Sambhajiraje Chhatrapati Exclusive: 'धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराडचे बॉस' | Beed Crime

  Рет қаралды 74,578

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 361
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 18 күн бұрын
⛳🙏#राजे तुम्हाला #मानाचा_मुजरा🙏🚩🙏 राजे तुम्ही एकदम परखड भूमिका मांडली. उभा महाराष्ट्र 🇮🇳🙏⛳राजे तुमच्या पाठीशी आहे.
@govindwartale3258
@govindwartale3258 18 күн бұрын
राजे 100% वास्तव बोलत आहात
@artimusic8900
@artimusic8900 17 күн бұрын
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपण दिलेले शब्द पाळावेच लागतात..म्हणजे..ह्यांनी घोषणा केलेल्या समित्या नेमायलाच पाहिजेत.
@artimusic8900
@artimusic8900 17 күн бұрын
फडणविस आज विरोधी पक्षात असते तर आकाश पाताळ एक केले असते..आणि राजीनामे घेतले असते.
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 18 күн бұрын
राजे तुम्हींच आम्हाला न्याय द्या....❤❤❤
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 17 күн бұрын
क्या वह पवर में है? चट्टूगिरि
@shivramwagh6947
@shivramwagh6947 18 күн бұрын
सगळ्यांना मराठा आमदारांना व त्यांच्या कार्यकर्ते म्हणवुन घेणारा़ना भावपुर्ण श्रद्धांजली.
@dharmrajsawant-di8tn
@dharmrajsawant-di8tn 18 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या वाल्यावर मोका लावा तेव्हा बीडचे लोक सुखात जगतील
@PradipPawar-g5d
@PradipPawar-g5d 18 күн бұрын
Thnks राजे देशमुख सरपंचासाठी तुम्ही खंबीर उभे राहिला. नक्कीच कल मुंडे यास्थीच cm ना भेटायला
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 18 күн бұрын
राजे सत्य बोलत आहेत 💥🚩
@RahulChavan-v9z
@RahulChavan-v9z 18 күн бұрын
अजित पवार यांचा जाहीर निषेध, संबंधिताचे राजिनामा घ्या
@civilpractical8845
@civilpractical8845 18 күн бұрын
बांगड्या द्या आता पाठवून मग पुढें या
@rjthecompletechemistrysolu6158
@rjthecompletechemistrysolu6158 17 күн бұрын
अजित पवार ही वंजारी ची औलाद आहे मराठीची नाही
@indian-mz8qc
@indian-mz8qc 17 күн бұрын
CM cha adhikar asty konacha rajinama ghyayacha tr Evdh pn mahit nahi saheb tumhala n comment karta kahi pn
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 17 күн бұрын
BJP मधील, सरकार मधील सर्व मराठा आमदार सुरेश धस यांच्या मागे उभे रहा. संभाजी राजेंच्या मागे उभे रहा.🙏🙏🙏🙏
@amarsonwane6377
@amarsonwane6377 18 күн бұрын
अजित दादा यांच्या कामं वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे दादा का शांत बसले आहे दादा ची फजिती झाली आहे
@VijayBhilare-g4b
@VijayBhilare-g4b 18 күн бұрын
छत्रपती संभाजी राजेंना आणी पत्रकार बंधुंला मानाचा मुजरा तुम्ही सगळे जन आहात म्हणुनच त्या माऊलीला न्याय मिळेल ❤❤
@dattatraymane4059
@dattatraymane4059 18 күн бұрын
ही प्रक्रिया पूर्ण भोगस आहे
@Vk07413
@Vk07413 17 күн бұрын
संभाजी महाराजाची हत्त्या केली तेव्हा आपण नव्हतो....पण ते ऐकून आजही रक्त सळसळत....आजही एका भावाला तसाच मारलंय, खूप वेदना होत आहे... जर न्याय मिळाला नाही तर न्याय घ्यावाच लागेल!
