वाल्मिक च्या प्रॉपर्टी ला सरकारची सुरक्षा देवाभाऊ अजब तुझे सरकार
@munjajibhosale226617 сағат бұрын
अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर
@vijaysinhbhosale365416 сағат бұрын
गृहखाते अपयशी आहे का
@subhashpatil200216 сағат бұрын
साहेब फडणवीस साहेबांना स्वतःची खुर्ची वाचवायची पडलीय , बाकी तपास वैगेरे गेलं उडत , त्यांना एकच प्रश्न पडलाय की हे प्रकरण अजून शांत का होत नाही , त्यामुळे त्यांना मीडिया मध्ये चमकायला येता येत नाही , नुसती कोंडी झालीय
@sandipgharat204315 сағат бұрын
Lokmat ने महाराष्ट्रटाचे लेकाला न्याय दयावा.
@yamajighadge972217 сағат бұрын
धनंजय मुंडे यांच्या बद्दल ईतके पुरावे असूनही अजित पवार अजुन पुरावे मागतायेत अजित पवारांनी स्वतः राजीनामा द्यावा कारण ते दिसुन न दिसले सारखं वागतात
@MORALPOLOTICSMAHARASHTRA16 сағат бұрын
गुन्हेगार खूप मोठे आहेत हो म्हणून तर घोळ होतोय अजित पवार चांगला माणूस नाही अस सध्या दिसते
@kachkuredattu984616 сағат бұрын
सब गोलमाल है भाई न्याय मिळणार नाही असे वाटते
@khandurayate17 сағат бұрын
Aditya 😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
@bapusahebchindhe902216 сағат бұрын
पुरावे गोळा करण्याचे काम हे चौकशीसाठी नेमलेल्या एजन्सीने केले पाहिजे
@balajikakade851717 сағат бұрын
Good work... Ashish sir
@sharadapatwardhan755416 сағат бұрын
मुख्य आरोपी आंधळे फरार आहे पण नक्की फरारच आहे का?
@balajipaul631216 сағат бұрын
लवकर न्याय हवा
@SureshTaur-u7f15 сағат бұрын
तुम्ही लोकमत न मांडता स्व:मत मांडत आहेत सर 🙏 तुमचे कार्य?? चिंता तुम्हामुळे झाली आहे 🙏
@yamajighadge972217 сағат бұрын
बातमी दाखवताना व्यवस्थित दाखवा कारण संतोष ऐवजी धनंजय देशमुख दाखवताय
@yamajighadge972217 сағат бұрын
जाधव सर धनंजय देशमुख खुन असं दाखवलं जातंय दुरूस्ती करून बातमी दाखवा
@arvindshelar42816 сағат бұрын
Jadhav saheb ha sarkar kahi kamacha nahi
@MORALPOLOTICSMAHARASHTRA16 сағат бұрын
प्रतेकाला आपापला फायदा पहायचंय म्हणून वेळ लागतोय
@SurajSurajkambie16 сағат бұрын
राज भाई कोण आहेत जरा दाखव
@SureshTaur-u7f15 сағат бұрын
SIT कोन स्थापन करतात सांगा
@manojdhumal472115 сағат бұрын
Ek naukar itani property kaise jama kar sakta hai. Abhi tak inquiry Q nahi hui.
@Gsk358714 сағат бұрын
बहिणभाऊ संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत यातच सर्व काही आहे,आता तपास कशासाठी?
@manojdhumal472115 сағат бұрын
Leaders, police, Criminal all jab friends bane hai to kya inquiry sahi hogi kya Isliye CBI ki inquiry jarurat hai. CBI inquiry se sarkar Q nahi karti
@kailasjoshi61713 сағат бұрын
ED लागलीच पाहिजे अरे सामान्य माणसांना काय येडे समजतात काय. या वाल्या ला कोण वाचवत आहे हे शेमड पोर पण सांगेल
@somnathsuryawanshi165814 сағат бұрын
Nka bhau kuni channel
@BhaskarSaikhede-k1kСағат бұрын
Munni kon aahe te sanga lavkar.vichar karun dokyachi waat lagliye.
@manojdhumal472115 сағат бұрын
Feku sarkar pe Janta ka koi bharosa hi nahi
@toughgal3 сағат бұрын
Cbi😂😂😂. Te pan sheput
@somnathsuryawanshi165814 сағат бұрын
Ashish jadhav khot
@bbhairvnathbarbade15 сағат бұрын
धनंजय देशमुख नाही. आशिष सर संतोष देशमुख हे लाहा तुम्ही चुकीची बातमी फिरवताय