धनंजय मुंड्या चा राजीनामा घ्या😢 इतका बिनलाजा मंत्री स्वत होऊन राजीनामा देणार नाहीत
@Jaihind9112 күн бұрын
बरोबर आहे यांन सगळी लाज सोडलीये😢😢
@bhanudasshinde-ie9qt2 күн бұрын
😅
@JAY-HINDКүн бұрын
बज्याचा नको का राजीनामा?😂 निष्क्रिय खासदार म्हणून
@ajinathzinjade83042 күн бұрын
अजित पवार यांनी राजीनामा घेतला नाही तर याची किंमत त्यांना मोजावी लागणार हे नक्की.... आणि दादांचा करारी आणि रोकठोक बाणा संपला की काय.... दादा कधीपासून असे गोलमाल वागायला लागले...अशांनी संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळणार ..😢
@ganeshraodeshmukh40592 күн бұрын
धनजंय मुंढे यांनी राजीनामा द्यावा
@ravindrachavan38132 күн бұрын
मा.मुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेब यांचे मौन का ? बहुतेक बीड जिल्ह्य़ातील परिस्थिती पाहून हताश व अस्वस्थ झाले असतील
@dadaraojadhav53802 күн бұрын
पालकमंत्री पदाबद्दल चर्चा बंद करा अगोदर संतोष देशमुख ला न्याय द्या
@vishalkadam85512 күн бұрын
धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या 😡😡😡
@ganpatjadhav98912 күн бұрын
धनजंय मुंढे यांना अजित पवार यांचाच पाठिंबा आहे हे सगळया महाराष्ट्राला माहित आहे
@ramdaspotghan52662 күн бұрын
संतोष देशमुख यांना तुम्हाला न्याय देता येत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा.तुम्हाला जनतेने बहुमत दिले.मोठी चूक झाली.
@sushilbhosale84792 күн бұрын
सरकार फसवतय विधानसभेत घोषणा करून कीती दिवस झाले अरे खोटं बोल पण रेटून बोल लोकांना बावळट समजून हे बोलतात सर्व सेटलमेंट झाले आहे आत्ता मतदान नाही यामुळे याचंच राज्य चालणार आहे
@skadam1242 күн бұрын
वाल्लमीक कराडला दोन दिवसात दुमता तीमता केला नाही म्हणूण बाकीचे आरोपी सापडानात म्हणूण धनजंय मुंडे चा राजीनामा घेतले शिवाय इतर आरोपी सापडनार नाहीत
@gorobakolhe1372 күн бұрын
दोन्ही मुंडे नी राजीनामा द्यावा. सोळंके व सुरेशधस यांना मंत्री करावे.पालकमंत्री धस साहेब योग्य आहेत.
@arunanimale67422 күн бұрын
दादाला पण काढा
@Vijay-ex4ym2 күн бұрын
ज्याला मराठी धड येत नाही, त्याला मराठी माध्यम प्रतिनिधी नेमतात.... धन्य आहे....सगळे मराठी पत्रकार हिंदीत गेले की काय?
@ShankarDhokle-x5n2 күн бұрын
लापट असतात राजकीय लोक
@n.y.zaware-patil.21372 күн бұрын
I am requesting to CM Fadanvis Saheb that please take Brain maping test of Dhananjay Mundhe and Walmik Karad.
@babantapkir67512 күн бұрын
अजितदादा धनु ला मंत्री काय आमदारकी काढून टाकले पाहिजे.मराठा समाज नाराज आहेत.कराड बाबत किती काळजी घेतली दिसते.
@as1x92 күн бұрын
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
@dineshpatil30152 күн бұрын
धनंजय मुंडे हे काय अनिल देशमुख आहेत का❓ राजीनामा द्यायला
@yashkoli90042 күн бұрын
खायला,प्यायला पदाचा उपभोग घ्यायला गेलेत ते foreign tripला.
@Shoutout18032 күн бұрын
दादा पादा मध्ये तेवढी हिम्मत नाही. यानी फक्त फालतू बडबड करूनच राजकारण करावे. आणि मंत्रालयातल्या खुर्च्या उबवाव्यात.
@SurekhaKasar-xg1hl2 күн бұрын
तुका म्हणे उगे रहा जे जे होईल ते ते पहा. राम किशना हरी.
@GaneshShinde-fr3fj2 күн бұрын
पंकजा मुंढे ना पण काही कारणासाठी मंत्री पदावरुन बाजुला ठेवल होत तसेच धनुभाऊ ला बाजूला का करत नाही. फडणवीस साहेबानी ठोस भुमिका घेवून आपण खरच रामराज्य सारख राज्य चालविणार दाखवून द्यावे
@shivajishelke8582 күн бұрын
हेच मुख्यमंत्री विरोधात असल्यावर काय केलं असतं, पूर्ण महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेतली असती, कॅबिनेटमध्ये काय दिवे लावणार आहेत कोणा कोणाला वाटून खायला द्यायच हे ठरवणार,
@balupadekar73932 күн бұрын
सगळं होणार जरा दम धरा फडणवीस आहेत ते काम पक्के करणार
@samadhangawali5955Күн бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@prashantmozar61522 күн бұрын
अजित पवारांनी राजीनामा द्यावा जर धनू राजीनामा देत नसेल तर
@bharatshinde4062 күн бұрын
ह्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे.
