No video

LIVE : Vidhan Parishad नंतर युतीचं टेंशन वाढवणारा सर्व्हे समोर| Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

  Рет қаралды 117,779

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Maharashtra #DevendraFadnavis #UddhavThackeray
ओपिनियन पोल LIVE : नुकतंच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले होते. या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असाच करिश्मा करून दाखवण्याच्या तयारीत महायुती आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार येण्याची शक्यता आहे. तर महायुतीला (Mahayuti) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातला एक खळबळ उडवून टाकणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. विधान परिषद निवडणूक जिंकली, पण विधानसभेसाठी महायुतीचं टेंशन वाढवणारा सर्व्हे समोर
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 414
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Ай бұрын
आमदारांना खरेदी करता येते पण जनतेला नाही जनताच आता लोकसभेप्रमाणे विधानसभा स्वतःच्या हातात घेईल.
@vijaymore9352
@vijaymore9352 Ай бұрын
100%
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
महायुती जिंकली तर घोडेबाजार... भकास आघाडी जिंकली तर घर वापसी 😂
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 Ай бұрын
खालचे कॉमेंट्स वाचा जनता फक्त आघाडीकडून राहणार
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Ай бұрын
​@@shamraodeshmukh5002karan janta faqta Godi media war wishwas thewat nahi
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
,😂😂👌
@rajujahagerdar5198
@rajujahagerdar5198 Ай бұрын
महा विकास आघाडी निवडून येणार
@kamalakarnaik4662
@kamalakarnaik4662 Ай бұрын
आता अजून फोडाफोडी करून महा युतीने लोकांचा रोष ओढवून घेतला आहे
@tusharharer3374
@tusharharer3374 Ай бұрын
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nashualimulani3037
@nashualimulani3037 27 күн бұрын
भक्तिमहा विकास अघड़ी
@Hanumanghumatkar
@Hanumanghumatkar Ай бұрын
आम्ही सर्व सामान्य मतदार महा विकास आघाडीचेच उमेदवार विजय करणार विधानसभेत शिंदे गट भाजप मुक्त महाराष्ट्र होणार
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
महाआघाडी दोनच निवडुन आले यानी काही फोडाफोडीचे राजकारण केले नाही ते महायुतीचे काग्रेस ची मते फोडली त्यामुळे युतीची लोकसभेला सतरा खाजदार आले कारण फोडाफोडी जनतेला पटत नाही भाजप ऐला जनता मानत नाही हा पक्ष दुसरयाचे आयते ऊमेदार घेते व सत्ता गाजवतात
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
😂😂😂
@latanandargikar3698
@latanandargikar3698 Ай бұрын
Wat bagha !
@prajitjoshi1953
@prajitjoshi1953 Ай бұрын
तुम्ही महाविकास आघाडी आघाडीला निवडून आना आणि तुमचे आमदार निवडून आले की महायुतीला पाठिंबा देणार
@latanandargikar3698
@latanandargikar3698 Ай бұрын
@@prajitjoshi1953 kya baat hai ! Aajkal asech chalale ahe. Jya alliance madhun nivadun yayache, tya alliance la dachhu dyayacha Ani virodhi alliance barobar satta sthapan karayachi Ani janatela murkh banavayache !
@uskms
@uskms Ай бұрын
आम्ही सामान्य लोक उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहेत
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
कशासाठी? घरबसल्या काम करणारा मुख्यमंत्री म्हणून 😅
@rajendralingale6673
@rajendralingale6673 Ай бұрын
कोरोना मध्ये सर्वजण घरीच बसले होते रस्त्यावरती कोणीच फिरत नव्हतं
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
@@uskms बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा 😂😂😂
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 Ай бұрын
​@@arunbolaj3922शालीन मुख्यमंत्री म्हणून पाहिजे
@narendragage961
@narendragage961 Ай бұрын
कोरोना काळात कुठल्या पक्षाचे नेते बाहे😢पडत होते ते सांगा
@user-so6pq1ly9p
@user-so6pq1ly9p Ай бұрын
विधानपरिषदेचा घोडे बाजार करून जनतेच्या मनात असंतोष निर्माण होत आहे.
@GANPATPAWAR-kq5qb
@GANPATPAWAR-kq5qb Ай бұрын
हे सारे उद्धव साहेबां साठी आहे.. सर्वे वगैरे काहीं ननाही-ओन्ली शिव शेना🎉🎉🎉
@vijayhinge9775
@vijayhinge9775 Ай бұрын
भाजप च राजकारण अत्यंत किळसवाणे आहे
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Ай бұрын
100%
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 Ай бұрын
काँग्रेसी चमच्याना बीजेपी किळसवाणी वाटणारच
@Parfectshopbranding
@Parfectshopbranding Ай бұрын
आमदारांना विकत घेन सोप जनतेला कोनी विकत घेऊ शकत नाही
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
जनता गेली 70 वर्षे विकली जात आहे
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Ай бұрын
​@@arunbolaj3922mhanje Bharatatil janta wikawu aahe mhanun Modi mate wikat gheun aale 3 wela
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 Ай бұрын
​@@arunbolaj3922 70 वर्षे विकली पण घरातील प्रतेक माणसा वर कर्ज करुन ठेवले आहे बीजेपी नि
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
​@@arunbolaj3922 आता तरी जागे व्हा गेले 10 वर्षे पण त्यात आहेत का?
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
@@kulbhushanpatil4220 , फेक नैरेटिव्ह वर किती दिवस काढणार...देशावर कर्ज पहिल्यापासून आहे
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k Ай бұрын
तसच मोदीवर पुर्ण शेतकरी नाराज आहेत मालाला भाव नाहीत
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
@@user-ws1gz5wf8k हो का
@bsgurav7192
@bsgurav7192 Ай бұрын
उद्धव thakare मुले कॉंग्रेस अणि राष्ट्रवादी यांचा फायदा झाला
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...!
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ खासदार आलेत नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂😂😂
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Ай бұрын
​@@S.V.Deshmukhaani mahashakti pan 9 war aali
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 Ай бұрын
​@@S.V.Deshmukh महाशय देवेंद्र नी जे कोणी ऊमेदवार निवडुन आणलेत तें चं मुळात त्यांच्या स्वतःच्या पक्षातील आणी गद्दारी केलेल्यां व विकत घेतलेल्यां आमदारांच्या जीवावर त्यामुळे या निवडणुकींच्या निकालांवर आपल्यां सारखे मुर्ख फार खुश असतील परंतु आपण लोकसभेच्यां निकांलाचां जर विचार केलांत तर आपल्यांला कळेल की २४ खासदार आपल्यांचं पक्षाचे होते ते मात्र या वेळी एक आकडी संख्येवर आलेत ते म्हणजे फक्त ९ खासदार कारण ही जनतेतं झालेली निवडणुक होती. त्यामुळे येत्यां विधानसभा निवडणुकींत पुन्हा एकदां भाजपांने सपाटुन मार खाण्यांची तयारी करावी
@durgegajanan7305
@durgegajanan7305 Ай бұрын
महा विकासआघाडी २०० आमदार विधानसभेत निवडून येणार आहेत 100%
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
आम्हाला राग भाजप आणि महाराष्ट्राची आब्रूघालवणाराची
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 Ай бұрын
महामुती आनंदाची गाजरं खाताहेत पण विधानसभेला आम्ही यांना मातीत गाढणार आहोत.
@balirampatil3256
@balirampatil3256 Ай бұрын
काहीही झालं तरी महाविकास आघाडीचा सरकार येणार उद्धव ठाकरे म्हणूनच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Ай бұрын
साहेब आमदारांना खरेदी करता येते पण मतदारांना करता येत नाही आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा 200 पार करील
@deelippatil811
@deelippatil811 Ай бұрын
जनतेच्या कौल महाविकास आघाडीलाच आहे त्यावेळेस.. कोण बाजी मारेल ते समजेल.. आता नुस्त्या पुष्करा मारू नका.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
@user-fj5xn9wq9h
@user-fj5xn9wq9h Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@shashigawde4293
@shashigawde4293 Ай бұрын
भाजपचा सुपडा साफ होणार फक्त मातोश्री फक्त मविआच.येणार वि.प.ही काय लोकांची निवडणूक नाही.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ... ब्रँड ❤
@dipakmulik4868
@dipakmulik4868 Ай бұрын
अनुजा मॅडम &साहिल सर & आपली पुर्ण टिम खूप खूप छान महाराष्ट्र साठी आपण अगदी साध्या सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवतात आपण ग्रेट मुंबई तक न्युज नेटवर्कर ❤
@manoharlaher3114
@manoharlaher3114 Ай бұрын
आमचे मतदान हें फक्त महाविकास आघाडी ला देणार
@nupurlath3103
@nupurlath3103 Ай бұрын
Only MVA
@deepaklatke2523
@deepaklatke2523 Ай бұрын
लोकसभेला जे झाल तेच विधान सभेला होईल जनता जाणती आहे आमदार त्यांचे हेते त्यांच्या सीट येणारच होत्या त्यात काय नवीन नाही mva कडे आकडाच न्हवता हे सगळ्यांना म्हाईत होते
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k Ай бұрын
आताही महायुतीन गलत निर्णय घेतला पधंराशेचा जर शेतकरीच कर्ज माफ केल असत तर शेतकरी गावा त आनंदी झाला असता
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
संभ्रम तुम्हीं पत्रकार लोकं निर्माण करतात... Ground Zero वरील म्हणजेच जमिनीवरील रिपोर्ट आम्ही सांगतो की म वि आ च राज्यात सत्तेवर येणारच...💯👍
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
मॅडम, हे आमदार पैसे वाटुन फोडाफोडी करुन आमदारातुन निवडुन आलेत जनतेतुन नाही.
@sureshpawar6691
@sureshpawar6691 Ай бұрын
याचा फायदा महाविकास आघाडीला होईल पंकजा मुंडे आणि सदाभाऊ यांना उमेदवारी देऊन आमदार केले त्यामुळे मुंडे आणि सदाभाऊ विरोधातील शेतकरी , मराठा समाज पुन्हा भाजपाच्या विरोधात विधानसभेत राहील
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 Ай бұрын
पवार सत्तेत आल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळणार काय..?
@BanduRatnaparki
@BanduRatnaparki Ай бұрын
फक्त आघाडी
@kishordhawas1765
@kishordhawas1765 Ай бұрын
MVA only
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत गद्धारांची आणि पक्षफोड्यांची युती पराभूत झाली पाहिजे
@ranjanaghadge5216
@ranjanaghadge5216 Ай бұрын
" We the people " तथा आम्हीं भारतीय लोक सार्वभौम आहे . त्यांना कोणीही गृहीत धरू शकत नाही . तो नक्कीच भ्रम निरास ठरू शकतो . 🇮🇳🙏👍
@aryanjadhav6921
@aryanjadhav6921 Ай бұрын
BJP la vote nahiiiii
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Ай бұрын
विधान परिषद जनता विचारात घेत नाही परंतु जनतेच्या मैदानात महायुतीला तोंडावर आपटले. आता विधान सभेला डोक्यावर आपटणार हे मात्र १००/टक्के खरे .जय महाराष्ट्र.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
घोडेबाजार करणाऱ्यांना.. विधान सभेला महाराष्ट्र ची जनता घोडे लावणार नक्की 😅
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
कालच्या विधान परिषदेत जिंकलेले. आमदार आणि कार्यकर्ते ... मोदी जिंदाबाद जय श्रीराम चया घोषणा देत होते ... पण त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराज यांचा विसर पडला ..... बगु त्यांना विधानसभेला.. त्यांना मोदी आणि राम वाचवतो का. .........
@anilalhat9257
@anilalhat9257 Ай бұрын
Udhav thakare zindabad
@balbhimwalke4229
@balbhimwalke4229 Ай бұрын
🙏सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत, फक्त आमदार आणि नेतेच विकले जाऊ शकतात, मतदार नाही..
@roopeshsapkal787
@roopeshsapkal787 Ай бұрын
Mahavikas agaadi ❤ Khup chaan serve kelay ani vishleshan sudha mast .
@jaysingayare8491
@jaysingayare8491 27 күн бұрын
यापुढील काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहेत.
@user-nr9fs2kv7c
@user-nr9fs2kv7c Ай бұрын
महाविकास आघाडी जिंकेल आमच्या लातुर जिल्हा मध्ये पुर्ण सहा आमदार महाविकास आघाडी चे निवडुन येतील असे वातावरण आहे
@sanjay19kamble
@sanjay19kamble Ай бұрын
Both of you are at your home. Great, you catch moments and engage viewvers,
@hariramgoard
@hariramgoard Ай бұрын
Only uddhav Thakare saheb C.M.Only in Maharashtra 2024 💯
@aniketrock206
@aniketrock206 Ай бұрын
💯💯💯Udhavsaheb
@PrakashPatil-uf6ev
@PrakashPatil-uf6ev Ай бұрын
देवेंद्र फडणवीस ला काढा भाजपचं सरकार येईल
@prshantkalmbe
@prshantkalmbe Ай бұрын
udhav thakare saheb
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
आम्ही तयारच आहोत यांना घरी पाठवायला
@marutidevale791
@marutidevale791 Ай бұрын
साहील सर, मिडिया वर प्रत्येक चॅनेलच्या खाली जनतेच्या प्रतिक्रिया पहा, तुम्हाला अंदाज येईलच कीमान ७०% लोक/ जनता आघाडी बरोबरच आहे.
@user-pi9su6ik3o
@user-pi9su6ik3o Ай бұрын
या वेळी विधानसभा महिविकास आघाडी जिंकणार
@mahendrakale8991
@mahendrakale8991 Ай бұрын
Jay maharashtra
@anilalhat9257
@anilalhat9257 Ай бұрын
Mahavikasaghdi vijai hoil
@mahadevhirave
@mahadevhirave Ай бұрын
अरेरे महाविकास ठाकरे गटाचे जास्त प्रमाणात आमदार निवडून येणार १००टके बरोबर आहे
@MRCHAMP177
@MRCHAMP177 Ай бұрын
महायुती धाब्यावर सर्व्हे करते आपण सगळ्यांनी जाळण्याचे खासदार दानवे यांच्या तोंडून ऐकले होते.
@ashokkarle4352
@ashokkarle4352 Ай бұрын
उध्दव ठाकरे बेस्ट मुखय्मंत्री
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
महाविकास आघाडी चे.सरकार. येत. आहे. लिहुन. घेणे
@Manasvidancer753
@Manasvidancer753 Ай бұрын
नेते म्हणजे आमदार फुटटात. पण मतदार नाही. तो चांगला विचार करून मतदान करतो.
@akshaypatil218
@akshaypatil218 Ай бұрын
Madam एक gost samja Numbers powers and paisa asun tyana 9 मिळाले यात ky motha या उलट काही नसताना 2 जिंकले Ani जो harla to vegla paksha cha hota
@satishkalgavkar8237
@satishkalgavkar8237 Ай бұрын
उध्दवसाहेब ठाकरे
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
अतिशय. योग्य. सव्रे.आहे
@rameshkarpe1614
@rameshkarpe1614 Ай бұрын
महा युती येणार..for development
@narharhinge8794
@narharhinge8794 Ай бұрын
Correct issues and answers
@santoshshinde1505
@santoshshinde1505 Ай бұрын
लोकांचा पोल बघा नंतर काय तुम्ही सांगा
@sanjeevpatil4458
@sanjeevpatil4458 28 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्र चे लोकप्रिय मुख्यमंत्री होणार
@AngadNaikwadi-d5x
@AngadNaikwadi-d5x 29 күн бұрын
महाविकास आघाडी १००% विजयी होणार
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 29 күн бұрын
खूप छान विश्लेशन !🙏🙏
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
विधान परिषद म्हणजे विधान सभा नाही.. तेथे जनता सरळ सरळ ठरविते
@sureshshete4271
@sureshshete4271 Ай бұрын
Fakt mahavikas Aghadi Jay uddhao Balasaheb Thakare
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 Ай бұрын
मतदारांना पटतंय का लग्न एका बरोबर व पळून जायचं दुसऱ्या बरोबर यांना घरीच बसवायचं
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 29 күн бұрын
साहिलभा,यांच्या सुपरफास्ट बोलणार्‍या ताईना जरा speed controller बसवून घ्या,please.
@mahadevhirave
@mahadevhirave Ай бұрын
येत्या काही वर्षांत विधान परिषद निवडणूक रद्द करण्यात येईल 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sureshmane631
@sureshmane631 29 күн бұрын
महायुती यावेळी मोठ्या मत्ताधिक्यांनी पराभूत होणार आहे जनता आता फक्त निवडणूकीची वाट पहात आहे.
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 29 күн бұрын
विधान परिषदेचा निकाल काहीही असला तरी विधानसभेला महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल.
@ACPbalasahebgaidhani7009
@ACPbalasahebgaidhani7009 Ай бұрын
सकाळ समूहाचे तंतोतंत सर्वेक्षण आहे 👌😊👍
@soshi1999
@soshi1999 Ай бұрын
CM must be from highest seats in vidhan sabha
@chetanpatil75
@chetanpatil75 Ай бұрын
Mahavikas ahadi
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz Ай бұрын
Only UBT
@deepakmate8996
@deepakmate8996 Ай бұрын
ओन्ली ठाकरे ❤
@vijaylad5852
@vijaylad5852 29 күн бұрын
कॅा ला होणारे मतदान हे ऊंबाठामुळेच आहेत. तसे नसते तर कॅा चा मुख्यमंत्री लोकांनी पसंत केला असता. मात्र तसे दिसत नाही .
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 29 күн бұрын
Uddhav Thakrey kadhe fhakt 15 aamdar Astana 9 khasdar aale hach motha fhayda aahe Thakrey cha❤
@mahadevhirave
@mahadevhirave Ай бұрын
आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहोत याचं भान ठेवून बोला
@ankushgawai8179
@ankushgawai8179 Ай бұрын
महाविकास आघाडी निवडून येणार
@rushikeshdhome5025
@rushikeshdhome5025 Ай бұрын
चाय बिस्कीट survey
@vijaypatil-py6ig
@vijaypatil-py6ig Ай бұрын
हे आपलं सरकार आहे.हे आपल्या सर्वांचे सरकार आहे.इथून मागे हा कोणत्या सरकारमध्ये होता याचीी चौकशी करा.जनता सब जानती है
@ashishkharode8791
@ashishkharode8791 Ай бұрын
ज्यांना सत्ता हवी असेल त्याला एकच पर्याय शेतकरी कर्जमाफी.
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx Ай бұрын
Unt Cm
@meghnathpatil674
@meghnathpatil674 Ай бұрын
किती पण काही होऊ दे महाविकास आघाडीत निवडून येणार
@sanjeevpatil4458
@sanjeevpatil4458 28 күн бұрын
कोणत्या कोणत्या पक्षाला किती सीट ते सांगा महाविकास आघाडी ला किती सिट‌ सांग
@vallumane
@vallumane 29 күн бұрын
Vibhag wise opinion poll like marathwada, kokan aani sample size thoda motha pahije hota
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
रिपीटेशन टाळा.वायफळ बडबड कमी करून तुमच्या सह सर्वांचाच वेळ वाचवा.
@baburaokadam7699
@baburaokadam7699 Ай бұрын
jai bartender jai defender jai Sheri ram
@jaysatbhai
@jaysatbhai Ай бұрын
Why was Pruthviraj Chavan was not given as option ?
@rajeshujgare5072
@rajeshujgare5072 29 күн бұрын
येत्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीचा सुपडा साफ
@Rinkuwaghmare
@Rinkuwaghmare Ай бұрын
Udahv thakre
@dhirajwaditke4316
@dhirajwaditke4316 Ай бұрын
Only Thakre
@vivekkanvinde892
@vivekkanvinde892 Ай бұрын
टेन्शन वाढलं पण ते तुम्हा पत्रकरांचं महायुतीचे नाही
@user-pe2fv5kb3s
@user-pe2fv5kb3s Ай бұрын
Mahavikas Agadi
@subhashghone8817
@subhashghone8817 Ай бұрын
😮
@abdulshakil2860
@abdulshakil2860 Ай бұрын
Only MVA 💯👍👍👍
@kubitkarr
@kubitkarr Ай бұрын
HMV patrakar Ani channel, with agenda
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 28 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 28 МЛН