No video

Live : काँग्रेसने ट्रॅप रचून विधानपरिषद निवडणुकीतले फुटलेले MLA कसे शोधले?| Uddhav Thackeray | NCP

  Рет қаралды 89,276

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#UddhavThackeray #NanaPatole #Congress
मोठी बातमी EXCLUSIVE : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीने महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) हे काँग्रेस आमदारांच्या मतांच्या पाठिंब्याने आरामात विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ट्रॅप रचून काँग्रेसने आमदार कसे पकडले?, मविआतून बाहेर पडेन असं उद्धव ठाकरे बैठकीत का म्हणाले?
#RPT0155 #RPT0262
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 92
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी केले ते योग्यच केले मा.शरद पवार यांना अद्दल घडायलाच पाहिजे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Sharad pawar asech ahet he balasahe na hi mahit hote. Uddhav keval CM sathi chair sathi tikde gela. Salsud panacha aav nako. Khara gaddar uddhav sandhisadhu
@Indian-xq4mm
@Indian-xq4mm Ай бұрын
YACHA BADLA KAKA YOGYA VELI BAROBAR GHETIL
@KKKPatil1131
@KKKPatil1131 Ай бұрын
जयंत पाटील लोकसभा निवडणुकीत रायगड मावळ, आणि सांगलीत माहविकास आघाडीसोबत राहिला नाही.... त्याच्याच पक्षाच्या श्यामसुंदर शिंदेने त्याला मतदान केलं नसेल.
@aaplashivpatil
@aaplashivpatil Ай бұрын
😂😂😂 jayant patil sangli 😂
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Ай бұрын
शिंदेचं सोडा ,तो मोठा पलटूराम आहे . पण जयंत रावानी लो स त मविआ ला मदत न करता त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे गैर आहे .
@sumanwasnik9867
@sumanwasnik9867 Ай бұрын
​@@aaplashivpatil😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@user-ki3ui1zh8f
@user-ki3ui1zh8f Ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
झाली निवडणूक बास झाली तीचतीच चर्चा
@K-y7n
@K-y7n Ай бұрын
शिवसेना ubt चे एक मत पण फुटले नाही💯😡😡
@lovealways2571
@lovealways2571 Ай бұрын
साहिल सर च्या बदल्यात साहिल बोला. आज corporate world मधे सर कुणी बोलत नाही.
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 Ай бұрын
लोकसभेचे तुम्ही विषय मांडा
@nitinmayekar2925
@nitinmayekar2925 Ай бұрын
मराठीत so हा शब्द नाही कानाला खटकते या बाईना सांगा मराठी भाषा समृद्ध आहे
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 Ай бұрын
लोकसभेला आपण काँग्रेस-राष्ट्रवादीचे मते मिळालेले नाहीत
@laxmanborade5409
@laxmanborade5409 Ай бұрын
काँग्रेस शरद पवार गट विश्वास घातकी हाय उद्धव साहेबांनी पुढील विधानसभा एकट्याने लढावे मग समजेल उद्धव ठाकरे काय आहे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Uddhav kay vishwas patra ahe ka? Sandhisadhu alshi nishkriy dull childish manus
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 Ай бұрын
तुम्ही उद्धवच नाव खराब करू नका तो महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
😂😂😂
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
😂😂😂😂
@sureshmasaye4787
@sureshmasaye4787 Ай бұрын
अगदी बरोबर आपण जे मत व्यक्त केले आहे त्याची मविकास अगडी बिघडी झाली ये नियजोमन नाही म्हणून जयंत पाटील पडले आहेत
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Ай бұрын
त्या आमदारांवर काहीही कारवाई होणार नाही, 2022 मध्ये ही हेच झाल विधान परिषद व राज्यसभा इलेक्शन मध्ये तेव्हा काही कारवाई झाली नाही दोन वर्ष बाकी होते तरी
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 Ай бұрын
कांग्रेस चे आमदार खासदार हे अविश्वासु कांग्रेस वर विसंबून उभा ठा व शरदरावानी काही ठरवु नये.
@arvindpatil4846
@arvindpatil4846 Ай бұрын
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रतिस्पर्ध्याला त्रास देऊन पक्षातून हाकलण्याचा प्रयत्न चालू आहे
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 Ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मत मिळालं का
@progaming-os1fe
@progaming-os1fe Ай бұрын
पवारसाहेबानी प्रत्यक्षात लक्ष ठेवलं का?
@amolkokare9453
@amolkokare9453 Ай бұрын
Ye ... आ आ आ आ आ आ आ😂😂😂😂. किती बोर करशील आता
@satishjogdand9957
@satishjogdand9957 Ай бұрын
सर अ वापर कमी करा नाहीतर तुमचा चॅनल पाहणे बंद
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 Ай бұрын
महाविकास आघाडीत निवडणुकीचे नियोजन करता आले नाही. मुळात कांग्रेसची ३७ मते होती. ठाकरे गट शिवसेना १७ मत होती आणि शरद पवार राष्ट्रवादी १२ मते होती. कांग्रेसचा एक उमेदवार, ठाकरे गट शिवसेना एक उमेदवार, आणि शरद पवार राष्ट्रवादी पाठिंबा दिलेले जयंत पाटील शेतकरी कामगार पक्ष असे ३ उमेदवार होते. त्यामुळे मतांचे नियोजन करताना महाविकास आघाडीचे अज्ञान दिसून येते. खरे तर काँग्रेसने पहिल्या पसंतीची ३७ मते कांग्रेसचा उमेदवार देऊन दुसऱ्या पसंतीची मते जयंत पाटील यांना दिले जाणे अपेक्षित होते. ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाची १७ + १२ =२९ पहिल्या पसंतीची मते ठाकरे गट शिवसेना उमेदवाराला दिले असते तर दुसऱ्या पसंतीची मते जयंत पाटील यांना दिले असते तर दुसऱ्या पसंतीतीत काँग्रेसची १४ + ६ = २० मते मिळाली असती. आणि इतर ४ मते मिळाली असती तर जयंत पाटील सुध्या निवडून आले असते. दुसऱ्या पसंतीची मते मोजताना ज्या उमेदवाराची जास्त मते त्यांना पाहिलं विभागली जातायत त्यामुळे ३७ आणि २९ मते महायुती पेक्षा जास्त असल्याने पाहिल्यानंदा जयंत पाटील यांना निवडून आले असते
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Ай бұрын
लै अवघड गणीत आहे हे 😂
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Ай бұрын
भाऊ मुळात कॉंग्रेस चे 7 वोटर हे त्यांचे नाहीत मग काय करतील
@king_111.
@king_111. Ай бұрын
😂😂😂tuza peksha te hushar ahet pn tyanche 7 amdar dusrya pakshat janar te tyanchi mate futli mhanun harle
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 Ай бұрын
@@king_111. नियोजन चुकले आहे, 7 आमदार फुटले ते निवडणुकी नंतर समजले. कदाचित फुटले नसते
@king_111.
@king_111. Ай бұрын
@@cmacsadv.jagannathmane8056 te futnarch hote tyana ticket milnar ny mhanun
@HarryPotter-od6jr
@HarryPotter-od6jr Ай бұрын
Kiti fast bolte hi Anuja. Bhuk lagli ahe ka😅
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 Ай бұрын
न्यूज चैनल विकलेले आहेत
@dnyaneshgavle5759
@dnyaneshgavle5759 Ай бұрын
बारा मतांपेक्षा बारामतीकरांवर आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर चर्चा करा. बाकीच्या निष्फळ चर्चा थांबवा. त्यात आम्हा जनतेला अजिबात रस नाही हे ध्यानात घ्या.
@adinathsawase882
@adinathsawase882 Ай бұрын
रिकाम्या चर्चा
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 Ай бұрын
आता विधान परिषद निवडणूक झाली
@harishchandrapawaskar4975
@harishchandrapawaskar4975 Ай бұрын
प्रत्यक्षात पवार साहेबांकडून पक्ष प्रवेशासाठी उंबरठयावर उभे असलेले आमदार किती माननीय खासदार सुप्रियाताई किवा महाविकास आघाडीवर निष्ठा ठेवण्या योग्य आहेत का हे सिद्ध करण्यात पवार साहेब यशस्वी झाले हेच खरे !
@AnilKeBolSabkiPolKhol
@AnilKeBolSabkiPolKhol Ай бұрын
कसलं पकवत आहात. बस करा चर्चा.