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 17 күн бұрын
Mazya manatale bolalat
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 18 күн бұрын
राजे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@rambhauwaghade8480
@rambhauwaghade8480 17 күн бұрын
आदरणिय संभाजी राजे ,धन्यवाद निर्भिडतेला
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 18 күн бұрын
महाराष्ट्रात हुकूमशाही चालू आहे असं वाटतं आहे
@satrepramod6191
@satrepramod6191 17 күн бұрын
कोनाची
@RajkanyaBhosale-qq6rv
@RajkanyaBhosale-qq6rv 18 күн бұрын
अजित पवारांनी धन्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाज करत आहे राजे तुम्ही लढा समाज तुमच्या सोबत आहे 🙏🙏🙏
@dattashingare9469
@dattashingare9469 17 күн бұрын
राजकन्या भोसले अहो. हे राजे निवडून आले नाहीत राजे फक्त छत्रपती उयनराजे आहेत
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m 18 күн бұрын
पूर्ण प्लॅनिंग पूर्ण सेटिंग रचलेला पूर्ण सापळा धनंजय मुंडे अजित पवार फडणवीस
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 16 күн бұрын
kahitari kara na rao.... ithech badbad chalu aahe
@DhakaneRamkisan
@DhakaneRamkisan 17 күн бұрын
नमस्कार, मी वंजारी समाजाचा असून मला या गोष्टीबद्दल आज खरच बोलावसं वाटलं म्हणून मी बोलतोय बीडमध्ये झालेली घटना ही घटना अतिशय निंदनीय क्रूर आहेच त्याचबरोबर मला हे अपेक्षित आहे की धनंजय मुंडे हे मागच्या दहा-पंधरा वर्षापासून मुंडे साहेबांना दगा फटका देऊन शरद पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मागच्या पंधरा वर्षापासून बीडमध्ये काय घडतय किती वंजारी समाजाचे खून झाले एक अधिकारी गायब झाले त्यावेळेस शरद पवार पक्षाचे सुरेश धस तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचा आणि धनंजय मुंडे पटत नाही म्हणून त्यांनी परत बीजेपी मध्ये प्रवेश केला. माझा प्रश्न असा आहे की आज संतोष देशमुख या गोरगरिबाचा मृत्यू झाला त्यावेळेस सुरेश धस संदीप क्षीरसागर राजे छत्रपती अशा प्रत्येक व्यक्तींनी. हळहळ व्यक्त केली त्याचबरोबर आज आपण जातीपातीचा विचार न करता त्या गोरगरीब संतोष देशमुख त्याचबरोबर बरेच वंजारी समाजाचे सरकारी अधिकारी यांचे खून झाले त्यावेळेस कुठे होते सुरेश धस कुठे होते संदीप क्षीरसागर सोळंके राजे छत्रपती माझा बोलायचा उद्देश हा आहे की मराठा समाजाचा माणूस आज आपल्यात नाही म्हणून सगळेजण उभा राहिले माझी कळकळीची विनंती आहे हा मनुष्य जन्म आहे या धर्तीवर ती जीवन जगणारे प्रत्येक माणसं जातीपाती सोडून द्या आणि कोणाचाही खून जरी झाला त्याच्यावर अत्याचार झाला सगळ्यांनी असंच एकजुटीने उभा राहिला पाहिजे. ज्यावेळेस एक सरकारी अधिकारी गायब झाली त्यावेळेस कुठे होते व तुमचे सगळे नेतेमंडळी मराठ्यांवर अन्याय झाला म्हणून तुम्ही आज उभे राहिले ज्यावेळेस वंजारी समाजाची लोक मारली गेली एक अधिकारी गायब झाला त्याच वेळेत जर सगळ्या लोकांनी मग ते कुठल्या जाती धर्माची असो आवाज उठवला असता तर आज तुमच्या बीड जिल्ह्याला आमचा बिहार होतोय अशी म्हणायची तुम्हाला लाज वाटली नसती ही खंत आहे. देशमुख साहेबांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली विचारांचे कुटुंब या दुखातून सावरव आणि त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो परंतु बिडकारांना विचार करा जात सोडून प्रत्येक माणसावर अन्याय होत असेल तर उभे राहा तरच तुमचा जिल्हा कुठेतरी चांगल्या वळणावरती येईल. काय बोलतात सुप्रियाताई अहो ताई तुमच्या पक्षात तुम्ही वाढवले त्यांना तुमचीच शिकवण आहे तुम्ही काय केले एवढे दिवस. त्याचबरोबर पंकजाताई मी न्यूज मध्ये बघितल्याप्रमाणे तुमच्या पक्षाचा तो बूथ प्रमुख होता पक्ष सोडावं धर्म सोडा आपलं कर्तव्य होतं त्या गरीब कुटुंबाच्या तिथे जाऊन भेटणं. गोरगरिबांना कुठलाही नेता तो कोणत्याही समाजाचा असू दे त्याला जो माज असतो ना त्याचा जात नाही कारण आपण गरीब आपल्याला आपल्याच गावातील आजूबाजूचे मते कोणते धर्माचे तेच लोक कामाला येतात राजकारणी नाही. धन्यवाद
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 17 күн бұрын
धन्यवाद तुम्हाला !
