Uddhav Thackeray यांच्या केसला वर्ष लोटलं तरी तारीख नाही, Supreme Court तारखा ठरवतं कसं?| Shiv Sena

  Рет қаралды 37,341

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#SupremeCourt #UddhavThackeray #SharadPawar
समजून घ्या : शिवसेना-राष्ट्रवादीच्या प्रकरणांना का होतोय विलंब? सुप्रीम कोर्ट तारखा नेमकं ठरवतं कसं?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 302
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 6 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट दोन गुजराती चे दबाव इशारे वर चालते असे सुप्रीम कोर्ट चे कामा वरून सिद्ध झाले आहे
@user-co5mc4ge6q
@user-co5mc4ge6q 5 сағат бұрын
बहुतेक थोड्या दिवसात जनतेने सुप्रीम कोर्टात मोर्चा नेला नाही म्हणजे मिळवलं 😂😂😂
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 3 сағат бұрын
@@user-co5mc4ge6qकोर्टाला काही फरक पडणार नाही, पण जी लोक मोर्चा घेऊन जातील त्यांच्यावर मात्र केस होईल 🤣🤣
@user-co5mc4ge6q
@user-co5mc4ge6q 3 сағат бұрын
@@parthmagicklmposibal7153 जिओची गुलामी पेक्षा केस बरी
@hareshmore584
@hareshmore584 6 сағат бұрын
सरन्याधिश वर आता विश्वास नाही आहे आणि लोकशाही संपुष्टात आली आहे
@vijaysapre8341
@vijaysapre8341 5 сағат бұрын
Gogoai sarkha satta pahije mp banaya cha ahe tyala
@runhale1381
@runhale1381 6 сағат бұрын
ज्यांची सत्ता त्याचा निकाल न्यायव्यवथेवरचा विश्वास नाही राहला आता
@chandrakantbhuran2044
@chandrakantbhuran2044 5 сағат бұрын
सर्वात मोठ्ठा कोर्ट म्हणजेच जनता जनार्दन हे लक्षात असू द्यात.
@sureshgawale5304
@sureshgawale5304 6 сағат бұрын
कोर्ट म्यानेज झाले आहे
@chandrakantjagtap7475
@chandrakantjagtap7475 6 сағат бұрын
याचा निकाल लागणार नाही आत्ता जनताच निकाल देणार.
@जयश्रीराम-ब2भ
@जयश्रीराम-ब2भ 6 сағат бұрын
काय समजुन घ्या. मोदी सर न्यायाधीशांच्या घरी जातात इथेच फैसला झाला आहे. आमचा विश्वास हळू हळू उडत चालला आहे.
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@PrabhakarPashte
@PrabhakarPashte 6 сағат бұрын
कोर्ट मॅनेज झालंय
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 6 сағат бұрын
आता मराठी माणसांनी महाराष्ट्रा साठी एक झाल पाहीजे
@MrLotliker
@MrLotliker 3 сағат бұрын
Marathi sagle Bhajpa barobar ekjut ahes. Gadhav udhav barobar kadapi naheen.
@raks0576
@raks0576 Сағат бұрын
​@@MrLotlikerसाहेब कळले हो लोकसभा निवडणुकीत...
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 6 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट हे सर्व अमित शहाणे मॅनेज केलेला आहे निवडणूक आयोग वगैरे सगळं
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 6 сағат бұрын
उशीर जाणुन बुजुन लावला जातोय यांच्या सारखें न्यायाधीश आहेत म्हणून महाराष्ट्राचा चिखल झाला अजुन थोडे दिवस असंच चाललं तर देश ही भीकारी होईल
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 6 сағат бұрын
आमदार अपात्रता केस व पक्ष, चिन्ह केस सुप्रीम कोर्टाला महत्वाच्या वाटत नाहीत का ? हायकोर्टात जा असे सांगायला सुद्धा वर्ष लागते का ?
