Рет қаралды 882
भीमजंयती स्पेशल
जयभीम मिञानो छोटीशी स्टोरी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुजन समाजातील गरीब मुल मुली शिकुन एक अधिकारी कसे बनतात.हे या विडोओ मधुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.आई वडील आपल्या लेकरासाठी किती कष्ट करतात.त्या कष्टाच फळ त्यांची मुल अधिकारी बनुन दाखवतात.आवडल तर नक्की शेअर करा.
Lyrical & singer - Archana gaikwad
co actor - kesharbai gaikwad,nathrao
gaikwad,Anita puyad,raju puyad,
yogesh raut.
music director - gaurishankar utkarsha
utkarsha studio beed
D.O.P. - suarabh mundada
editing - shailesh takle
special thanks - Bajrang arkule sir