@user-y410
@user-y410 18 күн бұрын
धनंजय मुंडे आणी मा. मुख्यमंत्री साहेब यांनी हा नियोजन करून केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे न्याय मिळणे कठीण आहे.
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 18 күн бұрын
अजित पवार याने धनंजय मुंडे याची पक्षातून हाकालपट्टी करावी.... अन्यथा मराठा समाज हळूहळू अजित पवार यांच्या पासून लांब जाईल
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 18 күн бұрын
छ.संभाजीराजे संतोष देशमुख हत्याकांडात न्याय देण्यासाठी पुढे आल्यामुळे बीड जिल्ह्य़ातील जनता आभारी आहेत.
@AshokSangle-s7d
@AshokSangle-s7d 17 күн бұрын
संभाजी राजे तुम्ही कोण राजीनामा मागणारे तुम्ही तुमचं बघा इलेक्शन आत निवडून आलेले आहेत बाकीच्या गोष्टी अडथळा आणून तुम्ही रँडी बाजी करू नका
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 16 күн бұрын
kaslya bhurtyani uthav aani rajinama dya mhanayach... sagal sampalay tari mi motha😂😂😂
@gajananmore6151
@gajananmore6151 12 күн бұрын
Tuzy ayacha nawra ayghalya ​@@AshokSangle-s7d
@mahesh79701
@mahesh79701 18 күн бұрын
बरोबर.. छत्रपती संभाजी राजे.. 💐
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 18 күн бұрын
महाराष्ट्रात इतका भंपक आणि पुचाट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अजून झाला नाही. पुढे आता वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. मग साहिल जोशी त्याच विश्लेषण करणार. विषयच खल्लास!!!
@Vtooka
@Vtooka 18 күн бұрын
अजित पवार, धनंजय मुंडे, फडणवीस यांचा जाहीर निषेध! जाहीर निषेध!!
@gangadharraut4739
@gangadharraut4739 17 күн бұрын
राजे, तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 17 күн бұрын
राजे खरोखरच जनरक्षक आहेत . परखड स्पष्ट बोलणे आणि तळमळ दिसून येते . जनतेने अशा माणसाना नेता म्हणून स्विकारणे गरजेचे आहे .
@Ashok-f1s
@Ashok-f1s 18 күн бұрын
Cm... DM...setting
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 16 күн бұрын
ग्रहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हि नम्र विनंती आहे
@amolsonone5948
@amolsonone5948 17 күн бұрын
छत्रपती महाराज आम्ही आपल्या सोबत
@hanumantjadhav3075
@hanumantjadhav3075 18 күн бұрын
आपल्या लाडक्या बहिणीच्या नवरा याची हत्या अगदी क्रुरपणे झाली आहे.लाडक्या बहिणीला न्याय कधी मिळणार.😢😢😢
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 18 күн бұрын
एक सध्या आरोपीला पोलीस पकडू शकत नाही यावरून महाराष्ट्राचे नेतृत्व किति कमजोर आहे हेच दाखवते
@manoharsalave1794
@manoharsalave1794 17 күн бұрын
धनजय मुंढे चां राजीनामा घ्या...अजित पवार तुमच्यावर देखील जनतेचा रोष आहे म्हणून लवकर निर्णय घ्या
@rajendramandare6664
@rajendramandare6664 17 күн бұрын
धनंजय मुढे मंत्रीपदावर असू नये...
@civilpractical8845
@civilpractical8845 18 күн бұрын
मोठा मासा गळाला लागले म्हणून है नाटक चालु आहेत. याचे नावे वाट मुख्टियार आहे विषय संपला इथच. किती राजकारणी नीच आहेत हे दिसत आहे. मोका लावला पाहिजे पहिला.
@rajeshkothawale8260
@rajeshkothawale8260 17 күн бұрын
करवीर (कोल्हापुर)चे छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा 🚩
@dattashingare9469
@dattashingare9469 17 күн бұрын
बाबा मुजरा फक्त छत्रपती उदनराजे नाच करायचं
@yunussayyad720
@yunussayyad720 17 күн бұрын
राजे तुमच्या कडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पहातोय. अजित दादा व मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत हे पूर्ण जनता जाणते
@rajubarde8080
@rajubarde8080 18 күн бұрын
राजेशाहा राजेशाहीच पाहिजे होती असं वाटायला लागले
@rahulbhondave9780
@rahulbhondave9780 18 күн бұрын
अजित पवार काळा पैसा घेतो वाल्मिकी कराड कडून.
@gorobaingale6606
@gorobaingale6606 17 күн бұрын
हे मात्र पटलं पण आपण काही करू शकत नाही वाल्या खरच dhanya आणि अजित पवार साठी शेण खातात लोकशाही पिलवूणूक करतात
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 17 күн бұрын
Truth 👌 conversation👍
@tukarammalchimane1771
@tukarammalchimane1771 18 күн бұрын
अजित दादाचे मौन खूप काही सांगून जातो
@Jeetkiore
@Jeetkiore 18 күн бұрын
राजे आता काढाच ती बंदूक आणि तलवार. छत्रपती घराण्याला माफ आहे ना.. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे..
@anilzende3230
@anilzende3230 16 күн бұрын
नं.1.राजे.🎉तुम्हीच सर्व सामान्य जनतेला न्याय देऊ शकता.!❤
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 18 күн бұрын
सगळी setting ahe
@civilpractical8845
@civilpractical8845 17 күн бұрын
असे कित्येक केसेस होत पण नसतील याचे दहशत मुळे
@gulabraopatil5476
@gulabraopatil5476 17 күн бұрын
राजे तुम्ही बरोबर बोलला आहे, आता जे काय सरकार कडून चालले आहे ते वेळ काढू धोरण आहे ते काय न्याय देतील असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊन महाराष्ट्राला पर्यायाने देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे असे आम्हाला वाटते.
@BalkrushnaKharat
@BalkrushnaKharat 18 күн бұрын
धनंजय मुंढेना पाहिले यांचे मंत्रिपद kadha
@akshayrakh4733
@akshayrakh4733 17 күн бұрын
Nigh re jalkyano
@Archana-j9c6s
@Archana-j9c6s 17 күн бұрын
तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच आहात माननीय आदरणीय राजे महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक आपले आहेत त्यांना आपण कधी ही डावलू शकत नाही ही महाराष्ट्र राज्याचा कणखर पाया आहे आणि त्यांना काही ही म्हणण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही कारण ही सर्व एकजुटीने बीडच्या मोर्च्यात सहभागी झाले तोच हा कणखर पाया सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्र राज्याचे अतिशय लोकप्रिय महत्त्वाचे आहेत महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी तर आहेच सगळी आपलीच जनता महाराष्ट्र राज्य राज्य कोणाचे आपल्या सर्व जनतेचे मला अभिमान आहे सर्व जाती धर्माच्या जनतेचा धन्यवाद माहिती छान👏✊👍 दिली
@भागवतनानासाहेबडाके
@भागवतनानासाहेबडाके 18 күн бұрын
मानाचा मुजरा राजे 🚩🚩🙏🚩🚩
@Newsreporting123
@Newsreporting123 18 күн бұрын
शासकीय विश्रामगृह हे गुन्हेगारासाठी आहे 😂
@praveenbankar7931
@praveenbankar7931 18 күн бұрын
सकाळी सहा वाजता उठतात आणि कामाला लागतात दादा ..
@sujittambe9321
@sujittambe9321 17 күн бұрын
Hats off to Mumbai tak❤
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 18 күн бұрын
#संतोष_अण्णा_देशमुख यांना #न्याय देण्यासाठी #महाराष्ट्रातला #सुज्ञ_समाज #जिवंत_समाज #माणुसकीच्या_नात्याने #बीड च्या 28 तारखेच्या #जन_आक्रोश_मोर्चात लाखो लोक सहभागी झाले त्यांनी #माणुसकी_जपली🇮🇳🙏🇮🇳🙏❤🙏🇮🇳💪🚩💪⛳ #संतोष_अण्णाच्या_कुटुंबाच्या #पाठीशी_उभा_आहे.
