कोणत्याही गोष्टीचे आश्चर्य वाटावे असे सरकारचा वेळकाढूपणा हा संशयाला जागा आहे हे लक्षातठेवायला पाहिजे
@avinash497813 күн бұрын
दहा दहा ऐजन्सीज कशाला हव्या राजकारनी बोललेतर पोलीस च सगळा छडा लावतील.. काय फायदा नाही सरकारचा.. श्रीमंतांच सरकार.. संतोष देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@prashantsonawane882913 күн бұрын
काय राव दादा राजीनामा घे कि लेका चोराचा
@KaaJadha-yw2tu13 күн бұрын
😅😅😅
@abhishekkolekar93613 күн бұрын
Barobar
@darshantavhare824613 күн бұрын
दादा टेन्शन मधी आहे माझा धनु वाचलं का नाही
@RadhakisanBand13 күн бұрын
आधी पहिला राजीनामा घे धनुचा
@kiranpatil610513 күн бұрын
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी कृपया तपासा. त्यांची पार्श्वभूमी आणि प्रामाणिकपणा सत्यापित करा आणि त्यानंतरच त्यांची नियुक्ती सुरू ठेवा.
@KamalakerSangle13 күн бұрын
लातुरात एक मुलगा मारुन टाकला,ते प्रकरणात सुध्दा CID SIT मार्फत चौकशी करावी
@sachinborhade89213 күн бұрын
गुंडोपंत पाठिशी उभे राहिले आहेत संपूर्ण समाजाकडून तुम्हाला जाहीर निषेध😢😢
@ParshuramMane-v9t13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मुदय च बोला धनंजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा
@vaishalichate60513 күн бұрын
🍌🍌
@rajeshpatil554613 күн бұрын
Kahi honar nahi EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???😢
@pravinnaikwade550713 күн бұрын
Yes. Dada
@balasahebbhujbal959013 күн бұрын
दादां बरोबर बोलत आहेत न्याय मिळेल सर्वांनी विश्वास ठेवा सर्व जाती धर्मानी शांतता राखावी जाळपोळ रस्ता रोखो नको दुकाने उघडा व्यवहार सुरळीत करा लुटमार करू नका शांतता पाळा
@YogendraThakur-i7v13 күн бұрын
मुंडे परीवाराने बीडचा हमास केल्याबद्दल मुंडे परिवाराला नीच भुषण पुरस्कार देण्यात यावा अशी जनतेची भावना आहे