छान... खरंच - छत्रपती शिवाजी महाराज चौक... तुळजापूर ची सावरी राजे चौकामधी
@Mathur11113 жыл бұрын
साजनजी असंच प्रेम महाराजांबद्दल असूद्या लोकं तुम्हाला साथ देतील 🚩🚩👍👍
@धनूधामणे3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय सवारी भवानी चौकामध्ये नाईस सॉंग
@kiranshillar15013 жыл бұрын
गुरूजी माझ्याकडे महाराजांच गाणं आहे
@krishnakadam79343 жыл бұрын
जय शिवराय भावा
@manishghorpade99693 жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@shivajigadage5973 жыл бұрын
आपले राजे आपले दैवत आपले श्रद्धास्थान राजे शिवछत्रपती मानाचा मुजरा .
@prashantbankar73713 жыл бұрын
Aai tuljapurchya aaila pan he song aavdla. Mazhya angat sanchar yetoy. Purn 1 mahina zhala pan sanchar ajun gelacha nahi. Aai hyacha ganyavar Mala zhop lagte. Aani prasana vatte. Aaicha aashirvad aahe tumchya pathishi. Ajun ganie tumchi prasidhi hotil. Aai radha udha udha. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratikshagawalishorts36713 жыл бұрын
असंच प्रेम महाराजांबद्दल राहू द्या लोक साथ देतील महाराष्ट्र डोक्यावर घेईल🙏जय भवानी जय शिवराय
@subhashshinde23173 жыл бұрын
मी प्रथम आपला खूप खूप आभारी आहे. इतका सुंदर अप्रतिम जीव ओतून गाणं गायला ने फार छान दिला. मी गाणं निघाल्यापासून रिलीज झाल्यापासून तेच तेच बार्बरा ऐकत बसतो. बंधू आपल्याला खूप खूप धन्यवाद आई तुळजाभवानी असेच गाणे गाण्याची आपल्याला बुद्धी देवो हीच प्रार्थना.
@PratikDoke1434 жыл бұрын
नक्किच अभिमान आहे साजन दादा सागर सर कारण मी छत्रपतींच्या भुमीत जन्मलो...🚩शिवजन्मभुमी जुन्नरकर+आंबेगावकर🚩 धन्य जिजाऊ ! जय शिवराय🙏✨💯 Full Support ✌💯❤🎶
@devadeokar45073 жыл бұрын
Sajan bhau तुमचा अभिमान आहे जय महाराष्ट्र सर्व टीमचे असच चांगली गाणी काढा
@sagarghatge67043 жыл бұрын
यातून लक्षात येतं की तुम्ही फक्त मोठे कलाकारच नाहीत तर शिवरायांवर प्रेम करणारे खरे मावळे आहात! जय जिजाऊ! जय शिवराय!
@ramkrishnahariofficial29504 жыл бұрын
नाव पेक्षा तुहमला महाराजांचा आदर आहे ते पाहून फार वाटलं,आणि गाण्यात जो शब्द आहे तो आदर पूर्वक बोलला गेला आहे ,त्यामुळे खंतची गरज नाही,आई तुळजाभवानी यांचे शिवराय परम भक्त होते,ani तुम्ही सुधा अहाता,जय श्री राम,जय शिवराय🙏🙏❤️❤️😎😎
साजन बेंद्रे जी आपली शिवरायांवरची भक्ती प्रेम पाहुन मन भरुन आलं...निर्णय योग्य घेतलात जय शिवराय
@bhutarenitin013 жыл бұрын
जय श्रीराम श्रीकृष्ण भैरवनाथ जय मल्हार जय जय शनिदेव जय हनुमान जय विठ्ठल
@ramdasbhokare743 жыл бұрын
खरोखरच चांगला निर्णय, जय जिजाऊ,जय छत्रपती शिवराय।
@kaluramwadkar78893 жыл бұрын
धन्यवाद बेंद्रे साहेब
@shahajimisal94053 жыл бұрын
ज्यांनी कोणी चूक लक्षात आणून दिली त्यांना प्रथम धन्यवाद आणि गीतकार साजन गायक वाघमोडे आपण लगेच दुरूस्तीसाठी दुरुस्ती केली त्याबद्द्ल तुम्हाला धन्यवाद आणि अशी चूक कोणाकडून होता कामा नये
@somnathbhojane16143 жыл бұрын
Bhau jai shivray .