@Pravin_Maratha
@Pravin_Maratha 18 күн бұрын
⛳⛳
@Abhijitbpawar555
@Abhijitbpawar555 17 күн бұрын
संभाजीराजे छत्रपती हे योग्य भुमिकेत आहेत
@shivajishinde4284
@shivajishinde4284 17 күн бұрын
राजे तुम्ही योग्य बोलत आहात. तुम्ही सत्त्याच्या बाजूने राहणार यात शन्का नाही.तुम्हाला मानाचा मुजरा. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
@rajendramore360
@rajendramore360 18 күн бұрын
संतोष देशमुख हे BJP che कार्यकर्ता असताना सत्तेसाठी गुंडाना vachvite तेव्हा BJP CHE KAM Kse karve
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 16 күн бұрын
न्याय मिळणार नाही १०१% कारण फक्त आमदार आपले घर भरत आहे सरकार तुपाशी जनता उपाशी.
@amolsonone5948
@amolsonone5948 17 күн бұрын
महाराज आम्ही तुमचा सोबत
@bhagwantgohad8730
@bhagwantgohad8730 14 күн бұрын
खूपच चांगल्या पद्धतीने वास्तव मांडल
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 18 күн бұрын
राजे काही होणार नाही. ही सर्व सेटिंग आहे. सामान्य माणसाचे काहीच देणघेण नाही या लोकांना सर्व लोकशाही ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व यंत्रणाच सडलेली आहे तर न्याय कोणाकडे मागणार. पर्याय एकच आहे विद्रोह
@bapusahebdeshmukh9728
@bapusahebdeshmukh9728 17 күн бұрын
Correct analysis and true news facts and news,Raje speak true.
@manojYadav-wr7lu
@manojYadav-wr7lu 17 күн бұрын
100 percent Sahi ❤
@vilaskadam3497
@vilaskadam3497 18 күн бұрын
अजित पवारांनी नैतिकता म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 17 күн бұрын
राजे स्पष्ट बोलत..... धन्यवाद...
@tukarammalchimane1771
@tukarammalchimane1771 18 күн бұрын
कुठे नेयुन ठेवला महाराष्ट्र माझा
@popatbhange412
@popatbhange412 17 күн бұрын
राजे तुमचं तुमचा राजीनामा द्या
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 18 күн бұрын
राजे साहेब आपण अजित पवार यांच्या रूपाने खर तर मुंढेला पदावरून दूर करू न दाखवलं पाहिजे सर. कारण दादांना राज्यातील जनता तुमच्यावर नाराज आहेत तुम्ही जनते समोर अडचण नक्की येईल जागे व्हा. तळा गळा पर्यंत हे विचित्र आहे सर cm साहेब निर्णय घेऊन तुमच्यावर खूप विश्वास आहे पण तो गमावणे धोक्याचे आहे सर धन्यवाद.
@swananddeshpande2124
@swananddeshpande2124 3 күн бұрын
संभाजीराजे मी तुम्हाला राजा मानतो माझ्याजवळ सगळे प्रूफ आहे एका महिन्याचा विनयभंग झाला आहे व्हिडिओ पण दाखवतो तुम्ही म्हणाल तर
@rambhauwaghade8480
@rambhauwaghade8480 17 күн бұрын
विध्यमान सरकार वाल्मिक कराड चे काहीच वाकडं करू शकत नाही,तो सहीसलामत बाहेर निघनार,हे अंतिम सत्य
@rupeshbhor3760
@rupeshbhor3760 8 күн бұрын
अजीत पवार साहेब तुमचा जाहीर निषेध......
@dattashingare9469
@dattashingare9469 17 күн бұрын
महाराष्ट्रचा राजा छत्रपती उदनराजे आहेत राहतील.
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 17 күн бұрын
त्या बेवडयाला कोणी मानत नाही
@ravirajeupadhye439
@ravirajeupadhye439 17 күн бұрын
Great 👍
@SandipPunde-f5d
@SandipPunde-f5d 17 күн бұрын
अहो सर्व देखाव आहे काल मुंढे फडणवीस ला भेटतो आणि आज हा हजर होतो सर्व सेटलमेंट आहे
@JagannathGadakh
@JagannathGadakh 18 күн бұрын
महाराज आम्हा लाज वाटते तुम्ही छत्र पती घराना जारांगे आपल्या पुढे गेले हे विचारा पत्रकार सोईचे प्रश विचारा
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 17 күн бұрын
बे अक्कल गत बोलू नका...