@Musicrunchy
@Musicrunchy Ай бұрын
काठोकाठ म्हणायचं असेल तेव्हा कट टु कट म्हणू नका. कट टु कट चा वापर चित्रपटाचं किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना वापरतात.
@mangeshboriwar990
@mangeshboriwar990 Ай бұрын
Mala as ka bar watte ki tumhi fakt maha vikas aaghadi chya virudhha bolta ...
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Ай бұрын
हृतिक सारखा अ अ का करतो.
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 Ай бұрын
Mumbai Bandra se Zeeshan Siddiqui phans gaya 😂
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox Ай бұрын
आता बीजेपी शतक पार करणार नाही 1000%
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
1000℅ 100cr vasuli sarkar ani nishkriy CM parat yenar ase ka?. Sachin vaze la free hand
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 Ай бұрын
MVA chi aaghadi Vidhansabhechya Election paryant tiknar nahi he nakki.
@deodattapathak316
@deodattapathak316 Ай бұрын
Congress will think @ their candidate should be safe first why should they think @ other parties candidates…..? This logic is not at all acceptable that any party think @ other parties win…?
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 Ай бұрын
अ अ अ अ अ?
@srnvsd1
@srnvsd1 Ай бұрын
Chatukar shat tumi serkar he , public sub janati hai , Bahir ho Gaya unko Abhi janata ke Dar bar pe ana chahiye
@Abhijitm7
@Abhijitm7 Ай бұрын
Mumbai tak zhl n ata lagn zhal por zhale... Mahavikas aghadi ky futnar nhiye tyanna mahituye ektr rahitr rahil tr... Fayda ahe tumhi apla... Dukan chalvyla kra charcha... Time pass... 😂
@avinashkulkarni9487
@avinashkulkarni9487 Ай бұрын
Anuja sunder disate
@kailassitaramjadhav6474
@kailassitaramjadhav6474 Ай бұрын
Congres je 7 to 8 M l .A Aahet tayna ya pude jantene te and tanchya kutumbatil kutlayhi members la navadnun deu naye
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 Ай бұрын
इंडिया आघाडी ने पोटनिवडणूक मध्ये 13 पैकी 10 जागा जिकल्या, 2 खाजपा ला मिळाल्या त्याहो कमी फारकाने जिंकल्या त्याबद्दल चर्चा करा
@AjayDeshmukh-nz7fw
@AjayDeshmukh-nz7fw Ай бұрын
Khari charchya karayla gele ki band h Kara mahnta he barobar nahi
@user-hj4lk7fp7v
@user-hj4lk7fp7v 26 күн бұрын
0
@mdr3132
@mdr3132 Ай бұрын
वत्तेडीवर नाना पटोले BJP ejant आहेत
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Ай бұрын
काही फेक बातम्या देता
@pratikvartak1448
@pratikvartak1448 Ай бұрын
rutvick bhalekar ha mindhe cha manoos aahe. hyache sarve story yutichya side ne astat. biased paid reporter
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz Ай бұрын
Futly Tay pudhay jaun fatnar🎉🎉🎉
@uttamchavan22
@uttamchavan22 Ай бұрын
माकप च्या विनोद निकोलेंच 22 व मत नार्वेकराना मिळालेले आहे
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
Congratulations Congress Paksh Vilasrao Deshmukh Two Chiranjiva Firstly Gadhharie important🇮🇳 to Latur & Ashok Chavan Nanded Gadhharie Amdhar Other's Amdhar CHOUKSHIE- Zhalie pahije important Gadhharie Amdhar--420
@devrajsanade
@devrajsanade Ай бұрын
बनावट पत्रकारिता
@dnyaneshgavle5759
@dnyaneshgavle5759 Ай бұрын
आरक्षणाच्या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते का उपस्थित राहिले नाहीत ? कोणी त्यांना रोखले?यावर चर्चा करा. तो विषय महत्त्वाचा आहे आता. झालेल्या निवडणुकीचा विषय आता बाजूला सारा.
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
Nana Patole & Balasaheb Thorat Congress Paksh Vilasrao deshmukh two Chiranjiva firstly Gadhharie Amdhar Ahye-- important🇮🇳 to be manusmriti Work-Working Congress--420
@omkarrchaudhari5231
@omkarrchaudhari5231 Ай бұрын
sangram thopte an vishwajit kadam
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 36 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН