चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत जेल मध्ये कैदी पोपटा सारखे बोलू लागतात असं ऐकलं होत आत काय होतय नक्की त्यांनाच माहिती😮
@balukhengare634315 күн бұрын
नुसती तोंड चौकशी करून पाच महिने चौकशी केली तर काही हाती लागणार नाही थर्ड डिग्री दिली तर पाच मिनिटे लै झाल
@कोकणस्वार15 күн бұрын
सगळ्या आरोपीची नार्को टेस्ट करा सगळं बाहेर येईल
@सुर्यरावसुर्यराव15 күн бұрын
ऑन कॅमेरा चौकशी करायला हवी.
@shriramwalke833715 күн бұрын
कसून चौकशी झाली कसून चौकशी झाली आणि साधा त्याचा फोन ताब्यात घेऊ शकले नाहीत कसली कसून चौकशी
@vishwambharwarat862115 күн бұрын
विष्णू चाटे यांचा फोनच लागतो काय त्यांच्या फोन नंबर वरून सीडीआर मिळणार नाहीत काय
@DadaJadhaw-z9j15 күн бұрын
काय मॅडम तुम्ही बोलताय चाटेचीकाय गरज आहे एवढं बियर बार एवढ्या जमिनी एवढी इस्टेट कुठून आली भ्रष्टाचारा शिवाय आलेली नाही आणि बीड मधल्या सर्व खुन वाल्मिकीने केलेल्या आहेत पाच वर्षाचा पोरगा बि जन्मलेलं सांगेल चौकशीत येईल थोडा थांबा जरा असं म्हणत वाल्मिकीला जाणून घेऊ नका
@vijaybhandare755815 күн бұрын
Madhvi Desai, Great news news detat,as compare to Anuja,& Harshada
@DadaJadhaw-z9j15 күн бұрын
टायरातघाला आत पाच मिनिटात पोपटासारखा बोलतोय
@RahulJagdale-n5h15 күн бұрын
चाटेचा मोबाईल एखाद्या हाॅकर कडे नेला गेला आसल आस वाटतंय