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 17 күн бұрын
छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली पाहिजे ❤
@BhagatMahesh-m7d
@BhagatMahesh-m7d 18 күн бұрын
Jay shivray Raje
@devroy9801
@devroy9801 17 күн бұрын
राजे आपल्याकडे जी पूर्वजांची संपत्ती आहे. त्या गोरगरीब लोकांना उद्योगधंदे साठी आपली संपत्ती वाटून द्या. जेणेकरून गोरगरिब समाज तुमचं नाव काढतील
@amoljadhav-t4l
@amoljadhav-t4l 17 күн бұрын
पंकी ने चिकी चाटून कमवली ती वाटू ना
@vaishliphule3916
@vaishliphule3916 17 күн бұрын
Happy new year Raje
@a-j8c
@a-j8c 18 күн бұрын
True,
@mangeshdhawale5487
@mangeshdhawale5487 17 күн бұрын
Raje barobar ahet
@vikaramdhanure5411
@vikaramdhanure5411 17 күн бұрын
I am proud of you raje
@dalpatsuthar2055
@dalpatsuthar2055 17 күн бұрын
❤ 15:53
@praveenbankar7931
@praveenbankar7931 17 күн бұрын
राजांचे ऐकत नाहीत पंत काय परिस्थिती झाली
@roll1717
@roll1717 17 күн бұрын
अजित पवार नक्की मराठा समाजाचा आहे काय
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 18 күн бұрын
मराठा आमदार भावपूर्ण श्रद्धांजलि
@RajendraGhumbarde-eo6re
@RajendraGhumbarde-eo6re 18 күн бұрын
शेवटी कराड जिंकला, कायदा सुव्यवस्था हारली.
@ssam1234-i9l
@ssam1234-i9l 17 күн бұрын
Raje 🙏
@patilsaheb3273
@patilsaheb3273 17 күн бұрын
तो राजीनामा देत नसेल तर ? फडणवीस साहेबांनी राजीनामा दयावा..
@vijaydeshmukh43
@vijaydeshmukh43 18 күн бұрын
अजित दादा बाहेर या तुमच्या या कृती मुळे आज जे संतोष देशमुख सोबत झाले ते उद्या अजून कोणा घडू शकते सत्ता तुम्हाला मिळाली म्हणुन तुम्हाला काही देणे घेणे नाही का?
@bapusahebdeshmukh9728
@bapusahebdeshmukh9728 17 күн бұрын
Justice for Maharastra.🙏
@rajendra9259
@rajendra9259 18 күн бұрын
भोसले साहेब । आरोपीना शिक्षा द्यायची का?? मुंडेना फासावर लटकावयचे आहे। हेतु काय??
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 13 күн бұрын
आर आर आबा पाटील फक्त,अस बोले होते की,बडे बडे शहरो में चोडी छोटी बाते होते रहती है, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता धनंजय मुंढे ल लाजच वाटली पाहिजे,स्वतः राजीनामा देऊन चौकशी ल तयार व्हावं
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 17 күн бұрын
आता ह्या लोकांना राजें बोलायचे लोकांनी सोडावे त्यांची वर्तवणूक छत्रपती सारखी राहिली नाहीत
@muralidhargandhi7023
@muralidhargandhi7023 18 күн бұрын
big humble request to u kindly open your political party you are really very gentle. plz you give full attention to this issue
@hanumantkute4403
@hanumantkute4403 18 күн бұрын
राजे 🙏
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 16 күн бұрын
अजितदादा आता स्पष्ट सांगा खर काय?
@avinashgawali8182
@avinashgawali8182 17 күн бұрын
Sambhaji raje n sarkhe lok ahe mhsnun maharastrat Justice ahe
@BalkrushnaKharat
@BalkrushnaKharat 18 күн бұрын
राजे आम्ही तुम्ही जर म्हणाल तर आम्ही यांचा कार्यक्रम करू जय शिवराय जय bhim
@swananddeshpande2124
@swananddeshpande2124 3 күн бұрын
अरे मोरक्या राऊत खाली देता
@maheshshinde-qt4ey
@maheshshinde-qt4ey 17 күн бұрын
Raje 100% Royal
@dalpatsuthar2055
@dalpatsuthar2055 17 күн бұрын
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН