Breaking News LIVE: डोंबिवलीत सोसायटीच्या आवारात राडा, हळदीकुंकवात मराठी अमराठी वाद! | Dombivli MA1

  Рет қаралды 57,187

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 182
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 2 күн бұрын
पूर्ण मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर, कल्याण... पूर्ण महाराष्ट्रात मराठी व्यक्तींनी एकत्र राहणं गरजेचं आहे...
@studypoint914
@studypoint914 2 күн бұрын
Ho
@rajshinde7709
@rajshinde7709 Күн бұрын
55वर्षे पुर्वी एक अवतार मुंबई उतरला होता फक्त घोषणाबाजी परिणाम. आपल्या समोर आहे😅😅😅
@rockganeshvideostatus3414
@rockganeshvideostatus3414 Күн бұрын
Phale to sab ache se milkar the ab sirf marathi marathi puri waat laga diya bjp ne kartarpatti lakar hindu hindu me lada diya marathi marathi me lada diya
@ankushchalke4692
@ankushchalke4692 2 күн бұрын
मराठी माणसा आता तरी जागा हो बाबा नाहीतर महाराष्ट्रातच तुझ्या अस्तित्व संपून जाईल बाकीचे राजकारणी फक्त आपला फायदा घेऊन आपल्याला बाजूला काढून टाकतात पण मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जो पक्ष उभा राहतो त्याला मात्र आपण वोट करत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे सर्वांनी मिळून एक संधी राज साहेबांना देऊया.
@SukeshSir358
@SukeshSir358 2 күн бұрын
Bjp la vote krtani vichar krycha na ata bhoga😂
@avinashbhise6443
@avinashbhise6443 2 күн бұрын
आता सर्वांना राज साहेबांची आठवण नक्कीच येईल
@shelarmanisha
@shelarmanisha Күн бұрын
झोपला असं का म्हणतात, कुणीही झोपलेलं नाही. आपण एकत्र नाही म्हणून हे होतंय
@SukeshSir358
@SukeshSir358 Күн бұрын
@shelarmanisha caste baghto marathi manus
@ShomaPariyar
@ShomaPariyar Күн бұрын
Sarva political krta ahe mns atta
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 2 күн бұрын
महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एकता नसल्याने असे घडत आहे? बाहेरचे लोक इथे येवून गब्बर होतात आणि दादागिरी करतात असे या घटनेवरून दिसून येते.
@studypoint914
@studypoint914 2 күн бұрын
Hoo
@Roeky.By.123
@Roeky.By.123 2 күн бұрын
सरकार ने आता, महाराष्ट्र भूमिपुत्र संरक्षण कायदा आणायला पाहिजे.
@VijayKumar-bt4rq
@VijayKumar-bt4rq 2 күн бұрын
निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो महाराष्ट्रात परप्रांतीय उमेदवार जिंकून आलाच नाही पाहिजे असा ठाम निश्चय मराठी नागरिकांनी करावा !!!!
@rajshinde7709
@rajshinde7709 Күн бұрын
जे निवडून आले त्यांनी काय दिवे लावले. राजकीय अभ्यास करून सांगा.
@Rock0109
@Rock0109 Күн бұрын
Agdi barobar
@VanitaMule-sg9fo
@VanitaMule-sg9fo 7 сағат бұрын
Khar aahe
@sapnamanval1903
@sapnamanval1903 2 күн бұрын
मराठी माणसाणे आता गप्प बसून चालणार नाही
@PravinJadhav-t3y
@PravinJadhav-t3y 2 күн бұрын
पुन्हा एकदा मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य, मुंबई. वाचवण्यासाठी हुतात्म्यांची गरज लागु नये . मराठी एकत्र व्हावे . आता परप्रांतीयांना सांभाळणे बस ह्या लोकांना जागीच उत्तर दीले पाहीजे .
@prathameshthakur5936
@prathameshthakur5936 Күн бұрын
करणी भूत फक्त मराठी माणूस, 5000 च्या नादात आणि 1500 च्या नादात मत देणार असच होईल , ही फक्त सुरुवात वेळ गेलेली नाही मनप निवडणूक आहे मराठी पक्ष निवडून द्या
@subodhkene3696
@subodhkene3696 Күн бұрын
स्वताला मराठी म्हणून वावरा.. हिंदू हिंदू म्हणून परप्रांतीय आणि राजकीय लोक मराठी माणसाला मुर्ख बनवित आहे.. मी आधी महाराष्ट्रातील मराठी नंतर भारतीय हा बाणा ठेवा नाहीतर आपण आपल्या पुढील पिढीला परप्रांतीयांचे गुलाम बनवून टाकू.. शांत डोक्याने विचार करा..
@rameshjadhav247
@rameshjadhav247 2 күн бұрын
परप्रांतियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली…
@nileshbhondve8519
@nileshbhondve8519 Күн бұрын
यांना ठोकल्या शिवाय हे लोक जाग्यावर येणार नाही
@satyagawadw1761
@satyagawadw1761 2 күн бұрын
बाहेरचे निवडून द्या भाजप ला मते द्या असच होणार
@Samsung21fe-k9z
@Samsung21fe-k9z 2 күн бұрын
💯
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 2 күн бұрын
बदल
@avinashbhise6443
@avinashbhise6443 2 күн бұрын
100%
@Dearadrk
@Dearadrk 2 күн бұрын
BJP चा काय दोष 😮😡
@Dearadrk
@Dearadrk 2 күн бұрын
हिंदू एकता म्हणजे ब्राह्मण ना शिव्या देणे 😡 मरा मग!!!! भट लालन यांना ठोका 😡😡😡😡😡😡😡😡
@hemantjagtap9527
@hemantjagtap9527 2 күн бұрын
अरे तो कोण आहे तुम्ही त्याला चांगला धुतला पाहिजे ना मग सरळ
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 күн бұрын
असेच भडका दोन दिवस नंतर ये रे माझ्या मागल्या दारा. अशी परिस्थिती मराठी माणसाची झाली आहे. इलेक्शन च्या वेळी मनसे किंवा सेना त्यांना अजिबात आवडत नाही. आता उदहारण घ्या आता bjp चे कार्यकर्ते येतील का बघा. येणारच नाही.त्या कडे ढुंगून सुद्धा बघणार नाही.
@rohitsawant4687
@rohitsawant4687 2 күн бұрын
तुमच्या सोसायटीतल्या लोकाना च फ़टकवला पाहीजे होता बाहेरच्या मराठी लोकांनी. मरायला माणुसकी माणुसकी करता. पुळका आहे तुम्हाला माणुसकी चा मग करा सहन. सुधारणार नाहीत मराठी लोक.
@sanjiv533
@sanjiv533 Күн бұрын
अभिनंदनाचा वर्षाव,तुम्ही सर्व अपमान महर्षी आहात....असेच आजन्म बांडगुळ बनुन रहा.... आपल्याच घरात हातात मेंदी लावून बसा 🎉🎉🎉
@Being.Unique123
@Being.Unique123 2 күн бұрын
अत्रोसिटी सारखा कायदा झाला पाहिजे, मराठी नेते काय उपटत आहेत😡😡😡😡
@kiranr3486
@kiranr3486 2 күн бұрын
jhate
@santoshbait8531
@santoshbait8531 2 күн бұрын
हे पहा परप्रांतीयांची संस्कृती एकोप्याची नाही, ते त्यांच्या स्वभावा प्रमाणे वागत राहतील ,त्यांच्यावर राजकारणाचा परिणाम झाला आहे.
@mangeshsawant8575
@mangeshsawant8575 Күн бұрын
मराठी माणसाला परप्रांतीयांनी महाराष्ट्रात घाबरून राहायचे की मराठी माणसाने त्यांना घाबरायचे?
@KartikKumar-f2f6k
@KartikKumar-f2f6k Күн бұрын
Haklun lavaa hya lokanna Maharashtratun baaher. Jikdun aale, tikdech haklaa tyanna !
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 Күн бұрын
मराठी चा आदर झाला पाहिजे , दोगा ना हदपार करा , सहन करु नका . ## दादर
@JkManoranjan
@JkManoranjan Күн бұрын
जिथे मराठी अस्मितेचा प्रश्न येतो तिथे राजकारण बाजूला ठेऊन अशीच एक मेकांना मदतीची भूमिका घेऊन आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या मराठी समाजाला जपलं पाहिजे अशीच सर्वांनी एक मेकांना मदत करा तरच आपलं वर्चस्व राहील धन्यवाद ...🙏🙏🌹😊
@sambhajichavan4812
@sambhajichavan4812 Күн бұрын
उमेदवार कोणत्याही पक्षाचा असू दया परप्रांतीय उमेदवाराला मतदान करू नका कारण इथली संस्कृती रीतिरिवाज त्यांना माहीत नसतात त्यासाठी एकजूट दाखवा प्रत्येक पक्षाला ठणकावून सांगा
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 Күн бұрын
भाजपला भरघोस मतांनी निवडून द्या आणि मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करा.
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 2 күн бұрын
पोलिसांना पैसे दिले की गप्प बसणार
@devanandpatil914
@devanandpatil914 10 сағат бұрын
असा राडा झाल्यास आजूबाजूच्या 200 ते 300 मराठी लोकांनी परिस्थिती समजून घेऊन चोप काढा तेव्हा त्यांच्यावर दहशत राहील
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 күн бұрын
अशा प्रकरणात ठाकरे सेने शिवाय पर्याय नाही . इथे शिवसेनाच पाहिजे . कसे चोपले जाते हे समजेल.
@InfiniteXP200
@InfiniteXP200 10 сағат бұрын
एक संघटना कारण्याची वेल आलेली आहे मराठी माणुस साठी
@kaitanmain1653
@kaitanmain1653 Күн бұрын
डोंबिवली, कल्याण,ते वस्ती विरार पर्यंत कुठल्याही हाउसिंग सोसायटी मध्ये अमराठी भाषिकांचा भरणा जास्त दिसून येत आहे.त्यामुळे अमराठी अल्पसंख्याक मराठी रहिवाशांना त्रास देत असतात.यावर गंभीरपणे पहाणे गरजेचे आहे.
@jayashetty736
@jayashetty736 2 күн бұрын
Dar varsha kara pooja.Sodunaka
@nareshmokal-yr6fw
@nareshmokal-yr6fw 2 күн бұрын
South Mumbai madhe tar khup vaai situation aahe 😢....
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 2 күн бұрын
Marathi lokani aata Karjat Khopoli la sthayik vhay cha ka??
@ApurvaLad-o6g
@ApurvaLad-o6g 2 күн бұрын
काय करायचे आता बाहेरून आलेल्या लोकांचे आपल्याच शहरात राहून हे जर आपल्याला रूबाब दाखवणार असतील तर मग ह्या लोकांना आता धडा शिकवला पाहिजे कारण वारंवार ह्या घटना होत आहे गेल्या दिड दोन महिन्यात कितीतरी अशा घटना पहायला मिळत आहेत आपलेच सण करायला आपल्याला परवानगी नाही आणि परवानगी न देणारे आहेत कोण उपरे तुमच्या राज्यात जाऊन करा शहाणपणा महाराष्ट्रात राहायचे असेल कायद्याने राहावे लागेल आणि मराठी लोकांनी पण एकत्र येऊन ह्या सर्व परप्रांतियानां धडा शिकवायला सुरूवात केली पाहिजे घाबरून राहू नका ह्यांना आपल्या मराठी लोकांना त्रास दिला तर त्याला जाब विचारायचं का अस केले तु म्हणून आपल्या माणसा बरोबर आपण उभे राहायला लागणार आहे आता एकत्र येऊन
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 Күн бұрын
है पार्सल आहे कायमची गावी रवाना करावे सर
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 Күн бұрын
अरे मराठी सगळे झोपले वाटत राजकारणी लोक मतांसाठी बाहेर च्या लोकांना अभय देतात योगी सारखे मुख्य मंत्री महाराष्ट्रात असण्याची गरज आहे फालतू नको
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 5 сағат бұрын
पोलिसांमधे तरी १००% मराठीच असायला पाहिजे चुकुनही बिगर- मराठी माणुस नको पुण्यामधे अनेक कंपन्यांमधे वरिष्ठ अधिकारी हे हिंदी भाषिक आहेत आणि मराठी माणसांना सर्व क्षेत्रामधे कायम अतिशय तुच्छ पणे वागवतात
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 күн бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, माय भगिनोनो यांना तुमच्या हिशोबाने रस्ता दाखवा.
@Ash-rr2ek
@Ash-rr2ek 20 сағат бұрын
मराठी लोकांना लुबाडून हे श्रीमंत झाले.म्हणून त्यांची मस्ती वाढली.
@sunilakardekar9286
@sunilakardekar9286 2 күн бұрын
ही सोसा.कुठे आहे पत्ता द्यान
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 22 сағат бұрын
भाजप आहे तोपर्यंत हे असेच चालू राहणार...
@vkwagh2738
@vkwagh2738 2 күн бұрын
dombivli karana lay hause aahe bjp chi mi dombivli la rahilo aahe 3 year. mumbait saglyat jast road var khadde aahe traffic issue, station la congestion asata. bhoga atta karmachi fala.
@studypoint914
@studypoint914 2 күн бұрын
तिथेच चोपून माज ऊतरवायचा आणी मग पोलिसांकडे न्यायचा.....😡😡😡
@seemaprabhu9769
@seemaprabhu9769 Сағат бұрын
अशी काहीच माणसे असतात, म्हणून सर्वांना दोष देणे चुकीचे आहे, असे मला वाटते
@AnsarPathan-c7r
@AnsarPathan-c7r 23 сағат бұрын
आमच्या मराठी राज्य मधे मराठी माणसा चीच दादागिरी चालेल, इतका माज या पर प्रांतीय लोकांना का आला आहे
@PrathmeshKunbi
@PrathmeshKunbi Сағат бұрын
भैया बिहारी ने सर्वत्र महाराष्ट्रा मधे ताबा घेतला आहे, फिल्म इंडस्ट्री असो की इतर फुटफाथ वरचे धंदे, इतर सर्व वेवसाय असो की सरकारी नोकरी मधे ही हे सामिल झाले,
@anjalipalav658
@anjalipalav658 16 сағат бұрын
त्याला psychiatric dr ची गरज आहे त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये admit करा
@chiragadivarekar1210
@chiragadivarekar1210 Күн бұрын
Ajun dya BJP la vote
@balasubramanianr4755
@balasubramanianr4755 Күн бұрын
मराठी लोकांनी एकत्र यावे।
@mukundbansode6475
@mukundbansode6475 Күн бұрын
मराठी कल्ब चालू करा भरती करा
@ajaykarkhanis1590
@ajaykarkhanis1590 Күн бұрын
मराठी माणसाने सगळे व्यवहार फक्त मराठी माणसाशी करावे राजकीय पक्ष सुद्धा मनसे
@LalitaHajare-o8i
@LalitaHajare-o8i Күн бұрын
आपण सर्व मराठी माणसाने एकत्र येऊन एकी ठेवावी त्या हारामखोरना असे बोलण्याची पद्धत नव्हती आणि शिक्षा झाली पाहिजे आणि तुम्ही छान माहिती दिली ताई
@ashokchavan1659
@ashokchavan1659 2 күн бұрын
Sagalikade paraprantiy majurde shodha ani tyana chop devun pitala.
@ganeshgade5158
@ganeshgade5158 Күн бұрын
चाटा अजुण परप्रांतीयांची आणि भाजप ची
@scenicdiary0
@scenicdiary0 3 сағат бұрын
आपण नरमाइचे धोरण घेतो हेच चुकते
@rajshinde7709
@rajshinde7709 Күн бұрын
जे डच,पोर्तुगीज, इंग्रज (मराठी माणूस संपवने )ह्याना जमले नाही ते एका "महा... " शांत डोक्याने आणि पध्दत शीर पणे केल ..?
@vilaslad4780
@vilaslad4780 Күн бұрын
रात्रभर पडसाद ऊमटलेलेच नाहीत कारण मराठी माणुस एकतर झोपलेला आहे ,किंवा तो मोदीभक्त हिंदुत्वात बुडाला असावा .
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 Күн бұрын
ही बाई मराठी पण जास्त इंग्लिश बोलते
@govindsanaye9192
@govindsanaye9192 Күн бұрын
Asalya uparyana maf karu naka 🙏
@prabhatrane6391
@prabhatrane6391 Күн бұрын
आता तरी जागा हो मराठी माणसा 🙏🥺
@MadhuSharma-u2w
@MadhuSharma-u2w 21 сағат бұрын
😢
@ajaykarkhanis1590
@ajaykarkhanis1590 Күн бұрын
सगळं ठीक आहे पण घरातली पुरुष मंडळी वगैरे काय करतात
@PmBhopi
@PmBhopi Күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
@rohidasbasroor3921
@rohidasbasroor3921 Күн бұрын
त्या दोघांना त्याचा गावी पाठवा 😅
@dilipghatge6914
@dilipghatge6914 Күн бұрын
मराठी भाषेला आपण माय मराठी बोलतो. माय म्हणजे आई. त्या माय मराठीचा परप्रांतीय दिवसाढवळ्या, महिलांसमोर शिव्या देतो. तुम्ही माणुसकी माणुसकी बोलता. व्हिडिओ पाहून महाराष्ट्रात मराठी माणूस आता शब्दांनी, शिव्यांनी तुडवला जातोय. उद्या हातापायाखाली तुडवला जाणार कां?
@venkateshIyer-g7w
@venkateshIyer-g7w Күн бұрын
Pahile he sanga senema madhe kamwali Bai marathi ka dakvta
@manishindulkar1914
@manishindulkar1914 2 күн бұрын
तुम्ही लोकशाहीचा कणा म्हणून तुम्ही काय करणार. फक्त बातमी रंगविणार का? की सरकारला जाब विचारणार, पोलिसांच्या मागे लागणार, कारवाई कडक होण्यासाठी तुम्ही पत्रकार म्हणून काय करता आहात, तेही आम्हाला बघायला आवडेल. चार लोकांची मुलाखत घेण्यापेक्षा पुढचे पाऊल उचला. पूर्ण महाराष्ट्राला एक करा. तुमच्या चायनलचे मालक जर परप्रांतीय असतील तर तुमचे जे चालू आहे तेच राहणार. सामान्य नागरिक असून मी विरोध करतो आणि घाबरत नाही महाराष्ट्र हे आमचे घर आहे. बाहेरून आलेले हे उपरे आहेत, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नाही स्वतःच्या राज्यात काही बदल करावा.. भाडेकरू सारखे पाठवताहेत इथे. आमच्या रोजच्या जीवनावर याचा परिणाम झाला आहे लोकसंख्या परकियांनी नियंत्रित करायला पत्रकार म्हणून आवाज उठवा. महाराष्ट्र साथीला आहे तुमच्या
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
बीजेपीवाल्यांचे फोन आले नसतील.
@FIRELORDSHORT
@FIRELORDSHORT 2 күн бұрын
Manuskimulech kahi lok gappa bastat, v te tyachach gairphayda ghetat
@shelarmanisha
@shelarmanisha Күн бұрын
फटकवून काढा
@shelarmanisha
@shelarmanisha Күн бұрын
पहिली गोष्ट एवढ्या फालतू खालच्या थराला वागणाऱ्या माणसाला एवढ्या नमत्या धोरणाने का वागतात
@FIRELORDSHORT
@FIRELORDSHORT 2 күн бұрын
Pratyek societit ase ghanerde ek tari aste , jyacha sarvana tras hotoch
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs Күн бұрын
त्याला फटके दिले का?
@vinayasalaskar9154
@vinayasalaskar9154 Күн бұрын
अजून Bjp Bjp करा
@raeesshaikh8857
@raeesshaikh8857 Күн бұрын
Nasel tar banvun taka tyala muslim tya shivaay majjach naahi muli😊
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Күн бұрын
तो मुस्लिम असणार
@Coma45
@Coma45 Күн бұрын
तो अनिल भट म्हणजे 🤔 एंटीना धारी आहे!!...
@kartikpetkar8464
@kartikpetkar8464 2 күн бұрын
Are puja kashasathi karta barobar ahe
@Rock0109
@Rock0109 Күн бұрын
Are aaplech marathi loke ya amarathi lokana support karatat aplya swarthasathi aani marathi ekmekanchya pay khechnyat aghadiwar asto.
@ganeshghadge8675
@ganeshghadge8675 Күн бұрын
Mara mara salyana
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs 2 күн бұрын
06.00 शत्रूला एवढं गोडी गुलाबीने आणि सांभाळून घ्यायचं नसतं. शेवटी तो विषारी साप आहे परत चावणारच.
@RUPESHNIKAM-k8x
@RUPESHNIKAM-k8x 2 күн бұрын
Maraayache na tyala...
@adityanachankar712
@adityanachankar712 2 күн бұрын
Marathi manus ka sahan kartoy
@subhashmunde
@subhashmunde Күн бұрын
अजुन b.j.b la मतदान करा 😅😅😅😅
@milindshete4825
@milindshete4825 Күн бұрын
Reservation chya bhikewar jagna soda mhanje layki samjel😅 mag kara bjp ani congress
@vilambkharat3744
@vilambkharat3744 Күн бұрын
सोसायटी आहे कुठे
@nithyanandashetty4605
@nithyanandashetty4605 Күн бұрын
I don't understand why good things done haldhi Pooja .It's also required permission or not.
@ShreedeviTambe-c4v
@ShreedeviTambe-c4v Күн бұрын
Ata Tari marathi mansa jage vha, par prantatil vyakti yeun aplya mansa la ghan Shabd vapartyat yanla nagde karun haklun dya,,,, 🙏🙏🙏🙏
@bhagyashrivijay4482
@bhagyashrivijay4482 Күн бұрын
Tyala khayala milala nhi mhnun rada kela Marathi manus changle nhi tar hi logo Maharashtrat ka rahatat
@kavitamasali7274
@kavitamasali7274 8 сағат бұрын
Are Pratyek thikani Manse ka pahije tumhi kadhi action ghenar. Aadhi action ghya. Jo jya bhashet bolto tyala tyach bhashet answer dya. Manse la nivdun detana ka maage rahata. Garaj padli ki Manse laagte ka?
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 2 күн бұрын
आत्ता सरकार गप्प का?
@rohansurve4008
@rohansurve4008 Күн бұрын
Dya ajun vote bjp la shiv sena la
@shamsherp952
@shamsherp952 2 күн бұрын
Parprantiya lok navi mumbai made atavde bazaar made sagle dukan taktat Ani wajan made kami detat ani karab fruits viktat ratri cha bazaar made kahi pan neet disat nahi
@vijaysutar4318
@vijaysutar4318 20 сағат бұрын
Ya parprantiyana maj aalay marathyano aattatari ekatra ya.
@Comedyxpres-w6u
@Comedyxpres-w6u Күн бұрын
Views sathi konTa mudda fakt marathi aani amrathi karA
@vinodpandare2266
@vinodpandare2266 Күн бұрын
1500.2100
@abhishekkanse8332
@abhishekkanse8332 2 күн бұрын
Kana khali bara yacha
@rajeshdalvi8644
@rajeshdalvi8644 Күн бұрын
Policanni action ghenyapeksha sarv ladiesni milun tyanna kathya gheoun chop dila pahije hota. Parat to ladieschi chhed kadhnar nahi. Dusaryanna dosh denyapeksha aapanach hisab karun takayacha. Policanvar avlumbun rahu naye. Amen.
@pramod5908
@pramod5908 21 сағат бұрын
Sabse danger kerala people
@chetanpunekar805
@chetanpunekar805 Күн бұрын
Don kanakhali vajvayche tya lalan la
@Catmandoeswhatthecatcantdo
@Catmandoeswhatthecatcantdo 2 күн бұрын
News channel chan grow hot ahe.. But hya nanter kai.. Marathi mansa chi nachaki hote ani tumhi news channels only entertaining parprantis by spreading news.. 😂
@dinkarhumane9111
@dinkarhumane9111 Күн бұрын
Dya b j p la matdan
@AbhijeetKhobragade-k7e
@AbhijeetKhobragade-k7e Күн бұрын
Marathi manus pratek vedes nusta maff krte hath pai todala pahije
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН