मुंबई तक टीम चे मनापासून आभार 🙏 लोकशाहीचा तिसरा खांब मिडिया आहे आणि मुंबई तक टीम हे प्रामाणिकपणे या प्रकरणी पत्रकारिता चे कामं करत आहे ❤
@dattatrayakhore845936 минут бұрын
हे प्रकरण योग्य दिशेने लावून धरल्या बद्दल "मुंबई Tak" चे हार्दीक अभीनंदन 💐💐
@ashokjadhav246Сағат бұрын
हा विषय आपण लावून धरल्याबद्दल आपले धन्यवाद या राजकारण्यांचा काही खरं नाही कुठेही उलटी खातील आपण हा विषय कृपया लावून धरावा कुठेही गुंडगिरी अशा प्रकारची गुंडगिरी होत असेल त्याचा आळा हा बसलाच पाहिजे त्यांचा त्रास हा सामान्य माणसाला होत असतो
@nilkanthgawande3683Сағат бұрын
राजकीय नेत्यांच्या पाठबळाशिवाय संघटीत गुन्हेगारी वाढत नाही.
@babasahebrgaikwad8806Сағат бұрын
नमस्कार सहील सर व अनुजा आपण एकदम मुद्दे सुध व अतिशय स्पश्ट महिती दिली मी आपले न्युज लाइव्ह बघत असतो आपण याबाबत असेच खुलासे करत रहा म्हणजे महाराष्ट्र तील जनतेला सरकार व न्याय व्यवस्था यांच्यावर विश्वास असेल धन्यवाद आपण महिती दिल्या बद्दल
@B-u9i2 сағат бұрын
मुंबई tak team खुप खुप धन्यवाद.......
@shivanadshinde4453Сағат бұрын
Thanks you mumbai tak
@siddhantrshingare8612Сағат бұрын
Thanks Mumbai Tak 🎉
@दिपकसोनवणे-न9ल2 сағат бұрын
अनुजा आपण एक एक नव नवीन खुलासा सगट आहे तर अम्हल तुझ्या वर सार्थ अभिमान आहे
@haridastambe8769Сағат бұрын
सत्य घटनेवर आधारित चर्चा केली जात आहे खूप वैचारिक मंथन आहे
@shubhamChapait2 сағат бұрын
असं म्हणतात की वाल्मीक कराड त्यांच्यासाठी देव आहे मग संतोष देशमुख काय शैतान होता,???
@VolkyanboСағат бұрын
👍
@समाजकारण-ढ2झСағат бұрын
❤
@dattatraybhosale268Сағат бұрын
वा वा फडणीस साहेब खरच जनतेला जे पाहिजे तेच तुम्ही योग्य कारवाई करत आहात फक्त देशमुख खुनाबद्दल नको सर्व चैन संपवली पाहिजे
@Sawant-f6s56 минут бұрын
आधी मुंडे चा राजीनामा घे म्हणाव
@sureshchavhan4074Сағат бұрын
मुंबई tak चे सर्व पत्रकार संपादक यांचे खूप खूप अभिनंदन आपले काम करण्याची पद्धत पाहता लोकशाहीचा चवथा स्तंभ सत्य मेव जयते ह्या देशाच्या ब्रीद वाक्याला धरून जनते साठी काम करताय एक अपेक्षा आहे. जे मुद्दे आणि विषयावर बातम्या दिल्या जातात .त्याचा पाठ पुरावा व्हावा ही विनंती
@keshavgore5392Сағат бұрын
या प्रकरणात खरच मुंबई tak यांनी केलेले काम खूप उलेखनीय आहे ..कायम आठवणीत राहणारे काम आहे.... सर्व टीमचे खुप खुप धनयवाद
@Dr.PravinIngale39 минут бұрын
मुंबई तक ❤
@vijaysawant8064Сағат бұрын
Mumbai Tak 💯👍👍
@rajivdange706533 минут бұрын
सामील सर , बीड मध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला विद्यमान गृहमंत्री जबाबदार आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी बदलले पाहिजेत.त्याशीवाय गुंडाराज संपणार नाही.तसेच गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
@VikasZadpide40 минут бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@ManjaramDatir2 сағат бұрын
निपक्ष पणे चौकशी झाली पाहिजे.
@dinkarjadhav8516Сағат бұрын
अनुजा ताई खुप छान विषलेशन बीड जिल्हा सुधारणा होईल अशी आशा आहे
@sandeepjadhav2859Сағат бұрын
जबरदस्त साहिल सर
@mhaskaryashwant9577Сағат бұрын
अनुजा खूप छान माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून थँक्यू
@SantoshSantosh-es4io41 минут бұрын
साहिल साहेब फक्तं हे वकील साहेब कुटल्या पक्ष्य किंवा नेत्याशी शी संबंधित नसावे नहीतर धनु भाऊ सेटिंग लावतील त्यानी संतोष देशमुख यांना न्या द्यावं हीच आपेक्ष्या......
@TukaramRanerСағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महारष्ट्रात काहीतरी चांगल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्या . साहिल सर, अनुजा ताई.
@SantoshSantosh-es4io53 минут бұрын
तुमची टीम खूप छान काम करत आहे सहिल साहेब....❤❤❤
@jonsnow441146 минут бұрын
अनुजा❤❤❤
@surajsutar8621Сағат бұрын
साहिल सरांनी छान माहिती दिली
@ramdaswaje7094Сағат бұрын
तनुजा पण एक एक नवीन खुलासा करत आहे खूप छान विश्लेषण करत आहे
@subhashpathrikar1064Сағат бұрын
बढिया अनुजा.... 👍
@mayurjadhav518759 минут бұрын
Mumbai Tak 👌🎉
@babasahebrgaikwad8806Сағат бұрын
साहिल सर व अनुजा आपणांस एक विनंती आहे की आपण परळीतील बोगस मतदानावर एक व्हिडिओ बणवा
@shrikantgole74633 минут бұрын
मुंबई तक चे खूप खूप आभार चौथा खांब म्हणून आपण मीडिया कडे पाहतो ते आपण पूर्णपणे खरे उतरतात🎉
@NitinJadhav-s5e2 сағат бұрын
Mumbai tat aaple kup kup kup aabahar🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shembadu2339Сағат бұрын
माझी एक देवा भाऊंना विनंती आहे की असा एक कायदा करावा की निवडणुकीला उभा राहणारा जों उमेदवार आहे त्याच्या नावावर कोणताही बार किंवा दारूचं दुकान नसावं... ज्याच्या कडे हे आहे.. तो उमेदवार कधीही महाराष्ट्र किंवा राष्ट्र हिताचे काम करू शकत नाही.
@meghazende103634 минут бұрын
Yes right
@dipakjadhav8777Сағат бұрын
Khup mast explain karat aahat aapan Mumbai tak cha team la salam
@vaibhavkakade68422 сағат бұрын
Santosh anna la nyay milala pahije
@rshivramjadhav2 сағат бұрын
ओमकार ❤
@KrishnaPatil-ir1tu11 минут бұрын
अनुजा छान माहिती दिल्या मुळे आपले व सर्व टीमचे आभिनदन मा. सा. साहील जी सर्व टिमला कैवतुक व मानधन वाड कराल ही आपैक्षा🎉🎉❤❤❤
@gulabraobhonge7909Сағат бұрын
Hi अनुजा ताई आपल्या माध्यमातून सत्य माहिती मिळते y 'r grad patrkarita 🎉🎉
@ShivajiPaul-c7gСағат бұрын
मुंबई तक संपादकीय सरांना विनंती जसे आयबीएन लोकमत वर विलास बडे सर यांचे बडे मुद्दे आणि एबीपी माझा या चैनल वर ज्ञानदा कदम यांचे काय सांगते ज्ञानदा तसेच मुंबई तक वर काय बोलते अनुजा हा कार्यक्रम ठेवावा
@vishnutagad652453 минут бұрын
मुम्बई तक न्यूज 👌👍
@NanaMote-n2rСағат бұрын
मुंबई तक न्युज चे मनापासून आभार
@Helo-h-16Сағат бұрын
सॅल्यूट फोर फडणवीस
@Sawant-f6s56 минут бұрын
मुंडे चा राजीनामा का नाहू
@subhashpathrikar1064Сағат бұрын
मुंबई तक is one of the best... साहिल आणि अनुजा best chemistry 👍 अभिनंदन 🌹🌹🌹 लगे रहो दोस्त 👌👍
@jagannathalhat7334Сағат бұрын
हा चौकशी अहवाल आला तर त्याची अंमलबजावणी होणे मला अत्यंत अवघड वाटते. महिन्याभरात लोक सर्व विसरून जातील.
@pandurangadkine5493Сағат бұрын
धन्यवाद, मॅडम खुप खुप छान माहिती दिली आहे.👌👌👏👏
@dilipshinde5612Сағат бұрын
अनुजा,धनंजय मुंडे बहुदा अजीत दादां डे काल रात्रीच राजीनामा देऊन परळी कडे मार्गस्थ झालेले आहेत.
@PopatKamble-u6xСағат бұрын
जी चौकशी समिती नेमली आहे त्यात या सर्व प्रकरणामागे मूळ डॉन कोण आहे याचा समावेश होणे अपेक्षित वाटते.
@sopankarhale3989Сағат бұрын
अनुजा 🎉🎉
@gangadharkale37512 сағат бұрын
OmkAr sar great
@user-vy3mt7vm8oСағат бұрын
मुंबई तक टिम चे धन्यवाद ❤
@gulabparshuramkar5503Сағат бұрын
Bhartatil sagadya new channels ni shikave mumbai tak channel म्हणजे देशाला योग्य दिशा देणारे
@radh22027 минут бұрын
तीन नाही दहा चौकशी लावल्या तरी पसंतीस दिवस झाले तरी एक आरोपी आजुन सापडत नाही पुरावे नष्ट केले असतील तर कसा न्याय मिळेल
@jonsnow4411Сағат бұрын
तहालिया यांनी correct काम केलं तर धण्या मुंडे तर गेला🎉🎉🎉🎉 त्याची चटनारा जुना SP पण गेला
@jagannathalhat7334Сағат бұрын
या सर्व चौकशी अहवालावर काय निर्णय घेणार आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का ? की मतांच्या राजकारणासाठी ही जनतेची फक्त धूळ फेक आहे ?
@NEELESHGHARGEСағат бұрын
70000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग सारखे तर या न्यायालयीन चौकशी चे होणार नाही , याची खात्री आहे का तुम्हाला ???????
@sharadaghav4297Сағат бұрын
Chikki Ghotala Nakkich Baher Kadava Hi Fadwnis Sahebana Vininti... At least Khar Khot Samor Yayla Pahije... Pankaja Taicha Yamdhe Kiti Sambandh Aahe, Chuk Konachi Ahe, Ka Vinakaran Arop Hot Aahet.... Manapasun Fadvnis Sahebana Vinanti Aahe Ha Arop Aahe Ka Only Nav Kharab kel...? Please Sagli Inquiry Zali Pahij...
@GKSarkar-m8d19 минут бұрын
बिंदू नामावली ची पण चौकशी झाली पाहिजे..
@Beedcitizenliveshaikhtalib317554 минут бұрын
एक मागणी राहिली आपण विसरलात ती म्हणजे ऍड. उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करणे --- शेख तालिब पत्रकार बीड
@prabhakarpawar6996Сағат бұрын
विरोधी पक्ष त्यामुळे चूप बसले.
@sanjaygire3622Сағат бұрын
Justice for santosh anna😢
@shrikrishnakhapare1588Сағат бұрын
जर राख परळी ओसनिक वीज केंद्रातून माफिया नेत होते तर ही जबाबदारी वीज मंत्र्याची नाही काय
@RajaramJadhav-r5nСағат бұрын
ट्रॉफीक पोलिस हे नेताजी जी हुजरेगिरी करतात
@Bharat-s1bСағат бұрын
परळीच्या बोगस मतदानावर विडीओ करा
@SAS-uq2ryСағат бұрын
अनुजा मॅडम बोलण्याचा स्पीड कमी करा 😅
@DevendraShinde2145 минут бұрын
Smile pls, you have beautiful smile, billion dollar smile ❤
@manojdhumal47212 сағат бұрын
Reti, Rakh mafiya ki inquiry bhi honi jarurat hai.
@rajkumarbhore304445 минут бұрын
शासन एवढं करत आहे, तर सगळ्यांनी शासनास सहकार्य करावं
@vikramdeodhar7369Сағат бұрын
You guys rock. 👍. Sacred Games या पुस्तकात वाक्य आहे. I think सरताज सिंग या character चं आहे. "There is nothing you can tell me that will shock me." असा सगळा प्रकार आहे. अजून एक वाक्य आठवतं. "Inside Man" movie च्या शेवटी. "The farther you run from your sins, the more exhausted you are when they catch up to you. AND THEY DO." भारी movie आहे.
@Indianok3624Сағат бұрын
Ujwal nikam should be advocate for this case on the behalf of Santosh Deshmukh..
@navjivandaphal1083Сағат бұрын
🎉
@kailasmhaske32432 сағат бұрын
Madam smile chan ahe
@आम्हीशेतकरी-ल5प30 минут бұрын
Good night madam
@shrikantmaniyar6987Сағат бұрын
Parali che vyapari karad sathi band thevtat tyana karad tyachya aveedh sampatitun nuksan bharpai denar ahet ka?.
@AnilIngle-t7lСағат бұрын
तहानिलाननी खरच देशासाठी ईमानदार आहेत का, नियमांना विचारले पाहिजे.
@AnilIngle-t7lСағат бұрын
निकम यांना विचारले पाहिजे
@madansahane528Сағат бұрын
16केस आहे मग सर्वच ओपन होतील😊
@kushabashivsharan6684Сағат бұрын
Bid sati nahi tar all Maharashtra sate
@JAYAWANTPATIL-u5rСағат бұрын
हे दिखावा आहे.. परळीत गेले.. पण manage kele aahe. Andolan he जाणून भुजून केले आहे.. पंतप्रधान मोदी जी नी.. हा सर्व खेळ बघावा...
@siddhantrshingare8612Сағат бұрын
Congratulations fadanvis saheb 🎉
@sanjaytapkir3262Сағат бұрын
पुढे काय होईल दैव जाणे
@technicalgaming6607Сағат бұрын
चार वर्षे घालवायचे आहेत
@shreyadagade855935 минут бұрын
काय हे बरोबर अहेना आ मु क लोक पाहतात
@SatishKhalamkar46 минут бұрын
धनु मुंडे gela aata
@vitthalvolgov25572 сағат бұрын
Polis department madhe AI anyala pahije
@yogeshkanheresir5040Сағат бұрын
अनुजा ❤ सिंघानिया 😂
@sujaykakde82742 сағат бұрын
Halu bola madam kiti fast boltayet ajitdada peshawar Fast.
@prashikmeshram645925 минут бұрын
Tumhi fakt fadanvis sahebana hero kara, tumchya title ahe tase...gruhamantri mhanun tyanche kam ahe
@rajarammaske5609Сағат бұрын
Emphasis on collection of electronic evidence's such as CDR and Social media of all directly suspected and all persons frequently contacted by these suspects should be first preserved by the investigative agencies before they become time barred and lost as the case is from May-24
@KumudBatwarСағат бұрын
He rajkaran hyana janatechi rashtrachi lahich padalelo nahi fakt gund palun maya jamvayacji
@tulsiramkamble5178Сағат бұрын
Maharashtra madle janta kai kartr
@sanjaypatil58749 минут бұрын
Mad let's be a little slow... You're too fast
@sanjaypatil58749 минут бұрын
*Mam
@sunilkande8355Сағат бұрын
Bas kra aata
@Girish-v3pСағат бұрын
अन् करू नका पत्रकार साहेब
@dharmeshvora3342Сағат бұрын
Ha ek Jilla madi Gunda giri nahi puskar jilla madi hou sakte tikad pan kam karyal pahije shasan ne