@saiganeshacdigitalnimgaonj33623 жыл бұрын
पहिलं एकेरी उल्लेख असणार गाणं जिथं जिथं असेल ते डिलीट करावे ही सर्वांना विनंती🙏🙏🙏
@sagardevkate17453 жыл бұрын
साजन भाऊ खुप खुप धन्यवाद
@Jamkhedkalanirmiti3 жыл бұрын
पुण्यात आणि मुंबई मध्ये "शिवाजी नगर" म्हणून गाव आहेत त्यात बदल होणे गरजेचे आहे. "छत्रपती शिवाजी महाराज नगर" असे झालं पाहिजे .
@spmusictrack15133 жыл бұрын
छान सर, तुमचे सर्व गाणे आम्ही ऐकतो,गाणे दुरुस्त करून पुन्हा टाका, छान असतात तुमचे गाणे
@ajitbhote30823 жыл бұрын
Hayech vajla gavan ekcha no sawari bhavani chavkamadhi
@vickyjorvekar97014 жыл бұрын
सागर सर, साजन सर, वामन सर मनापासुन आभार... मोरया ग्रुप महाराष्ट्र राज्य
@rnthorat10323 жыл бұрын
Jay Shivray vicky bhau
@pratikpachkale27334 жыл бұрын
धन्यवाद भाऊ... 🙏 या गाण्यांमध्ये बदल केल्याबद्दल...आणि या पुढे असं होता कामा नये... महाराजांचं नाव कोणीही एकेरी घेऊ नका....🙏 जय महाराष्ट्र 🚩
@vishalwalke394 жыл бұрын
सवारी शिवबाच्या चौकमधी ग चौकामधी, हे पण जमलं असतं सागर दादा.. भवानी चौकमधी म्हणाल की गाण्याची गंमत जाते,😒 दादा एकदा इथे काय बदल करता येईल हे तुमच्या फॅन्स कडून जाणून घ्यायला हव होत, एखाद्या गीतकार ने किंवा एखाद्या तुमच्या कट्टर फॅन ने नक्कीच सुचवलं असतं, भवानी शब्द दमदार आहे पणं राजेंच नाव गाण्यातून वगळल जातंय हे पण दुर्दैव आहे.. सागर आणि साजन सर हे तुमच्या एका कट्टर फॅन्स च मत आहे, तुमची सर्व गाणी मनापासून आवडतात, तुम्हाला या मायभूमीत तरी तोड नाही, तुमच्या कडून एखाद्या नवीन शिवगिताची अपेक्षा आहे❤️ धन्यवाद
@PratikDoke1434 жыл бұрын
शिव गीत नक्किच होईल दादा... ✌❤👍🚩
@vishalwalke394 жыл бұрын
@@PratikDoke143 thanks bhau.. आम्ही एखाद गाणं रचल तर तुम्ही घ्याल का🙏🏻 तुम्हीं साजन सर किंवा सागर सरा कडून गाऊन घ्याल का❤️
चुकतय भाऊ कमेंट दुरूस्त कर तु पण एकेरीच बोलत आहेस ....
@shivrajmobiles35973 жыл бұрын
Mast ... 👍 Jay Shivray 🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@fankarnitin38933 жыл бұрын
कड़क
@sahyadrichadurgveda4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब चूक होऊ शकते पण ती स्वीकारून बदल करायला पण वाघाच काळीज लागत दिल जित लिया जय शिवराय 🙏🙏⛳⛳💐💐
@saksenaadmane64844 жыл бұрын
कधी टाकणार दादा गाण
@santoshgavande26074 жыл бұрын
धन्यवाद दादा
@sagarpetade4193 жыл бұрын
1 No Sajan dahu
@rutik_rhythm43173 жыл бұрын
Meter, he konala samjhnar nahi, धन्यवाद बदल केल, पुन्हा हे गाण गाजणार आहे, सावरी भवानी चौका madhi
@thanekar73803 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@95525799763 жыл бұрын
असंच प्रेम असू द्यात.....💐💐💐💐💐
@sharadbawaskar27143 жыл бұрын
खूप सुंदर परिवर्तन आणि विचार आहेत छत्र पती शिवाजी महाराज यांचा नावाचा उल्लेख एकेरी व्हायला नकोच कारण महाराजांचा इतिहास च तसा आहे ,पणं नुसत नाव घेतानाच नको तर महाराजांच्या नावाने , बार ,आहेत धाबे आहेत त्यांच्यासाठी पणं बघा, प्रेषक वर्ग हो
@dhirajpawardraj83673 жыл бұрын
Khoup chan kel jay shivray
@ravikamble22993 жыл бұрын
Chatrapati Shivaji maharaj ki Jay Aamhi fakt shivabhakt Jay Bhavani Jay Shivaji
@Universe29293 жыл бұрын
Dhanyawad aani ABHINANDAN..!
@santoshkale21883 жыл бұрын
Lay Bhari sar तूम्ही जे समजून सांगितलं लोकांनी पण समजून घ्ययला पाहिजे Dj la navin gan वाजवला पहिजे
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय साजन भाऊ तुम्ही चुक कबूल केले धन्यवाद
@vishalsurwase79894 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@parmeshwarjadhav22164 жыл бұрын
🚩शिवरायांच्या चौकामध्ये पण जमु शकते भवानी ऐवजी गाणे जशाच्या तसे राहील जास्त फरक वाटणार नाही🚩🙏
@akshaybhoyarvideoeditor62453 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bhagvanchougale13433 жыл бұрын
Supppr sar yek nabbr kadddddk 👌👌👌👌
@prashantpatil20033 жыл бұрын
jay shivray
@AkashChavanComedy3 жыл бұрын
सर बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांची जयंती 15 फ़ेब्रुवारीला आहे जर तुम्ही संत सेवालाल महारांजाचे गीत रेकॉर्डिंग केलात तर जग प्रसिद्ध गीत होईल 👍
@siddheshbodkhe22673 жыл бұрын
एकदा परत विचार करा सर सर शिवाई चौकामधी ग अस पण बसत की मीटर मदे
@Personallllll_3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🔥🙏🚩🚩🚩
@srirammandirjinturmaharash75333 жыл бұрын
🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼
@tusharkadam75303 жыл бұрын
झालेली चुक सुधारली...धन्यवाद जय शिवराय⛳⛳⛳
@vijaysinhghatage48364 жыл бұрын
मी त्याच दिवशी कमेंट मध्ये सांगितले होत सागर दा
@amolparve17623 жыл бұрын
Thanks dada
@ShivbhaktPavanPatil3 жыл бұрын
खुप छान माहिती भाऊ 👌 पण पहिलं जुनं गाणं डिलीट केले तर फार उपकार होतील 🙏😥😓
@kumarsable82804 жыл бұрын
Pls छ. शिवाजी हे नाव cancel करु नका.. सवारी शिवबा च्या चौका मधी हा शब्द बसवा... गाण्याच्या मीटर मध्ये हा शब्द १०० ℅ बसेन, आणि ह्या गाण्याची craze कायम राहील... 🙏🙏
@दत्तात्रयलोहकणे4 жыл бұрын
भाऊ नक्की आम्ही काम पूर्ण करू
@swapnilpawar52763 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय...
@omprakashpachkore72373 жыл бұрын
Thanks❤🙏
@trandingtadka48534 жыл бұрын
Jai Shivray dada 🚩
@rushirajdeshmukh6083 жыл бұрын
मोठ्या मनाची माणसं ❤️❤️
@kisandevsangolkar30303 жыл бұрын
Thanks
@ganeshtalekar5254 жыл бұрын
Great think dada❤
@sonallokhande98804 жыл бұрын
Thank you Dada
@anilwaghmare17203 жыл бұрын
🙏🤝
@pankajpatil3003 жыл бұрын
Khup Chan
@shivajibhise12053 жыл бұрын
Nice sajanaji
@jyotiramghorpade82073 жыл бұрын
Very very nice guruji
@parmeshwarshembade6563 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एखाद-दुसरं महाराजांच्या जयंती मध्ये वाजवण्यासाठी गाणं बनवा सर
@sonya87773 жыл бұрын
आमच्या कल्याण मध्ये पण छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथेही एकेरी उल्लेख होतोय... आणि आशे चौक खुप आहेत.आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू शकत नाही मग अखंड ब्रह्मांडाची आई आदिशक्ती तुळजाभवानी चा एकेरी उल्लेख का करतोय ?? बारीक गोष्टींकडे लक्ष द्या मग साजन बेंद्रे