@kanifkulat83222 күн бұрын
राजीनामा तो बनता हे
@bhaushahebgadekar69622 күн бұрын
Hath banane dekhte wala धनंजय मुंडे आणि राजीनामा द्यावा
@bhaushahebgadekar69622 күн бұрын
Are dhanyvad dete
@ShivajiTangade-l9y2 күн бұрын
अजित पवार पण बीड साठी योग्य नाही एकनाथ सिंदे चालेल
@GajananGarole-dv9bv2 күн бұрын
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि यासंदर्भात नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@bharatshinde4062 күн бұрын
😢अजीत पवार यांनी निर्णय घेतला पाहिजे
@namadanave-fm3lm2 күн бұрын
धनंजय नी मंत्री पद चा राजीनामा देवा
@gajananlokhande10272 күн бұрын
याविषयी ..
@RohidasKurhe2 күн бұрын
शिवाजी राव निलंगेकर एक मार्क वाढवल्यामुळे राजीनामा देतात आणि धनंजय मुंडे एकाखुनाला सपोर्ट करतात तरी देखील फडणवीस राजीनामा घेत नाहीत हीतुमची नमर्दकी आहे.
@powerdhmaka31852 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी राजिनामा देवा
@sambhajitetar4102 күн бұрын
निष्पक्ष चौकशी होईल अशी व्यवस्था करा
@KashiprasadJagtap2 күн бұрын
Ajit pawar take Dhanu out of cabinet, otherwise you are also Shary of Dhanu's work
@skadam1242 күн бұрын
आजीत पवारात निर्णय घेण्याची क्षमता कमी होत आहे
@marutikolekar30112 күн бұрын
Palak mantra ha muda soda mul mudyavar kay honar yabadal mahiti lokana dya as Lok bolatat aikayala milate ahe
@namadanave-fm3lm2 күн бұрын
अजित पवार गैरहजर का आहेत प्रकरण दाबायचे आहे काय
@GeetaWagh-t7o2 күн бұрын
Dhoni.monday.and.is.sisterer.mb.hakla
@bhanudasshinde-ie9qt2 күн бұрын
आजीत पवार बाका प्रसंग आला की त्यांच्या दोन भुमीका असतात पहीली रूसून बसने दुसर आजार पणाच ढोंग करणे. धनुभाऊचा राजीनामा पवार घेत नसेल तर पंतांनी पवारचा च राजीनामा घ्यावा
@rajendrajadhav70142 күн бұрын
मंत्री काडून बीड एकनाथ शिंदे यांच्या कडे पालक कत्व धावे
@rajuthombre68742 күн бұрын
धन्याचा राजीनामा घेतला पाहिजे तरच चौकशी निःपक्षपाती होणार
@BalasahebMule-m2i2 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा नाही घेतला तर अजित पवारांना किंमत चुकवावी लागेल
@rameshorbobade61022 күн бұрын
त्याचा आरखकाय काय होतो
@RohanNikam-k6j2 күн бұрын
56 mintat jar 44.5k hajar lok hi news pahat astil tr yavar srkarne vichar krava .hi CM Devendra fdnvsi yani lsh dyave
@Abcd-p7r5p2 күн бұрын
Dharanvir 😂😂😂😂😂😂 70 hazar koti la goda lavla ha ky krnr Tyla khandani manus lagto Ha tr dharanvir😂😂😂😂😂😂
@satishmohod54562 күн бұрын
तुम्ही 1500 घ्या चुपचाप बसा
@vasantraomane9242 күн бұрын
Why both Deputy Chief Minister silent in Santosh Deshmukh murder case?
@rameshorbobade61022 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब जर तुम्ही सेफ असाल तर तो पर्यंत सेफ राहा की
@marutikolekar30112 күн бұрын
Jya amdarani vkhasdarani sahkaryache samaratan kele tyani santsha v tyanche kutumbachi vmaharstarachi mafi magun rajiname dyavet as Lok bolatat aikayala milate ahe
@umeshpatil80282 күн бұрын
बिनखात्याचा मंत्र्याची नेमणुकी करणे शक्य आणि त्याबाबत केंद्रीय नियमावलितील तरतूद: Rule 4(3)(b) of the Presidential Order made under the Government of India (Allocation of Business) Rules, 1961 allows anyone to be appointed as a minister without portfolio
@kanifkulat83222 күн бұрын
अजितदादा not reachable
@BalajiMundhe7772 күн бұрын
तुम्हाला दुकान चालवायला दुसर काही नाही का...
@rameshorbobade61022 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हेच खरे षुपे रुस्तुम आहे
@rameshorbobade61022 күн бұрын
तरच सरकारला शाबासकी आहे
@SuhasGaikwad-xp3ye2 күн бұрын
छोटा आका...मोठा आका....त्यांच्यावर कोणी मोठा बोका....आहे का ?....हेही बघाव लागेल....निटच तपासाव लागेल....
@कल्याणकाले2 күн бұрын
खरा मराठी नेता शिदे साहेब
@vishnugadhave82802 күн бұрын
😂
@umeshvedpathak93492 күн бұрын
Chota aka,aka,yamage kharokharach aka nahi mag kon aahe tar kaka aani Maharashtra la mahit aahe kaka kon ?
Danyachya jagevar Chagan Bujbal yana getle Tari chlel pan ha danya nako karan bujbal saheb jari marata Aarchnala virod karat asle tari yani gudala sath dili nahina
@rameshorbobade61022 күн бұрын
पालक मंत्री पद चोराला द्या
@rameshorbobade61022 күн бұрын
चोर हा चोराना साथ देणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
@rameshorbobade61022 күн бұрын
दूध का दुध पाणी होऊ द्या की
@rameshorbobade61022 күн бұрын
आजीत पवार साहेब हे सर्वात मोठे चोर आहे आसे मला तरी वाटते
@abbasparkar7847Күн бұрын
Ajit PAWAR is in the Govt at the mercy of BJP hence he can not open his mouth Wise Devendra Phadnavis is trying to blame Ajit PAWAR for the consequences Everybody is trying to keep the ball put of their court