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 6 сағат бұрын
लोकांचा कोर्टावर विश्वास नाहीत 😂
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 6 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया!!
@vikas.247
@vikas.247 6 сағат бұрын
वकील साहेब याची अर्जन्सी समधीतांनी समजून घ्यायला हवी की नाही आता तुम्ही म्हणालात की कोर्टाला जास्त सुट्ट्या आहेत. खरचं इतक्या सुट्ट्या अपेक्षित आहेत.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 5 сағат бұрын
इतरांना हक्काच्या सुट्या मिळत नाही.न्यायधिक्ष यांना अनधिकृत सरकार चालले तर चालते.पन त्या करीता आपल्या हक्काची एक सुटी व्यर्थ वाया जायला नको
@knitin1975
@knitin1975 6 сағат бұрын
न्यायालय दबावात आहे असं वाटतं, इतकं महत्वाचे प्रकरण सुनावणी होत नाही.
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@kailasdhatrak813
@kailasdhatrak813 6 сағат бұрын
देशाचे पंतप्रधान जर न्यायाधीशांच्या घरी जातात त्यावरूनच समजा निकाल काय लागणार
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
Right now
@ashokshedge2716
@ashokshedge2716 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र. सावधान महाराष्ट्रा सावधान.. गजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारने रामशास्त्री बाणा संपवला सावधान.. जय महाराष्ट्र. (जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. )
@raviwalunj3386
@raviwalunj3386 4 сағат бұрын
इतके बोगस तारीख पे तारीख वाले कोर्ट जगात कुठेही नसतील
@anildhotre7447
@anildhotre7447 5 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट लोकशाही पद्धतीने वागत नाही तर कोणाच्या तरी बंधनात अडकत न्याय देत नाही
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 5 сағат бұрын
सर्वांच्या कंमेंट वाचा सर्व जण म्हणताय,,,, सुप्रीमकोर्ट मॅनेज झाले,,, जज सुद्धा,,,
@ashoklagad556
@ashoklagad556 6 сағат бұрын
हुकूम साही
@satishbirajdar3769
@satishbirajdar3769 5 сағат бұрын
आण्णा भाऊ साठे हे बरोबर बोलले होते न्यायालया बद्दल .
@charanhowale1875
@charanhowale1875 4 сағат бұрын
सर्वच विकले आहेत कोणावर विश्वास राहिलेला नाही ज्या प्रकारे सुप्रीम कोर्ट वागत आहे या वरूनच समजते
@hareshmore584
@hareshmore584 6 сағат бұрын
निकाल काही लागणार नाही
@vinayaklakade7009
@vinayaklakade7009 6 сағат бұрын
आता कोर्टावरचा विश्वास जनतेचा उडाला आहे,,,आता फक्त जनता जनार्दनच नाय देईल...
@chandrakantjagtap7475
@chandrakantjagtap7475 6 сағат бұрын
न्यायाधीश विकले गेले तर निकाल कसा लागणार तुम्ही सुद्धा विकले गेले आहे तुम्ही भाजपची बाजू उचलून धरता
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 5 сағат бұрын
आपल्या देशामध्ये माणूस मेल्यानंतर कोर्टाचा निकाल येतो की तो निर्दोष आहे अशी आपल्या देशात न्यायप्रणाली आहे ..
@vishwnathdange2950
@vishwnathdange2950 5 сағат бұрын
2080 पर्यंत निकाल नक्की लागेल!
@learningcricketsports182
@learningcricketsports182 5 сағат бұрын
भारतीय न्याय व्यवस्थे वरील सामान्य जनतेचा विश्वास उडालेला आहे.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
BarobAr Aahe
@shantkumarlachyane446
@shantkumarlachyane446 4 сағат бұрын
अशा पध्दतीने तारीख पे तारीख चालू राहिले तर लोकांचं न्याय व्यवस्थेवर चा विश्वास उडून जाईल
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 6 сағат бұрын
आता मॅटर पोहचवायला ठाकरे एक सुपफास्ट प्लेन पाठवले तर पोहचेल का किती दिवस झाले पोहचत नाही, असेच ऐकायला मिळते आहे..
