бұрын
लवकर निर्णय घेतला जाणार नाही हे सर्वांना माहीत आहे कारण भारतीय न्याव्यवस्था
@hemkantsonavane7403
@hemkantsonavane7403 26 күн бұрын
आज कोर्टात काय झाले 😂😂😂😂😂😂😂😂 तारीख पे तारीख टाईमपास, वेळेवर न्याय नाही, तो अन्यायच असतो. त्यामुळें टाईमपास
@ashokjadhav7531
@ashokjadhav7531 25 күн бұрын
न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही
@user-gl6nk5jy8u
@user-gl6nk5jy8u 26 күн бұрын
अहो पत्रकार दोन वर्ष झाली उध्दव ठाकरे यांचे पक्षा बाबत निर्णय देतय कोर्ट , न्यालयावरील विश्वास संपलाय सर्व समाजात , भाजप पक्षाचे एजेंट आहेत सर्व त्यांना कळेल लोकसभे सारखे विधान सभेला
@arjundalvi6977
@arjundalvi6977 26 күн бұрын
तारीख पे तारीख 😂 निर्णय फक्त पुढे ढकलायचा आणि खोट्याना संधी देऊन राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. सत्याचा निर्णय नाही😢
@vinayakg4662
@vinayakg4662 26 күн бұрын
तारीख पे तारीख बघत रहा
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 26 күн бұрын
निकाल जनतेच्या न्यायालयातच लागेल कोर्टात जनतेने अपेक्षा करू नये
@madhukargambhire3100
@madhukargambhire3100 26 күн бұрын
वक्त पे न्याय नाही मिला तो वो न्याय नहीं होता
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
सगळी थोतांडबाजी आहे
@balasahebshirke8340
@balasahebshirke8340 26 күн бұрын
कोर्ट मॅनेज झालेले आहे निकाल येणार नाही
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 26 күн бұрын
कोर्टाने पक्ष व चिन्ह मूळ पक्ष्यालाच दिले पाहिजे त्याशिवाय अशी गद्धारी तसेच पक्ष फोडाफोडी बंद होणार नाहीत नाहीतर कोर्टपन मॅनेज झालंय असा जनतेचा समज होईल
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
न्याय मिळणारच नाही
@sunitasanas1805
@sunitasanas1805 20 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने हा शिवसेना आणि राष्ट्रवादी आपत्रता आणि चिन्हाबद्दल चा निकाल विधानसभेच्या निकालांतर दिला तर खूप छान होईल. महाराष्ट्राची जनता खूप आभारी होईल.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 26 күн бұрын
सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन करत आहेत.
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 26 күн бұрын
संशयित वाटतय
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 26 күн бұрын
Justice delayed is justice denied
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 26 күн бұрын
इलेक्शन कमिशनर भाजप चा पोपट आहे. त्यामुळे निर्णय भाजप च्या सांगण्यानुसार च देणार कारण भाजप ला संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
@dnyaneshsable7571
@dnyaneshsable7571 19 күн бұрын
आज दि 15 जुलै ला शिवसेने बध्दल सुनावणी आहे, त्यावर बोला
@shaileshthakurdesai-sb7tn
@shaileshthakurdesai-sb7tn 26 күн бұрын
All authority do decide disqualification of 16 mla only speaker can decide
@sanjaykawle9586
@sanjaykawle9586 9 күн бұрын
सर्वात आजपर्यंतचा बिनकामाचा sarnyaydhish,निकाल देवू शकत नाही
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 26 күн бұрын
शिंदे ने स्वतःचा पक्ष काडावा
@sanjaysabale9243
@sanjaysabale9243 26 күн бұрын
कुत्रं पण विचारणार नाही
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 26 күн бұрын
जनतेच्या कोर्टात न्याय मिळेल कोर्टात नाही😮
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
तारीख पे तारीखच
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 26 күн бұрын
१६ आमदारांच्या अपात्रता निकाल विधानसभा बरखास्त झाल्यानंतर लागला तर काय अर्थ उरेल.... न्यायालयाच्या विश्र्वासाह्रयतेचं काय....?
@tejaskembale9793
@tejaskembale9793 26 күн бұрын
पुढील 5 वर्षे तरी निकाल लागेल का
@shashankmadane1496
@shashankmadane1496 26 күн бұрын
सगळेच विकली गेली आहेत. सिस्टिम सडली आहे. आमचा विश्वास उडालाय. हा दुसरा उज्वल निकम😂 आहे. फितुर आहे.😂😅😂
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh 26 күн бұрын
खोटे निर्णय, खोटे निकाल, खोटे राजकारण..... काहीही अर्थ उरलेला नाही...😂
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 26 күн бұрын
आमदार अपात्र व पक्ष कुणाचा हा निकाल लागणार नाही त्यामुळे कसल्या प्रकारेचर्चा करण्यात काहीही अर्थ नाही
@jayantkale1872
@jayantkale1872 26 күн бұрын
Maam aap bahot sweet ho
@2024DN
@2024DN 26 күн бұрын
न्याय फक्त जनतेच्या न्यायालयात भेटतो
@amanmukarande4070
@amanmukarande4070 18 күн бұрын
निकालाबाबत आता जनतेला रस राहिला नाही न्यायालय आता निकाल देईल तो आता कामाचा नाही आता इलेक्शन लागणार आहे
@pradipsingrajput9655
@pradipsingrajput9655 26 күн бұрын
सर्व सरकारी संस्थाची विस्वाहार्यता धोक्यात आली आहे. जनता हे खाजगीत बोलत आहे.
@gulabbobade2497
@gulabbobade2497 26 күн бұрын
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पक्ष आणि चिन्ह मिळणारच .तसेच ठाकरे साहेब यांना पक्ष आणि चिन्ह मिळणारच .
@shaligrammungad135
@shaligrammungad135 26 күн бұрын
राजकीय पक्षाला न्याय मिळत नाही तर सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळणार
@sanjaykawle9586
@sanjaykawle9586 9 күн бұрын
November पेक्षा लवकर घरी पाठवा काही कामाचा नाही
@maheshgaikwad9907
@maheshgaikwad9907 26 күн бұрын
ताई थोडक्यात सागिंतल तर बर होईल
@user-oz2pi6wh7s
@user-oz2pi6wh7s 26 күн бұрын
न्यायव्यवस्थेने वेळेत योग्य भुमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे जेणेकरुन जनतेचा विश्वास कमी होऊन उद्रेक होईल . जनतेचा उद्रेक सहन होणे अवघड
@buntybelamkar1910
@buntybelamkar1910 26 күн бұрын
जनतेच्या कोर्टात निर्णय झालेला आहे वेळ घालायचं काम आहे
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 25 күн бұрын
जनतेचा तुमच्यावर कोणावरच विश्वास राहिला नाही ना कोर्टावर ना वकिलांवर
@Jagannathshelke-ni3ld
@Jagannathshelke-ni3ld 26 күн бұрын
Supreme court and not taking any action by knowing everything it's bad on the part of India
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 26 күн бұрын
जनतेचा आता कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही जर कोर्टाला खरच न्याय द्यायचा असता तर कोर्टाने अजितदादा गट आणि शिंदे गट कधीचं अपात्र झाले असते जर न्यायाधीशच विकले जात असतील तर न्याय कोणाजवळ मागायचा
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 25 күн бұрын
Public hv given half verdict in loksabha election 💯💯💯💯....Full justice ⚖️ in STATE Vidhan sabha elections 💯💯💯💯💯💯💯💯... EKDUM OK
@prakashjadhav8966
@prakashjadhav8966 26 күн бұрын
अर्थहीन सर्व होणार..
@somnathshete8542
@somnathshete8542 26 күн бұрын
विधानसभा निवडणूक पूर्वी दोन्ही चिन्ह घड्याळ, धनुष्यबाण Supreme court ne न गोठवाव.
@shivajimane7436
@shivajimane7436 25 күн бұрын
न्यायालय तारीख पे तारीख दोन्ही वकिलांची पैसे कमावण्यासाठी नवी शक्कल,
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 26 күн бұрын
कोर्टाने इतका वेळ घ्यायला नको होते खरा पक्ष कोणता हे शेम्बड पोरगही सांगेल त्याला इतका वेळ लागण्याची गरज नाही
@NitinJadhav-wp1io
@NitinJadhav-wp1io 26 күн бұрын
सुप्रीम कोर्ट सुध्दा विकलं गेलल आहे
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 26 күн бұрын
अनुजा धाकस मॅडम लोकसभेच्या अगोदर निकाल दिला पाहिजे होता कारण कोर्ट विकले गेलेले आहे शिंदे कडून धनुष्यबाण चिन्ह काढून घ्यावे अजित पवार गटा कडून घड्याळ चिन्ह काढून घेतले पाहिजे त्या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत नवीन चिन्ह द्यावे
@santoshpatil7514
@santoshpatil7514 26 күн бұрын
Supreme Court ED EC Modi all are.hand in glove
@DK-wk5kw
@DK-wk5kw 10 күн бұрын
सुप्रीम सेटलमेंट
@NitinJadhav-wp1io
@NitinJadhav-wp1io 26 күн бұрын
दोन वर्ष जर निर्णय होऊ शकत नाही तर कसली ही न्याय व्यावस्ता. सगळं डोळ्यासमोर असताना देखील खोट्याची बाजू रेटून धरतात
@narharidudhare5408
@narharidudhare5408 20 күн бұрын
वकिलांना बोलू देत जा!
@sanjaykawle9586
@sanjaykawle9586 9 күн бұрын
सुप्रीम कोर्टात बुजगावणे बसले आहेत
@sanjaykawle9586
@sanjaykawle9586 9 күн бұрын
सुप्रीम कोर्ट ही govahati फिरून आलंय,,,,ok झालय
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 22 күн бұрын
जो पर्यंत शरद पवार साहेब राजकारण करत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात विकास नाही होणार
@vilaschalke5222
@vilaschalke5222 26 күн бұрын
न्या देवता आहे? का भाजपने सगळ सेटींग केली आहे
@user-tw8tc7tt9g
@user-tw8tc7tt9g 26 күн бұрын
90 वर्ष म्हातारी आजी न्यायालयात आली होती,,,,, कांही नी विचारले,,,,का आलीस आजी,, आजी म्हणाली,,,मी 16 वर्षाची असताना बलात्कार झाले होते,,,, त्या केस चा आज निकाल आहे,,,, म्हणजे,,,,, भारतीय न्यायपालिका कि जलद गती ने न्याय देतो,,,,,,, ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
@user-rn9nt1fl8x
@user-rn9nt1fl8x 26 күн бұрын
आमच्या कंपनीचा पण असच काहीसं बाविस वर्षापासून केस चालु आहे. सुप्रीम कोर्टाने हा कामगारांच्या बाजूने संमती दिली होती सेम टू सेम जिथे सत्ता त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही तर हे असे कट कारस्थान करायला लागतात. ज्याचा कोणी वाली नाहीं त्याचा देवच पण केंव्हा पावेल काही भरवसा नाही जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
@pradipsingrajput9655
@pradipsingrajput9655 26 күн бұрын
कोर्टामुळेच सरकार धोक्यायत आलेला आहे असे दिसते.
@somnathshete8542
@somnathshete8542 26 күн бұрын
घड्याळ, धनुष्यबाण चिन्ह गोठवा. Trumpet means* pipani* मराठी भाषेत
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 26 күн бұрын
सगळं रिकंन्सिडर मग कन्सिडर ते काय
@mohitkariya3787
@mohitkariya3787 26 күн бұрын
timepass managed ahet sagale
@ansarirashid3003
@ansarirashid3003 26 күн бұрын
Supreme court kuch Karne wala Nahi, Faisla to Janta hi Degi.
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 26 күн бұрын
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवण्यात येईल।
@shakuvaral7892
@shakuvaral7892 25 күн бұрын
Nirnay 20 varshani aala tar kay fayada
@avinashkulkarni9487
@avinashkulkarni9487 25 күн бұрын
Anuja sunder disate
@dipakkharade3332
@dipakkharade3332 26 күн бұрын
काम धंदा बघा यांच्या नादाला लागू नका तिन खासदार एक आमदार अजुन एक बनवण्याच्या तयारीत आहेत तुम्ही फिरवा झेंडे आता तरी सुधरा नाहीतर अवघड आहे
@vitthalpawar5234
@vitthalpawar5234 26 күн бұрын
UJAVAL. NIKAMLA. DEBET. BOLAVA
@jotirammane2254
@jotirammane2254 26 күн бұрын
प्रश्न छोटा विचारा
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 26 күн бұрын
Jo paryant he sarkar aahe to paryant nyayachi apekshach thevu naka
@ok6344
@ok6344 26 күн бұрын
Court justice nahi dega.... Wasting time ,moeny of middle class people,
@sanabgavji9030
@sanabgavji9030 26 күн бұрын
थोडक्यात बोलत जा.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 26 күн бұрын
सुप्रीम कोर्ट काही वेगळा निर्णय देणार नाही, कोर्ट सरकारला घाबरते,असच चालू राहणार, ठाकरे यांना न्याय मिळेल असे दिसत नाही........वेळ काडू धोरण
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 26 күн бұрын
Deley Delay
@panditmolak7890
@panditmolak7890 26 күн бұрын
Election commission fail aahe.election commission cancel kale pahije.
@Shblue1153
@Shblue1153 26 күн бұрын
Supreme court he vikale gele ahe... 2 varsha pasun janatecha paisa he govt aplya khishat ghalat ahe...ani supreme court he tyana support karte he lokana kalat nahi ka. supreme court la sah aaropi kara
@amazing148
@amazing148 26 күн бұрын
Usirane milnara nirnay ha ekprakara ha anyaych ahe
@रूपेशनिगुडकर
@रूपेशनिगुडकर 26 күн бұрын
Aaj tari ha nikal लागेल का? की पुन्हा तारीख पे तारीख 😡😡
@tukarammane3646
@tukarammane3646 26 күн бұрын
Only udhav thakare
@user-yp7ol9ft5n
@user-yp7ol9ft5n 26 күн бұрын
फक्त भ्रष्टाचारी जमावडा पार्टीच्या आशीर्वादाने असंविधानिक सरकार सत्तेत आहे हेच सत्य बाकी सब छुट
@BharatiAkurdekar-fx5ue
@BharatiAkurdekar-fx5ue 26 күн бұрын
ताई तुम्ही जास्त बोलत आहात.
@InkaBook
@InkaBook 26 күн бұрын
न्याय मिळणार नाही
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 25 күн бұрын
दुसऱ्या च्या बापाला आपला बाप कसे काय म्हणू शकता
@gamingxyz9701
@gamingxyz9701 26 күн бұрын
Kiti bolta...
@NatureSachin
@NatureSachin 26 күн бұрын
घरून काम अनुजा
@roshankulat4753
@roshankulat4753 26 күн бұрын
Tashere odlyani Kay hote he court mjjak kel bjp ni
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 21 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 47 МЛН
NANA PATOLE ON SHARAD PAWAR NCP CONGRESS SHIVSENA
7tv Marathi
Рет қаралды 330