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 6 сағат бұрын
तारीखच देणार त्यांना निकाल द्यायचा नाही
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 4 сағат бұрын
तुम्ही किती सांगा लोकांना सर्व समजते.... आणि आता ते समजून घेणार नाहीत...
@rameshshingne6431
@rameshshingne6431 6 сағат бұрын
निकाल लोकशाही साठी महत्वाचा होता, त्यामुळे सबब सांगून उपयोग नाही
@user-fo1nq3sl8k
@user-fo1nq3sl8k 4 сағат бұрын
तुम्ही हा विषय संपून टाका निकाल सर्व महाराष्ट्र ला समजला आहे
@satishkad535
@satishkad535 6 сағат бұрын
न्याय प्रणालीत काहीच अर्थ नाही फक्त रटाळ काम आहे ढकलत राहणे
@surendragije803
@surendragije803 5 сағат бұрын
यामुळे जनतेचा न्यायव्यवस्थे वर विश्वास राहणार नाही.....
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 4 сағат бұрын
जनता याच्यापेक्षा सुशिक्षित आहे जनताच न्याय देणार हे फक्त वाटोळं करायला सरकारने कामासाठी ठेवलेले आहेत
@user-gw4wi6mq5i
@user-gw4wi6mq5i 6 сағат бұрын
Nikal लागणार नाही
@laxmanborade5409
@laxmanborade5409 6 сағат бұрын
हे फक्त तमाशा देखो असे काम चालू आहे नाहीतरी लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उडत चाललेला आहे
@sushilvarma1939
@sushilvarma1939 6 сағат бұрын
न्यायव्यवस्थेची किळस यायला लागली आहे.. 😢😢😢
@kisanchalke2898
@kisanchalke2898 5 сағат бұрын
सद्या दैशात लोकशाही जिवंत नाही.गुजरात धार्जिणे महाराष्ट्रातील सरकार हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्राची दैशाची प्रगती होणार नाही.असै वाटते.जनतेने योग्य निर्णय घेणै गरजेचे आहे.
@vilaskadam3548
@vilaskadam3548 5 сағат бұрын
आता न्यायालयावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही न्यायाधीश विकले गेलेले आहेत
@subhashmane8982
@subhashmane8982 5 сағат бұрын
भष्टाचाराने पोखरलेल्या न्याय व्यवस्था काय न्याय देणार
@harishchandrakhaire284
@harishchandrakhaire284 5 сағат бұрын
असे जर असावेधानिक सरकार चालणार असेल तर लोकशाही कुठे राहिली संविधान कुठे
@babumulik
@babumulik 5 сағат бұрын
कोर्टला हा विषय महत्त्वाचा वाटत नाही का
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 6 сағат бұрын
ओपन सरकारचा कार्यकाळ संपल्यावर निकाल देऊन फायदा काय आहे
@rajusuryavanshi8500
@rajusuryavanshi8500 5 сағат бұрын
Ed सीबीआय सरकारने कंप्लेंट केली तर लगेच त्यांना कशी तारीख दिली जाते
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 6 сағат бұрын
आहो शिवसेना आणि शिवसैनिक शिवसेनेच्या निकाला बद्दल चर्चा करत नाहीत, आणि कुठेही चिंता करत नाहीत, तुम्हाला चिंता कशाला पाहिजे, तुम्ही ठावकी उचलणाऱ्या लोकांकडून आम्हाला काही अपेक्षा नाही..
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
Right now
@parag7077
@parag7077 6 сағат бұрын
केंद्र ठरविते, ठाकरे ना 🔔 मिळणार😂😂
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@parag7077
@parag7077 3 сағат бұрын
@@demya3464 केंद्रच दीशा ठरवेल, सुशांत च्या केसची 😂😂
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 5 сағат бұрын
ताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण सुप्रीम कोर्ट सुध्दा भाजपाच रखेल बणलेल आहे हे लक्षात येते आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे शिवसेना ही ऊधव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे सर्व जनतेला माहीत आहे मग येवढा ऊशिर का
@DRHSSWASHIM
@DRHSSWASHIM 5 сағат бұрын
सर्व सामान्य माणसांनी न्याय कुठे माघायचा मंग यालोकान जवळ भरमसाठ पैसे असुन देखील एक वर्ष लागत असेल तर सर्व सामान्य माणसांनी काय करावे यांच्या तुन असे दिसते की ज्याचा जवळ पैसा आणि सत्ता आहे तेच केस जिंकतात हे स्पष्ट आहे
@MrRbd1765
@MrRbd1765 5 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया चला गणपती चे दर्शनासाठी ठिकाण सर्वना माहिती आहे पण कोणाला सांगू नका नाही तर मिडिया तुमच्या मागे लागेल
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
रिपोर्टर बरोबर बोललात दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@subhashmane8982
@subhashmane8982 5 сағат бұрын
एखादी महत्वाची केस सुप्रिम कोर्ट स्वात न्याय देईल का
@slmbusinessrm838
@slmbusinessrm838 5 сағат бұрын
न्याय मिळण्याची आशा आता राहिली नाही
@ashoklagad556
@ashoklagad556 6 сағат бұрын
सागल्ल्याला माहीत आहे कोर्ट कुण्याच्या इस्यावर चालत
@sunilk_
@sunilk_ 5 сағат бұрын
पुढची पिढी पण हीच चर्चा ऐकणार का ??
@chinmaywingkar1
@chinmaywingkar1 4 сағат бұрын
सामान्य नागरिकांच्या केसेस ना प्राधान्य द्यावे...राजकीय केसेस मधे कोणालाही रस नाही.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 5 сағат бұрын
या पेक्षा श्री उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि त्या अगोदर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यावेळी दिला नसता तर ह्या सर्व गोष्टी टाळता आल्या असत्या
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n 5 сағат бұрын
एखाद्या केस 1 वर्ष लागत असेल तर जनतेने कुणाकडे जायचे गुन्हा केला 15 व्या वर्षी आणि शिक्षा मीळाली 75 व्या वर्षी तर कस चालेल याचा पण विचार व्हावा
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
BarobAr Aahe
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 5 сағат бұрын
नेयदेवता.आधाळी.आहे.ते.चल. च्याआओडाजाऊ...ईथे.मानस.आहेत.पुढ.ओड्य.ईथे.मानस.आहेत.पुढ..च्य.आओ.ड्य..झ.ऊ.त...❤❤❤च्य.आओ
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 5 сағат бұрын
पुढील राष्ट्रपती,,चंदर चुड,,🎉
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 6 сағат бұрын
असे पांचट वकील कडून काय अपेक्ष करणार,
@rajpatil6336
@rajpatil6336 4 сағат бұрын
जेव्हा electoral बॉण्ड विषयी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता तेव्हा सुप्रीम कोर्ट खूप चांगलं होतं, पण आता तारीख न दिल्यामुळे सुप्रीम कोर्ट वाईट अफजल गुरू साठी रात्री बारा वाजता पोट उघडणाऱ्या भाजप विरोधकांनी का मदत केली नाही
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 6 сағат бұрын
कशाची urgency? कार्यकाळ संपलाच आहे.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 6 сағат бұрын
मोदी बोले . कोर्ट हले 😅
@kisanchalke2898
@kisanchalke2898 5 сағат бұрын
न्याय व्यवस्था बलबठलेली आहे मग न्याय कसा मिळेल.न्यायालयानेच या सरकारला नपुसंक म्हटले आहे.मग इतके दिवस सरकार का चालू दिले.
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 5 сағат бұрын
3 4 जज्ज आणि 70 हजार मॅटर पेन्डींग याला जबाबदार सर्वाधिक जज्जच असतात.
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 5 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट ला वर्षातून किती दिवस सुट्टी असतें.. हिवाळी, पावसाळी, उन्हाळी एवढ्या सुट्टीची खरंच गरज आहे का? सुट्ट्या कमी केल्या पाहिजेत
@navikatechonologies6863
@navikatechonologies6863 5 сағат бұрын
Barober point ahe
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 5 сағат бұрын
कोर्टाची पायरी भल्या भल्याने चढू नये हे जुने लोक सांगत होते दीर्घ वर्षा पासून ते योग्य समजतो.कोणीच अपात्र ठरविण्यात येणार नाही. चुका कोणाच्या हे सामान्य नागरिक स्वतः निट अभ्यास करून ओळखेल ते विधानसभा निवडणुकीत समजेल
@kunalgharte2470
@kunalgharte2470 6 сағат бұрын
14 कोटी जनतेच काहीच घेणं देणं नाही का
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
Right now
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
BarobAr Aahe
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 2 сағат бұрын
आज मला आण्णा भाऊ साठे यांची आठवण येते खरंच पन्नास वर्षे पुरवी न्यायलेबाबत भविष्य वाणी केली होती
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 сағат бұрын
Right now
@pramodpatil8122
@pramodpatil8122 2 сағат бұрын
जनतेने आत्ता या केस चा विषय सोडून दिला आहे, खरं तर जनतेचा विश्वास राहिला नाही आतां या केसचा निकाल लावायला जनता तयार आहे, निवडणुकीत दाखवून देईल
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 5 сағат бұрын
या जन्मात निकाल लागेल अस वाटत नाही....
@yallappabhakoji9708
@yallappabhakoji9708 3 сағат бұрын
लोक बघत आहेत सुप्रीम कोर्टाच्या तारीख पे तारीखचा वेळकाढूपणा.यांचा निकाल जनताच लावणार.
@user-fo1nq3sl8k
@user-fo1nq3sl8k 4 сағат бұрын
हा विषय पूर्ण संपला देश विकला आहे तिथे अजून काय होणार आहे
@arunbajad9705
@arunbajad9705 3 сағат бұрын
लोकशाही संपुष्टात आणली आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालेला आहे असं कधी वाटलं नव्हतं
@sankybhoy3202
@sankybhoy3202 5 сағат бұрын
Court . Corruption
@सह्याद्रीच्या_कुशीत
@सह्याद्रीच्या_कुशीत 3 сағат бұрын
भारतात न्याय राहील नाही
@nitinwalavalkar1361
@nitinwalavalkar1361 4 сағат бұрын
जेव्हा अर्णब गोस्वामीला अन्वय नाईकच्या केस मध्ये डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात बेल मंजूर या सरन्यायाधीश ( श्री.चंद्रचूड) साहेबांनी दिला तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाची विश्वासाहर्ता कमी झाली
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 4 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेबांनी सुप्रीम कोर्टातून केस काढून घेणे व जनतेच्या कोर्टात न्याय मागणे हाच योग्य पर्याय आहे कारण आता निकालाचा काहीच उपयोग नाही
@prakashchougule4775
@prakashchougule4775 5 сағат бұрын
देशात लोकशाही व संविधानानुसार देश चालतो.असे अजिबात वाटत नाही.देश कुठे चाललाय हेच कळत नाही.गरीब जनतेने कोणाकडे पहावे?इथून पुढे जनतेनेच न्याय करावा की काय?
@demya3464
@demya3464 5 сағат бұрын
दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 5 сағат бұрын
नेपाळी जवळ पुरावे आहेत त्यांना पुरावे द्या म्हणून सांगा
@sunilk_
@sunilk_ 5 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅​@@pandurangjadhav5422
@demya3464
@demya3464 4 сағат бұрын
@@pandurangjadhav5422 te zalach. Pan Aditya thakare Ani thakare kutumb chi izzat dhulis milali tya Ani Anil deshmukh mule
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 4 сағат бұрын
तसं न्यायालयीन कामकाज चुकीचे आहे कारण राजकीय लोकांना जर न्याय देण्यासाठी दोन वर्ष लागली तर सामान्य माणसाणे न्यायाची का अपेक्षा करावी आणि यात एखाद्या राजकीय पक्षाचे कारकीर्द संपुष्टात येईल
@GirishMahajan-i5i
@GirishMahajan-i5i 2 сағат бұрын
हे आमदार अपात्रता विषय गंभीर आहे की नाही? असल्यास सुमोटो या कॅटेगरीमध्ये का नाही मोडला जात? विषय शिवसेना उद्धव गट वकील दाद देत नाहीत काय?
@nandutalkar59
@nandutalkar59 2 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट राजकारण करत आहेत असे जनतेचे मत झाले आहे
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 5 сағат бұрын
ज्यांना वाटते हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या जास्त आहेत त्यांनी प्रथम दहा पाने इंग्रजीची लिहून दाखवावे न्यायाधीशांना घरी सुद्धा बसून काम करावे लागते.
@prafulladesai4923
@prafulladesai4923 4 сағат бұрын
सगळच कठीण आहे.ऐवढया सुट्ट्या कशाला.
@mahadevkale9416
@mahadevkale9416 4 сағат бұрын
या प्रकरणाची वेळेच्या विषयात किंवा वेळे बाबत हे प्रकरण जवळजवळ काही दिवसांपूर्वी भारत बंद या प्रकरणा सारखेच आहे वेळे बाबत आणि हे प्रकरण वयक्तिक सुध्दा आहे आणि सामाजिक सुध्दा आहे म्हणून काहीही कोणी सांगितले तरीही या प्रकरणाचा आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता. भारत बंदला एका घंट्यात एक चांगला आणि योग्य निकाल लागु शकतो तर हा का नाही हा प्रत्येक नागरीकाचा प्रश्न आहे. निकाल जो असेल तो असेल परंतु निकाल लागायला पाहिजे होता.
@surendrakhanvilkar5139
@surendrakhanvilkar5139 5 сағат бұрын
विधानसभा निवडणुक तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर कोर्ट शिंदे गटाला अपात्र ठरवेल. जेणेकरून ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती कमी करता येईल. तसेच कदाचित शिंदे गटाला सहानुभूती मिळु शकेल.
@subhashmane8982
@subhashmane8982 5 сағат бұрын
न्याय वैगरे काही नाही
@ashokpingle5357
@ashokpingle5357 4 сағат бұрын
आता ऐकावयास वाटत नाही लोक कंटाळले आहेत
@anandparulekar3317
@anandparulekar3317 4 сағат бұрын
अहो शिंदे तुम्ही काय सांगता या मध्ये 12 कोटी लोकांच्या मतांचा आदर कोर्ट करणार नाही तर कोण करणार. समजा हा निर्णय सरकारच्या विरुद्ध गेला तर त्यांनी घेतले निर्णय हे अयोग्य ठरणार नाहीत का या वर शिंदे तुम्ही तुमचं मत मांडा.
@subhashchandivade9216
@subhashchandivade9216 4 сағат бұрын
लोकशाहीची थट्टा चालू आहे. काही होणार नाही कुठलाच निकाल लागणार नाही देशातील जनतेला सर्व माहीत आहे ...
@ashokpingle5357
@ashokpingle5357 5 сағат бұрын
टाईम पास चालु आहे तारीख पे तारीख
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 5 сағат бұрын
निकष कुठला लावणार शिंदे सुध्दा स्पष्ट सांगत नाहीत
@user-co5mc4ge6q
@user-co5mc4ge6q 5 сағат бұрын
झक मारता है इस देश का काणून 😂😂😂😂 तारीख पे तारीख 😂😂😂नक्की काय होणार कश्याला हे न्यायालय वेळ घालवत आहे है समजत नाही😂😂😂
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 86 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 244 М.
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН